सर आमच्या गावात घरकुल योजनेसाठी सरपंच प्रत्येक योजना धरकडून 5000 रुपये घेत आहे . व रोजगार सेवक पण गाईच्या गोठ्यासाठी पण 15-15 हजार रुपये लोकांकडून रोजगार सेवक घेत आहे तर काय करावं लागेल.
सर माहिती खूप मुद्देनुसार लिहिली आहे त्यांचा आम्हांला चांगला उपयोग होतो असे तालुका स्तराच्या विभागाची अशी pdf स्वरुपांत करावेत ही विनंती माहिती छान आहे
महावितरण मधे अर्ज माहिती अधिकारी मध्ये माहिती दिली जात नाही व चुकेची माहिती दिली जात आहे अपील मधे गेलो तरी माहिती चुकीची देतात जन माहिती अधिकारी वर कारवाई होनेसाटी अर्ज चा नमुना मिळावी कर
भाउ तुम्ही हा अर्ज pDfसरुपात डईक्रईपशन मधे द्या जेने करुन तुमच्या अर्जाच्या आधारे मुद्द्यांच्या आधारे सचिव जन माहिती अधिकार उत्तर देत नाही त्यांना आम्ही अर्ज करु शकतो
No tap water to sateri temple pawshi kudal or bad neighoyrs semi mad seeing eating hand nails in temple or dung smell coming at sateri vetal pawshi kudal sindudurga
सर मी पांगारखेडा या गमधून बोलत आहे माझी अशी विनंती आहे की ग्रामपंचायत पणी सोडत नाही वेळेवर आणि सोडा म्हणल तर कारण सांगतात लाईट नाही असे काय पण कारण सांगून ते त्यांची पर्सनल कामे करतात 1 महिन्यातून 4 दिवस पणी सोडतात आमचे गाव धारण गर्स्त असून आमचे गाव 10ते 12 वर्ष झाले पणी नाही शेतात जाव लागत पणी आणायला तर माझी अशी विनंती आहे की मला काही मदत होईल तर करा मी ग्रामीण गवती आहे 🙏 खूप त्रास होतो आम्हाला यासाठी काय मदत होईल तर करा मला मी कोणाकडे तक्रार करुष्कते धन्यवाद
ग्रामविकास अधिकारी यांनी होऊन होऊन किती 25 हजार रुपये दंड ना? होऊ द्या मी भरायला तयार आहे. शिक्षा होते.होऊ द्या. मी माहिती देणार नाही त्यांना असे लोकांसमोर बोलतो. 25000 हे कमी आहे. एका कामामध्ये त्यांनी 25 /25 हजार कमावतात. प्रथम अपिल अधिकारी यांनी तीन वेळा त्यांना आदेश देऊनही त्यांनी माहिती देत नाही.काय करु.
नमस्कार सर व्हिडीओ खुप छान बनवली आहे. एकच नंबर असं तुमच्यासारखे कोणतरी शासनात जे गैर प्रकारे काम करणारे अधिकाऱी व कर्मचाऱी आहेत त्यांना इगा दाखवणारे पाहिजेत .
@@VinodDakhore-c5c इंजिनीयर ची तक्रार करायची असेल तर पहिली ग्रामसेवक कडे करा काय विषय झाला यासंदर्भात ग्रामसेवक लार्ज द्या... तिथं काय झालं नाही तर गटविकास अधिकारी... त्यानंतर पुढे जिल्हा परिषद
खूप सुंदर सर
सर तुमच्या नबंर दया
🙏🙏नमस्कार सर आपले खुप खुप अभिनंदन 💐💐💐
धन्यवाद सर
ग्रामसेवक घराची फेरफार करीत नाही याबद्दल विडिओ पाठवा, ग्रामसेवकांची तक्रार करता येईल
सर आमच्या गावात घरकुल योजनेसाठी सरपंच प्रत्येक योजना धरकडून 5000 रुपये घेत आहे .
व रोजगार सेवक पण गाईच्या गोठ्यासाठी पण 15-15 हजार रुपये लोकांकडून रोजगार सेवक घेत आहे तर काय करावं लागेल.
Sir mi jangli zudpi jaga 30te40 varsh zale jot kart ahe tyat sarpanch jor jabrdsti karte ki tula kapja soda lagtye tr ha adesh सरपंचाला राहतो काय
ग्राम सेवक गायरान जमीनीची माहिती देत नहिए काशी तकरार करवाई करवी
P d f स्वरुपात ऊपलब्ध करावी नम्र विनंती
सर माहिती खूप मुद्देनुसार लिहिली आहे त्यांचा आम्हांला चांगला उपयोग होतो असे तालुका स्तराच्या विभागाची अशी pdf स्वरुपांत करावेत ही विनंती माहिती छान आहे
Takraricha Majkur p.d.f. dya
ग्रेट सर ❤
Nice clear sent
माहिती अधिकार २००५कायदाची प्रभावी अंमलबजावणीबाबत (कायद्याची अमलबजावणी).❤❤❤❤❤❤
तहसीलदार जमिनीची माहिती देत नाही काय करायचे?
