पन्नास वर्षांपूर्वी मी शाळेत जाताना अकरा वाजता कामगार सभा म्हणून आकाशवाणी वर एक गाण्याचा कार्यक्रम असायचा ...त्यात अशी सुमधूर गाणी लागायची !! आज मन पुन्हा एकदा मागे गेले..!! डोळे भरून आले...!!
अगदी बराेबर बाेलला आपण....त्याशिवाय हे अजरामर गीत ,संगीत तयार हाेऊ शकत नाही....ही गाणी आजही मनाला भावतात....ऐकांतात असलाे की,मी नेहमी ऐकताे.....मनावरचा ताण कमी हाेताे....नमस्कार.....
अविट गोडीची गाणी आहेत. या गाण्यामुळे पुत्र व्हावा ऐसा हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमातील हिरो विवेक ज्यांना मराठीतील देवानंद म्हटले जायचे ते आमच्या घरी अनेक वेळा आले आहेत. अत्यंत साधी राहणी. ते इतके मोठे कलाकार आहेत अस कधीच जाणवलं नाही.
फक्त काही वर्षे वाट पहा.बाबूजी,गदिमा,पी.सावळाराम,राजा परांजपे सर्व महान कलावंत पुनर्जन्म घेऊन येणार आहेत.सध्याच्या धांगडधिंग्याचे दिवस संपून मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा येईल.
आपण भारतीय इतक्या वर्षांनी देखील ऐकतोय हाच खरा भारतरत्न पुरस्कार आहे. इतर पुरस्कार प्राप्त कलाकारांचे स्मरण आज कोणीही करतं नाही. शेवटी कला व राजकारण वेगळं आहे.
I am from Bangladesh . I could not understand the music, but the music tune and singers music delivers style was unparalleled, and finally I loved the music-song. Love you singer.
Where the ocean meets the sky at the horizon is where I am waiting for you (my lover) . Leaving her house in the mountains and rivers she has broken her relationship with boulders and joined the ocean. That's where I wait for you..picking shells from the beach where we played on chilsroon, we transformed to a raging passionate youth like waves. I await you......on on and on
सुमन कल्याणपूरांचा गोड,कोमल, मधूर आवाज ज्या गीताला लाभला ते गाणे तितकेच गोड अवीट आणि अजरामर झाले समजायला हरकत नसावी. अशी अनेक गाणी चिरतारुण्य घेऊन अजरामर झाली आहेत,जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात... " God bless you Suman tai "
लताताई , आशाताई व संपुर्ण मंगेशकर कुटुंब , स्व.किशोर कुमार ,स्व. मुकेश, स्व.रफी साहेब, मन्नाडे , महेद्र कपूर ,स्व.पंडित भीमसेन जोशी, स्व. प्रल्हाद शिंदे, सुधीर फडके , वाणी जयराम , हेमंतकुमार , सुमन कल्याणपूर व असे इतर जुने गायक आणि गीतकार , संगीतकार यांनी आमच्या पिढीला व येणाऱ्या पिढीला हिंदी व मराठी गाण्यांचा अमूल्य ठेवा दिलेला आहे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.
सुमन कल्याणपूर या फार मोठ्या ताकदीच्या गाईका आहेत. त्यांनी गाईलेल प्रत्येक गाणं अजरामर केलं आहे. आज नवीन गाणी ऐकली की ,, त्यांची आठवण येते. अशी गाईका,,अशी गायकी,, असा आवाज पुन्हा होणार नाही. एकच - सुमन कल्याणपूर 🌷🌷🙏🙏
पूर्वी रेडिओ वर हे गणे हमखास ऐकायला मिळायचे. कधी सकाळी तर कधी सायंकाळी . मराठी संगीतातला अजरामर ठेवा असाच पण नेहमी ऐकायला मिळाला तर आधीच्या जुन्या आठवणी ताज्या होतीलच. खूपच सुंदर गाणं आहे ..
Marathis are running after money, they have become career oriented, they have no time to wait for someone at the end of the horizon and at the sea, they will immediately take another temporary option.....these songs are our breath...we who are outdated in this world
कोण म्हणते ? हे गाणे लता दीदींच्या आवाजातील आहे ...हे गाणे गायीले आहे सर्वांच्या आवडत्या सुमन कल्याणपूर या गायिकेने....खरंच एक सुमन जे कधी ( खऱ्या अर्थाने) फुलले नाही...
सुमनजींवर अन्याय झाला आणि तो लतादीदींनी केला, हे ऐकून-२ खरोखर वीट आला आहे! लतादीदींच्या आवाजाशी थोडेफार साम्य आहे, यापलिकडे सुमनजींच्या आणि लतादीदींच्या आवाजात पुष्कळ फरक आहे, पण फक्त जाणकारच हा फरक सांगू शकतो. उषा खन्नाजींनी त्यांच्या मुलाखातीत स्पष्टपणे सांगितले आहे, सुमनजींच्या आवाजात Annoying कंपन असून त्यांचा आवाज लतादीदींच्या आवाजाची पन्नासावी काॕपी आहे. नाहीतर अनिलदा पासून ते लक्ष्मीकांत प्यारेलालपर्यंत सगळे वरिष्ठ संगीतकार लतादीदींच्या आवाजात त्यांची गाणी गाऊन घ्यायला हिरीरिने पुढे नसते आले. बहुतेक संगीतकार सुमनजींचा आवाज लतादीदींच्या आवाजाचा पर्याय म्हणून वापरत असत. या विषयावर खरेतर बरेच लिहिता येईल, परंतु लतादीदींवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना कोण थांबवणार?
