Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 861

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Місяць тому +187

    अतिशय चांगला निर्णय आहे कारण नवीन तरुण लोकांना संधी मिळाली पाहिजे.

    • @deepakatole9255
      @deepakatole9255 Місяць тому +13

      अजित पवार यांनी पण बाहेर पडले पाहिजे मग नवीन नेतृत्व दिले पाहिजे खूप झाले आता वय पण झाले असे जमेल जा

    • @prasenjitkamble6409
      @prasenjitkamble6409 Місяць тому +9

      स्वतः अजित पवारांनी देखील मंत्रीपद नाकारायला हवं होतं.

    • @Tech3425-x5o
      @Tech3425-x5o Місяць тому +7

      अजित पवार नी स्वत च पद द्याव दुसर्याला एखादा कार्य करता घडला आसता ना. सगळ स्वताला च पाहिजे का. 😂😂

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому

      ​@@Tech3425-x5oज्याचा पक्ष त्यालाच बाजूला करायचे वाह रे न्याय

    • @okline3056
      @okline3056 Місяць тому

      मग मोदी पण म्हातारा झाले आहेत, घरी बसव ना,अंडुकल्या अंधभक्त, बांडगूळ 😂😂😂🎉🎉

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb Місяць тому +442

    एक मंत्रिपद भेटलं नाही तर जीव खालवर झालाय पण हिथं शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही त्याचा कधी असा विचार केलाय का कोणी का कोणता राजकारणी असा तळमळीने बोललाय

    • @somnathpagar9633
      @somnathpagar9633 Місяць тому +13

      एकदम बरोबर आहे😮?

    • @rajendranevarekar6002
      @rajendranevarekar6002 Місяць тому +2

      ❤❤❤

    • @avinashtotre4075
      @avinashtotre4075 Місяць тому

      या भाडखाऊ लोकांना फक्त पैसा पाहिजे .शेतकरी लोकाचे अन्न खायचे .पण कुत्र्याना जान नाही

    • @sopankhandare6779
      @sopankhandare6779 Місяць тому +2

      ❤❤

    • @devidaschavan7953
      @devidaschavan7953 Місяць тому +2

      बरोबर

  • @छत्रपतीराजे
    @छत्रपतीराजे Місяць тому +93

    अजित दादा तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому +90

    सगळं मला पाहिजे माझ्या घरात सत्ता पाहिजे
    ३०/४० वर्ष सता भोगून समाधान नाही
    जनतेनच अशा लोकांना घरचा रस्ता दाखवला
    पाहिजे सतेतुन पैसा आणि पैशातून सता मिळवणे हे एकच ध्येय यांचे असते सतेशिवाय
    जगु शकत नाहीत

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Місяць тому +258

    भुजबळ साहेब यांना चाळीस वर्षे मंत्री होते की बासकी आता

    • @nivruttibhalerao4521
      @nivruttibhalerao4521 Місяць тому +4

      खर आहे

    • @uddhavugale9656
      @uddhavugale9656 Місяць тому +5

      6ghya bass zalay

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 Місяць тому

      शेरे ला कवा राहायचे राजकारणात त्याचा पाय उतार करा की एकदा कधीतरी​@@uddhavugale9656

    • @maheshravate3775
      @maheshravate3775 Місяць тому

      Ghari ja gheun tuza​@@uddhavugale9656

    • @somnathpagar9633
      @somnathpagar9633 Місяць тому +6

      जनता आणि कार्यकर्त्यांशी काही घेणे देणे नाही काडीचा संबंध नाही फक्त मंत्रिपद मिळवायचं आणि अमाप संपत्ती कमवायची एवढाच हेतू आहे बास

  • @pavankodag5366
    @pavankodag5366 Місяць тому +101

    छगन भुजबळ हे शिवसेना मद्ये होते, तेथून बाहेर पडले तेंव्हा बाळासाहेब ना अटक करायला निघाले, शरद पवार नी आश्रय दिला, तिथ अजित पवार ना बाहेर पाडले, आता मंत्री पद नाही म्हणून आता अजित पवार ना पण दगा भेटणार... भुजबळ साहेब आपला इतिहास व्यवस्थित करा, आपण मोठे नेते आहात .

