लतादीदी म्हणजे भारताला लाभलेला अप्रतिम दागिना आहे.......दीदी जो पर्यंत जगात स्वर संगीत जिवंत आहे तो वर त्यात अग्रेसर तुम्हीच राहणार... 🙏🙏🙏😭😭we missed u 😭
Wow, किती छान अंगावर काटा येतो हे गाण ऐकल्यावर music, lyrics, voice सगळच खुप छान . आम्ही तर् हि फिल्म pan nahi pahili, pan kiti गोड आवाज आणि सगळच, तुम्हा सर्वांना माझा सलाम 🙏🙏 अविस्मरणीय अगदी लहान पणापासून मला दीदीची गाणी खुप आवडतात. Great voice 👍👍
भट साहेब काय बोलावे आपणांविषयी.... काय शब्द,नुसते मनातील भाव,ह्रदरातील स्पंदने... महान संगीतकार,महान गीतकार आणि त्यायोगे निर्मिलेले महान असे सृजन!एका महान गायिकेला एक अजरामर गीत देऊन गेले..
kay bolu... kase bolu... kiti kiti he gaane anand devun jate...... This is the evergreen golden song aahe... yes Midas Touch aahe he gaane. sagale jan hya ganyachya premat chimb chimb nahun nighale aahet. Lata ji aap real mein BHARAT RATNA HO. 🌹🌹🌷🌷🙏🙏💖💖👌👌
डोळ्यात नक्कीच आसवे उभी राहीली , आणि हो कितीही वेळा ऐका , मनच भरत नाहीत , अवीट चाल , गंभीर कविता , गोड आवाज , आणि मनाचा थांग घेणारी गंभीर अफलातून आणि अजरामर संगीत निर्मिती . लक्ष लक्ष नमन त्या गान कोकीलेला 🙏😭
लताजी आता गात नव्हत्या.तरीही त्यांचे जाणे मनाला हुरहुर लावुन गेले.जणु आपली व्यक्ति गेली आहे.यातच त्यांचे थोरपण दिसुन येते.दैवी स्वर.पुन्हा होणे नाहि.we miss u didi🙏😢
Khup sundar Gane Lata didicha awaj ani suresh bhat yancha Geet, pandit Hridyanath yanch music ani Smita patil ani Girish Karnad sahebanchi acting Ani Jabbar Patel director, kya team, Apratim
Meaningful words that take goes in deep heart, the song of Didi. You were the treasure of all Human beings.You gaves us in the form of melodious voice.Tears trickles as we hear you.Through all life we remember you.This will continue forever.
सुधीर भट यांचे शब्द... चित्रपटासाठी कवितेतील एक शब्द अनुकूल होत नव्हता तो शांताबाई शेळके यांनी इतका अलगद पणे बदलला की भट साहेबही भारावून गेले... लता बाईंचा आवाज आणि स्मिता पाटील ने अफलातून काम केलं आहे.. कधीही न विसरणार गाणं..
मी काय बोलावे असे वाटतय,,,चांगले चांगले बोलणारे गप्पा झाले तर मी कुठे.पण लता मंगेशकर माझ्या साठी देव स्वरुपात होत्या झेव्हा मला गाणं समजलं तेव्हापासून लता मंगेशकरांनी लोक सहवास बंद केला, म्हणून मला वाटत त्यांच शरीर माझ्यासाठी कधीच अस्तित्वात नव्हत. त्यांची गाणी माझ्यासाठी नेहमी रहातील.
काय देवाची देणगी च म्हणायची. फार छान आवाज. फारच छान संगीत.सर्व काही आप्रतीम. शब्द नाहीत कौतुक करायला.
