ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला वर्ष १४ वे । मा. श्री. उदय निरगुडकर । २६ मे २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • विचार भारती आयोजित
    ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला वर्ष १४ वे । २६ मे २०२४
    वक्ते - मा. श्री. उदय निरगुडकर (प्रसिद्ध पत्रकार)
    विषय - अमृत काळातील रामराज्यापुढील आव्हाने
    प्रमुख उपस्थिती : श्री. प्रभाकरराव शिंदे (पंचगंगा सिड्स)
    २५ ते २९ मे २०२४, दररोज सायं. ६ ते ८.३०, माऊली सभागृह, सावेडी

КОМЕНТАРІ • 440

  • @jyotsnadeshpanderangolicha8777
    @jyotsnadeshpanderangolicha8777 4 місяці тому +26

    उदयजी तुम्ही खरंच ग्रेट आहात.तुमच्यासारखे प्रबोधन करणारे निर्माण झाले न भारत कुठल्याकुठे पोचेल.proud of you. मी खूप प्रभावित झाले.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 4 місяці тому

      खर आहे ,मी पण खुप प्रभावीत झालो.

  • @ashokchaudhari2141
    @ashokchaudhari2141 4 місяці тому +55

    श्री. डॉ.निगुडरकर साहेब आज च्या नविन भारतचे प्रगतीची माहिती मिडिया देत नाही, तुमचे सारखे अभ्यासु लोकांची भारताला गरज आहे.

  • @vijaykulkarni2099
    @vijaykulkarni2099 4 місяці тому +3

    अतिशय उत्कृष्ठ व्याख्यान निरगुडकर साहेब. 💐💐.

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 4 місяці тому +53

    किती शरमेची गोष्ट आहे...किती कमी लोकांना हे माहितेय..कारण हे video बघणारे मूठभर लोक आहेत...मी भाग्यवान आहे ..Sir आपण मला सद्न्यान केल्या बद्दल..खूप खूप आभारी आहे.

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 4 місяці тому +1

      हा काही देव नाही भाग्यवान समजायला

    • @lucifermorningstar7019
      @lucifermorningstar7019 Місяць тому

      गाजरे मराठी शिका

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 4 місяці тому +43

    अप्रतिम डाॅ.उदयजी.
    आज तरूण पिढीला आपल्या ज्ञानाची व विचारांची नितांत गरज आहे.
    आजची तरूण पिढी खूप भरकटलेली आणि व्यसनाधीनते कडे झुकायला लागली आहे.
    आज समाजातील ह्या वर्गासाठी आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. एका आईची आपल्याला कळवळून विनंती की आपण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एवढे काम करा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @kamlakarkaulgud866
      @kamlakarkaulgud866 4 місяці тому

      अप्रतीम उद्बोधक विचार करायला लावणारे एवढच म्हणेन

    • @sudhirkulkarni343
      @sudhirkulkarni343 4 місяці тому

      उदयजी,
      औक्षण तर केलेच पाहिजे,
      पण झापटले जावे असे आपले वक्तृतवा काही करण्याची प्रेरणा देते
      जेवढे शक्य होईल तेवढे तरुणांनापर्यंत हे मी पोचवीन

  • @Darrpan
    @Darrpan 4 місяці тому +22

    सन्मानीय निरगुडकर साहेब आपण एक अभ्यासू,निर्भिड पत्रकार म्हणून आपला अभिमान होता तो आज आपल्या अभ्यासू चिंतनाने आणखी वृद्धिंगत झाला.सलाम तुमच्या विद्वतेला नि मांडणीला.

  • @sunilpatil5630
    @sunilpatil5630 4 місяці тому +13

    मी स्वतः पत्रकारितेचा निषेध करतो कसरण अश्या प्रकारचे व्याख्याने कधीच दाखविणार नाहीत
    मात्र विलास अग्रवाल दाखवून सर्व मीडियाने पिंजून काढला काय खातो कुठे मजा करतो कुठे पैसा कमवतो
    . अक्षरशः बघून वीट आला मात्र अशी व्यसख्याने दाखवायला वेळ नाही. उदयजी ग्रेट सलाम माझा
    . आम्ही कृतज्ञ आहोत

  • @BabasahebTambare-s5z
    @BabasahebTambare-s5z 4 місяці тому +16

    धन्यवाद निरगुडकर साहेब मीएक् व्रध ८० वर्षाचा मानूस पण आपल व्याख्यान फेकल आणी मनाला खूप समाधान वाटल मामीक भाषेत डोळ्यात आंजन घातले🙏🌹🌹

  • @mandveramhari3258
    @mandveramhari3258 4 місяці тому +3

    धन्यवाद सर आनी कार्यक्रमाचे आयोजक
    तुमहला कोटि कोटि नमन जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र

  • @vasantgandhe7856
    @vasantgandhe7856 4 місяці тому +9

    उदयजी.अभिनंदन. धन्यवाद. ऊत्तम अशी माहिती मिळताच तुमच्याविषयी खुप आनंद आणि आदर वाटत आहे.हरि ओम.

