RTI चा खरा उपयोग कसा करावा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @Aaaaaaaa-j5d
    @Aaaaaaaa-j5d Місяць тому +1

    SIR.
    .तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला.

  • @prashantshivpanor
    @prashantshivpanor 3 місяці тому +6

    खुप सुंदर🎉
    धन्यवाद विवेक वेलणकर साहेब.

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 3 місяці тому +8

    दिलेल्या माहिती बद्द्दल आपले खूप खूप आभार साहेब , हा कायदा बोथट होतंय दुसरे APEAL लावतच नाहीत

  • @KrishnaSamse
    @KrishnaSamse Місяць тому

    खुप छान सर

  • @rahulchaudhari7887
    @rahulchaudhari7887 2 місяці тому +1

    RTI बद्दल इतकी छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत🙏

  • @mahaveerchougule1755
    @mahaveerchougule1755 3 місяці тому +8

    फारच सुंदर माहीती दिली वेलणकर साहेब🙏

  • @rajashrigavhane4375
    @rajashrigavhane4375 2 місяці тому +1

    खुप छान माहीती ,खुप भ्रष्टाचार चालु आहे सर, सगळ्या अधिकार्यानां टेबलाखालुनच हवे आहे

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 3 місяці тому +6

    अत्यंत मोलाची माहिती सांगितली

  • @sureshjarad1951
    @sureshjarad1951 Місяць тому

    खूप छान माहिती दिली

  • @SatishGawade-hq8ir
    @SatishGawade-hq8ir 3 місяці тому +3

    सर बारामतीत या तुम्ही बारामती तालुका जिल्हा पुणे सर तुम्ही अतिशय सुंदर विचार माहिती अधिकाराबद्दल मांडले त्याबद्दल तुमचे धन्यवाद सतीश गावडे बारामती

  • @PrashantSatoskar
    @PrashantSatoskar 3 місяці тому

    फार उपयुक्त मार्गदर्शन केलंत माहित अधिकाराच्या वापराबद्दल.

  • @SadhanaDeshmukh-y3y
    @SadhanaDeshmukh-y3y 3 місяці тому +4

    खूप छान माहिती दिली सर. देवमाणूस आहत आपण

  • @subhashmehetar7929
    @subhashmehetar7929 3 місяці тому +2

    मा.वेलणकर साहेब यांचं भाषण (स्पीच ) खूप सुस्पष्ट आहे पण हे भाषण पत्येक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तीन-तीन वेळा ऐकून कलम-४ (ख) ची अंमलबजावणी करण्यास प्रत्येक कार्यालयास सांगणे .

  • @bhanudassuryawanshi250
    @bhanudassuryawanshi250 3 місяці тому +1

    १) महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या कायद्याची माहिती देऊन जागृगता निर्माण करायला पाहिजे.
    २) एक कायदेशीर संघ निर्माण करुन नोंदणी करायला पाहिजे.
    ३) महाराष्ट्र राज्याचा ताबा माहिती कार्यकर्त्यांनी आपल्या ताब्यात घेण्याची गरज आहे. म्हणजे २८८ आमदार पैकी १४५ आमदार निवडून आणायला पाहिजेत.

  • @atul58
    @atul58 3 місяці тому

    खूप छान माहिती. धन्यवाद.

  • @PramodAdhav-j7w
    @PramodAdhav-j7w 2 місяці тому

    खूप छान सर...

  • @sunilbede8335
    @sunilbede8335 3 місяці тому

    खुप चांगली माहिती दिली होती... धन्यवाद ..

  • @ajayshete7258
    @ajayshete7258 2 місяці тому

    Great speech

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Sir tumachya mule khup changali mahiti milali

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 3 місяці тому +18

    अशी छान अधिवेशन कुठे आणि कधी होतात आम्हाला नागरिक म्हणून का कळत नाहीत ? म्हणजे हे पण ठराविक लोकांसाठीच आहेत का ? आमची विनंती

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 місяці тому +10

      @@SK-ep8ne अशी अधिवेशने आणि कार्यशाळा सर्व नागरिकांसाठी खुले असतात.
      तुमचा मो नंबर पाठवा. पुढे तुम्हाला कळवू

    • @SachinJaybhay-n2e
      @SachinJaybhay-n2e 3 місяці тому +2

      परिपत्रकाची प्रत मिळेल का?