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 Місяць тому

      आता भुजबळ काही ही करु शकत नाही, विरोधात जाऊन तर बघा ईडी, सीबीआय तयार आहे...

    • @ganeshmali2464
      @ganeshmali2464 Місяць тому +8

      किंग भुजबळ

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Місяць тому +9

      अजित पवार आणी शरद पवार चा इतिहास बघितला तर बरे होईल आता तर एकनाथ शिंदे नि पण स्वतःचा भ्रष्ट्राचार लपवण्याकरिता उद्धव साहेबाना धोका दिला...

    • @MrPratik96
      @MrPratik96 Місяць тому

      ​@@ganeshmali2464chapti king

  • @नादगंगा
    @नादगंगा Місяць тому +135

    भुजबळ बाहेर पडणार नाही जर पडला तर ईडीची पीडा त्याच्या मागे फडणवीस लावून देईल😂

    • @pavankodag5366
      @pavankodag5366 Місяць тому +9

      हा भाजप मधे जाणारं आता

    • @smitsphansekar8148
      @smitsphansekar8148 Місяць тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ganeshmali2464
      @ganeshmali2464 Місяць тому +13

      भुजबळ घाबरत नाही ईडी ला

    • @GVS422
      @GVS422 Місяць тому +3

      100% 😂

    • @Saibhad1989
      @Saibhad1989 Місяць тому

      छगन इडी ल घाबरतो म्हणून च तर अजित पवार गटात आला

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 Місяць тому +78

    आपली योग्यता तीच आहे

    • @-User3131
      @-User3131 Місяць тому +1

      Yogyata tevach kalali hoti jeva tumchi thasun nivdun ale😂

    • @pratapshinde6965
      @pratapshinde6965 Місяць тому

      @-User3131 मग आता का भिका मागतय...अहा रे योग्य

    • @-User3131
      @-User3131 Місяць тому

      ​@@pratapshinde6965 kon bhik magaty vishay ijjaticha ahe yogyatecha nhi

    • @madanh9999
      @madanh9999 Місяць тому

      ​@@-User3131विषय इज्जतीचा नाही फक्त स्वार्थाचा आहे. इज्जत तर बाळासाहेबांना सोडलं तेव्हाही गेली आणि पवार साहेबांना सोडलं तेव्हाही गेलीच.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +126

    या महाशय ल अमेरिका च राष्ट्राध्यक्ष केला तरी पण सामधन होणार नाही फक्त एक समाज साठी बोलणारा माणूस मंत्री नाही पाहिजे

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy Місяць тому +4

      बरोबर

    • @rakeshjagdhane6776
      @rakeshjagdhane6776 Місяць тому

      Amcha sathi saheb . Mantri ahi

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 Місяць тому +7

      नंगे फक्त एका जातीसाठी बोलतो ना.

    • @shivajijagtap7102
      @shivajijagtap7102 Місяць тому

      लालसा फार वाईट असते,

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому

      ​@@arvindpayghan2647ते काय राजकीय पुढारी किंवा मंत्री नाही 😂😂

  • @narayankhamkar6180
    @narayankhamkar6180 Місяць тому +65

    च्यायला साहेबांना सोडलं तेंव्हा तर हेच म्हणत होते ना की पवार साहेब हुकूमशहा असल्यासारखा पक्ष चालवतात 😂😂😂

    • @pavankodag5366
      @pavankodag5366 Місяць тому +4

      बाळासाहेब नी मोठे केले त्यांना अटक करायला निघाले , शरद पवार यांनी आश्रय दिला , त्यांचं पक्ष फोडून अजित पवार ना बाहेर पडले, तिथ पण दगा, आता बाकी फक्त अजित पवार बाकी आहेत. ते पण होतील आता

  • @sharadjarhad9215
    @sharadjarhad9215 Місяць тому +83

    Great bhujbal saheb

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 Місяць тому +1

      वंजारी पावर, सुहास अण्णा कांदे

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t Місяць тому

      घोटाळेबाज ग्रेटच असतो. त्याची वेळ आल्यावरच नामुष्की येते .

