शिवाजी महाराजांच्या 8 पत्नींचा इतिहास एकाच व्हिडिओमध्ये! shivaji maharaj wife shivaji maharaj family

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • आजच्या या विडिओ मध्ये आम्ही सांगत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या8 पत्नी कोण होत्या? त्यांचा इतिहास काय? आणि 8 लग्ने करायची नक्की गरज का होती?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे...
    #shivaji_maharaj #saibai #sambhaji_maharaj #maratha_history #imaharashtra _history
    shivaji maharaj family
    shivaji maharaj wife name
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

КОМЕНТАРІ • 642

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Рік тому +51

    देव होते म्हणून छत्रपती होते अस नाही छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज देव देवळात शिल्लक आहेत

  • @nileshsonawane1622
    @nileshsonawane1622 Рік тому +437

    महापुरुषांना देवाचं अवतार म्हणून खोटं समाजात नका पसरवू, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सारखा राजा हा सर्व देवांपेक्षा पण मोठा आमच्यासाठी... जय शिवराय

    • @user-jm5pk8ph6f
      @user-jm5pk8ph6f Рік тому +12

      देव मानता का तूम्ही

    • @janhveebhalekar2647
      @janhveebhalekar2647 Рік тому +17

      @@user-jm5pk8ph6f Deva pekaha jast

    • @maheshmukhekar850
      @maheshmukhekar850 Рік тому +50

      @@janhveebhalekar2647 ताई आंबेडकर होते म्हणून आज देश चालू आहे पण महाराज होते म्हणून आंबेडकर आणि तुम्ही मी आहे बस एवढं च सांगू शकतो

    • @maheshmukhekar850
      @maheshmukhekar850 Рік тому +36

      @@user-jm5pk8ph6fहो कारण त्ये नसते तर बाबा साहेब,तुम्ही मी नसतो ,जस आंबेडकरांना देव मानतो तर महाराज तर 1000% देव च होते सगळ्यां साठी याचात कोणता जातीभेद नाही a भाऊ

    • @aryansakpal14
      @aryansakpal14 Рік тому +8

      @@maheshmukhekar850 ekdam barobar dada pn ambedkarani maharajana guruche guru manle va shivrayanchya veli jati bhed nhavta peshvai madhe jati bhed zala to jati bhed nashta Karun chatrapati shivray yancha swarajya parat annya sathi shivrayancha charitra va swarajya dolya samor theun savodhan lihla tari pn apan chatrapatinchya vicharavar chalat nahi

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +66

    शिवाजी महाराजांचे 8 लग्न केलेले गुपित तुम्ही अगदी योग्य पद्धतीने त्यांच्या घराण्यासह स्पष्ट केलंय त्याबद्दल तमाम शिवप्रेमी देशवासियांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम आणि आभार !!!♥️♥️🙏🙏🫂🫂👏👏👏

    • @sayalimagdum1234
      @sayalimagdum1234 Рік тому

      ❤yy

    • @saritakhandelwal8068
      @saritakhandelwal8068 Рік тому +1

      हे गुपित नाहीय. सर्वांना माहीत आहे

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o Рік тому

      @@saritakhandelwal8068 ताई गुपित हा शब्दाचा शब्दशः अर्थ तुम्ही तसा घेवू नका. 8 लग्ने करण्यामागील उद्देश असे मला म्हणावेसे वाटते. एक स्त्री असून तुमचा अभ्यास चांगला आहे ताई !!🚩🚩🚩🚩

    • @saritakhandelwal8068
      @saritakhandelwal8068 Рік тому +1

      गुपित आणि उद्देश ... दोघांचाही अर्थ भिन्न आहे

    • @saritakhandelwal8068
      @saritakhandelwal8068 Рік тому

      गुपित म्हणजे रहस्य आणि उद्देश म्हणजे हेतू.

