Even Lata and Asha couldn’t have given justice to this song had one of them rendered this song; but Usha tai whose naadamadhurryata proved to be superior than those greats in this particular song. Hats-off to the music director for his sheer sense to select Usha ji. A sense of heart burning while listening to her. My sincere pranaam to the Legend ‘Usha Mangeshkar ji’.
लतादीदी आणि आशाताईंमध्ये व्यावसायिक स्पर्धा होती असे म्हणतात, परंतु उषाताईंनी त्यांना मिळालेली गाणी मन लावून म्हणून स्वतःची एक स्वतंत्र जागा निर्माण केली. हे गाणे त्याचीच एक झलक आहे! ह्या गाण्याचे शब्द ऐकल्यावर वाटते की कवीला वरवर समजणारा अर्थ अभिप्रेत नसून गर्भित अर्थ अभिप्रेत असावा!!!

खूप सुंदर कवी अनिल यांची रचना माझे आवडते कवी तसेच उषा जींचा आर्त आवाज याने गाणे आणखीन भावते खूप छान
I love this song till my death'🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹👍
Apratim audio sung by Usha Mangeshkar
गाणं केवळ उषाताईंसाठी च लिहिलंय अस वाटतं😄😇
Usha Tai che ak sundar gane.
सुंदर भावपूर्ण गीत
Lovely song. Sounds good during scorching summer of 2015, unusual in Pune.
talk about 2016 yaar. It's worse. Global warming dude.
अतिशय सुंदर.
खूपच सुंदर.....अर्थपूर्ण....गाणे
कवी अनिलांच्या शब्दांना संगीतकाराने व उषाताईंनी यथार्थपणे पेललेले आहे. उन्हामुळे होणारी तगमग,तहान जाणवत रहाते.
जुने ते सोने. खूपच सुश्राव्य.
❤❤❤🎉
अशी गाणी होणे नाही परत
खूपच छान गाणे
अप्रतिम
Ty
Ty Avinash
सुंदर
Immemorebelsongs
Superhit
फारच छान!
,,____
APRATIM ..SUNDER.
superlike
Kuthalyaya natakatil gane ahe.
Thank you
superlike