तक्रार अर्जावर कारवाई होत नाही काय करावे ? तक्रारीचा पाठ पुरावा कसा करावा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @amarranadive4853
    @amarranadive4853 12 днів тому

    साहेब अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिल्या बद्दल अभिनंदन अशीच माहिती द्यावी आभारी आहे थँक्स 👍👍👍🙏🙏

  • @balabhai4214
    @balabhai4214 10 місяців тому +4

    सुमित सर खुप दिवसांपासुन व्हिडिओची वाट बघत होतो.आज व्हिडिओ बनवला खुप आनंद झाला.

  • @kamlakardarwade6700
    @kamlakardarwade6700 3 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद फार चांगली माहिती देता, आपला अनुभव खूप दांडगा आहे
    , प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तर खूप आनंद होईल

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 4 місяці тому +2

    आपली माहिती खुपचं प्रबोधनात्मक आहे, आपल्या उपक्रमांसाठी अनेक धन्यवाद.
    पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.

  • @shridharalat5731
    @shridharalat5731 10 місяців тому +3

    साहेब आपले खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती देता आपण

  • @shakilmomin8358
    @shakilmomin8358 9 місяців тому +1

    सर खूप वाचून आनंद झाल गरज पडली,तर आपली मदत खूप महत्वाची

  • @dhananjaymeher5769
    @dhananjaymeher5769 16 днів тому

    🙏🙏आपले अभिनंदन 💐💐💐💐

  • @shakilmomin8358
    @shakilmomin8358 9 місяців тому +2

    छान

  • @sangharshjadhav9774
    @sangharshjadhav9774 8 місяців тому +1

    खूप छान माहिती खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 8 місяців тому

    सुमित भाऊ आपण खरोखरच खूप चांगले व्यक्ती आहेत आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तर कायद्याचा त्याचा आणि अपिलाचा याबाबत खूप चांगली माहिती देतात त्यामुळे मला

  • @BhausahebDevkar96
    @BhausahebDevkar96 9 місяців тому

    आपण खूप छान माहिती दिली,धन्यवाद.

  • @rahulpawar5083
    @rahulpawar5083 5 місяців тому +1

    सर खरोखरच आपण खूप छान माहिती दिली

  • @dharamraodeshmukh6291
    @dharamraodeshmukh6291 10 місяців тому +7

    योग्य माहिती मिळाली यापूर्वी मी मंत्रालय मध्ये तक्रार अर्ज दिले असता कारवाईने झाले नव्हती म्हणून माहिती अधिकार अंतर्गत माहिती अर्ज दिला असता योग्य कारवाई झालेली आहे

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому +1

      Good

    • @SwaraliPawar-i1d
      @SwaraliPawar-i1d 4 місяці тому

      मंत्रालयात माहिती अधिकार टाकता येतो का? ​@@PathPurava

    • @maheshkhanna1960
      @maheshkhanna1960 3 місяці тому

      Mantralaya Grievance portal is useless and only drama.

  • @sandeepchougale427
    @sandeepchougale427 4 місяці тому

    Khupach Chan mahite manapasun Dhanyawad

  • @pandhariwarkhade8722
    @pandhariwarkhade8722 8 місяців тому

    Ok छान भाऊ 🥦

  • @SarvdhnyaDeshmukh
    @SarvdhnyaDeshmukh 3 місяці тому

    Sir mi anganwadi madt nis ya padasathi arj kela hota 17 july 2023 mdhe le sir 2022-2023 che tyani maza arj swikarala aani mla thyachi oc pn dili .ki sarv document berobr aahet mhnun tr maza arj trutit kadla pn mla trri purn krnyashi vel denyat aala nahi yasathi mi mi jilhayaxhya c.o.kde tkrar keli asta mazya tkrachi dkhl genyat aali nhi sir plz mi ya vr ky kru margdhrashan kra sir

  • @rajendrakharat7371
    @rajendrakharat7371 4 місяці тому

    👌👌👌👌

  • @pavanumak9876
    @pavanumak9876 9 місяців тому

    धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ मुले माझ्या प्रॉब्लेम कष्या solve करायच्या या साठी madad hot aahe

  • @JaganGungune-hx7mw
    @JaganGungune-hx7mw 10 місяців тому

    Om sai ram

  • @Anas.SK.5
    @Anas.SK.5 10 місяців тому

    सर माहिती के लिये ❤ धन्यवाद
    सर हमारे गावं में नाली और रपटे का बांधकाम हुवा है लेकीन ईस्टुमेट के हिसाब से नहीं हुवा
    मेरे पास ईस्टुमेट है
    सर ईसकि कंप्लेंट कैसे करे 🌹💐🌷

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому

      जैसे कहाणी हे वैसेही documents की हिसाब से कागद पर likho ओर् तक्रार करो

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 9 місяців тому

    काय होत कर्मचा -यावर विभागीय चौकशी लागते. ती तीन महिने चालते. तोपर्यंत केलेली पापे
    नाहीसी करण्यासाठी खूप वेळ. व संधी मिळते. अशा कर्म चा -यावर डायरेक्ट कोर्टात खटला भरावा.