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr Рік тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नींविषयी उत्तम माहिती दिली आहे . Nice informative Video . देवाशी महाराजांची तुलना चुकीचीच आहे 100% ! शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी , सदासर्वदा रयतेच्या / सामान्य जनतेच्या हिताचा कल्याणाचा विचार करणारा , काळापेक्षाही खूप पुढचा विचार करुन हुशारीने चाली खेळण्यात वाकबगार असे होते छत्रपती शिवाजी महाराज ! जय हो शिवाजी महाराज की !

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Рік тому +23

    महापुरुषांना महापुरुष म्हणूनच राहु द्या
    तेच सर्वासाठी प्रेरणादायी आहे
    उगी देवाचा अवतार, देवत्व देऊ नका
    हि विनंती

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Рік тому +36

    शिवाजी राजे श्रीकृष्णा चे अवतार होते म्हणजे त्यांच्या आठ पत्नी आणि कृष्णा चे आठ अवतार हा काय नवीन प्रकार शोधून काढला आहे. इतिहास हा इतिहास खरा असतो उगाच काल्पनिक कृष्णाला मध्ये कशाला घालता उद्या हे लोक शिवाजी महाराज म्हणजे कृष्णच होते असा इतिहास लिहितील.आणि महाराजांना कमी लेखातील.

    • @prashantgaikwad1833
      @prashantgaikwad1833 Рік тому +1

      Very true ❤️

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +2

      Dev motha ki manav?

    • @avinashnimbalkar9064
      @avinashnimbalkar9064 Рік тому

      @@SK-ge3vi असा प्रश्न का विचारता?तुम्ही उत्तर द्या प्रथम.

    • @avinashnimbalkar9064
      @avinashnimbalkar9064 Рік тому +1

      @Seema More अरे तुझ नांव सीमा आहे मग बाप कसा काय होणार तू?

    • @pallavijagtap8766
      @pallavijagtap8766 3 місяці тому

      बरोबर आहे लोकांचा ब्रेनवॉश करू नका

  • @busylife4742
    @busylife4742 Рік тому +9

    मी स्वत:शिवाजी महारांजाच्या तीन पत्नी होत्या हे वाचल्या आणी ऐकल आहे ।बहुदा श्रीमान योगी मध्ये ।
    राजे लोकांना युद्ध जिंकण्या साठी सैनिक ,सरदार आदी सैन्य बळाची आवश्यकता असायची ।
    लग्नामुळे दोन घराणी जोडली जायची ।अर्थातच वेळोवेळी सैन्य ,सरदार ,राजे ,ज्यांच्याशी नात जोडल गेलं ते कुमक पाठवत वराज्याचं एकीकरण ,विस्तारीकरण,वैभव ,सलोखा वाढत जाई ।
    यांतकुठलाही खराब हेतु नव्हता तर उदात्त च हेतु होता ।🙏🙏🌹

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Рік тому +13

    झाले बहु होतीलही बहु पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजां सारखे दुसरे कोणी होणार नाही आणि आमचे दुसरे दैवत नाही
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sangitasutar
    @sangitasutar Рік тому +12

    योग्य ती माहिती योग्य योग्य त्या पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏‌‌ आम्ही नेहमी शिवरायांचे भक्त आहोत 🙏 शिवरायांसारखा राजा पुन्हा होणार नाही शिवराय महान होते आणि नेहमी राहणार छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 Рік тому +4

    खुपच सुंदर माहिती दिलेली आहे..जय शिवराय..👏👏

  • @laxmanjadhav7024
    @laxmanjadhav7024 Рік тому +47

    फारच सुंदर आणि सुरेख माहिती दिलीत.... धन्यवाद महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी 🙏

  • @ratnaprabha7666
    @ratnaprabha7666 Рік тому +14

    व्यवस्थित,. आणि छान माहिती सांगितली शिवाजी महाराजांची.... खूप खूप धन्यवाद

  • @rameshwarkakade6122
    @rameshwarkakade6122 Рік тому +4

    जास्त लग्नाचा कारण आणखी महत्त्वाचं एक कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजा नंतर आपला वारसा जपण्यासाठी राजाला पुत्र होणे आवश्यक होते आणि त्यावेळी लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण पण खूप जास्त होते अशावेळी चांगला पुत्र गादीवर बसण्याकरिता पुत्र होणे जरुरी होते करिता जास्त लग्न करण्याचे कारण असावे शिवाजी महाराज दौऱ्यावर असायचे आणि प्रत्येक किल्ल्यावर एक पत्नी असणे आवश्यक होते करिता जास्त लग्न केलेली असावी असे माझे विचार आहे