माझी मिनी माझ्यासाठी हे गाणं गाते असं सारखं वाटतं, आमचं प्रेम सागर किनारी म्हणजे वाशीच्या सागरविहारलाच फुलले आणि पुर्णही झाले, गणपती बाप्पा तीला सुखात ठेव,हिच प्रार्थना.
I heard these all black and white movie songs in the transister mostly in my boyhood and growing years in my home town in coastal Karnataka. Radio was the only means of entertainment in those days other than theater. Due to the long stay of my family in Bombay my mother loved Marathi songs and dramas that she used to listen and enjoy there. When back in hometown mother used to hold the transister near to her ear to listen to these songs. The lilt of these songs rings in my ears even after decades of listening to it. Time changed and the link with these songs was lost on my mother's passing away. How nostalgic it is after such a long time.
माझे bad luck हे गाणे मी रात्री पहातोय ..खुप लहानपणी माझे वडील हे गाणे पहाटे पहाटे लावीत असत .आणि शनिवारची पहाट परत एकदा आठवली कारण शनिवारी सकाळी शाळा असायची .
Proud to be Indian . Proud to be Hindu . Proud to be Maharashtrian to be able to listen and understand such classical Marathi lyrics . Wish to reborn same as above and enjoy these Marathi classical music .
@@dilipgandhi2814 don't have Marathi keyboard . And it's slightly difficult to right in Marathi now . Still will put my all efforts to be able to post in Marathi . Learning Sanskrit since last more than 3 months
सागराच्या गंभीरतेसारखे अप्रतिम शब्द तसेच लाटांच्या लयीला व गाजेला स्पर्श करणारे अनुपम संगीत. संपुर्ण गीत सहजसुंदरपणे आपल्यापर्यत पोहचवणारी रूपमती जीवनकला.तसेच या सर्वांना बांधून ठेवणारा सुमनजींचा सुमधुर सुस्वर. हे गाणे जर तिन्हीसांजेला ऐकले तर दुर गेलेल्या स्वजनांची आठवण येऊन मन व्याकुळ होते. .तसेच एका उदास आनंदाचा अनुभव देणारे आहे.केवळ अभिजात.
Wowwww, किती सुंदर गायलं गाणे. माझ favorite गाणे. हे गाणं मी दिवसभर गुणगुणत असते. " ये रे का मग दुर उभा " ह्या ओळीबद्दल सांगायला शब्दच सुचत नाहीत. अप्रतिम गायन.
I am a Kannadiga. But I am very fond of Marathi songs. I always listen to old Marathi songs, particularly romantic & devotional. Though I don't understand Marathi, I listen to Marathi songs which are refreshing...
very melodious composition by late Vasant Prabhu ji and sung by the great Suman Kalyanpur ji in her very very sweet voice no words to praise this master piece of the century never will this golden melodies be heard again it is a great pity .PIANO ACCORDIONIST arranger and compose FRANK STEPHENS
बालपणापासून ऐकत आहे हे गाणं,आज 37 वर्षाचा आहे पण आता वाटतंय की कुणी माझ्यासाठी सुद्धा हे गाणं म्हणावं. सुमन ताईंचा आवाज लाजवाब,कर्णमधुर संगीत,आणि कलावंत सुद्धा,
मस्त सत्तर वर्षांची एकदम सोळा ते वीस वयात गेली तेव्हा अकरा वाजता कामगार सभा सकाळी लागायची आणि सोमवारी शुक्रवारी रात्री दहा ते अकरा वाजता आपली आवड लागायची तेव्हाहि गाणी लागायची
रबिंद्र संगीताच्या संस्कारातून जन्मलेलं हे गीत मायमराठीच्या कुशीत वाढलं, रसिकांच्या हृदयात घर करून राहिलं, राहील! एकेक सूर जन्मोजन्मीच्या स्वरसाधनेचा हात धरून आकाशीचा शब्द घेऊन सुमनताईंच्या कंठातून सागराच्या लाटेसारखा आजही डोळ्यातून पाझरतो! जन्म सार्थकी लागला!