    • @a..1201
      @a..1201 Місяць тому

      😅😅😅

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 Місяць тому +12

    जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून तत्पर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर. अजितदादांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.🎉❤

  • @ShrikrushnaSawant-e5o
    @ShrikrushnaSawant-e5o Місяць тому +28

    आता भाजपमध्ये प्रवेश करा भाऊ . तेवढाच पक्ष राहिला आहे प्रवेश करायचा.😂😂

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 Місяць тому +135

    समता परिषद म्हणजे माळी परिषद, चार पाच जिल्ह्यातील लोक. अरे पण दुसऱ्या ला संधी मिळावी, पोरगा आमदार केला. आपण पण वय परत्वे थांबावे.

    • @vbh9076
      @vbh9076 Місяць тому

      येडझाव्या माळी समाज हा पूर्ण राज्यात असतो कोकण सोडून

    • @ganeshmali2464
      @ganeshmali2464 Місяць тому +23

      तुमचे चालते सर्व पवार मराठे मंत्री cm दुसऱ्या चे नको...

    • @user-yx3ph7ve1v
      @user-yx3ph7ve1v Місяць тому

      ​@@ganeshmali2464यांना दुसरे कधी सहन झाले दादा

    • @vijaykhatal624
      @vijaykhatal624 Місяць тому +5

      जर तुला सरकारी( पोलिस , सैन्य, जिल्हा परिषद, मोठ्या कंपनीत)नोकरी केली तर तु तुझ्या मुलाला/भावला /बहीनीला/ नोकरी मिळावी म्हणून काम करणार कि नाही? तसेच या आमदार चे असते . त्यात गैर काय?

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 Місяць тому

      ​@@ganeshmali2464तुमचे आमचे मराठा ओबीसी आता बंद व्हायला पाहिजे...हे सवते सुभे समाजात दुफळी निर्माण करत आहेत...सर्व राजकारणी लोकांना हेच पाहिजे आहे का

  • @yodha-
    @yodha- Місяць тому +20

    याला काय मरेपर्यंत मंत्री पद द्यायचे का आता..🤬🤬

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 Місяць тому +14

    कोण काय बोलतो .त्यापेक्षा 2.5 वर्षे जेल झाली हा इतिहास खरा आहे .

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +83

    भुजबळ साहेब लढावु नेते आहेत ❤🎉

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e Місяць тому

      घंट्याचा लढाऊ, शूद्ध चोरटा आहे

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 Місяць тому

      म्हणून बेसन भाकर खायला गेला जेल मध्ये

    • @515rama
      @515rama Місяць тому +11

      थोर चोर 😂

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff Місяць тому +1

      Tandul chor😂

    • @rajendraavhale1257
      @rajendraavhale1257 Місяць тому +8

      लढाया करून हजारो करोड कमवले , सगळ्यांनी आदर्श घ्यावा,व सर्व जनतेला हा मंत्र साहेबांनी द्यावा.

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Місяць тому +40

    यांचे कार्यकर्ते मराठ्यांना म्हणत होते की आरक्षणासाठी रडतात म्हणून ....आणि आता तुमचं नेता कसा मंत्री पदासाठी कसा रडतोय ..आणि रडून रडून मराठ्याच्या नेत्याला मागतोय ..नियतीचा खेळ बघा😅😊

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 Місяць тому +1

      Amhi sangu sahebana nka gheu mantripad tumhi sangta kay jarange la reservation obc madhun magane sodun de mhanun,?? Ahe ka dum tumchyat

    • @pradeepshinde1031
      @pradeepshinde1031 Місяць тому

      तुला बुल्यावर ओबीसी कोलनार 😅

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Місяць тому +3

      @@sangramraje_007are pn tula kon kutra vichartay😂

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 Місяць тому

      @@Sp-my9ew mhnje tu kutra ahes 🤣 shevti bevdyachi paidais asch bolnar ..tumchyapeksha khalchi tharachi bhasha yete amhala ..jarange chya shejarchech ahot amhi pn

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Місяць тому

      @@sangramraje_007 jarange pn gela 🍌 war ani ha bhujbal pn gela🍌 war😅mi kai tuzyasarkha konacha chatu nahi

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Місяць тому +32

    भुजबळ साहेब जिंदाबाद...