    • @sarajeraochavan5845
      @sarajeraochavan5845 Рік тому +1

      शिवाजी महाराज बहुजनांचे प्रेरणास्थान होते त्यांची देवाची तुलना करू नका देवापेक्षा येथे मोठे होते पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता सोळा त्याच्या वाढीसाठी हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी आठ लग्ने केली त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य जळगावात दिशादर्शक आहे स्त्रिया विषयी त्यांचे विचार काय होते हे जगाला माहित आहे आणि असे विचार असणारा राजा जगात येथून पुढे निर्माण होईल की नाही याबद्दल नियती निर्णय घेईल

  • @namdeosarje5119
    @namdeosarje5119 4 місяці тому +1

    Khup chan mahiti dili ahe

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 Рік тому +68

    राजमाता जिजाबाई या अतिशय दूरदर्शी त्यांना समजले होते की भविष्यात स्वराज्य स्थापन होण्यासाठी अनेकांशी संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांचे ८ लग्न लावले असावे

  • @manishmaru7905
    @manishmaru7905 Рік тому +9

    सर, तुम्ही महाराष्ट्र आणि भारताच्या खऱ्या महाराजाची थोडक्यात माहिती अतिशय उत्तम आणि उत्कृष्टपणे मांडली आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत.
    जयहिंद जय महाराष्ट्र 🤞🍀❤️

  • @eknathmali3669
    @eknathmali3669 Рік тому +2

    अत्यंत दुर्मिळ माहिती मिळाल्याबद्दल... खूप खूप धन्यवाद

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Рік тому +14

    खूप छान माहिती मिळाली अशीच माहिती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जीवन चरित्राविषयी राज्यकारभाराविषयी मिळावी अशी अपेक्षा धन्यवाद जय शिवराय

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Рік тому +10

    एक नंबर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर🌹🌹👌

  • @badekarrr
    @badekarrr Рік тому +14

    very nice information and also very well explained

  • @bhujangraonikam2262
    @bhujangraonikam2262 Рік тому +6

    शिवाजी महाराज आणि मराठ्यांची सत्ता याविषयी उपलब्ध असलेल्या दर्जेदार पुस्तकांची नांवे, लेखक आणि ते कुठे मिळतील यांची माहिती द्यावी हि विनंती. जय भवानी जय शिवाजी.

  • @Its_yogi_music
    @Its_yogi_music 24 дні тому

    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pandurangdesai4265
    @pandurangdesai4265 Рік тому +2