I used to listen to these old Marathi songs at my neighbours place.I am very much toughed with the heart touching music. Tears run down my cheeks. Very beautiful song. Such types of songs are not possible in today's fast world. After all " OLD IS GOLD"
खरंच मित्रांनो आपण खूप भाग्यवान आहोत, जी अशी गाणी आपल्या वाटेल आली , ह्या गाण्यात खूप काही आणि बरच काही लपलेलं असत , अगदीच अर्थपूर्ण भावपूर्ण मनमोहक सुंदर अप्रतिम अशी हि गाणी असं वाटतं ऐकतच राहावं 👌👌👌👌💚💙💚💙
मला अतिशय आवडलेले गाणं. गीतात सागराचे सानिध्य, एक मेकांवरचे स्र्वर्गीय प्रेम. कर्णमधूर आवाज, गीतातील भाव. व साधे संगीत इ. इ. बरेच काही लिहीण्याचा शब्द आठवावे लागतात अशा अनेक बाबी आहेत. गेली चाळीस वर्षे माझ्या मनात या सुमधूर गीताने घर केले आहे. गाणे लिहीणारा, संगीत देणारा, व अभिनय करणारे कलाकार, त्यांचे हावभाव अप्रतिम आहेत.
अशी साधी, शांत, सुंदर गाणी ऐकत आम्ही शाळा व कॉलेज 12 वि पर्यंत आलो, 1995 साली जरी ही गाणी आधीच्या काळातील असली तरी कायम रेडियो वर लागायची आणि हीच जुनी गाणी ऐकून प्रसन्न वाटायचे.... नंतर मात्र अचानक सर्व बदलत गेले, जगच बदलले सगळे...
चाळीस वर्षापूर्वी मुंबई आकाशवाणी केदवर कामगारां साठी कार्यक्रम लागायचा अतिशय आवडत त्यावेळी अशी सुमधुर गीते ऐकूनच लहानाचा मोठा झालो रेडिओ महणजे काय बोलावे आई वडील ही तरुण आता काळ बदलला परंतू आठवणीने डाळ्यात पाणी येते
I think Suman Kalyanpur's voice is marvelous. Too bad she did not get the recognition she deserved. If there is a kokila of the nation award, it should go to Sumanji more than anyone else.
वसंत प्रभू, the Great 🙏 मराठी संगीतात रस असलेल्या कुठल्याही पिढीतील व्यक्तीला हे गाणे ठाऊक नाही असे होऊच शकत नाही.. सुमन कल्याण पूर यांच्यासाठी हे गाणे म्हणजे सिग्नेचर ट्यून असेच म्हणावेसे वाटते
पन्नास वर्षांपूर्वी मी शाळेत जाताना अकरा वाजता कामगार सभा म्हणून आकाशवाणी वर एक गाण्याचा कार्यक्रम असायचा ...त्यात अशी सुमधूर गाणी लागायची !! आज मन पुन्हा एकदा मागे गेले..!! डोळे भरून आले...!!
Old is always gold ...
जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली
Hoy dada
As am listening these melodies since 1960 to 2022.very nice.
अगदी बराेबर बाेलला आपण....त्याशिवाय हे अजरामर गीत ,संगीत तयार हाेऊ शकत नाही....ही गाणी आजही मनाला भावतात....ऐकांतात असलाे की,मी नेहमी ऐकताे.....मनावरचा ताण कमी हाेताे....नमस्कार.....
अविट गोडीची गाणी आहेत. या गाण्यामुळे पुत्र व्हावा ऐसा हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमातील हिरो विवेक ज्यांना मराठीतील देवानंद म्हटले जायचे ते आमच्या घरी अनेक वेळा आले आहेत. अत्यंत साधी राहणी. ते इतके मोठे कलाकार आहेत अस कधीच जाणवलं नाही.
जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली
खरं आहे.होतं
१००% सत्य.
Tanlsh
@@sanasyed7226
खरं म्हणजे you tube चे मानावे तितके आभारी आहोत आपण. आम्हाला हा मोलाचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल 👏👏👏
सुंदर,सात्विक,शालीन...ती माणसे,ती गाणी,ते शब्द.. ते संगीत..आता परतून न होणे....आताच्या संगीतात जीव नुसता गुदमरतो...
Khara aahe
Agree
I agree with you
जुनी माणसं परमेश्वरा ला मानणारी होती, नीती मूल्य शिल्लक होती, त्यामुळे अशी अजरामर कलाकृती निर्माण झाली
Very true
अशी सुन्दर गाणी ऐकताना आम्ही मोठे झालो हे आमचे भाग्य.
Mi pan
काय सांगु मी.असे गाणे परत होणे नाही.आपला...वि श्वास राव सोले पंत सोले सर नाईक.
Sudhir Bhanushali
Yes
@@vishwaspsole132ie
फक्त काही वर्षे वाट पहा.बाबूजी,गदिमा,पी.सावळाराम,राजा परांजपे सर्व महान कलावंत पुनर्जन्म घेऊन येणार आहेत.सध्याच्या धांगडधिंग्याचे दिवस संपून मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा येईल.
Asech vatate firuni nave janmatil te
Agdi khare aahe.
अतिशय सुंदर
वाह क्या बात ❤
आपल्या तोंडात साखर पडो
माझी खुपच आवडीची गाईका,यांनाच भारतरत्न पुरस्कार द्यावयास हवा,प्रामाणिक इच्छा❤
Suman kalyanpur. bas naam hi kafi hai
आपण भारतीय इतक्या वर्षांनी देखील ऐकतोय हाच खरा भारतरत्न पुरस्कार आहे. इतर पुरस्कार प्राप्त कलाकारांचे स्मरण आज कोणीही करतं नाही. शेवटी कला व राजकारण वेगळं आहे.