लतादीदी म्हणजे भारताला लाभलेला अप्रतिम दागिना आहे.......दीदी जो पर्यंत जगात स्वर संगीत जिवंत आहे तो वर त्यात अग्रेसर तुम्हीच राहणार... 🙏🙏🙏😭😭we missed u 😭
लता दीदी आपला स्वर अमर आहे. देह सोडून गेलात, पण या सृष्टीच्या अंता पर्यंत किंबहुना त्या ही नंतर राहील
Khup chan bolalat
सुरेश भट यांना विनम्र अभिवादन,,,, खुप सुंदर रचना
Wow, किती छान अंगावर काटा येतो हे गाण ऐकल्यावर music, lyrics, voice सगळच खुप छान . आम्ही तर् हि फिल्म pan nahi pahili, pan kiti गोड आवाज आणि सगळच, तुम्हा सर्वांना माझा सलाम 🙏🙏 अविस्मरणीय
अगदी लहान पणापासून मला दीदीची गाणी खुप आवडतात. Great voice 👍👍
अप्रतिम गाणे, संगीत, चित्रपट, हदययाला चरे पाडणारा स्मिताजींचा अभिनय. सलाम, सलाम,सलाम
सख्या तुला भेटतील माझे.... तुझ्या घरी सूर ओळखीचं ....काय ओळ आहे....🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰
किती अप्रतिम गाणं आहे हे.. काय तो आवाज, काय ते संगीत आणि शब्द अप्रतिम.. एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते 🙏🙏
Ho..
Apratim. Geet. Aahe..... Ek Mhanavs.. Vatte.. Bhagvantane. Ek. Chanaans.. Nakkich.. Dayva. Kharya prema sathi... 🙏 Kalij.... Jiv. Kasa kasavis.. Hoto. Na te shabdat. Nahi sangta yet.. 🙏
Agdi borobar
BBB.
@@chandusonar3640 kk
@@chandusonar3640 ll
आमच्या सारख्या म्हातार्या माणसांना भूतकाळ आठवतो खुप छान गाण काय छान गोड आवाज
You are old with experience; but young in heart. My best wishes to you. Stay safe & take care.
@@prabhashchakravarty8220 😂
स्वत्ःला म्हातारे समजु नका
तरुणांना पण खूप आवडते हे गाणे.
He gane chirtarun ahe
सुंदर गाणे काळजाला भीडते हे गाणे डोळ्यात पाणी येते
khare aahe ekdum
😓
लता दीदी ! काय वर्णन करावे ह्ृदयात होणार्या आन्दोलनाचे
Very nice song I lost my love
Nice
स्वर सम्राज्ञी.स्वर्गातील देव सुध्दा तुमचे अभिवादन करण्यासाठी ऊभे राहीले असणार.मन प्रसन्न होते अशी गाणी ऐकून
सुंदरगीत
सुंदर संगीत
सुंदर आवाज
अप्रतिम
अप्रतिम ,शब्द च नाहीत असे सूर आणि आवाज! मिस यू लता दीदी! 👌💐👍🙏
भट साहेब काय बोलावे आपणांविषयी....
काय शब्द,नुसते मनातील भाव,ह्रदरातील स्पंदने...
महान संगीतकार,महान गीतकार आणि त्यायोगे निर्मिलेले महान असे सृजन!एका महान गायिकेला एक अजरामर गीत देऊन गेले..
खूप छान खूप छान खरच लता दीदी तुमच्या जाण्याने एक युगाचा अंत झाला आहे
खुप छान प्रीत, तुझे प्रत्येक गाणे आम्हाला खुप आवडते❤️👍👍👍
काय बोलू......शब्दच नाहीत इतका आर्त स्वर पुन्हा होणे नाही 🙏🙏
दीदी आपणास भावपूर्ण श्रध्दांजली या गाण्यातून 🪔🪔🪔🪔🪔🪔
Amhala 8 vi la poem hoti hi ....same mhanaycho amhi .......khup chhan vatat ..aikayla ..aatta kachha badam navachya don shabdala like bhetat ahet....Ashi kavita lihayla pn konakde buddhi nsel ata...
फारच अप्रतिम लता मंगेशकर गीत. लहान वयात अशी गाणी ऐकली होती.
भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 🙏🙏
kay bolu... kase bolu... kiti kiti he gaane anand devun jate...... This is the evergreen golden song aahe... yes Midas Touch aahe he gaane. sagale jan hya ganyachya premat chimb chimb nahun nighale aahet. Lata ji aap real mein BHARAT RATNA HO. 🌹🌹🌷🌷🙏🙏💖💖👌👌
भारताची मंजुळा ❤️
लेखकाला शतकोटी नमन 🎉🎉🎉
सुधीर भट साहेब..
शांताबाई शेळकेंची एक ओळ तुझा चेहरा आरशात आहे..
अप्रतिम आवाज लता दीदी पुन्हा जन्माला यावे.गाणी ऐकून मन आनंदाने भरुन येते.एकच दिदी लतादीदी,
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात आहे.............
मनाला स्पर्श करून जातात....
लता गेल्यावर 'सुन्या सुन्या मैफिलीत' अजूनच मनाला चटका लावते.
एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे गीत लतादीदी
हा न लुटल्या जाणारा कोहिनुर आहे
अजुन हि चांद रात आहे 🙏🙏🙏🙏👌👍
डोळ्यात नक्कीच आसवे उभी राहीली ,
आणि हो कितीही वेळा ऐका ,
मनच भरत नाहीत ,
अवीट चाल ,
गंभीर कविता ,
गोड आवाज ,
आणि मनाचा थांग घेणारी गंभीर अफलातून आणि अजरामर संगीत निर्मिती .
लक्ष लक्ष नमन त्या गान कोकीलेला
🙏😭
अप्रतिम गाणे देखणा अभिनय 👍
लताजी आता गात नव्हत्या.तरीही त्यांचे जाणे मनाला हुरहुर लावुन गेले.जणु आपली व्यक्ति गेली आहे.यातच त्यांचे थोरपण दिसुन येते.दैवी स्वर.पुन्हा होणे नाहि.we miss u didi🙏😢
Khup sundar Gane Lata didicha awaj ani suresh bhat yancha Geet, pandit Hridyanath yanch music ani Smita patil ani Girish Karnad sahebanchi acting Ani Jabbar Patel director, kya team, Apratim
भट साहेब अप्रतिम शब्द रचना काळजात शब्द भिडतात अभिवादन......
Meaningful words that take goes in deep heart, the song of Didi.
You were the treasure of all Human beings.You gaves us in the form of melodious voice.Tears trickles as we hear you.Through all life we remember you.This will continue forever.
Qq
Yes, Latadidi is immortal.Devine voice.koti koti pranam 🌹🙏🙏🙏🌹
स्मिता पाटील मराठी चित्रपट सृष्टीतील पडलेले गोड स्वप्न
शब्द नाही मला लिहायला या गाण्यावर खर्च खूप सुंदर आहे 😘😘😘
Evergreen Marathi songs
Listening for many years
But still feels new
माझी माय मराठी शब्द जिथे कमी पडतात तिथे एवढी भारदस्त रचना साक्ष आहे
दादा निशब्द.touch to ❤️ song.
Didi miss you,,, till my last breath i will listen ur songs,,, ur always remain in my heart ♥
Swargiy sukhacha Anand anubhuti
Parmeshwarachi sobat aslyasarkhi.....
Khuuuup
Mast...
सुधीर भट यांचे शब्द... चित्रपटासाठी कवितेतील एक शब्द अनुकूल होत नव्हता तो शांताबाई शेळके यांनी इतका अलगद पणे बदलला की भट साहेबही भारावून गेले... लता बाईंचा आवाज आणि स्मिता पाटील ने अफलातून काम केलं आहे.. कधीही न विसरणार गाणं..
Great Panditji Great Lataji Great Umbartha(Beghar)DR.SHANTA Nisal
Meaning full song and with Lataji's voice it's super melody
खूपच सुंदर गाणं........... 👌👌
गोड आवाजामधे आहे हे जुने गाणे परत परत परत ऐकावे वाटते
Rest in peace dear Latamaji.May God offer you HEAVEN. 🙏 🙏🙏
खुपच छान गाणे,संगित ..... काय वर्णन करावे, फक्त एकत रहावे.