  • @RamnatBarde-g7c
    @RamnatBarde-g7c Місяць тому +4

    माळी समाज नेता निवडा भोपळा झाला जय भिल्ल जय शिवाराय. जयबाहर्जी 💖💖💖💖💖

  • @vishalk8999
    @vishalk8999 Місяць тому +27

    मंत्री केलं असतं तर चांगलं आणि नाही दिलं तर समाज आणि धर्म आठवतो का छग्या
    मंत्री होता तेव्हा संपत्ती गोळा करण्यात गेली आता बस दाताच पाणी गिळत छग्गु राव 🤣🤣🤣🤣

    • @ravsahebashtakar7220
      @ravsahebashtakar7220 Місяць тому

      नीट बोल भुजबळ तुझा बाप आहे

  • @paintervijaymali4802
    @paintervijaymali4802 Місяць тому +33

    जो जेल मध्ये जाऊन आलेला असेल त्याला मंत्री पद दयायला नको

    • @ravsahebashtakar7220
      @ravsahebashtakar7220 Місяць тому

      मग तुला द्यावा का गप्प बस

  • @deepakatole9255
    @deepakatole9255 Місяць тому +22

    भुजबळ साहेब महाराष्टातील सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे घाबरु नका

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 Місяць тому +5

      मि मराठा समाजातील युवक आहे पन मा श्री आमदार छगन भुजबळ साहेबांना मंत्री पद मिळाले पाहिजे
      एक अनुभवी मंत्री आहेत ,

  • @dnyaneshwarmore8080
    @dnyaneshwarmore8080 Місяць тому +9

    छगन नाम सूनके बुढ्ढा समजा क्यारे ..... बुढा नही मै डंगार हुरे .... 😂😂

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Місяць тому +2

    खूप छान निर्णय, नवीन ओबीसी चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे.

  • @Nashiker
    @Nashiker Місяць тому +90

    पोरगा आमदार तुपण आमदार बापाचि पेंड का

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Місяць тому +4

      Mutryachya gharat kiti aamdar aahet te bagh pahile mg dusryana sang

    • @Mavlashivbacha
      @Mavlashivbacha Місяць тому

      शरद पवार तुझ्या माईचा नवरा आहे का

    • @chintamanishinde2527
      @chintamanishinde2527 Місяць тому +3

      सानिया चा विचार कर दादा भाऊक नको सार ठिक हाईल

    • @sopankhandare6779
      @sopankhandare6779 Місяць тому +5

      ​@@anamikbhartiyतो मुत्रा झाला का आता आधी दिसलं नाही का😂😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Місяць тому

      @@sopankhandare6779 to bhrasht criminal pahilyapasunach aahe mi tar pahilyapaaunach tyala tasa bolto ya rajyala saglyat jast ya adanyane ch lubadlay ani saapdun suddha baaher firto punha mantri banto mhanje tithli janta kiti murkh asel ha motha prashn aahe

  • @Capt_X
    @Capt_X Місяць тому +42

    भाजपमध्ये जाणार १००%

    • @moryatech4
      @moryatech4 Місяць тому +4

      एकदम बरोबर

    • @SBDOKHALE
      @SBDOKHALE Місяць тому +4

      भाजपा प्रवेश देणार नाही.