Nice. Song😊
देवा परमेश्वरा ही लोक आता हवी होती काय वर्णन करावं याचं शब्द नाही 🙏🙏
🥹🥹🥹🥹
I am from Bangladesh . I could not understand the music, but the music tune and singers music delivers style was unparalleled, and finally I loved the music-song. Love you singer.
Its our pleasure you're listening indian music
Where the ocean meets the sky at the horizon is where I am waiting for you (my lover) . Leaving her house in the mountains and rivers she has broken her relationship with boulders and joined the ocean. That's where I wait for you..picking shells from the beach where we played on chilsroon, we transformed to a raging passionate youth like waves. I await you......on on and on
It's Marathi language, from Maharashtra, belonging to Mumbai.
Thanks Ahmed sir for appreciating this song . This song is in Marathi . This song has power to heal . This song clears all the dirt from our soul .
Incidentally the singer of this song - Suman Kalyanpur - was born in Dhaka...
सुमन कल्याणपूरांचा गोड,कोमल, मधूर आवाज
ज्या गीताला लाभला ते गाणे तितकेच गोड अवीट आणि अजरामर झाले समजायला हरकत नसावी. अशी अनेक गाणी चिरतारुण्य घेऊन अजरामर झाली आहेत,जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात...
" God bless you Suman tai "
नमस्कार
@@ashashet2567 खुप खुप सुंदर
Verysweetsong
Old is gold always तुलना होऊच शकत नाही आजच्या काळात अशी गाणी नवीन पिढीला माहीत होणे अपेक्षित आहे
लताताई , आशाताई व संपुर्ण मंगेशकर कुटुंब , स्व.किशोर कुमार ,स्व. मुकेश, स्व.रफी साहेब, मन्नाडे , महेद्र कपूर ,स्व.पंडित भीमसेन जोशी, स्व. प्रल्हाद शिंदे, सुधीर फडके , वाणी जयराम
, हेमंतकुमार , सुमन कल्याणपूर व असे इतर जुने गायक आणि गीतकार , संगीतकार यांनी आमच्या पिढीला व येणाऱ्या पिढीला हिंदी व मराठी गाण्यांचा अमूल्य ठेवा दिलेला आहे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.
अगदी मनातले बोललात दादा तुम्ही त्यावेळची गाणी अप्रतिम अवीट गोडीची अहाहा,,,,,,,🙏🙏
माझ्या मनातले बोलतात !! धन्यवाद !!
नमस्कार व आपले आभार
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खरंच असे दिवस परत येतील
पन्नास वर्ष मागे गेल्यामुळे तरुण आहे वाटत आहे अशीच जूनी गाणी ऐकवा
देवा ही माणसं पुन्हा पुन्हा जन्मास यओ
अप्रतिम गाणी
अवीट अविसमरनिय
Legends Nevers die
ऐक नंबर आहेत ही.मराठी गाणि मला खुप खुप ऐकायला आवडतात
Mala pan juni gani khip avadtat nhi tr aaj kalchya pidhila tasali phaltu navin gani avadtat
100%
प्रसन्न पाहत प्रसन्न गीत.. आनंद ..आनंद.
संगीतकार वसंत प्रभू यांचे अप्रतिम संगीत,आणि सुमन कल्याणपूर याचा स्वर.वाह.
सुमन कल्याणपूर या प्रतिभावान गायिकेला या गाण्याने खूपच प्रसिद्धी मिळवून दिली होती.
अतिशय गोड गाणे ! सुंदर गीत,जबरदस्त शब्दरचना,अद्भुत संगीत....ब्लैक एंड व्हाईट असूनही शानदार पिक्चरायजेशन...रेडीयोवरच ऐकायचो कधीकाळी !
सुमन कल्याणपूर या फार मोठ्या ताकदीच्या गाईका आहेत. त्यांनी गाईलेल प्रत्येक गाणं अजरामर केलं आहे. आज नवीन गाणी ऐकली की ,, त्यांची आठवण येते. अशी गाईका,,अशी गायकी,, असा आवाज पुन्हा होणार नाही. एकच - सुमन कल्याणपूर 🌷🌷🙏🙏
Sudhir Bhanushali
Vassnt desai goldeem
पूर्वी रेडिओ वर हे गणे हमखास ऐकायला मिळायचे. कधी सकाळी तर कधी सायंकाळी . मराठी संगीतातला अजरामर ठेवा असाच पण नेहमी ऐकायला मिळाला तर आधीच्या जुन्या आठवणी ताज्या होतीलच. खूपच सुंदर गाणं आहे ..
नक्किच...शाळेत जातांना अकरा साडे अकराच्या आसपास ही आणि यासारखीच अजून काही गाणी लागायची..
उत्कृष्ट गीत. 🙏🙏🙏
मनमोहक गीत
एक अप्रतिम आवाज....
सूमन ताई...धन्यवाद....