  • @dipanshuchaudhari6431
    @dipanshuchaudhari6431 4 місяці тому

    Ase tochan mi dekhil pani puravatha vibhag la (mahanagarpalika )majya takrari arjavar kai karvai karnyat aali ya sathi RTI takla hota parantu sadar mahiti hi mahiti adhikar ya sadra khali yet nahi ase uttar denyat aale aahe

  • @UmeshKshirsagar-yb7gb
    @UmeshKshirsagar-yb7gb 10 місяців тому

    सर जल जीवन मिशन या योजनेची माहिती पाहिजे

  • @nurrudinnalband758
    @nurrudinnalband758 7 місяців тому

    Mahiti ayogganich mahiti det nasel rar kay

  • @neetasuradkar-ld6ht
    @neetasuradkar-ld6ht 2 місяці тому

    साहेब मी पोलीस आयुक मध्ये सावकारी गुन्हा तक्रार अर्ज दि 3 /9/ 2 o24 ला तक्रार केली होती तरी पन मला आता पर्यत न्याय मिळाला नाही तर याच्या वर काय करावे हे सांगा

  • @UmeshKshirsagar-yb7gb
    @UmeshKshirsagar-yb7gb 10 місяців тому +1

    माहिती चा अधिकार लिहायचा आहे ग्राम पंचायत लां

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 6 місяців тому +1

    mi shopping sathi grampanchayat la 1.5 lakh dile hote pn mala shopping nhi dile & paise suddha parat det nhiye...... gram panchayat ne mala 7 number pavati dili aahe fkt (1.5lakh ) chi, aata kay karu🙏

  • @nikhilnakhale1451
    @nikhilnakhale1451 5 місяців тому

    Police station madhe complaint dili pan police station madhle bit jamadar spot var ale nahi tyanna bhetlo asta te mhtat ki maz kaam nhi ahe

  • @SatejPatil-w5o
    @SatejPatil-w5o 7 місяців тому

    सर,माझी 1992 ते 2007 पर्यंतची 17 वर्षाची सेवा provident fund मध्ये add केली नाही म्हणून माहिती अधिकारी ऑनलाईन अर्ज केला,त्यांनी दुसऱ्या जिल्ह्याच्या epfo ऑफिस ल आदेश केला आहे,परंतु दुसऱ्या ऑफिस ने अजून दुरुस्ती केली नाही,तर पुढे मी काय करावे.

  • @ambadasdange7461
    @ambadasdange7461 9 місяців тому +1

    सर माझे एक वर्ष झाले तरी ट्रॅक्टर अनुदान चे पैसे जमा झाले नाहीत कृषी विभागात माहिती विचारली असता पेमेंट प्रोसेस मध्ये आहे असे सांगून अधिकारी घरी पाठवून देतात माझे मागून ट्रॅक्टर घेणारे लोकांचे अनुदान जमा झाले पण माझे नाही काय करावे

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому

      8087270122 मेसेज करा मला

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому

      मेसेज कराल तेव्हा त्यावर तुमचा same प्रश्न मांडा मला कळेल मग

  • @mylegaladvisor3169
    @mylegaladvisor3169 Місяць тому

    काही लोकांनी असे अर्ज विनाकारण टाकत राहण्याचा धंदा पास केलेला आहे.व चांगले लोकांना त्रास देऊन पैशांची अपेक्षा ठेवतात.
    त्यांचे असे होणारे रिकामे काम बंद करण्याचा उपाय दाखवा.त्याचा पाठपुरावा करा.मी वाट पाहत आहे.