    • @dattatrayakhore8459
      @dattatrayakhore8459 3 місяці тому +1

      ​@@RTIMAHASANGHYTशिरुर तहसीलदार माहिती अधीकारात माझी वैयक्तीक माहिती मागितली देत नाही काय करावे. पूर्वजांची नावे कुणबी यादी तहसीलदार ने प्रसिद्ध केली त्यामध्ये आलेले आहेत तर त्या नावे गाव नमुना नंबर 14 मधील फेरफार देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तर ती मागणी मिळत नाही.

    • @dattatrayakhore8459
      @dattatrayakhore8459 3 місяці тому

      @@SachinJaybhay-n2e परीपत्रक कोणते ?

    • @SanjayAher-hf2fu
      @SanjayAher-hf2fu Місяць тому

      वन जमिनीवर अर्ज देऊन ही प्रदुषण नियंत्रण होत नाही या बाबत माहिती दयावी

  • @laxmanbavdhane277
    @laxmanbavdhane277 3 місяці тому

    खूप छान काम करता आहात धन्यवाद

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 2 місяці тому

    छान माहिती मिळाली

  • @KrushnaShingare-z9p
    @KrushnaShingare-z9p 2 місяці тому +1

    Thank sir

  • @Bhijeet13
    @Bhijeet13 3 місяці тому +3

    परिपत्रके pdf available Kara video var

  • @prakashaldar8074
    @prakashaldar8074 3 місяці тому

    सर खुप छान💐

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому +1

    Grt job social act hn velamkar doing sr

  • @supervideo4407
    @supervideo4407 3 місяці тому

    सूंदर माहिती

  • @ratnadeepbagwe
    @ratnadeepbagwe 3 місяці тому

    खूप छान महिती

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Outstanding social wrk

  • @RamYamgar-o5f
    @RamYamgar-o5f 3 місяці тому

    खुप छान

  • @aadharonline1920
    @aadharonline1920 2 місяці тому

    Nice 👍🏻

  • @JuberKhan-ts2ux
    @JuberKhan-ts2ux 3 місяці тому

    गुड जॉब

  • @TravellingLion-o8p
    @TravellingLion-o8p 3 місяці тому

    Very useful

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 3 місяці тому +2

    वेलणकर साहेब तुम्ही जन जागृती करीत आहात.छान.पण आपल्या व्हिडीओ खाली जनतेचया प्रतिक्रिया वाचून त्यांना उत्तरे दिलीत तर आपले अभियान प्रभावी होईल.कृपया उल्लेखीत जी.आर.ची प्रत जाहिर केलयास खुपच फायदा होईल.

  • @kiranshinde171
    @kiranshinde171 3 місяці тому

    खुप छान ❤🎉

  • @sharadbeldar1149
    @sharadbeldar1149 3 місяці тому

    Very nice 👍

  • @Shrijafour
    @Shrijafour 3 місяці тому

    Wow

  • @yogeshparise2659
    @yogeshparise2659 2 місяці тому +1

    आपण सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आणि हजेरीपट माहितीच्या अधिकारात कोणत्या कलमाद्वारे मागवू शकतो...?
    Plz रिप्लाय.....