  • @consultgajanan4620
    @consultgajanan4620 4 місяці тому +25

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे न ऐकल्या मुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 4 місяці тому +17

    "देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल" ही शीकवण साबरमतिच्या "त्या" संताने दिली हिंदुंना नपुंसक बनवण्यासाठी. डॉ नीरगुडकर तुंम्ही सत्य जगासमोर ठेउन पीतळ उघड पाडलत म्हणून तूमचे मनापासून शतःशहा आभार , अशीच परखड व्याख्याने होउ द्यात ,👍🙏🚩

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 4 місяці тому +1

    आपण नेहमीच उत्तम मार्गदर्शन करीत असता ! सर्वसामान्यांचं नागरीकशास्त्र प्रगल्भ होणे गरजेचे आहे. आणि मानसिकता प्रगतीशील व्हायला हवी. आणि देश व संस्कृती आपली मानली पाहिजे. 'विचार भारतीला' शुभेच्छा, अभिनंदन व धन्यवाद !

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 4 місяці тому +28

    ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आपले विचार भारताला प्रेरणादायी आहे❤

  • @KP-sc8zo
    @KP-sc8zo 4 місяці тому +22

    👌👌१२ मातीच्या टाइटल पेक्षा “ ज्या देशाचे नागरिक महान ते राष्ट्र महान “ हे योग्य वाटते,
    तस हे भाषण बहुआयामी राष्ट्र निर्मिती वर अप्रतिम विचारमंथन आहे.

  • @vibs99
    @vibs99 4 місяці тому +1

    खूप छान अभ्यासपूर्ण भाषण. 👌👌
    भारत माता की जय 🙏🙏

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 4 місяці тому +2

    An inspiring speech! It is like a cool breeze in the present murky atmosphere.

  • @subhashbelan4580
    @subhashbelan4580 4 місяці тому +31

    धन्यवाद श्री निरगुडकरसाहेब आपले संबोधन खुप माहितीपुर्ण व कोठेही मिळणार नाही अशी माहिती आपण आम्हास दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार. खुप खुप धन्यवाद 🎉🎉

  • @pramodkanade2142
    @pramodkanade2142 4 місяці тому +48

    अशी भाषणं होणे ही काळाची गरज आहे , जेणे करुन आजच्या मुलांना भारतीय इतिहासाची माहिती होईल.

  • @dilippandya7903
    @dilippandya7903 4 місяці тому +1

    Very few like you are blessed with clear thinking and understanding.

  • @dvp322
    @dvp322 4 місяці тому +36

    डाॅ. उदय निरगुडकर सरांचे खुप छान व्याख्यान
    ऐकून मंत्रमुग्ध झालो

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 4 місяці тому +23

    धन्यवाद उदय निरगुडकर सर.आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे.

  • @vinayakbichu9690
    @vinayakbichu9690 4 місяці тому +5

    उदयजी, केवळ अप्रतिम 👌👍🙏🏻

  • @gopinathkeni8609
    @gopinathkeni8609 4 місяці тому +2

    शानदार जबरदस्त माहिती मिळाली, धन्यवाद

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 4 місяці тому

    सर खरा बदल घडवणारे तर आपण सर्व आपल्यासारखेच अनेक ज्ञात अज्ञात जे प्रबोधन करून देशातील नागरिकात नवीन उर्मी भरून देश महान बनवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे, शतश आभार

  • @vishalyeole9586
    @vishalyeole9586 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर व्याख्यान 🙏🚩

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 4 місяці тому +49

    एक विद्वान व उत्तम व्याख्याते .,
    एक कट्टर देशभक्त, समाजाभिमुख विचार मांडले .

    • @sunilkulkarni793
      @sunilkulkarni793 4 місяці тому +2

      वास्तव चित्र पुरव्यासहित उघड करून सांगणारे उत्तम वक्ते. खरा देशभक्त. उदायजी प्रणाम तुम्हाला.

  • @mancharkar
    @mancharkar 4 місяці тому +19

    या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासाचे आपण पुस्तक लिहा.हा इतिहास पुढे आला पाहिजे. फारच मोठे काम आहे आपले.