    शिवाजी महाराजांच्या नातलगांना, महाराजांनीं लग्न केलेल्या प्रत्येक महाराणींचे प्रत्येक वेळीं निधन झाल्यानंतर, एकामागोमाग एक अशीं 8 लग्ने करावयाची खरोखरच ऐतिहासिक अशी गरज होती काय? ऐकायला बरं वाटंत नाही! पण महाराजांना-महाराष्ट्राला
    ती ऐतिहासीक गरज होती काय? महाराजांच्या सगळ्या 8 लग्नांचा संपुर्ण ईतिहास मला वाचायला हवा आहे! महाराजांनां खरीच गरज होती म्हणुंन त्यांच्या कुटुंबियांनी महाराजांची 8 लग्ने केली!प्रत्येक लग्नांचा ईतिहास, महाराष्ट्रीयन ईतिहासकरांनी लिहुंन प्रसिध्द केला असेल तर तो आम्हीं वाचला पाहीजे! मुसलमांन जास्त लग्नें करतात म्हणुंन आम्हींच हिंदु लोक त्यानां विरोध करतो! शिवाजी महाराजांनी मोंगल राजासारखे केले नाहीं! कश्याला महाराजांच्या नातलगांनी महाराजांची एकामागोमाग-एक अशीं ऐतिहासिक 8 लग्नें केली? पण एकच त्यांचा चांगला गुण म्हणजे, महाराजांनीं
    मोंगल राजा सारखी एकाचवेळीं एकापेक्षां जास्त बायकांशी शाररिक संबध ठेवण्यांसाठी लग्नें केली नाहींत! तशींच कांही ईतिहासीक दृष्ट्या अनेक कारणें असतील? जरी ऊशिर झाला,(1630-2022)
    400 वर्षें जरी झाली, तरी
    महाराज्यांनी आपण स्वत: केलेल्या आपल्या 8 ऐतिहासिक लग्नाचा कायतरी
    ईतिहास आहे तो प्रसिध्द झाला पाहीजे!विशेष म्हणजे
    महाराजांनीं मोगलांसारखी
    8 लग्नें एकदम केली नाहींत! त्यांच्या बायका एकामागोमाग एक मरत होत्या! म्हणुंन त्यांच्या सर्वच जवळच्या नातलगांनीं, महाराजांनां त्यावेळीं ऐतिहासिक गरज होती, म्हणुंन महाराजांनीं आपल्या 8 लग्नांनां, कदाचित आपली संमती दिली असावी!
    महाराजांची ऐतिहासिक
    8 लग्ने! कोणीतरी लिहुंन जरुर प्रसिध्द करावीत!

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 Рік тому +2

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. सर आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. शुभ रात्री.

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 2 дні тому

    Great knowledge

  • @roopasawant664
    @roopasawant664 Рік тому +4

    थोडक्यात दिलेली खुप छान माहिती 🚩👏👍

  • @ganeshgajare8572
    @ganeshgajare8572 Рік тому +4

    खुप छान माहिती🙏🙏

  • @jayavantzunjarrao6407
    @jayavantzunjarrao6407 Рік тому +1

    खुपच छान माहिती.असेच नवनवीन व्हिडोओ ऐकायला पहायला नक्कीच आवडेल.आभार.धन्यवाद.

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb Рік тому +15

    अगदी बरोबर छत्रपती आणि भगवान श्री कृष्ण यांच्या जीवन प्रवासात कमालीचे साम्य आहे

  • @ABCD20255
    @ABCD20255 4 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित राहिली देव देवुळे

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Рік тому +1

    आपण योग्य प्रकारे माहिती दिली आभारी आहोत
    हिंमत बहादूर विठोजी चव्हाण यांच्या विषयी आपल्याकडे माहिती असेल तर सादर करावी . शहाजीराजे यांच्या पासुन चव्हाण घराण्यातील व्यक्ती स्वराज्य निर्माण कार्यात एकनिष्ठ राहिल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराज यांनी हिंमत बहादुर ही पदवी बहाल केलेली आहे औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणताना घोरपडे यांच्या बरोबर विठोजी चव्हाण होते
    इतिहासकार वा सु खरे यांनी एक पुस्तक लिहुन प्रसिद्ध केले होते परंतु सध्या ते पुस्तक मिळत नाही. आपणास मिळाले तर कळवा.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +2

      जरूर करू. सन्ताजींच्या वरील व्हिडिओ मध्ये हिम्मतबहादूरांचा उल्लेख आला आहे. त्यांची निष्ठा प्रचंड होती. त्यांच्यानंतरही कसबे डिग्रज च्या चव्हाणांचे इतिहासात भरपूर योगदान आहे

  • @smitaswaraj5617
    @smitaswaraj5617 Рік тому +3

    छान सविस्तर माहिती धन्यवाद

  • @archanakulkarni8279
    @archanakulkarni8279 Рік тому +2

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ

  • @Mohini-dx9gh
    @Mohini-dx9gh 3 місяці тому

    ह्या व्हिडिओ मधुन खूप माहिती दिली तुम्ही.आम्हाला पुतळाबाई सती गेल्या हे माहीत होते पण समाधी कुठे आहे हे आता तुमच्या व्हिडिओ मुळे माहिती झालं आहे रायगड वरती गेले होते पण हे नक्की माहीत नव्हते खरी ती समाधी कुठे आहे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद दादा ❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @viveksurase-mj9rf
    @viveksurase-mj9rf 8 місяців тому +1