  • @kailasjadhav9309
    @kailasjadhav9309 3 місяці тому

    साहेब मला कार्यकताहच आहे धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnadeepbagwe
    @ratnadeepbagwe 2 місяці тому

    हे नवीन पुस्तक राज़हन्स प्रकाशन मुंबई मधे कुठे मिलते

  • @dilipchavhan5594
    @dilipchavhan5594 Місяць тому

    सर या परिपत्राची तारीखख ओळखू येत नाही याची तारीख कळवा

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 2 місяці тому

    साहेब इकडे सिंधुदुर्गात लाइट पेनॉल्टी 50 ते जास्तीत जास्त 500 असे आढळते ते खर आहे का कृपया माहिती द्यावी

  • @KrishnaSamse
    @KrishnaSamse Місяць тому

    सर सर्व circulations आणि कलम PDF File link द्यावी

  • @amoledake718
    @amoledake718 2 місяці тому

    8(1)j कलम सांगून माहिती देण्यास टाळाटाळ करतात यावर उपाय काय

  • @anismomin4080
    @anismomin4080 3 місяці тому

    🎉🎉🎉

  • @chetanjadhavcj
    @chetanjadhavcj 3 місяці тому

    Mobile आणि computer चे दर किंवा इतर सेवा चे दर कसे माहित करून घ्यावे व यांच्ये कायदा नियम कोणते आहेत.

  • @shankarkumbhar8014
    @shankarkumbhar8014 3 місяці тому

    Aamchakade margdarshan Malava gaya help karu...

  • @shankarkumbhar8014
    @shankarkumbhar8014 3 місяці тому

    Eakda amchakade Sudha Asa program deva pls

  • @bhanudassuryawanshi250
    @bhanudassuryawanshi250 3 місяці тому +1

    वेलणकर सर बोर्ड वरती आपला फोन नंबर व सजग नागरिक मंचाचा पुर्ण पत्ता द्यायला पाहिजे. पण ते आपल्या बोर्डवर नमूद नाही.

  • @mantrisanjay
    @mantrisanjay 3 місяці тому

    28:00

  • @sandeepwaghilkar9214
    @sandeepwaghilkar9214 17 днів тому

    Saheb tumhala bhetaych aahe please

  • @goraksawant8418
    @goraksawant8418 3 місяці тому

    Property tax and water bill how many days required for work comete

  • @balrajkale3460
    @balrajkale3460 3 місяці тому +4

    वेलणकर साहेब यांचा mob no मिळेल काय

    • @bharatpatil5848
      @bharatpatil5848 3 місяці тому

      मला पण हवा फोन नंबर

    • @rkasliwal4474
      @rkasliwal4474 3 місяці тому

      Please contact number

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Ajparyant nahi kay sir

  • @pankajgajbhiye243
    @pankajgajbhiye243 3 місяці тому

    sir,ITI Instructor reult la RTI sathi kuthe jayche.

  • @aadharonline1920
    @aadharonline1920 Місяць тому

    यांचा नंबर मिळेल का?

  • @iamcdacian
    @iamcdacian 3 місяці тому

    How to get the circular of maha govt regarding office 3 to 5 opening

  • @raju_108
    @raju_108 3 місяці тому

    Sir apan mahiti pustika asel.tar mi ghenyasathi tayar aahe

  • @tejaspawar1066
    @tejaspawar1066 3 місяці тому

    Chhan

  • @Sheela9999
    @Sheela9999 3 місяці тому

    Lokmanya tilak bhashan aikte asa vatla aaj ,greak vivekji ...tucmha no milel ka

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому +1

    Fakt board congress chya veles pahije annana

  • @VilasPagar2024
    @VilasPagar2024 3 місяці тому

    49:53

  • @shankarkumbhar8014
    @shankarkumbhar8014 3 місяці тому

    4:57

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 3 місяці тому

    प्रशिक्षण कार्यक्रम असतो काय ❓️

  • @SantoshRakate-mr8pj
    @SantoshRakate-mr8pj 3 місяці тому

    👌👌🚩

  • @Atharv546
    @Atharv546 3 місяці тому +1

    वेलणकर साहेब अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता व्हायचेच पण मार्गदर्शन मिळत नाही.आपला फोन नंबर जाहिर करण्यात यावा.

  • @NirjaraSalve-b9z
    @NirjaraSalve-b9z 2 місяці тому

    मला हे जीआर सगळे कुठे मिळतील याची माहिती व फोन नंबर देण्यात यावे

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 3 місяці тому +1

    परिपत्रक पाठविणे

  • @VishalYadav-nv1td
    @VishalYadav-nv1td 3 місяці тому

    नमस्कार सर
    दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत शासकीय कार्यालये नागरीकांना साठी खुली केल्या बाबतचा शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे का. ? असेल तर ते मिळेल का ?