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 4 місяці тому +1

    उदय जी खूप छान माहिती मिळाली

  • @kavirajdali4746
    @kavirajdali4746 4 місяці тому +14

    प्रेरणादायी व्याख्यान 👍

  • @jagnnathpawar8607
    @jagnnathpawar8607 4 місяці тому +18

    अप्रतिम👌👌
    सुरवातीला मला निरगुडकर हे पुरोगामी वाटत होते पण आता माझा विचार बदलला आहे.
    खरंच अप्रतिम.
    👌👌👌👌

    • @sanjayitadkar3236
      @sanjayitadkar3236 4 місяці тому +1

      माझा पण विचार बदलला

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 4 місяці тому +1

    डाॅ.निरगुडकर सर,व्याख्यान अतीशय मस्त!!

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 4 місяці тому +8

    अतिशय सुंदर, सांगितलं, पण आज काय ही परिस्थिती, पण हे सर्व बदलायला हवं!!

  • @vidyaoka7687
    @vidyaoka7687 4 місяці тому +9

    खरा इतिहास प्रत्येक भारतीया पर्यंत पोचावयास पाहिजे 🙏

  • @apa3153
    @apa3153 4 місяці тому +28

    निरगुडकर साहेब ग्रेट माणूस देशाचं अभिमान आहे भारत देश

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 4 місяці тому +5

    अप्रतिम ! अत्यंत अभ्यासू व्याख्यान. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल हे पाहावे.

  • @subhashlokhande9853
    @subhashlokhande9853 4 місяці тому +9

    खरंच निरगुडकर साहेब आजच्या नवीन भारतासाठी तुमच्या सारख्या अभ्यासू माणसाची नितांत गरज आहे.सलाम तुमच्या विचार धारेला.तुमचा एक चाहता.सुभाष लोखंडे. माजी उप सरपंच होटगी स्टेशन.सोलापूर.

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 4 місяці тому +1

    Sir, really mind boggling. Great

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 4 місяці тому +79

    या निस्पृह माणसावर शरद पवार ने फार अन्याय केला आमच्या देवेंद्र कडे माझी मागणी आहे याला योग्य तो पूर्वीचा सन्मान द्यावा

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 місяці тому +5

      फडणवीस सध्या अजित पवार भुजबळ हसन मुश्रीफ यांना सन्मान देण्यात व्यग्र आहेत.

    • @pravinlatke9212
      @pravinlatke9212 4 місяці тому

      Kay manse aahet konala kay bolayache

    • @madhukargaikwad9743
      @madhukargaikwad9743 4 місяці тому

      Best part of godi

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 4 місяці тому +1

    Dr Nirgudkar sir u r great

  • @vinayahasegaonkar3793
    @vinayahasegaonkar3793 4 місяці тому

    निरगुडकर सर आपल्या चरणी शतशः प्रणाम ❤

  • @ananthpai01
    @ananthpai01 4 місяці тому +4

    प्रणाम डॉक्टर...अत्यंत सुंदर

  • @ajitpatale8974
    @ajitpatale8974 4 місяці тому +1

    जय राम

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 4 місяці тому +1

    Khup garaj ahe samajala. Khup ghenyasarkhe ahe.

  • @eknathsawant2631
    @eknathsawant2631 4 місяці тому +1

    Sundar vishleshsn

  • @prabhakarkelkar5430
    @prabhakarkelkar5430 4 місяці тому +2

    फार सुंदर व मार्गदर्शन देणारे व्याख्यान.

  • @namratarane2706
    @namratarane2706 4 місяці тому +4

    Nirgudkar sir tumchya buddhimattela salam aamchya yuva bhartiyani tumchya vicharanch chintan kel pahije

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 4 місяці тому +1

    पसायदान खूप सुमधूर !!!

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 4 місяці тому +11

    निःसंशय एक जबरदस्त व्याअख्यान ! फार सुंदर विचार मांडले आहेत !

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 4 місяці тому +2

    उदयजी आज Media वर डिबेट मध्ये विरोधी पक्षाचे लोक मोदींजींनी काय देशात सुधारणा केल्या म्हणून वाद घालतात, आणि Media अश्या लोकांना डिबेट साठी बोलावतात.उगाच नाही चाय बिस्कुट वाले पत्रकार, मिडीयाची पातळी खालावलीय.आणि हा लोकसंख्येचा चौथा स्तंभ आहे. दुर्भाग्य आहे देशाचे आहे.

