- 35
- 843 091
Avinash Ketkar
Приєднався 27 бер 2008
संक्रात , तिळगुळ घ्या गोड बोला
दरवर्षी चौदा जानेवारीला सौर कालगणनेप्रमाणे येणारा मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो.
नेहमी चौदा जानेवारीला येणारी लीप वर्षात पंधरा जानेवारीला येते
हिंदू पंचांगाप्रमाणे जवळजवळ सगळे सण हे चान्द्र पंचांगाप्रमाणे साजरे केले जातात. उदाहरणार्थ , दिवाळी या सगळ्यात महत्वाच्या हिंदू सणामधले नरकचतुर्दशी , धनत्रयोदशी , भाऊबीज , हे दिवस द्वादशी ,त्रयोदशी , चतुर्दशी , अशा चंद्राच्या कलांवर अवलंबून असलेल्या दिवशी साजरे केले जातात. तर मकरसंक्रान्ती हा सण सूर्यभ्रमणावर अवलंबून असतो. आणि जसे दर चार वर्षांनी लीप वर्ष , सौर कालगणनेमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी असते ,तशीच मकरसंक्रान्त ही कधीकधी पंधरा जानेवारीला साजरी करतात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो , म्हणजेच सूर्याचे दक्षिणायन , म्हणजे दक्षिणेकडचा प्रवास संपून , तो उत्तर दिशेकडे सरकू लागतो. हे भ्रमण अर्थातच भासमान असते.
महाराष्ट्रात या दिवशी तीळगुळाचे लाडू, तसेच तिळाचा हलवा वाटण्याची प्रथा आहे. तिळगुळाचे लाडू वाटताना "तिळगुळ घ्या गोड बोला" असे एकमेकांना सांगतात
तर गुजरात राज्यात या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्यांपासून बनवले जाणारे "उंधियो" नावाचे पक्वांन्नही तिथे बनवले जाते.
दक्षिणेकडच्या केरळ राज्यात "शबरीमाला इथे हा सण फार मोट्या प्रमाणावर साजरा करतात. तिथे त्याला मकरविलाक्कू या नावाने ओळखले जाते.
तामिळनाडू राज्यात मकरसंक्रान्तीचा सण एकूण चार दिवसांचा असतो. तिथे त्याला पोंगल या नावाने ओळखतात. पहिला दिवस हा भोगी पोंगलचा असतो. त्या दिवशी घराची साफसफाई करतात. दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतात. एका मातीच्या मडक्यात दूध उकळवून त्याचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.तिसरा दिवस mattoo पोंगल या नावाने ओळखला जातो. हा दिवस गाई आणि बैल यांचा आहे. या दिवशी गाय आणि बैल यांच्याबद्दलची दूध पुरवल्याबद्दल , तसेच शेतात नांगरणी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. चौथा दिवस म्हणजे कान्नूम पोंगलचा दिवस. या दिवशी मित्रपरिवार तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. पंजाब आणि हिमाचल प्रदेशात मकर संक्रान्तीला "लोहरी" या नावाने ओळखतात. या दिवशी शेकोटी पेटवून , रंगीबेरंगी कपडे घालून मक्याची भाजलेली कणसे , तसेच गुळापासून बनवलेले पदार्थ यांची मेजवानी दिली जाते. लोहरी हा उत्सव त्या प्रदेशांमधला मोठा जल्लोषाचा दिवस असून या उत्सवासाठी म्हणून खास गाणीही रचली गेली आहेत.
भारताव्यतिरिक्त थायलंड, कंबोडिया , श्रीलंका ,लाओस यासारख्या देशांमध्येही हा सण सॉन्गक्रान या नावाने साजरा करतात

Переглядів: 48
Відео
मराठी पत्रकार दिन, सहा जानेवारी
Переглядів 49Рік тому
सहा जानेवारीला , अठराशे बत्तीस साली , बाळशास्त्री जांभेकर यांच्या "दर्पण" या पहिल्या मराठी वर्तमानपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना आदरांजली
Переглядів 76Рік тому
लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना आदरांजली
पद्मभुषण डॉ. हसमुख धिरजलाल सांकलिया
Переглядів 41Рік тому
भारतातल्या आधुनिक पुरातत्व शात्रज्ञातले पहिल्या फळीतले पद्मभुषण डॉ. हसमु धिरजलाल सांकलिया यांचा आज म्हणजे १० डिसेंबर हा जन्मदिवस. त्यांची इथे थोडक्यात ओळ करून दिली आहे.
Glimpses Rajasthan
Переглядів 412 роки тому
राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमु उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात. डांगी, बिश्नोई, रजपूत, यादव, जाट, भ...
Annual sports Day at Shree Mumbadevi Vidya Niketan
Переглядів 1,9 тис.9 років тому
Annual sports Day at Shree Mumbadevi Vidya Niketan
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
Переглядів 7 тис.10 років тому
नवला तळपती दीप विजेचे येथ उतरली तारकांदळे जणू नगरात परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा त्या माजघरातिल मंद दिव्याची वात! वार्यावर येथिल रातराणि ही धुंद टाकता उसासे चरणचाल हो मंद परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा त्या परसामधला एकच तो निशिगंध! हेलावे भवती सागर येथ अफाट तीरावर श्रीमान इमारतींचा थाट परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा तो नदीकिनारा आणि भंगला घाट! बेहोष चढे जलशांना येथिल रंग रुणझु...
