1972-73 च्या दिवाळी सुट्टीत आकाशवाणी वरील कामगार सभेत हे गीत ऐकले होते.आज 2021साली हे गाणे पुन्हा ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.गाणे ऐकून झालेला आनंद शब्दात मांडणे शक्य नाही.
उषाताईनी गायलेले हे गीत ऐकून मला माझ्या आजोळी आल्याची भावना झाली, आम्ही सुट्टीत आमच्या आजोळी म्हणजे दाभाडी ,जिल्हा नाशिक येथे जायचो आणि त्यावेळी कामगार सभेत हे गीत नेहमी 11 वाजता वाजविले जायचे ,डोळे बंद करून ऐकले तर त्या रमणीय आठवणीत क्षणात जाऊन जणू आपण मामाच्या गावाला असल्याचा भास झाला...😊खूप अप्रतिम ,छान
कवी अनिल यांचे सुंदर शब्द, राग खमाज मध्ये बांधलेली श्री यशवंत देव यांनी बांधलेली उत्तम चाल आणि उषाताई मंगेशकर यांची सुरेल गायकी खूप छान ठेवणीतील गाणे रेडिओ वर लहानपणी कानावर पडायचे आजकाल दिसेनासे झाले होते अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला... -आ. रा. देशपांडे 'अनिल'
thanx for the upload. hearing this gem after decades. heard just one line today on radio while passing on road but cudn't remember remaining song...so searched YT..and wow..its there!!
He gane 1970. Ke darne. Suna tha us samay preet samzaneki. Umar nahi thee feerbhi geet. Bahoot achchha lagata tha bhagvan kshirsagar. Partner. A. Nagar
कवी अनिल यांच हे गाण ह्रदय पिळवटून टाकणार आहे.त्यांचा एकुलता एक मुलगा असाध्य आजाराने म्रुत्यू शय्येवर होता आणि त्यांना माहित होत की हा केवळ काही दिवसांचाच सोबती आहे.त्यावेळी सुचलेल हे गीत आहे. कवी खरच जन्मावा लागतो .......
कुठे गेला तो गोल्डन इरा ! सुंदर अप्रतिम गाणं .. 👌
1972-73 च्या दिवाळी सुट्टीत आकाशवाणी वरील कामगार सभेत हे गीत ऐकले होते.आज 2021साली हे गाणे पुन्हा ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.गाणे ऐकून झालेला आनंद शब्दात मांडणे शक्य नाही.
Kamagaran sathi karyakramat nehami yaikaycho....khup bhagyashali ahot apan ase geet aikun mothe ani sanskari zhalo apan
उषाताईनी गायलेले हे गीत ऐकून मला माझ्या आजोळी आल्याची भावना झाली, आम्ही सुट्टीत आमच्या आजोळी म्हणजे दाभाडी ,जिल्हा नाशिक येथे जायचो आणि त्यावेळी कामगार सभेत हे गीत नेहमी 11 वाजता वाजविले जायचे ,डोळे बंद करून ऐकले तर त्या रमणीय आठवणीत क्षणात जाऊन जणू आपण मामाच्या गावाला असल्याचा भास झाला...😊खूप अप्रतिम ,छान
❤Sangeetkar Yashwant Dev, Kavi Anil an Usha mangeshkar yanchya avit Godine Janmlelya ya geetane lahan panichya athvni jagya zalya👍👍👍👍Khup chan👌👌👌👌
Phaar sundar kaavya , chaal aanee gaaylaa......
Mazya divangat babanche favorite
gane, me Lathan Astana baba gungunayche. Thanks ketker gane uplabdh kelyabadhel nice song
कवी अनिल यांच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार व उषा ताई यांचा मधुर आवाज लाभलेले अवीट गाणे आहे . मनापासून सलाम .
हृदयाला भिडणारे गीत. फारच सुंदर
धन्यवाद !!! Uploading करिता.
कवी अनिल यांचे सुंदर शब्द, राग खमाज मध्ये बांधलेली श्री यशवंत देव यांनी बांधलेली उत्तम चाल आणि उषाताई मंगेशकर यांची सुरेल गायकी खूप छान ठेवणीतील गाणे रेडिओ वर लहानपणी कानावर पडायचे आजकाल दिसेनासे झाले होते अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!
Santosh Dixit ..aap ne bilkup sahi kaha sir
सुंदर गाणे
Laajawab! 🙏
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला
तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला
वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला
माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला
दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला
मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला...