    • @Capt_X
      @Capt_X Місяць тому +4

      @@SBDOKHALE असं अजित पवारला पण म्हणाले होते फडणवीस काही वर्षांपूर्वी 🙂. पण 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचारची शेकोटी करून, त्याला घेऊनच सरकार स्थापन केले

    • @moryatech4
      @moryatech4 Місяць тому +2

      @@SBDOKHALE 100% प्रवेश देणार बघा तुम्ही

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 Місяць тому +2

      फडणवीसनीच कार्यक्रम केलाय भाऊ😂😂😂😂😂

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 Місяць тому +60

    भुजबळ असं काही बोलत आहे जसं मंत्रीपद हा त्यांचा जन्म सिद्ध अधिकार आहे.... अहो दिलिप वळसे पाटील हे पण सिनियर आहे त्यांना पण नाही मिळाले मंत्री पद, पण त्यांनी थयथयाट केला नाही....

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 Місяць тому +7

      आरे तुला काही कळत नाही भुजबळ साहेब मुळे ओ बी सी मुळे महायुती सत्तेवर आली काही पण बोलतो💪💪💪💪

    • @bapumore5533
      @bapumore5533 Місяць тому +3

      ​@@kiransonawane2908म्हणून तर पहिल्या पेक्षा जास्त आमदार मराठा आहेत पहिले 150 आणि आता 204😂😂

    • @RavindraMarathe-h8c
      @RavindraMarathe-h8c Місяць тому

      Aadhi Maratha 118 hote. Ata 112 Maratha amdar aahet

    • @madanh9999
      @madanh9999 Місяць тому

      ​@@kiransonawane2908😂😂😂😂

    • @InayatAliSayyed-z6x
      @InayatAliSayyed-z6x Місяць тому

      वळसे भुजबळ काही कर शकत नाही तेल ही गेल तुप ही गेल बस्सा😂😂😂😂

  • @heelsadhna
    @heelsadhna Місяць тому

    भुजबळ साहेबांनी योग्य वेळी समीर ल पुढे नाही केलं स्वतः सगळं ठेवलं. आता तुम्ही फक्त आशीर्वाद द्या साहेब .

  • @rameshwarpatil4401
    @rameshwarpatil4401 Місяць тому +31

    अरे किती दिवस आता बस झालं ना....दुसर्यांना पण संधी मिळू द्या

    • @ishwargadade5113
      @ishwargadade5113 Місяць тому +1

      आरे भावा ते काय म्हणतात हे पण समजून घ्या ते म्हणतात मला मंत्री पद नसला तरी चालेल पण विश्वासात का घेतलं नाही मग कोणाला पण राग येतो भावा उगच काही पण बोलायचं आपल शेवटी भुजबळ साहेब यांना मानणारा वर्ग महाराष्ट्र भर आहे

  • @prakashborde3164
    @prakashborde3164 Місяць тому +2

    मंत्री केलं नाही म्हणून एवढं आत्ता घरी बसा तरुणांना संधी पाहिजे तुम्ही आशीर्वाद द्या

  • @gokulkhandbahale6408
    @gokulkhandbahale6408 Місяць тому +3

    मंत्री पद नाही मिळाले लय बर झाल
    ५वर्षा साठी मंत्री पदाची आशा करता
    आम्ही तर आमचा हक्क मागतोय त्याला तुमचा विरोध
    आत्ता कस वाटतय

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy Місяць тому +6

    कस वाटल आता

  • @Vdev9807
    @Vdev9807 Місяць тому +10

    फक्त सत्ते साठी तळमळ..

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 Місяць тому +29

    अजित दादा नी योग्य निर्णय घेतला, म्हातारे खोडं बाजुला करा, नविन नेत्रुत्व तयार करा.
    पण त्या तटकरे मुंडे आणि पटेल ला पण बाहेर काढा

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Місяць тому +2

      आता अजित च पण भविष्य टांगनिवर आहे.... तो दुसऱ्याला काय बोलणार

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 Місяць тому

      @kishorbhusari6774 बघु, लावा ताकत

    • @prasenjitkamble6409
      @prasenjitkamble6409 Місяць тому +2

      अजित पवार देखील म्हातारे झालेत कि...