    मा.सरजी खुपअमुल्य माहीती धन्यवाद ,आपले आभार

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 Рік тому +6

    " पार्थ, पार्थ च राहीला,
    शिवरायाने कृष्ण
    सार्थ केला. "

  • @rtcreationbappalover1280
    @rtcreationbappalover1280 Рік тому +1

    खुप छान👌👍 असेच व्हिडीओ बनवत रहा

  • @deapamdharpam8948
    @deapamdharpam8948 Рік тому +1

    नमस्कार फारच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे.. अभिनंदन.

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 Рік тому +27

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏾🙏🏾

  • @shobhajavalgikar6766
    @shobhajavalgikar6766 Рік тому +27

    Very objectively factual information delivered 👍👏👌

  • @rajeshjha4802
    @rajeshjha4802 Рік тому +2

    Khup changli mahiti puravlit aapan Jai Maharshtra

  • @ravikhajare8970
    @ravikhajare8970 Рік тому +3

    खूप छान माहिती

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 4 місяці тому

    Nice information of 8 wives of Chhatrpati Shivaji Maharaj

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 4 місяці тому

    अतिशय छान माहिती मिळवली आणि आम्हाला मिळाली.

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @abasomali6572
    @abasomali6572 Рік тому +1

    भगवान श्रीकृष्ण यांचा काळ वेगळा होता पण छ, शिवाजी महाराजांचा काळात सर्व शत्रू परकीय मुस्लिम होते ,त्यामुळं तुलना करणे कितपत योग्य ठरते, शिवाजी महाराजांच्या मुळे हिंदू धर्म टिकला वाढला संरक्षित झाला नाहीतर आता परिस्थिती काय असते हा विचार सुद्दा करवत नाही

  • @dattatraykadam1830
    @dattatraykadam1830 Рік тому +3

    छान माहिती आहे सलाम

  • @jayantrege4284
    @jayantrege4284 Рік тому +6

    Informative ! इतकी माहिती फार कमी लोकांना आहे.

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 Рік тому +15

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गाडगेबाबा संत कबीर संत रोहिदास हे सर्व बहुजनांचे नेते आहेत

  • @panduranghavale7642
    @panduranghavale7642 Рік тому +2

    फारच छान माहिती दिली धन्यवाद.

  • @vishwanathramraoshinde7502
    @vishwanathramraoshinde7502 Рік тому +5

    खूप छान माहिती दिली.धन्यवाद!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय!🙏🙏

  • @vishanujadhav7901
    @vishanujadhav7901 Рік тому +5

    सुंदर माहिती दिलीत सर, धन्यवाद

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 Рік тому +8

    आपण माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद छत्रपती शिवराय हे देवा पेक्षा महान असून त्यांचा उल्लेख देवा सोबत होऊ शकत नाही

    • @latawadhavkar3459
      @latawadhavkar3459 Рік тому

      Good information Thank you

    • @Purnabrahma573
      @Purnabrahma573 Рік тому

      Gharat konachi puja Keli jate baba? Devgharat??? Khare bolatchi tayari thev

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +2

    very good very naic speech वास्तव बोलला धन्यवाद

  • @rameshgurav663
    @rameshgurav663 6 місяців тому +1

    अतिशय छान माहिती.

  • @rohitamale7459
    @rohitamale7459 Рік тому +7

    खूप छान माहिती
    जय शिवराय 🚩🚩

  • @rn4561
    @rn4561 Рік тому +2

    छान माहिती दिलीत साहेब 👍👍👍👍

  • @ramchandramore7318
    @ramchandramore7318 Рік тому +6

    जय शिवराय जय भवानी. छान माहिती दिली आहे.