  • @ravindrabhagat3920
    @ravindrabhagat3920 4 місяці тому +10

    निर्भेळ आणि सरळ माणूस!मनापासून धन्यवाद उदयजी ❤

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 4 місяці тому +1

    Extremely inspiring, mesmerising speech. Hope people of all political hues listen without prejudice.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 4 місяці тому +2

    अतिशय उत्तम विचार सर्वांना हे पटत पण संजय आणि उबाठाला केव्हा कळेल?

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 4 місяці тому +6

    अत्यंत विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्त्व 🙏🙏 निरगुडकर सर आपलीं राष्ट्रभक्तीही स्पृहणीय आहे.. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @apa3153
    @apa3153 4 місяці тому +100

    काँग्रेसचे पुरोगामी विचारांचे लोकांनी निरगुडकर यांचे भाषण ऐकायला पाहिजे हा नरेन्द्र मोदी नवभारत आहे

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 4 місяці тому

      काही गरज नाही तुमचा मोदी तुमच्या जवळच राहू द्या कॉग्रेसला त्याची गरजही नाही ते स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत.ते धर्माच्या नावाने मत मागून स्वतःच्या मित्रांचे घर मोठे करतात ते तुम्हालाच लखलाभ

    • @इंद्रधनूमराठी
      @इंद्रधनूमराठी 4 місяці тому +8

      ते जवळपासही नाहीयेत या सगळ्याच्या

    • @gansmore007
      @gansmore007 4 місяці тому +2

      काँग्रेस चा आणि देशाचा काय संबंध? कधी काम केलंय का देशासाठी.

    • @suhasyadav3756
      @suhasyadav3756 4 місяці тому +1

      ​@@gansmore007राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि देशाचा काय संबंध? देशाचे अस्तित्व पणाला लागले होते, देश पारतंत्र्यात होता, सगळा देश काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत होता तेव्हा संघवाले कुठे लपून बसले होते?

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 4 місяці тому

      तरी महाराष्ट्राने मोदींना झिडकारले 😂😂

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 4 місяці тому +19

    उदय निरगुडकर हे अतिशय सुंदर आणि निःपक्षपाती पत्रकार होते ते मांडणी करताना बित्तंबातमी खरीखुरी राहत होती कोणत्याही पक्षाच्या नेत्याला उघडे पाडत होते म्हणून की मिडियावर अचानक गायब झाले आणि अवतरले ते भाजपचे अर्णव गोस्वामी होऊन हे दुर्देव मिडियाचे की निरगुडकर यांचे

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 4 місяці тому +4

      दुर्दैव आमचे की माणूस काय सांगतो यापेक्षा त्याला लेबल देऊन मोकळ होतात तुमच्यासरखे

    • @shamraonagare5065
      @shamraonagare5065 4 місяці тому

      @@narendramarkale7908 दुर्दैवाने खरे हे खरे आहे रुचत नाही❌ खोटी अंध भक्ती जास्तच प्रभावी ठरत आहे❓ त्यातल्या त्यात म्हणजे त्या अंध भक्ती च्या जोरावर सत्यानाश झाला तरी चालेल मग शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम असो किंवा तरूण भरकटला तरी चालेल

    • @Ghadge
      @Ghadge 4 місяці тому

      ​@@shamraonagare5065👌👌👌👍👍👍🙏

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 4 місяці тому

      @@shamraonagare5065 बहुजन बहुजन, लोकशाही लोकशाही करून घर भरणा-या नेत्यानेच निरगुडकरांवर ही पाळी आणली, आणी त्या दांभीक नेत्याचे भक्त दुसऱ-यांना अंधभक्त म्हणतात

    • @Bhushandharmadhikari
      @Bhushandharmadhikari 4 місяці тому +3

      Tumhi tumchi mat dusrya var ladhu shakt nahi saheb koni ky karav jaych tyach prashn ahe ani duar mhanje vyakti aaj hi निःपक्ष च आहे सत्य बोलले कोणाची स्तुती केली की ट्टो त्याच दलाल होतो का तास तर मग तुम्ही स्वतः कडे पाहून घ्या एकदा😂

  • @sushamagokhale1020
    @sushamagokhale1020 4 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @mandveramhari3258
    @mandveramhari3258 4 місяці тому +1

    आपल्या भारत देशात आज एक लाख
    निर्गुढ़कर सर तयार झाहले पहिजेथ
    आणि 1000 मोदीजी

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 4 місяці тому +3

    जय श्रीराम.......!!!

  • @dinkarkulkarni2972
    @dinkarkulkarni2972 4 місяці тому

    Best ever lecture I heard in my life Hats off to Mr Uday Nirgudkar Sir.