-आ. रा. देशपांडे 'अनिल'
fantastic song
Faar faar surekh gane.
थँक्स
अप्रतिम 👌👌👌
हे कुणाला उद्देशून लिहिले आहे
This song will live eternity.
He Gane aikun balpan aathawale. thanks for uploading .
किती छान! लहानपणी पुणे केंद्रावर ऐकलेलं गाणं आज पुन्हा ऐकून काय वाटतंय हे शब्दांत सांगणं अवघड आहे !!
खूप छान, बालपण आठवलं
सुंदर अप्रतिम Thanks for sharing
अप्रतिम
Eternal inspiration.
लाजवाब 👌👌👌
chhan Gane. he aiklyavar amchya lahanpaniche sakali 11 vajtache akashvanivaril kamgar vishva athvate.
Shailesh Date agdi barobar!!!
शैलेश दाते,
अगदी बरोबर आहे. एकदम लहानपण आठवलं..... सेंटी केलंस....
Agdi Barobar gele te soneri diwas
सुंदर.अप्रतिम.
Mrigjalachya tarangat nabhachya nitya rangat.this (pratibha) will faound only in marathi. Jai maharashtra
श्रवणीय गीत 👌👌
thanx for the upload. hearing this gem after decades. heard just one line today on radio while passing on road but cudn't remember remaining song...so searched YT..and wow..its there!!
गाणं ऐकून खुप जुनी आठवण झाली. विजया भराडे
अप्रतिम
गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी
Long waiting for this song .thanks
Literally very very happy to hear this song after so many years,which was searching by me, no word to express ,
khup june DAYS athavale THANKS for uploading this song
This song is my most favourite song sung by Ushaji.
+Suyog Sheth
Suyog Sheth completlely agree!!
This song will live forever ❤
Beautiful poem...beautiful music...beautiful voice!
He gane 1970. Ke darne. Suna tha us samay preet samzaneki. Umar nahi thee feerbhi geet. Bahoot achchha lagata tha bhagvan kshirsagar. Partner. A. Nagar
School life remembered listening this song
सुंदर गीत
हे गाणं ऐकले की असच गाणं आपल्यासाठी कोणीतरी गात होते . तेंव्हा कदर केली नाहीं.
Really awsome song..
हे गाणे पुन्हा ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.गाणे ऐकून झालेला आनंद शब्दात मांडणे शक्य नाही.💞💞💞❣
Maazi chaya mazya khali tuz sathi aasavali.Kashi karu tuj savli . WHAT A GREAT LYRICS AND GREAT MUSIC GREAT SINGER.
Khup chan
Thanks for uploading...
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
mi ya ganyachya premat padlo mitrano....I LOVE this song
Farach chan gaane aaha ha gaane aii kaliy var unala suru jalay che chahul lagate
Nice
Apratim kawita
Very emotional song that I like
फ़ारच सुंदर, गोड
wah wah usha bai...
सुंदर गाणं, धन्यवाद !
Very nice song..i like
sunder ... usha taainchya anek ganyanpaiki atyant saras gane ...
कवी अनिल यांच हे गाण ह्रदय पिळवटून टाकणार आहे.त्यांचा एकुलता एक मुलगा असाध्य आजाराने म्रुत्यू शय्येवर होता आणि त्यांना माहित होत की हा केवळ काही दिवसांचाच सोबती आहे.त्यावेळी सुचलेल हे गीत आहे.
कवी खरच जन्मावा लागतो .......
Sunder gaane khoop warshani aiklyawar hi aaplese watate 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very Nice Song !
very very beautiful song...
कॉलेज चे दिवस होते...आणि केळी चे सुकले बाग..
aapli awad madhe asaychech,dupari shalet jatana 12 vajta lagayche radiover,gavachi athavan ahe yat
APRATIM
Nice
Any one know when 1st time this song was published ?
Kamgaran sathi. Sakali 11 vajta.
Nice songs I like it
BTW is it hridaynath's music
prasad Godbole This is the music of Shree Yashwant Deo.
Yashwant Dev
Fun song
Gaan Saras aahe...hyababat kahi dumat nahi. Pan gaan eaikun mala aakashvani (radio) chya soneri kaal aathavto.
Aat kuthe tari chirat jaat he gaan,
Agdi barobar
khup june DAYS athavale THANKS for uploading this song
khup june DAYS athavale THANKS for uploading this song