  • @pandurangbhosale2538
    @pandurangbhosale2538 3 місяці тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @nalendrakadam2396
    @nalendrakadam2396 Рік тому +6

    छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत ,प्रेरणा स्थान आहेत हे ध्यानात ठेवा ते देव नाहीत त्याना देवाची ऊपमा देऊन त्याचा आपमान करू नका आणि खोटा इतिहास टाकू नका

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Shivaji maharaj dev nahit pan a laukik, pan tyanche 8 vivah zale hote, hyat apman kay zala?

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 Рік тому

    नवीन पिढीला उपयुक्त माहिती मिळाली, आभारी आहे

  • @jooiprn
    @jooiprn Рік тому +3

    खूप छान माहीती

  • @kiranaher1611
    @kiranaher1611 4 місяці тому

    माहिती चांगली सांगितली. पण देव कशाला जोडता. महाराजांना. ते छत्रपती होते. हेच खरे.

  • @amalkhadpekar7477
    @amalkhadpekar7477 Рік тому +46

    माहिती चांगली दिली मात्र बोलताना घाई करत आहात. मागे जरा मोठ्या आवाजातच् पार्श्वसंगीत का वाजवले ते कळले नाही. ईतिहास आपण पुढील पीढीसाठी सांगतो तर ईथे मालिकेतील कलाकार का दाखवले ते कळत नाही. कलाकारांनी ह्या भूमिका साकारल्या असतील पण आत्ताच्या कलाकारांचे फोटो दाखवल्यामुळे संदेश वेगळा जाउ शकतो एवढीच् विनंती.

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Рік тому +2

      आजकाल कुठेही पार्श्वसंगीत का वाजवतात कळत नाही.🤔

    • @eknathwaghchoure3087
      @eknathwaghchoure3087 Рік тому

      Marathi baatmya

    • @ashishswami2004
      @ashishswami2004 Рік тому

      चुकून झाले

    • @dineshmore8608
      @dineshmore8608 Рік тому

      @@ashishswami2004 शिवरायांनी आठ पत्नी करण्याची कारणे निट देता आली नाहीत dr. दिनेश मोरे यांनी आपल्या शिवरायाचा स्त्री विषयक दृष्टीकोण नावाचे ग्रंथात ,2006 यासंबधी संदर्भासह माहिती दिली आहे.
      निवेदकाने शिवरायांची तुलना भगवान कृष्णाशी करून शिवरायांना मिथकाच्या रांगेत उभे केले

  • @user-sw2hy3un7q
    @user-sw2hy3un7q Рік тому +8

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 4 місяці тому

    💐🚩🏹🔱 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔱🏹🚩💐🙏

  • @ujwalawatade1192
    @ujwalawatade1192 Рік тому +10

    1.श्रीकृष्ण देवकी आणि वासुदेव यांचे 8 वे पुत्र
    2.जन्म "अष्टमीला" (8)
    3.श्रीकृष्णाला 8 पत्नी
    3.श्रीकृष्णला 80 पुत्र

  • @Darshan_pawar_4912
    @Darshan_pawar_4912 Рік тому +5

    राजा शिव छत्रपतींची तुलना कोणा सोबतच करू नका कारण ते आमच्यासाठी आमचे देव आहे आणि देवाची तुलना केली जात नाही.

  • @aniketmarge3873
    @aniketmarge3873 Рік тому +9

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏⛳🚩🛐

    • @vinayakbhopale4065
      @vinayakbhopale4065 Рік тому

      संपूर्ण देशांतील शिवप्रेमींना ही माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.म्हणून हिच माहिती हिंदीमध्ये सुद्धा सांगा.लोकआपले ऋणी राहतील.खूपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले.धन्यवाद !

  • @PrashantShende-u3x
    @PrashantShende-u3x 3 дні тому

    Very nice

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Рік тому +2

    छान माहिती दिली

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +41

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Рік тому +21

    स्वराज्य निर्मिती साठी महाराजांनी केलेल्या कर्तुत्वाला सलाम मिडीयाला सुद्धा 🙏

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 Рік тому +8

    No comparison between Chatrapati Shivaji Maharaj and ANY other false imaginary characters.
    जगात एकमेव राजा ज्यांच्या दरबारात नर्तकी नाचली नाही ,एव्हढा स्त्रियांबद्दल आदर दाखवणारा राजा ह्या देशात होऊन गेला तसेच सर्व जातधर्माच्या लोकांना बरोबरीचे स्थान दिले.
    प्लिज तुलना करू नका.