  • @rahulpawar5083
    @rahulpawar5083 5 місяців тому

    Sir contact bhetla tr changl hoil

  • @UmeshPawar-b8t
    @UmeshPawar-b8t 3 місяці тому

    सर अर्ज तक्रारी नसून साधा अर्ज असेल तर हा अर्ज करू शकतो का

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 2 місяці тому

    Sundar tumcha mob !no pathva

  • @yogeshmishra7079
    @yogeshmishra7079 5 місяців тому

    माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज केल्यानंतर माहिती अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देतात . नंतर , प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कडे अर्ज केल्यानंतर ते ही माहिती देण्यास किंवा तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात.
    प्रथम अपिलीय अधिकारी जर, हेच जबाबदार दोषी अधिकारी असतील तर काय करावे ??
    महानगर पालिकेच्या आयुक्त , सहाय्यक आयुक्त यांना ह्या बाबत शासन निर्णय व परिपत्रक जोडून तक्रारी अर्जाच्या माध्यमातून कळवून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर , सामान्य माणसाने ह्या पुढे काय करावं ??

  • @risingstar3838
    @risingstar3838 9 місяців тому

    सर तुमचा ई-मेल आयडी मिळाला तर खूप बर होइल....

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому +1

      pathpurava100@gmail.com

    • @risingstar3838
      @risingstar3838 9 місяців тому

      @@PathPurava धन्यवाद सर

  • @mylegaladvisor3169
    @mylegaladvisor3169 Місяць тому

    तुम्ही सद‌र व्हिडिओ वर दिलेला थंबनेल योग्य आहे का?😊

  • @jagannathkamble1620
    @jagannathkamble1620 3 місяці тому

    माहिती मागताना, प्रश्नार्थक नसावी, कसे, कोणी ? कधी ? का ? याची उत्तरे देण्यास बांधील नाहीत. जी माहिती, लिखित, चित्र, फोटो, डेटा, मसुदा, पत्रक. हिचे कागदपत्र मागितल्यास परिणाम कारक अर्ज होईल.

  • @ankushnikam9158
    @ankushnikam9158 6 місяців тому

    सर मी अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली आहे पण अजून कारवाही झाली नाही मी काय करावे

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 3 місяці тому

    माहिती मिळाली नाही तर त्याच्या वरिष्ठ कार्यालयास पत्र देणे व वारंवार भेटत रहावे

  • @balasahebpatole1102
    @balasahebpatole1102 7 місяців тому

    सुमित सर मी क्रृषी विभागाकडे माहीती अधिकारात माहीती मागणी केली होती त्यात कार्यालयाकडून मला देय असणारी रक्कम न मिळाल्यामुळे ती अदा न करण्याबाबत कार्यालयाने काही आदेश किंवा टिपणी असल्यास मिळणारी अर्ज केला होता व त्यास कार्यालयाने असा कोणताही आदेश निर्मित केला नाही असे कळविले परंतू रक्कम सन 2020पासून आज अखेर कार्यालयाकडे आहे याबाबत काही मार्गदर्शन करण्यात येईल का ह्याच नंबरवर संपर्क करावा

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee 6 місяців тому

    तक्रार जर 3 महिन्याच्या आत कोर्टत गेली असेल तर काय करायचे आरोपीला अटक ही करेत नव्हते पोलीस पयीसे घेतल्याने आरोपींना जाणून बुजून अटक करेत नव्हते .काय करावे कारवाई करेत नव्हते त्यांना बेल साठी मदत करून संधी देतात पोलीस

  • @dattatraybonje8568
    @dattatraybonje8568 3 місяці тому

    मला गावातील नमुना नंबर आठ चे कोणाच्या नावावर प्लॉट आहेत ही माहिती

  • @VasuKokani
    @VasuKokani 10 місяців тому

    दादा मी पण ग्राम पंचायत मध्ये माहिती मागितली पण मला चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे त्या माहितीचा तक्रार अर्ज करावयाचा आहे त्याचा अर्जाचा नमूना pdf मध्ये पाठवणार का

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому +1

      Nakki banavto video udya

    • @Youtubshorts2024
      @Youtubshorts2024 9 місяців тому

      फोजदारी गुहना दाखल करू घ्या फसवणूकीचा ग्रामसेवक वरती
      तुम्हाला माहिती अधिकार मध्ये काही मिळणार नाही

    • @Youtubshorts2024
      @Youtubshorts2024 9 місяців тому

      कारण मी सुद्धा ग्रामसेवक वरती फोजदारी गुन्हा दाखल केला तेव्हा माहिती दिली 🙏

    • @viahaldharkar8716
      @viahaldharkar8716 6 місяців тому

      सर मला सांगा आपल्याला माहिती न मिळाल्यास फोजदारी गुन्हा दाखल करता येतो का.