    • @Saubhandari-h9h
      @Saubhandari-h9h 3 місяці тому +1

      You tube 😊Path purava चॅनल ला आहे

  • @Kvk73
    @Kvk73 3 місяці тому

    गोपनीय माहिती याची व्याख्या काय आहे हे कळावे. विश्वगुरू आणि विकसित राष्ट्र होण्यासाठी हा कायदा सरकारने एक स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजे.

  • @nileshjawanjal1
    @nileshjawanjal1 3 місяці тому

    सर ते सर्कुलर पीडीएफ सेंड करा

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Ata punha bjp sathi adhivetion chalu zale kay

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 3 місяці тому

    सर मी पोलीस स्टेशन मध्ये माहिती अधिकार दिला आहे 15 दिवस झाले तरी अजून कागदपत्रे दिले नाही

  • @sachinmalkari1890
    @sachinmalkari1890 3 місяці тому

    सर भूमी अभिलेख कडन आम्हाला अर्ज करून सुद्धा जुने पेपर असून सुद्धा मिळत नाही काय कराव माहिती दया

    • @sachintapkir4683
      @sachintapkir4683 3 місяці тому

      सर्वात भ्रष्ट्र

  • @saptsahyadrinews
    @saptsahyadrinews 3 місяці тому

    सर number मिळेल का

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому +1

    Modiji kartel ase vatate

  • @VivekShinde-k5o
    @VivekShinde-k5o 3 місяці тому

    परिप्रतक asel तर पाठवा

  • @omkarrane4788
    @omkarrane4788 3 місяці тому

    Uposhan annancha pan political career dusraycha ubha zhalay😅

  • @sagarnagane9668
    @sagarnagane9668 3 місяці тому

    ही परिपत्रक पाठवणे

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 3 місяці тому

    कुंपणच शेत खातंय....?

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz 3 місяці тому +3

    सर तुमचा WhatsApp group असेल तर त्याची कृपया लिंक द्या

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Curuuption band zale kay bjp ali Teva pasun

  • @TravellingLion-o8p
    @TravellingLion-o8p 3 місяці тому

    Vivek Velankar sirancha contact number milel ka

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Bhrastachar Kami zala nahi

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Congress chya kalat annani khup changale kamkele te ata ka nahi

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Congress gelyavar modijine kahi kele nahi yamule punha congress yet ahe

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Hya bolayachya gapp ahet bhau

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому +1

    Annala bjp ne ka andolan Karu dile nahi saheb

  • @rajendrabaviskar3367
    @rajendrabaviskar3367 3 місяці тому

    अण्णा नी वाट लावली.

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Mhanun koni trakar karat nahi

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 3 місяці тому

    माहिती अधिकार अधिनियम २००५ अर्ज दाखल केला तरीही कसलीही कार्यवाही होत नाही.

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Anna zopi gele ki bjp satet ahe mhanun chup ahet Congress ali ki mag yetil maidanat

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Mag 2017 annani kay kele bjp sarkarche

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 3 місяці тому +1

    साहेब खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
    कृपया आपला मोबाईल नंबर पाठविणे

  • @shankarkumbhar8014
    @shankarkumbhar8014 3 місяці тому

    Sir pls contact no dya

  • @GautamPotphode-z6r
    @GautamPotphode-z6r 3 місяці тому

  • @rathoddharmdasarjun143
    @rathoddharmdasarjun143 3 місяці тому

    sir no dya tumacha mala pathimba denare koni nahi mala plz give me yuor mobile no sir

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Bjp che kity mantri jelat gele

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo 3 місяці тому

    Bjp ali Teva pasun Anna kay karat ahet

  • @prasadhingmire8489
    @prasadhingmire8489 3 місяці тому

    सर, परिपत्रक ची लिंक पाठवली तर बर होईल. शोधावे लागत आहे