  • @ganeshraodongarwar6827
    @ganeshraodongarwar6827 Місяць тому +1

    सत्ता आणि पैसा हेच ध्येय, पूर्वी भाजी विक्रेते.

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy Місяць тому +17

    जी झाल ती चांगल झालं 😂

  • @valmiksisode6067
    @valmiksisode6067 Місяць тому +7

    सगळे तुम्हाला पाहिजे कायम इतर लोकांना दिलं पाहिजे

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi Місяць тому +8

    थांबा आता साहेब.. इतक्या दिवस सत्तेत होताना

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r Місяць тому +13

    खुर्चीसाठी मर्यादा लागला एखाद्या वेळेस नाही मिळाली तर काय होते सर आपल्याच घरात पाहिजे असं वाटतं

  • @GoremadhavGore
    @GoremadhavGore Місяць тому +10

    छगन आता दुखतय ना

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 Місяць тому +1

    Great

  • @piyush5061
    @piyush5061 Місяць тому +28

    एक मंत्री पद नाही भेटल तर रडतोय कशाला बाबा😂

  • @somanathpadwal8766
    @somanathpadwal8766 Місяць тому +1

    चांगली गोष्ट

  • @AnilDhadas
    @AnilDhadas Місяць тому +6

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv Місяць тому +17

    बरोबर आहे छगन ला आता जेलमध्ये जायचं आहे ना म्हणून मंत्रीपद दिले नाही

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 Місяць тому +5

    भुजबळ साहेब आपण बहुजन समाजातून येता त्यामुळे आपणास अशी वागणूक मिळणारच,विचार करा गावागावत बहुजन समाजाला कशी वागणूक मिळणार असेल परंतु आपल्या सारखे नेतेच जर अभिमानाने यांच्या दावणीला बांधल्या जात असतील तर बहुजन समाजाने काय करावं विचार करा बहुजन समाजाचा पक्ष निवडा आणि पुढे जा

  • @xi-tler3873
    @xi-tler3873 Місяць тому +2

    भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडावे... कोणत्याच पक्षाला ते नको आहेत सध्या !

  • @digamberdhole7979
    @digamberdhole7979 Місяць тому +11

    छगन भुजबळ मंत्री मंडळात सुंदर दिसत नाही भुजबळ साहेब तुम्ही तिहार जेल मध्ये खूप छान दिसता

  • @ganeshpatil7388
    @ganeshpatil7388 Місяць тому +6

    कोणी सुद्धा तुला पदाची आशा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांनी शिक्षण घेतलेल्या मराठी पोरांनी काय करायचं. लाकडे गेली मसणात पण तीळ नाही सुटला तुझा

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 Місяць тому +12

    आतापर्यंत खायची सवय लागली आता करमत नाही!!! 😂😂

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 Місяць тому

    नवीन लोकांना पण संधी मिळायला पाहिजे, अजित दादांचा निर्णय एकदम योग्य आहे

  • @vilasbankar
    @vilasbankar Місяць тому

    Gaddar Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq Місяць тому +26

    भुजबळ हे सरकार पाडून मुख्यमंत्री होणार...

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw Місяць тому

    सर्व ठीक आहे. लगेच राजीनामा द्या. आम्ही ओबीसी समाज तुमचे मागे आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +3

    संविधानिक मंत्री पदावर असतानाही विशिष्ट एका समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळ ला मंत्री पदापासून दूर ठेवले ते योग्यच आहे..याबाबत फडणवीस आणि युती सरकारचे जाहीर आभार 🙏

  • @nandukamod9269
    @nandukamod9269 Місяць тому

    खर आहे

  • @Shahuraje3535
    @Shahuraje3535 Місяць тому +13

    साहेब राजीनामा देऊन ताकत दाखवा

    • @pavankodag5366
      @pavankodag5366 Місяць тому +2

      म्हंजे परत निवडून च येऊ देत नाही भाजप

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 Місяць тому +4

      गप रे बाबा आधीच इव्हीएम मुळे निवडून आले 😂😂😂😂

    • @Shahuraje3535
      @Shahuraje3535 Місяць тому +1

      @@Sameerbro536. माझा भावना वेगळ्या आहेत अस वाटोळ झाल तस वाटोळं आता सगळंच होऊ द्या 😂😂