  • @sujatashivale1570
    @sujatashivale1570 2 місяці тому

    सर तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @ShivamElectronics4141
    @ShivamElectronics4141 9 місяців тому

    मी माहितीआयोग पुणेअपीलकरून सहा महिने झाले तरी सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाहीअधिकारी बोलतात पेंडिंग मध्ये आहे

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 3 місяці тому

    नमुना ८ प्रपत्र पहाण्यास अर्ज द्या . त्या करिता काही वेळ लागत नाही

  • @saiwan285
    @saiwan285 9 місяців тому

    Sir tumcha no de

  • @balabhai4214
    @balabhai4214 10 місяців тому

    अर्जाची लिंक सापडत नाही.

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 3 місяці тому

    माहिती उपलब्ध नाही ह चालणार नाही त्यांचे कडील माहिती कुठे गेली हे शोधाला सांगा अन्यथा जिल्हाधिकार यांना भेटून पत्र देत चला

  • @sarveshvibhute3917
    @sarveshvibhute3917 9 місяців тому

    Sir tumcha mobile no dya

  • @ashishdhokne
    @ashishdhokne 10 місяців тому +1

    काहीच होत नाही याने करण अधिकाऱ्याला माहीत आहेत राज्य माहिती आयोगाकडे खूप प्रकरणे पेंडिंग आहेत माहिती आयुक्त काही करत नाहीत

  • @hareshpatil1435
    @hareshpatil1435 8 місяців тому

    Saheb tumcha contact no.dya

  • @ajaychavan2342
    @ajaychavan2342 10 місяців тому +1

    कलम ८ /१ नुसार सांगू माहिती देऊ शकत नाही अस रिप्लाय देतात अधिकारी.

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому +1

      कलम ८ /१ मधील कोणता पोटकल म ते पण पाहिजे माहिती नाकारण्याचा स कारण हवंय आपल्याला

    • @ajaychavan2342
      @ajaychavan2342 10 місяців тому

      ८ (१) त्र नुसार माहिती देण्यास नाकारली

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому +1

      ​@@ajaychavan2342 ज्या माहितीचा सार्वजनिक कामाशी काही हित संबंध नाही ती माहिती तुम्ही मागितली असेल तर त्यांचं उत्तर बरोबर आहे जर सार्वजनिक माहिती असेल तर त्यांचं उत्तर चुकतंय तुम्ही अपील दाखल करायला हवंय

  • @mahadevdhawale7950
    @mahadevdhawale7950 9 місяців тому

    खंडपीठात सुनावणी होऊन 40 दिवस झाले तरीही कोणतीच कारवाई झाली नाही आणि मला माहिती पण मिळाली नाही...?

    • @khilariaaba3095
      @khilariaaba3095 5 місяців тому +1

      मी high कोर्ट मध्ये अपील केले.. 24 तारखेला हेरींग आहे...

    • @mahadevdhawale7950
      @mahadevdhawale7950 5 місяців тому

      @@khilariaaba3095 किती खर्च येतो अपील साठी

    • @khilariaaba3095
      @khilariaaba3095 5 місяців тому

      @@mahadevdhawale7950. साहेब तुमचा नंबर पाहिजे होता

  • @AkshayDhawande
    @AkshayDhawande 8 місяців тому

    सर हा अर्ज करुण महिती नाही दिली जन महिती अधिकारी यानी

  • @viahaldharkar8716
    @viahaldharkar8716 6 місяців тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @balabhai4214
    @balabhai4214 9 місяців тому

    सुमित सर दोन वर्षांपूर्वी माझी विहीर अतिवृष्टी झाल्याने पडली होती मी तलाठी म्याडम यांना अर्ज दिला होता पण अर्जाची दखल घेतली नाही काय मग अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज दाखल केला तर चालेल का

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому +1

      तुमच्याकडे अर्जाची पोच असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज टाका आणि काय कारवाई झाली हे विचारा

    • @balabhai4214
      @balabhai4214 9 місяців тому

      @@PathPurava अर्जाची पोच आहे

  • @swanandmanave1111
    @swanandmanave1111 10 місяців тому +1

    या सगळ्यावर एकच उत्तर देतात ---माहिती उपलब्ध नाही

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому

      Evidance मिळतो मग की ......त्यांनी नियमानुसार काही कारवाई केली नाही ....

  • @avinashbaviskar3509
    @avinashbaviskar3509 9 місяців тому +1

    Sir तुमचा contact number भेटेल का

  • @pandurangchake4849
    @pandurangchake4849 10 місяців тому

    भाउ तुम्ही आता जो व्हीडोझ बनवला आहे व जो अर्ज कलो व त्या अर्ज जाचि प्रत तिम्ही डीसक्रीपशन मधे देलि आहे ते डाउनलोड होत नाही आपला फेस ग्रीप पर मल पाठवा व मि जाच व्हीडो पाठवत जने करीन तुच्या लकशात राहील