Chhan
Tasech Talathi office baddal pan sanga
साटलोट्या मुळे ग्रामसेवक वेगळ्याच रुबाबात असतो तो सेवक समजत नाही काही सभासद मध्येच काहीतरी बोलतात तिथे जाणाराला वाटत उगाच गेलो
Pik wima clem reject kela aahe apil kase karayche sir please sanga.
7/12 ,var Jamin kami dakhwate ,video banana kuthe path purana karaycha
सर ग्रामसभेच्या अजेंड्यात जे विषय आहे त्याबद्दल रितसर विचारणा केली असता
सरंपच / ग्रामसेवक विचारणाऱ्या व्यक्ती वर केस करू असे दम देत आहेत काय करावे
केस करायला सांगा त्यांना
भाउ तुम्ही हा अर्ज pDfसोरुपात द्यावे जेने करुन आम्ही अर्जाचा उपयोग मुद्यानदारे घेउ शकतो
Thanks you so much sir you have a information about the mahiti Adhikar application.
साहेब ह्या तक्रार अर्ज आम्हाला पाठवावे कृपा करावी
सरकारी नौकर ज्या ठिकाणी
ज्या गावात नौकरीला आहे
त्या त्या ठिकाणी वास्तव्य करायला पाहिजे
(सर्व नौकर )
माहिती द्या सर🙏
सर ग्रामपंचायत विषय माहिती पाठवा
Very Very nice sir
हीं माहिती पीडिफ मध्ये टाकावी धन्यवाद
He fakt grampanchayat sathi aahe ka sarv shaskiy karyalay karita aahe
सर्व
सरपंच आणि ग्रामसेवक केलेल्या अर्जाचा विचार करत नाहीत तरी त्याच्यावर काय करावे??
प्रक्रिये नुसार पुढं पुढं जाव
gharachi document tahshil mdahun sarv kadle ahet 16000 hajar pan dile ,parantu atta 8 navaver ghenyasthi gramshevak 21 hajar rupye magtoy Ghar patti Sagle clear asun pan varsane document kadun anun deun pan navavr odat nahit tar kay karave
8087270122
खूप छान
अरे वा msat
रहिवासी दाखला देत नाही काय करावे लागेल?
@@dr.dhananjayn.mahajan1770 lekhi ghya ka det nhit
सरपंच, ग्रामसेवक हे दोन्ही साटेलोटे करता, आणि माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात
माहितीच देत नाही
@@NitinKamble-p4t अपील करा
Bhau saheb khup changali ahe pan tyanchi labi khup mothi ahe mahiti det nahi
Bhau ya arjala sudha kerachi topli dakhvtat gramsevak
महावितरण मधे अर्ज माहिती अधिकारी मध्ये माहिती दिली जात नाही व चुकेची माहिती दिली जात आहे अपील मधे गेलो तरी माहिती चुकीची देतात जन माहिती अधिकारी वर कारवाई होनेसाटी अर्ज चा नमुना मिळावी कर
Mi माहिती अधिकारातून माहिती मागितली आहे ट्रसरी मधे जाऊन पैसे भरा असे सांगितले जाते आहे.त्याला अकाउंट न लागेल ना. काय करावे
ग्रामपंचायत च्या खात्यावर scanner वर पैसे पाठवा व त्याचा screen shot चा फोटो ग्रामपंचायत मध्ये द्या
सर मला माहिती मिळत नाही काय कराच ते कळवा plz
अपील करा
Khup sundar
धन्यवाद भाउ
रेशनिंग कार्ड साठी कोणाकडे तक्रार करावी
कलेक्टर.
कारण बाकीचे आपल ऐकायलाच तयार नाहीत हो
भाउ तुम्ही हा अर्ज pDfसरुपात डईक्रईपशन मधे द्या जेने करुन तुमच्या अर्जाच्या आधारे मुद्द्यांच्या आधारे सचिव जन माहिती अधिकार उत्तर देत नाही त्यांना आम्ही अर्ज करु शकतो
Sar mala police station Varun irt mahiti det nahi tar kay karu
Plz sar mala phone nambar dayy
Sir mala police thane rti chi mahiti det nahi v takkra arjavar mala bholaun khotya kes 2 kelya ahet tyavar kaikaru te sanga plz sir.