कुठेही वाद्यांच्या आवजांची गर्दी नाही गोंगाट नाही.. मधुर सात्विक आवाज सात्विक संगीत
Sangeet.lahari.aksheshaha.rhudayatunjatata...ase.he.saneet.geet.sudhha..kiti.anand.dete..pan.ata.kuthe.tari.harvalay.he.sagle..
💐 !! आमच्यां "त्या वयांतल्यां" वेळचे अवीट गोडीचे प्रणयी गीत ! आठवणींच्यां इंद्रधनुषी झूल्यांवरचं गीत ! असा मेळ पुन्हां जमणं नाही !! 💐
पुर्ण समधानाची अस्सल मेजवानी खरच आम्ही खुप भाग्यवान आहोत
ज्यांचा ज्यांचा जिव गुदमरतो त्यांनी समजून घ्यावं.😅
खरंच
Agdi barobar
मी लहानपणी हा सिनेमा पाहिला खुप छान माझ्या मनातुन हे गाणं ऐकले की बालपण आठवत वआठवतच राहणार खुप छान शुभेच्छा
सुमन ताई माझ्या डोळ्यात अश्रू येतात.अप्रतिम ताई.एका लहान भावाला .खूप छान ताई मिळाली.
Love from Malaysia 🇲🇾 my father used to listen to these songs when I was a child !!
Very meaningful
काय वर्णन करणार या गाण्याचं? शब्द तर सुचले पाहिजेत ना! काय ती शब्दरचना, काय ते संगीत, काय ती चाल, काय तो स्वर, काय ते गायन! सर्व काही अप्रतिम.
Marthisong
खुप छान..
Oop
चित्रणही तितकंच सुंदर आणि निरागस!
आणि तेच आजचे अजय-अतुल, अवधुत गुप्ते पहा!
संगीताची पार वाट लावलीय!
माझे सर्वात आवडते गीत.
किती वेळाही ऐकले तरी आणखी ऐकावे वाटते.
माझ्या वडिलांच्या तरुण पणीचे गाणे माझ्या 25 वर्षाच्या मुलाच्या पिढीला पण आवडते. चमत्कार आहे
वाह.वाह सुंदर.गाण....रात्री 12 ला एकतोय.......नास्टँलजीक..विवेक जीवनकला.....जग किती सुंदर होत.तेव्हा
Jag kharokhar khoop sundar hote ani manages sudhha sundar hoti.
कवी ः पी. सावळाराम
संगीतः वसंत प्रभू
गायिकाः सुमन कल्याणपूर
अभिनेत्रीः जीवनकला
शब्दच अपुरे पडतात,मी हे गाणं गेली तिस वर्षे पुन: पुन: ऐकतो पण मन भरत नाही.
सुमन कल्याणपूर यांचा मधुर स्वर आणि पी. सावळाराम यांची शब्दसुमने ,पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत
या गाण्याची चाल माझ्या मनाला अगदी लहानपणापासून आवडली होती. व ती मी गायची.
प्रितम नाईक
गोवा
अतिशय सूंदर...
अशी गाणी....का नाही होत आता..
हे मराठीच वैभव आहे.
Pratibha Darekar
Marathis are running after money, they have become career oriented, they have no time to wait for someone at the end of the horizon and at the sea, they will immediately take another temporary option.....these songs are our breath...we who are outdated in this world
Essem Agencies
Pratibha Darekar faarach chan git ahe.
Kamal Deore old
कोण म्हणते ? हे गाणे लता दीदींच्या आवाजातील आहे ...हे गाणे गायीले आहे सर्वांच्या आवडत्या सुमन कल्याणपूर या गायिकेने....खरंच एक सुमन जे कधी ( खऱ्या अर्थाने) फुलले नाही...
खरचं नाही फुललं
मला वाटत त्याकाळी त्यांच्यावर अन्याय झाला असावा म्हणून ते सुमन फुलले नाही...
खरंच..... अत्यंत सुरेल आवाज सुमनताईंचा...
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे गाणे आहे
सुमनजींवर अन्याय झाला आणि तो लतादीदींनी केला, हे ऐकून-२ खरोखर वीट आला आहे! लतादीदींच्या आवाजाशी थोडेफार साम्य आहे, यापलिकडे सुमनजींच्या आणि लतादीदींच्या आवाजात पुष्कळ फरक आहे, पण फक्त जाणकारच हा फरक सांगू शकतो. उषा खन्नाजींनी त्यांच्या मुलाखातीत स्पष्टपणे सांगितले आहे, सुमनजींच्या आवाजात Annoying कंपन असून त्यांचा आवाज लतादीदींच्या आवाजाची पन्नासावी काॕपी आहे. नाहीतर अनिलदा पासून ते लक्ष्मीकांत प्यारेलालपर्यंत सगळे वरिष्ठ संगीतकार लतादीदींच्या आवाजात त्यांची गाणी गाऊन घ्यायला हिरीरिने पुढे नसते आले. बहुतेक संगीतकार सुमनजींचा आवाज लतादीदींच्या आवाजाचा पर्याय म्हणून वापरत असत. या विषयावर खरेतर बरेच लिहिता येईल, परंतु लतादीदींवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना कोण थांबवणार?