Aaj Gokulat Rang Khelto Hari
Переглядів 374 тис.10 років тому
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी सांग श्याम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील काय तू तरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी त्या तिथे अनंगरंग रास रंगला गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला तो पहा...
Kalabairava Ashtakam Sacred Chants 2 For Courage Confidence and Limitless Joy
Переглядів 10 тис.12 років тому
Kalabairava Ashtakam Sacred Chants 2 For Courage Confidence and Limitless Joy
White tiger at Sidhdharth Garden Aurangabad Maharashtra India
Переглядів 4,2 тис.15 років тому
White tiger at Sidhdharth Garden Aurangabad Maharashtra India
विनम्र अभिवादन....!
சப்ஸ்கிரைப் செய்தமைக்கு நன்றி. பேசும் தமிழ் சார்பாக நானும் உங்களுக்கு சப்ஸ்கிரைப் செய்து இருக்கிறேன்
फैय्याज एक विलक्षण गोडवा असलेला आवाज चार होत्या पक्षिणी त्या...
हे गाणं ऐकले की असच गाणं आपल्यासाठी कोणीतरी गात होते . तेंव्हा कदर केली नाहीं.
Usha Tai che ak sundar gane.
This is the song i listen on Radio in morning. 🎉 Today I m plz to to hear it again🎉
गायिका कोण आहे त
मी सुद्धा लहानपणी शाळेत जात असताना सकाळी 6च्या दरम्यान रेडिओ वर ऐकावयास मिळत असे. आणि ऐकून ऐकून पाठ झाले आहे. आणि आता कधीतरी ऐकताना तर डोळे मिटून ऐकत राहावंसं वाटतं😊
किती गोड....
APRATIM
He gane 1970. Ke darne. Suna tha us samay preet samzaneki. Umar nahi thee feerbhi geet. Bahoot achchha lagata tha bhagvan kshirsagar. Partner. A. Nagar
खुप सुंदर उत्तम छान आठवणी
भरुन येते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
I've become nostalgic. What a wonderful composition. Vibhavari Apte's magical voice has now taken this song to the heaven.
गायिका कोण आहे?
गायक गोविंद पोवळे आणि कोरस
अशी गाणी होणे नाही परत
सुंदर अप्रतिम Thanks for sharing
अप्रतिम गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी
कॉलेज चे दिवस होते...आणि केळी चे सुकले बाग..
अतिशय सुंदर कविता आणि तितकेच भावपूर्ण गाणं , कुसुमाग्रज आणि सी. रामचंद्र दोघानाही सलाम !😊
Khupach chhan
Apratim kawita
Even Lata and Asha couldn’t have given justice to this song had one of them rendered this song; but Usha tai whose naadamadhurryata proved to be superior than those greats in this particular song. Hats-off to the music director for his sheer sense to select Usha ji. A sense of heart burning while listening to her. My sincere pranaam to the Legend ‘Usha Mangeshkar ji’.
This song will live forever ❤
Thanks
आ म चया मनातले विचार एक ज्येष्ठ नागरिक
छान अशी गौळण. सुरेख आवाज.
❤❤❤❤
❤❤❤🎉
❤❤❤
❤❤❤❤❤🎉
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤❤❤❤
❤❤❤❤🎉
,🙏🙏
❤❤❤❤❤
Eternal inspiration.
Thanks for this Bhakti 🎵 Song once upon a time i was listening 🎶 the same on Radio 📻 when I was unable to understand the meaning of the said Song 🎵 today I'm running 55 but still I didn't forget it because it's touching to my childhood.. So sweet So cutest and so Heart touching 💖 Beautiful stanza Beautiful atmosphere Beautiful generation Beautiful people can't be forgotten
हे गाणे अगदी वयाच्या साठि ला ऐकले थक्कव्हायला.होते अंतरंगात अगदी व्याकुळ व्याकुळ होते एक हवीहवीशी बेचैनी
काळी,काळी असा अनेक वेळा शब्द आहे, नक्की याचं अर्थ काय आहे, कोणी सांगेल का 🚩🚩🙏
Great,gavlan.
हे गाण मी लहानपणी भावाच्या तोंडी गाताना ऐकायचे तेव्हापासून मला ते खुप आवडायचं खुप शोधले.आता मी जेंव्हा ऐकलं अत्यानंद झाला धन्यवाद.
खूपच छान
Khup chan
Kiti sundar apratim rachana. Kiti sundar Aawaj. Pushkal divasananta r He gaane aikayla milale khup khup Aanand milala.
Phaar sundar kaavya , chaal aanee gaaylaa......
अतिशय सुंदर व सुरेख रचना, सुरेल संगीत व गायन. लहानपणी ऐकलेली ही गवळण पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाली. खूपच छान वाटले.
Just going through the comments made by others is also bringing new realisation. About the simplcity of lifestyle n their unique heightplus depth
शिवम सुंदरम