सर,हाआजज
Sir pdf pathva 🙏
Mala grampanchyat maghe zalela ghotala a baby sangayche ahe
8087270122
शंभर अर्ज करून कारवाई होत नाही तेव्हा मी माझी तक्रार अर्ज तुमचे कडे देतो तुम्ही मदत करा तुमचा पत्ता द्यावा
हा अर्ज डिस्क्रिप्शन मध्ये द्या भाऊ
Ok
Updated
Download karu shakta
Namskar sir mala ghar tax pati det nahi
ग्रामसेवक पुरेपूर माहिती देत नाहीत सरपंच सुद्धा पुरेपूर माहिती देत नाहीत
ग्रामसेवकांना माहिती द्यायला काही अडचण आहे का?
सर प्रिंट पाठवा
❤
No tap water to sateri temple pawshi kudal or bad neighoyrs semi mad seeing eating hand nails in temple or dung smell coming at sateri vetal pawshi kudal sindudurga
सर मी पांगारखेडा या गमधून बोलत आहे माझी अशी विनंती आहे की ग्रामपंचायत पणी सोडत नाही वेळेवर आणि सोडा म्हणल तर कारण सांगतात लाईट नाही असे काय पण कारण सांगून ते त्यांची पर्सनल कामे करतात 1 महिन्यातून 4 दिवस पणी सोडतात आमचे गाव धारण गर्स्त असून आमचे गाव 10ते 12 वर्ष झाले पणी नाही शेतात जाव लागत पणी आणायला तर माझी अशी विनंती आहे की मला काही मदत होईल तर करा मी ग्रामीण गवती आहे 🙏 खूप त्रास होतो आम्हाला यासाठी काय मदत होईल तर करा मला मी कोणाकडे तक्रार करुष्कते धन्यवाद
@@archanaDhabaddhav 8087270122
@@archanaDhabaddhav मेसेज करा
@@PathPurava hello
Hello
ग्रामविकास अधिकारी यांनी होऊन होऊन किती 25 हजार रुपये दंड ना?
होऊ द्या मी भरायला तयार आहे.
शिक्षा होते.होऊ द्या.
मी माहिती देणार नाही त्यांना असे लोकांसमोर बोलतो.
25000 हे कमी आहे. एका कामामध्ये त्यांनी 25 /25 हजार कमावतात.
प्रथम अपिल अधिकारी यांनी तीन वेळा त्यांना आदेश देऊनही त्यांनी माहिती देत नाही.काय करु.
मेसेज करा
11 मार्च 2024 रोजी पूणे खंडपीठात सुनावणी झालेली आहे.
25000 चा दंड झालेला आहे
घर प्ट्टीला 4000 रू मागतात
काय करू मी आता
8087270122
@@PathPurava kay kru sanga sir
Pan 4000 hajarch ka maghaylet
@@dnyaneshwrbarge7823 mala sanga watsapp la mesej karun theva bolto mi nqntat
घरकूल साथी जागा नही आहे तर मला जागा उपलब्ध करुण दाय महनून
Sattarsing monsi thakare
Gavthan pramanpatra det nahi
Sir pdf patwa
नमस्कार सर
व्हिडीओ खुप छान बनवली आहे.
एकच नंबर असं तुमच्यासारखे कोणतरी शासनात जे गैर प्रकारे काम करणारे अधिकाऱी व कर्मचाऱी आहेत त्यांना इगा दाखवणारे पाहिजेत .
भाऊ हा अर्ज करून पण माहिती दिली नाही
सर खुप अर्ज केले पन माहिती मिळत नाही
आपलानबर दयावा
Sir please Number dya
80872701
22
घरकूलच्या बिलाची माहिती मिळत नाही गावातील दलाला मार्कत इंजीनीअर बोल देतो माझे फक्त पहिलेच बोलदीले तेही दलालाकडून पैसे घेवून कोणाकड तक्रार करावी
@@VinodDakhore-c5c इंजिनीयर ची तक्रार करायची असेल तर पहिली ग्रामसेवक कडे करा काय विषय झाला यासंदर्भात ग्रामसेवक लार्ज द्या... तिथं काय झालं नाही तर गटविकास अधिकारी... त्यानंतर पुढे जिल्हा परिषद
ग्रामसेवक पुरेपूर माहिती देत नाही ची नेहमी सतत चालते सरपंच पण पुरेपूर माहिती देत नाहीत
माहिती छान दिली. या अर्जाची प्रिंट पाहिजे सर कोठे मिळेल
Nagar Panchayat Madhya Jan Mahiti Mahiti Adhikar Ajay Uttar dekhna hai kya Badal video banva
❤
Very nice informestion
Saheb. Aapla. Phone. Number pahije . Pl dyawa hi vinanti. Pramod. More.
हा अर्ज डिसक्रीपशन मधे द्या भाउ
दिलं आहे
1:46 @@PathPurava