बचपन की यादें ताजा हो जाती है आई जब गाना सुनती थी तब की यादें फिर से जिंदा हो गई
माझी मिनी माझ्यासाठी हे गाणं गाते असं सारखं वाटतं, आमचं प्रेम सागर किनारी म्हणजे वाशीच्या सागरविहारलाच फुलले आणि पुर्णही झाले, गणपती बाप्पा तीला सुखात ठेव,हिच प्रार्थना.
🌙💝🐬
खुप छान गाणं आहे गाणं ऐकले की बालपणाची आठवण येते अशीच जुनी गाणी प्रकाशित कराल हीच अपेक्षा शुभेच्छा धन्यवाद
विवेक आणि जीवन कला यांचा अप्रतिम अभिनय चित्रपट पुत्र व्हावा ऐसा
I heard these all black and white movie songs in the transister mostly in my boyhood and growing years in my home town in coastal Karnataka. Radio was the only means of entertainment in those days other than theater. Due to the long stay of my family in Bombay my mother loved Marathi songs and dramas that she used to listen and enjoy there. When back in hometown mother used to hold the transister near to her ear to listen to these songs. The lilt of these songs rings in my ears even after decades of listening to it. Time changed and the link with these songs was lost on my mother's passing away. How nostalgic it is after such a long time.
Vary heart touching memorirs friend
ह्या अप्रतिम आणि अविस्मरणीय प्रेमगीताला गाण्याला ११०० dislikes, आश्चर्य आहे.
ज्याला समजले नसेल त्यांनी डीसलाईक केलं असेल 😊
गेले ते दिवस आणि उरल्या त्या आता आठवणी फक्त
एक अजरामर मराठी गीत . ,शब्द ,स्वर ताल ,चाल, भावना प्रकटन,चित्रीकरण ...सारेच काही अप्रतिम . ब्रम्हानंदी टाळी लागते ( Feeling of Bliss) ;)
तळवलकर साहेब, कामगार सभा आणि ती धून आजही आठवते! रम्य ते बालपण.
🌹🙏🌹
माझे bad luck हे गाणे मी रात्री पहातोय ..खुप लहानपणी माझे वडील हे गाणे पहाटे पहाटे लावीत असत .आणि शनिवारची पहाट परत एकदा आठवली कारण शनिवारी सकाळी शाळा असायची .
T
anil kalbhor wr
Same ,,,,mala suddha athavta ,,,,sakadi ekayche he song
मित्रा रडवलेस रे! मला ही आठवन आली
अगदि खर बोलला भावा
किती talented होत्या सुमन जी.किती अवघड गीत किती गोड गायले आहे.😊
हिरोईन कोंन आहे .
Proud to be Indian . Proud to be Hindu . Proud to be Maharashtrian to be able to listen and understand such classical Marathi lyrics .
Wish to reborn same as above and enjoy these Marathi classical music .
Same here.
आपण प्रतिक्रिया मराठीत लिहीली असती तर आनंद झाला असता
He gaan muslim nahi aiku shakat ka?
Same Here Dada
@@dilipgandhi2814 don't have Marathi keyboard . And it's slightly difficult to right in Marathi now . Still will put my all efforts to be able to post in Marathi . Learning Sanskrit since last more than 3 months
आपण भाग्यवान आहोत ही गोड गाणी ऐकून मन तृप्त होते.
Very very fine
खरच
0
खुप छान सुंदर गीत आहे. संबंधित सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
सागराच्या गंभीरतेसारखे अप्रतिम शब्द तसेच लाटांच्या लयीला व गाजेला स्पर्श करणारे अनुपम संगीत. संपुर्ण गीत सहजसुंदरपणे आपल्यापर्यत पोहचवणारी रूपमती जीवनकला.तसेच या सर्वांना बांधून ठेवणारा सुमनजींचा सुमधुर सुस्वर. हे गाणे जर तिन्हीसांजेला ऐकले तर दुर गेलेल्या स्वजनांची आठवण येऊन मन व्याकुळ होते. .तसेच एका उदास आनंदाचा अनुभव देणारे आहे.केवळ अभिजात.
हे माझ अतिशय आवडतं गीत आहे. सरळ साधे शद्ब आणि तितकीच सुमधूर चाल व तितकाच सुरेल प्रभावी आवाज. वा!
Wowwww, किती सुंदर गायलं गाणे. माझ favorite गाणे. हे गाणं मी दिवसभर गुणगुणत असते. " ये रे का मग दुर उभा " ह्या ओळीबद्दल सांगायला शब्दच सुचत नाहीत. अप्रतिम गायन.
jgd.मनाला भावणारे गीत! मनीॅच्या उर्मि कशा उसळतात जशी नदी सागराकडे झेपावते. निसर्गाचे सहवासात मनीच्या आशा पालवतात. गीत,संगीत व निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगम!