    • @ShrikrushnaSawant-e5o
      @ShrikrushnaSawant-e5o Місяць тому

      😂😂😂😂​@@Shahuraje3535

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 Місяць тому

      @@Shahuraje3535 😂😂😂😂😂

  • @vikasshevateshevate1186
    @vikasshevateshevate1186 Місяць тому

    शांत रहा,सर्व मिळेल,

  • @dattaumbarkar7901
    @dattaumbarkar7901 Місяць тому +8

    आरे हा मंत्रीपद भेटले नाही म्हणून जातीच राजकारण करणारे आहेत

  • @kishorsonwane8800
    @kishorsonwane8800 Місяць тому +6

    मुद्दा मंत्री पदाचा नाही मात्र जो माणूस सनदशीर व संविधानाच्या मार्गाने OBC साठी लढा देतो त्याला असल्या प्रकारे दुय्यम वागणूक दिली जात आहे हे योग्य नाही भुजवळ साहेबांचे विचार रास्त आहे

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 Місяць тому +32

    लवकरच तुमची रवानगी येरवडा मध्ये.

  • @vikassuryavanshi2449
    @vikassuryavanshi2449 Місяць тому

    अजित दादाचा निर्णय योग्य

  • @mayachibhatkanti
    @mayachibhatkanti Місяць тому

    बरे झाले असेच हवे... भारी वाटले... फक्त याला आणि यालाच पाहिजे सर्व... बाकीच्यांनी फक्त मेहनत करायची का

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j Місяць тому +3

    ह्याला मेल्यावर जाळताना मंत्री लिहलेली पाटी लिहून कार्यकर्ते नो जाळा

  • @free11337
    @free11337 Місяць тому +1

    मंत्रीपद नाही मिळालं तर एवढं रडता...77 वर्ष झाले साहेब आवरा आता... खर पाहता तुम्ही ही निवडणूकीच लढायला नाही पाहिजे होती ... पोराला विधानपरिषदला पाठवला... आम्हाला इतरांची भिती दाखवून स्वतःची पोळी भाजून घेता.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому +1

    मतदार कुठे गेले त्यांनी मत दिली😢

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 Місяць тому +8

    यांना फक्त पद पाहिजे आहेत.जनतेसाठी याचं कांहींच देणंघेणं नाही.

    • @purshotamsonone7322
      @purshotamsonone7322 Місяць тому

      मराठा समाजाच्या शिव्या खल्या ओबीसी च आरक्षण वाचवल

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 Місяць тому +1

    बहुजन किंग ओन्ली साहेब

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 Місяць тому +1

    हिम्मत असेल तर पक्ष काढा म्हणजे कळेल की पवार साहेबाना किती पक्ष काढ ने व ते चालवणे किती अवघड असते

  • @yodha-
    @yodha- Місяць тому +2

    साहेब गप बसा नाहीतर आता जाऊन बसावे लागेल..आता थोडे दिवस राहिलेत आपले...😂😂

  • @sakharamtengse6833
    @sakharamtengse6833 Місяць тому

    Yekdam right bole,wa! Bhujbal saheb ,aabhinadan saheb

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 Місяць тому

    अहो साहेब तुम्ही सर्व जण पवार साहेबांना सोडून गेले तेव्हा तुम्ही कोणताच विचार केला नाही आणि आज मंत्री पदासाठी संघर्ष करताहेत. वंदनीय बाळासाहेब व आदरणीय पवार साहेब यांनी तुम्हाला खूप काही दिले आणि आज तूमची ही गत आहे.