Khup chan येकातानी man bharun yet
Khup heart touch song kay awaz didicha
भूतकाळ समोर उभा रहातो , अप्रतिम
Legends never die 😭
दीदी भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🚩🔥
हसरे दुःख खूप छान.
याचमुळे आपण महान आहे
शतकातले सर्वोत्तम गाणे!!!
मी म्हातारा नाही . पण
मी माझे अश्रु रोखु शकत नाही
निशब्द .. : ..........🙏🙏🙏😓😓
Beautiful song
लताजी भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏿
सुंदरच. चित्रपट उबंरठा आहे का.
अप्रतिम आवाज.......
Great music and lyrics
My favorite❤❤❤❤❤ song all time❤ and favorite actor and favorite❤❤ nightingales all favorit lata di
खुप छान गाण.🙏
nice song. speedy recovery for lata Ji
खूपच सुंदर👌👌
एकदम छान गाणे मला फारच आवडते.
I m going to sing this song in compitition,Lata didi pls blessed me.
स्वरगंगा .
भावपूर्ण श्रध्दांजली.😥😥😥😥😥🙏🙏🙏
Khop. Madhur. Gane. Mala. Far. God. Kanla. Lagte. V. Wagmare👌👌. 18/20arrey.10/21
आवाज कानावर पडला की मन सुन्न होते गाणे ऐकतच राहावे वाटते
one best of best song, no comparison A voice for ever
अजूनही लता दीदी गाण्यात जिवंत आहे
खूपच छान आहे ,खूप शांत वाटते.
अप्रतिम गाणे & आवाज
We all are missing you Latadidi 😔😔😞
मी 2000 नंतर जन्माला आलो पण का महिती नाही त्या वेळची जुनी गाणी ऐकली की अस वाटतंय काहीतरी मागल्या जन्माच नात... आहे
kharach are
Very Heart touching song. RIP Didi🙏🙏
Very nice 🙏🙏👌👌old is gold apratim 💕💕
अतिशय गोड आवाज 🙏
अतिशय गोड आवाज
अप्रतिम लतादीदी ,
Maz khup khup khupch avadt gan ahe he 😘
लता दीदीं सारखे दुसरे होणे अशक्य आहे...
What a nice cover photo 👌👌
खुप सुंदर 🙏🙏👍👍
श्री तूला सांगते मला माझ तरूण पण आठवल खूप गोड आठवणी मध्ये मण रमून गेले ते तूझ्या मूळे wow ⭐ श्री ⭐⭐⭐⭐⭐
koyal say bhi meethi awaz. hay bhgwan lata di ko fir bhej do is dhara pay please god bhej do lata didi ko.😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No replacement this voice❤❤❤❤❤❤ u
खूप सुंदर गाणे आहे
भावपूर्ण श्रद्धांजली दीदी.
खुप छान गाणं 👌👌
अतिशय सुन्दर गाणी...
सुंदर गाणं आहे कधी ही ऐकायला आवडेल
Very nice song 👌 .
Aatachya songs la hi sar yenar nahi
Ek dum barobar
@@ranjitpatil1599 😎😎😎😎😎😎😎😎
@@poonamjoshi9217 tumhala avdtat ka ashe song
Kharch khup chan
अप्रतिम,
भावपूर्ण श्रद्धांजली लताजी
Very nice song old is gold
अतिशय सुंदर गीत आहे. अप्रतिम.
Evergreen सुरेश भट जी
te divas puna yaveth ase vataylaa mala 😔😔
मी काय बोलावे असे वाटतय,,,चांगले चांगले बोलणारे गप्पा झाले तर मी कुठे.पण लता मंगेशकर माझ्या साठी देव स्वरुपात होत्या झेव्हा मला गाणं समजलं तेव्हापासून लता मंगेशकरांनी लोक सहवास बंद केला, म्हणून मला वाटत त्यांच शरीर माझ्यासाठी कधीच अस्तित्वात नव्हत. त्यांची गाणी माझ्यासाठी नेहमी रहातील.
लहानपणी ऐकत आलो हे गाणे आज ही मला वाटते की मी लहानच आहे हे गाणं ऐकताना