याला निखळ शब्द आणि संगीत म्हणतात,
अश्या रचना म्हणजे परम सुख,
अभिमान आहे आम्ही हिं गाणी ऐकत वाढलो
माझ्या आईच्या आवडीचे गाणे आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या आईची खूप आठवण येते. ☺☺
Mala pan
Mazya mavshiche awadte geet. Mala hi tichi athwan ali
अशा सुमधूर गाण्यामुळेच मराठी किती उच्च दर्जाची हे कळतं "अभिजात दर्जा"
I am a Kannadiga. But I am very fond of Marathi songs. I always listen to old Marathi songs, particularly romantic & devotional.
Though I don't understand Marathi, I listen to Marathi songs which are refreshing...
लहानपणी रेडिओ वर ऐकायचो खूपच छान अनुभव आला.पुन्हा एकदा लहानपण आठवलं.🙏🙏
very melodious composition by late Vasant Prabhu ji and sung by the great Suman Kalyanpur ji in her very very sweet voice no words to praise this master piece of the century never will this golden melodies be heard again it is a great pity .PIANO ACCORDIONIST arranger and compose FRANK STEPHENS
88o
बालपणापासून ऐकत आहे हे गाणं,आज 37 वर्षाचा आहे पण आता वाटतंय की कुणी माझ्यासाठी सुद्धा हे गाणं म्हणावं.
सुमन ताईंचा आवाज लाजवाब,कर्णमधुर संगीत,आणि कलावंत सुद्धा,
अप्रतिम ,, तोडच नाही सुंदर , जुनं ते सोनं यात शँखा नाहीं , किती हि ऐकली तरी कधीच कंटाळा न आणणारी, सुंदर
Ramesh Jamdade
I
,
dn
apn to g
ramesh Jamdade
आजच जग कुठे हरवून राहिला कळतं नाही
१९९० नंतर सर्व बदलून गेलं जग
युट्युबप चे खरोखर खुप आभारी आहोत.सुर्वणयुगाची सफर आम्हाला घडवल्या साठी.धन्यवाद
" वाह वाह , सुंदर गाणं , सुमन कल्याणपूर .
सुंदर
अतिशय सुंदर गाणे ऐकले अणि बालपण आठवले ,डोळ्यात पाणी आले
खूपच अप्रतिम गीत ' जुन्या गीतांची किमया च कांही अनमोल होती . अर्थपूर्ण ' सुसंगीत बध्द होती .
हे गीत आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकत आहे.खूप सुंदर गीत आणि सुमन कल्याणपुर यांनी छानच गायले आहे 👌
Mast
असे कलाकार, गाणी आणि सुमधूर अर्थ पूर्ण संगीत परत होणे नाही.आपली पीढी नशीबवान!!
एव्हरग्रीन... संगीत, स्वर, गाणं सगळंच जुळून आलय ... कितीही वेळा ऐकलं तरी कमीच...
My school days i tune to kamgarsabha at elevan am and go to school
मस्त सत्तर वर्षांची एकदम सोळा ते वीस वयात गेली तेव्हा अकरा वाजता कामगार सभा सकाळी लागायची आणि सोमवारी शुक्रवारी रात्री दहा ते अकरा वाजता आपली आवड लागायची तेव्हाहि गाणी लागायची
फक्त प्रेम आसक्ती, मिलनाची भक्ती, निरागस तृप्ती , हिच खरी प्रितशक्ती.
खरंच खूप अप्रतिम गीत आहे, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
अप्रतिम गीत....माझ्या साठी तरी एकदा ऐकाच...!
खरंच ही गाणी ऐकताना आपण खूप छान काखंडात जन्मलॅ याबद्दलपरमेशाचे आभेर मानू तितके थोडेच!
किती निर्मल गाणी आहेत ही . सुखद अनुभव देणारी. मन हलक करणारी.
माझा वय वर्ष 35 मी अजून हीच गाणी ऐकतो...तोड नाही ह्या गाण्यांना...नशीब आम्ही ह्या पिढीशी...जोडून आहोत...
अशी गायिका असे संगीतकार आणि गीतकार
पुन्हा होणे नाही
एकदम बरोबर
होनाजी बाळा यांचे काव्य, नगरकरांचा आवाज आणि अप्रतिम संगीत वसंत देसाई यांचे, हा दुग्धशर्करा योग, म्हणजे हे अविस्मरणीय गीत ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
My entire childhood passed listening these songs on radio.... I remeber songs even after 45 years.... Aprateemm.
होय. नक्कीच येईल पुन्हा तो सुवर्ण काळ.
परत परत वाटते की सगळा काही घेऊन कोणी वेळे ला 1990 मध्ये थांबवून देत असेल तर किती बर होईल.
आपन सगळ्याची नासाडी करून टाकली हव्यासापोटी. 😢😥😥😢
Barobar
रबिंद्र संगीताच्या संस्कारातून जन्मलेलं हे गीत मायमराठीच्या कुशीत वाढलं, रसिकांच्या हृदयात घर करून राहिलं, राहील!
एकेक सूर जन्मोजन्मीच्या स्वरसाधनेचा हात धरून आकाशीचा शब्द घेऊन सुमनताईंच्या कंठातून सागराच्या लाटेसारखा आजही डोळ्यातून पाझरतो!
जन्म सार्थकी लागला!
अतिशय श्रवणिय व अर्थातच अर्थपूर्ण सुंदर, पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी गाणी. सुंदर अति सुंदर!