  • @shivajipande1158
    @shivajipande1158 Місяць тому

    💯 bhujbal saheb tumchya mage sarv obc samaj ahe

  • @adv.abhijit
    @adv.abhijit Місяць тому +4

    Bhujbal saheb ❤

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Місяць тому +2

    उलट साहेब स्वतःहून सेवानिवृत्ती घेतली पाहिजे

  • @PradeepPawar-x7p
    @PradeepPawar-x7p Місяць тому

    अजित दादांचा निर्णय योग्य

  • @DaguKale
    @DaguKale Місяць тому +5

    ओबीसी इथून पुढे विचार करेल
    योद्धा कुठे संपत असतो का तो लढणारा आहे पळणार नाही

  • @kailasmali9274
    @kailasmali9274 Місяць тому

    भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो जय OBC

  • @sanjaykawade4599
    @sanjaykawade4599 Місяць тому +1

    Good

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Місяць тому

    Yes 👍

  • @janagadhe7919
    @janagadhe7919 Місяць тому

    छगन भुजबळ ला मंत्री पद भेटली नाही म्हणून आग झाली 😢😢

  • @sudhirpuro3262
    @sudhirpuro3262 Місяць тому +8

    दोन-दोन तीन-तीन वेळा मंत्रिपद मिळून सुद्धा परत आम्हालाच मंत्रिपद मिळाले पाहिजे हा अट्टाहास का नवीन आमदाराना पण मंत्रिपद मिळालंच पाहिजे .

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 Місяць тому

    भुजबळ साहेब च एकमेव नेते आहेत ओबीसी समाजाचे प्रश्न मांडणारे ते कॅबिनेट मध्ये पाहिजे

  • @swatiscientific6981
    @swatiscientific6981 Місяць тому

    अजित दादा तुम्ही निर्णय घेतला तर योग्य

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli Місяць тому +6

    माझं मत एकच (भुजबळ साहेबांच) 1)बाळासाहेबांना दगा 2)पवारांना दगा 3)अन आता अजित पवारांना डायरेक्ट 🐎🐎🐎😂😂😂😂

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 Місяць тому

    Dada Grate

  • @pramodrasankar1497
    @pramodrasankar1497 Місяць тому +3

    दुसर्यांनाही संदि मिळू दया

  • @malushid7283
    @malushid7283 Місяць тому +6

    साहेब आपण शिवसेना सोडायला नको
    होती
    कारण तिथे मानसन्मान मिळाला

  • @HA-uk6mv
    @HA-uk6mv Місяць тому

    🙏JAI SHREE KRISHNA 🙏
    🙏JAI MATA DI🙏

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i Місяць тому +1

    आरे एकदा मंत्री नाही,बनवलं तर एड्या सारखं करायला लागला,30 वर्ष झालं मराठ्यांचा आरक्षण खातो.तुझ्या पोराला आमदार केलं ,ते पुरेसे नाही का?

  • @NileshBhalerao-s5n
    @NileshBhalerao-s5n Місяць тому +5

    साहेब ओबीसीचा नवीन पक्ष काढा

  • @swatiscientific6981
    @swatiscientific6981 Місяць тому

    अजित दादांनी चांगला निर्णय घेतला

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 Місяць тому +5

    देवेंद्र फडणवीस यांनी जर कांही चांगला निर्णय घेतला असेल तर भुजबळ यांना वगळले...

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Місяць тому +2

    वेळ ,काळ बलवत्तर असतो.ही उसनवारी आहे.गद्दारीची......

  • @nikhilsatam7564
    @nikhilsatam7564 Місяць тому +1

    870 Crore चा हिशोब द्या

  • @gokulkhandbahale6408
    @gokulkhandbahale6408 Місяць тому

    🎉🎉🎉

  • @Bharatkurhe-kn7qh
    @Bharatkurhe-kn7qh Місяць тому

    ओबीसी किंग भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nileshsalunke3931
    @nileshsalunke3931 Місяць тому

    भुजबळ साहेब आता मस्त पैकी अभीष्टचिंतन सोहळा कराआणि तरूण नेतृत्वाला मोठ्या मनाने मंत्री पदावर बसु दया

  • @sudhakarnishchal6580
    @sudhakarnishchal6580 Місяць тому

    भुजबळ साहेब लडावु नेते आहेत