  • @madanborade4375
    @madanborade4375 Рік тому +1

    अप्रतिम माहितीचा व्हिडिओ आहे

  • @ravindrapawar3432
    @ravindrapawar3432 Рік тому +1

    बहुत ही बेहतरीन

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 4 місяці тому

    जबरदस्त
    👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vandanaransing7512
    @vandanaransing7512 Рік тому +1

    देव कसला ओ फक्त महा पुरुषांच्या पुण्याई मुळे आपण

  • @habibansari2244
    @habibansari2244 Рік тому +2

    Good information

  • @mohanjadhavdnyanprabodhini4137

    अतिशय सुंदर व महत्वाची माहिती. आपल्या या माहिती मुळे खरा इतिहास समोर येतो. धन्यवाद.

  • @ramlad8803
    @ramlad8803 Рік тому +2

    खूप खूप ' छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार

  • @ajithelekar2746
    @ajithelekar2746 Рік тому

    खुप छान माहिती थोडक्यात डिलीट सर
    जय शिवराय, जय शंभु राजे, धन्य त्या
    जिजाऊ

  • @roshanibawankule5544
    @roshanibawankule5544 Рік тому

    खूप सुंदर माहीती दीली बहुत बहुत धन्यवाद jaybhim jaysavidhan namo buddhay

  • @subhashkulkarni6201
    @subhashkulkarni6201 Рік тому

    दुर्मिळ माहिती फार छान दिलीत. आभार.जय जय शिवराय.

  • @sureshshelar6690
    @sureshshelar6690 Рік тому +3

    खूप छान माहिती सांगितली साहेब खूप खूप आभारी आपले अभिनंदन

  • @sanghamitrakhobragade8078
    @sanghamitrakhobragade8078 Рік тому +2

    छान लेख

  • @MrKedarj
    @MrKedarj Рік тому +2

    सखोल व अभ्यासपुर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rahanepurushottam5566
    @rahanepurushottam5566 Рік тому +1

    खूपच छान।

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 Рік тому +3

    राजकीय विस्तार ( स्वराज्य स्थापन) व स्थापन केलेले राज्य घट्ट विश्वासाच्या नात्यात टिकावे, म्हणून दूर वर केलेला विचार होता,त्याला जिजाऊंची मनापासून साथ होती.

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 Рік тому

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @shamalsawant350
    @shamalsawant350 Рік тому +11

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @narayandassarda3074
    @narayandassarda3074 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती.आपले धन्यवाद

  • @kishorjain179
    @kishorjain179 Рік тому +3

    🙏🏾खूप छान माहिती सांगितली .धन्यवाद🙏🏾 जय शिवराय 🙏🏾जय शंभुराजे 🙏🏾जय महाराष्ट्र 🙏🏾

  • @sanjayatharva1920
    @sanjayatharva1920 Рік тому +5

    जय भवानी जय शिवाजी

  • @rambhosale4285
    @rambhosale4285 Рік тому +2

    व्हिडिओ खूपच छान आहे धन्यवाद साहेब सर

  • @punjabhalerao2917
    @punjabhalerao2917 Рік тому +2

    सुपर माहिती दिली सर जी.अशीच माहिती देत जा.

  • @user-ex7bt6qf8e
    @user-ex7bt6qf8e 5 місяців тому

    SAHEAB itihas khupe chan ahe tumcha manapasun dhanywad kadhi tare tumche chuktye Asha mahapurshayancha apaman Karu naka koncha Jaggi AVTAR MANU NAKA🙏🙏🙏

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 Рік тому +11

    🌹जय जिजाऊ 🌹जय शिवराय 🌹जय शंभूराजे 🌹

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 4 місяці тому

    Great job 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashwankhede881
    @subhashwankhede881 Рік тому +2

    शिवशाही नंतर पेशवाई कशी निर्माण झाली कोणाच्या आशिर्वादाने?