I used to listen to these old Marathi songs at my neighbours place.I am very much toughed with the heart touching music. Tears run down my cheeks. Very beautiful song. Such types of songs are not possible in today's fast world. After all " OLD IS GOLD"
30-40 वर्षा पूर्वी सर्व घरातून ही गाणी अजूनही आवडीने ऐकली जातात
खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत, नवीन पिढीला हे माहीती करून द्यायला पाहिजे
खरंच मित्रांनो आपण खूप भाग्यवान आहोत, जी अशी गाणी आपल्या वाटेल आली , ह्या गाण्यात खूप काही आणि बरच काही लपलेलं असत , अगदीच अर्थपूर्ण भावपूर्ण मनमोहक सुंदर अप्रतिम अशी हि गाणी असं वाटतं ऐकतच राहावं 👌👌👌👌💚💙💚💙
मला अतिशय आवडलेले गाणं.
गीतात सागराचे सानिध्य,
एक मेकांवरचे स्र्वर्गीय प्रेम.
कर्णमधूर आवाज,
गीतातील भाव. व साधे संगीत
इ. इ. बरेच काही लिहीण्याचा शब्द आठवावे लागतात अशा अनेक बाबी आहेत. गेली चाळीस वर्षे माझ्या मनात या सुमधूर गीताने घर केले आहे.
गाणे लिहीणारा, संगीत देणारा, व अभिनय करणारे कलाकार, त्यांचे हावभाव अप्रतिम आहेत.
अतिशय सुंदर संगीत
खरच मराठी संगीताचे सुवर्ण दिवस होते ते..
old memorise
@@sbongale188 Rakeshji you are right.By mistake I pressed dislike button.I am extremely sorry.
Yes
N
Bhet tuzimAzi smartest introduction
जिथे शब्दच अपुरे पडतात,तिथे काय लिहायचे.
अप्रतिम, साधारण समजायला लागल्यापासून म्हणजे 57/58 वर्षे कानाला तृप्त करणारे एक अविट गीत,संगीत व आवाज.
गोड आवाज, मधुर संगीत, सुंदर बोल ...वारंवार ऐकत राहावे........🙏🙏🙏👍
तीथे तुझी मी वाट पाहते .अतिशय सूंदर गाण आणि गाण्यातून व्यक्त झालेल्या प्रेम भावना .सुमणजींचे आभार.
अप्रतिम गीत . सुंदर रचना धन्यवाद.
अशी साधी, शांत, सुंदर गाणी ऐकत आम्ही शाळा व कॉलेज 12 वि पर्यंत आलो, 1995 साली जरी ही गाणी आधीच्या काळातील असली तरी कायम रेडियो वर लागायची आणि हीच जुनी गाणी ऐकून प्रसन्न वाटायचे....
नंतर मात्र अचानक सर्व बदलत गेले, जगच बदलले सगळे...
सुमन ताईंचा आवाज आणि गारठणारी सकाळ अहाहा !!!!
premi yugule sakali nahi sayankali vat pahatat.
wa!!!
@@arunujagare688 हे पहाट गाणे आहे
@@BabuLal-ij8wc hahaha....
@@anilkalbhor12 ह श आहे m. You I हे?
चाळीस वर्षापूर्वी मुंबई आकाशवाणी केदवर कामगारां साठी कार्यक्रम लागायचा अतिशय आवडत त्यावेळी अशी सुमधुर गीते ऐकूनच लहानाचा मोठा झालो रेडिओ महणजे काय बोलावे आई वडील ही तरुण आता काळ बदलला परंतू आठवणीने डाळ्यात पाणी येते
होय...मि ही लहानपणी पासून ऐकतोय...त्या वेळी रेडीओ वर सकाळी 11 वा.कामगार सभा मध्ये ऐकायला मिळायचे..आता ऐकतांना लहानपनात आल्या सारखे वाटत...
Hiii
जिते सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते काय भावपुर्ण रचना आहे धन्य झालो मी हे गीत ऐकुन
अप्रतिम शब्दरचना सुंदर संगित अन त्यावर सुमन ताईंच्या आवाजाचा साज
Vasant Prabhu, undoubtedly SD Burman of Marathi film music.
Lovers of Marathi music owe their unforgetting love and respect to this great man.
I think Suman Kalyanpur's voice is marvelous. Too bad she did not get the recognition she deserved. If there is a kokila of the nation award, it should go to Sumanji more than anyone else.
वसंत प्रभू, the Great 🙏
मराठी संगीतात रस असलेल्या कुठल्याही पिढीतील व्यक्तीला हे गाणे ठाऊक नाही असे होऊच शकत नाही..
सुमन कल्याण पूर यांच्यासाठी हे गाणे म्हणजे सिग्नेचर ट्यून असेच म्हणावेसे वाटते
किती छान गाणी आहेत , खरंच मन खूप प्रसन्न होते.
हे माझे फार आवडते गाणे आहे हे गाणे ऐकले की मला माझ्या कॉलेजची आठवण येते तीस वर्षीपूर्वीचे दिवस आठवतात.