'Modi' goat । तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा! Modi Goat Worth Rs 1.5 Crore
Вставка
- Опубліковано 30 лис 2020
- #HPNMarathiNews#SolapurNews#PandharpurNews #Modi_Goat_Worth_Rs_1.5_Crore
Atpadi
atpadi animal market
Sangli
Sangli News
मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतोय. या बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येत आहे. रविवारी मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ, पशुपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली.
जनावरांच्या बाजारासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी बाजार भरला आणि या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांचा बकरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. तब्बल दीड कोटी किंमतीचा हा बकरा आहे. या बकऱ्याचे नाव चक्क मोदी बकरा आहे. तर मोदी नावाच्या या बकऱ्याला बाजारात त्यांनी दीड कोटी बोली लावली होती आणि यावेळी 70 लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकला नाही.
Follow us for more latest updates :
Website:-
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071
हि बातमी खोटी नाही माझ्या घरा जवळ आहे भावांनो
पवारसाहेबांन विकत घेतला तर घेतला.
लोकांना. ऐडात.काडनाचे.काम.आहे.
लय भारी आटपाटि बाजार भरतो
देश को अंधेरे मे रखने का बहुत बडा योगदान न्यूज चैनल वालो ने किया है 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
आहो द्या कोटी शेतकरी आहे.झाला श्रीमत होईल
नाद खुशी💪💪👌👌
देऊन टाका मेला तर काय करणार माजू नका,
खरं आहे
Asa nako bolu tu
R8
Tula ky kalnar ahe tyatal .tasa bolu nko
बिचारा बकरा मेला न्यूमोनियाने...!!
काय राव इथ मोदी नी आम्हाला बकरा बनवल आहे
काका जेवढे मिळत आहे तेवढं घ्या नंतर कायच मिळणार बकरीच चेहरा डॉल्फिन किंवा व्हेलमास च दिसतोय
मोदी नाव कशाला डॉल्फिन बकरा ठेवा काका
जास्त बोलत असेल तर सॉरी काका
Atta up election zal ki kapaycha ahe.modi bakara
साफ खोटी बातमी आहे.
डोळ झाकून देऊन टाक
हा त्यांना दाखवाना, ज्यांनी ७० लाखाला मागितला त्यांना दाखवाना, त्यांच्या आत्या पत्या सहित
सत्तर हजार ला मागितला आसेल एकदया वेळी पैदास चांगली बनवायला पण याला ऐकायला आलं आसेल सत्तर लाख खुळा आहे का मागनारा
ऐवढी सगळी मंडळी आपल्या आपल्या कमेंट्स ची ❌❌❌ घालताय पण ऐकाला पण कसं समजत नाही का हा बकरा नसून माडग्याळ जातीचा मेंढा आहे
बोकडाच्या मालकाचा स्वप्नांत मोदी येतो काय mha6एवढा महाग
Had
Kaypan
Mela bichara
पंधरा हजार ला दया
Soan hagtoy ka ha bakra
मोदिवनी दिसतय
आरे देऊन टाक आणि जमीन खरेदि करुन टाका लय लालच मधी जाऊ नका नाहीतर पुरून टाकायची वेळ नको यायला सच कङवा होता हे
जाहिरात बगून कोन kon कमेंट मध्ये आले पहिला न्यूज चॅनला सिवा घालय 😂😂😂
mendha aahe
1.17 mag patre fatlet te nit kar adhi
Ajun 4 divasala dusar nav thev
इन
खरतरं याची किंमत एका लढाऊ फायटर विमाना ईतकी आली तर च ठिक ....नाहीतर ....🙄😵🤧
मेटकरी भाऊचाफोन नंबर द्या
अबब.. एवढं
त्याला काय मोदी ड्रेस शिवलाय काय.
ईतके लाखो रुपये घालुन काय मिळत आसन, हा मला एक मोठा प्रश्न पडतो.
Kķ
Chandalowadi
किंमत किती होईल
Kay pan . Tax bhara adhi 50-60 lakh cha
काहीही ह श्री
Modi naw nukwa
ADmin chya swapnat modi yeto watat darroj ratri
हाहाहाहा
मोदी नाव आहे मनुन दिड कोटी दयाच का
काय खर नाही हे. लय तर लय 50000
His face is like Airbus beluga
71 kara peksha magche patre bhok padlyat te band kar adi
खर आहे दादा 😅
Tyala japa
वारला तो
सर्जा नाव बदलून मोदी ठेवलं फेकाफेकी करतोय
10 हजार चे वर कोणी घेणार नाही द्या कि
25 हजार होईल जास्ती जास्त
७००० हजार
Income Tax baddal kase kay
Modila ghya vikat nidan eka shetkryache bhale hoil
अरे बापा मोदी नका म्हणु रे
Ha Bakra nahi mendha ahe...
Kai tari fasau naka raaw
70 लाख ला दिला तरी 🆚 बसत नाही
,
Shetta ghya 70lak mhne
Barobar bolas 😂😂
70हजार असेल
७००० हजार आसन
ही आहे *मोदी* नावाची value
Aatpadichya bajarat pn khapla nahi
Khotya batmya detat , boli lavnare , isar denare tya lokacha group asto , lokana vede samjtat , tumhi nagvalyacha khel baga , .madhech konitari yeto , aadave lavto , tyachach Manus asto same story
7te 8 hajar made ith koni ichar na an ha kotichya gosti karto
bokdychya Aandat diamand chamkte ki kay .... Mhanun 1.50 koticha ahe
खोटी
बातमी
Mla dya me gheto 10hajarala
वस्तू चि kinmat aaste shet baap to bapach aasto kaypan ksment taku naka
Aare tulla Janta dudha khuli vatali kya bakara nahi khachi kelela mhedha aahe
🤣🤣
Abe yedyanno 1.5 crore maddhe 10,000 cchote bakare miltil
150 rupye dega
Ary ha fktu
Are tumhi news vale faltu news dakhvaych band kara pahile , are tya bakryala ky son lagal ky
Bakwas
70 लाखाला द्यायला हवा होता,, जसे बाकीच्या बकऱ्यांना विकता तसाच यालाही विकायला हवा होता,,भले कितीही जीव लावा पण हा व्यवसाय आहे ,इथे भावना नाही चालत..
70 लाखात विकून आलेल्या पैशात घर वगैरे बांधून,, एक नवीन असाच बकरा तयार करता आला असता,, ज्याला कायम तुमच्याजवळ ठेवता आले असते
बकवास
Ek hot aatpat nagar tyat hota modi navacha bokad Kay sangu thaklelya malkachi kahani
Modi naw loke martil tomhala haa jaycha gharat jayeel thu ghaar bhikari hoyeel jasa apala desh bhikari jhalaa
Kay murkhagat dakhavatayat
Chori LA gala 70 lakh LA magi tala dila nai atha basla boblat
Kunich ghenar nahi
फालतू आहे दीड कोटी कोनदेनार 😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪
बेअक्कल बकरा नाही तो मेंढा आहे
Total Bakwas
Fack news
कायराव नुसत्या ं बाता टाकता युटुबला आन मन माझ बकर २ कोटीला देयचय .. आरे माझ्या ंकडे ५०० शेळ्या व ४०० बकरी आहे तर आनि तेंच्या किंमती २५ .३० .१५.२५.४०. ४५. असे भाव बाजारात चालुतय आणि तुमच बकर तर फुकटभी कोण विचारायच नाही आन मग १५० लाखाला माघितला मन
५ रूपयात द्या मला
1.17 mag patre fatlet te nit kar adhi