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 4 місяці тому +1

    I am proud of you🌹🙏

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 4 місяці тому +1

    Nirgudkar Sir, Hats Off to you. Tumach Afat Dñyan aani Anubhav tumhi atyant prabhavipane mandalet Sir.
    DHANYAWAD 🙏

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 4 місяці тому +15

    डॉ उदय निरगुडकर यांनी खुप छान माहिती दिली. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जरुर पाठवा.जय श्रीराम 🙏 धन्यवाद 🌹

  • @gunwantkadu3851
    @gunwantkadu3851 4 місяці тому +12

    जबरदस्त व्याख्यान👍

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar 4 місяці тому +1

    Dr. Udayji proud of you.

  • @janhavideshpande6870
    @janhavideshpande6870 4 місяці тому +1

    खूपच छान सर.समाजाला जागृत करणारे भाषण

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 4 місяці тому +1

    Uday ji khupch Nice Prabodhan ahe 🎉🎉 absolutely proud of you 💐🚩👍🏻👌🏻✨✌🏻🔥💫

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 4 місяці тому +51

    शरदचंद्र पवार यांचं काय करायचं.हे देव धर्म संस्कृती मानत नाही.सणा वाराच्या दीवशी
    मांसाहार करतात.राम मानत नाहीत.हा म्हणे जाणता राजा.

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 4 місяці тому +4

      देवाला प्रार्थना करा शरद पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली लवकर संधी द्यावी

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 4 місяці тому +2

      ज्याची त्याची मर्जी

    • @ajitchavan2316
      @ajitchavan2316 4 місяці тому

      माणसातला देव मानणारे लोकं बामणांचे मानसिक गुलामी करणारे देव मानत नाहीत

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 4 місяці тому +3

      त्यांना मोठे साहेब, जाणता राजा, म्हणणाऱ्या मुरखांची महाराष्ट्रात कमी नाही

    • @tsc2708
      @tsc2708 4 місяці тому +2

      Bhamta raja chorta raja thik aahe

  • @VivekGhamandi
    @VivekGhamandi 4 місяці тому +1

    अप्रतिम व्याख्यान

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 4 місяці тому +11

    खरोखर, उत्तम व्याख्यान, डोळे मिटून प्रेम करणारे यांनी तर नक्कीच ऐका.

  • @manojlele
    @manojlele 4 місяці тому

    उदयजी जस्ट ग्रेट स्पीच

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 4 місяці тому +1

    २०१४पुर्वीचे आजचे विचार वेगळे वाटतात असे लगे रहो❤

  • @jyotigodbole7906
    @jyotigodbole7906 4 місяці тому

    अप्रतिम, खूप माहितीपूर्ण, धन्यवाद 🙏🏻

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 4 місяці тому

    आपणांस ऐकणं हे नेहमीच एक वरदान असतं ❤❤❤❤

  • @nitinbibikar8323
    @nitinbibikar8323 4 місяці тому +1

    या कार्यक्रमात सूत्रसंचालन हे एक स्वतंत्र व्याख्यान वाटते. हे टाळता आलं असत तर फार बर झालं असत.

    • @VicharBharati
      @VicharBharati  4 місяці тому

      सूचना आयोजकांकडे पाठवली आहे, निश्चितच ह्याची नोंद घेतली जाईल. धन्यवाद.

  • @sandeepindalkar27
    @sandeepindalkar27 4 місяці тому +5

    मा. श्री. अटल जीनच नावं घेताच ऑडियो बंद झाला! म्हणजे आजही त्या इतिहास प्रेमिंचा गंध नाही उतरला!!

    • @SunilBurade
      @SunilBurade 4 місяці тому

      मला वाटलं माझाच फोन बिघडला.कारण ऐनवेळी आवाज गेला .पुढे सरकवावा लागला.

  • @maheshchowdhary753
    @maheshchowdhary753 4 місяці тому

    All must share and should pls do this your speech on media

  • @consultgajanan4620
    @consultgajanan4620 4 місяці тому +1

    असे डॉक्टर निरगुडकर गावों गावी जाऊन माहिती देतील तेव्हा 10/20% समाज जागृत झाला तरी मोठा फरक पडेल

  • @dnyaneshwarshegokar
    @dnyaneshwarshegokar 4 місяці тому

    राजीव दीक्षित नंतर आपणच जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 4 місяці тому +27

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत माणूस घडवण्याचे संस्कार केले जातात

    • @subhashmore7265
      @subhashmore7265 3 місяці тому

      RSS मध्ये विकृत मनुष्य घडवला जातो. स्वातंत्र चळवळी च्या वेळी हे इंग्रजांना मदत करत होते

  • @ajitpatale8974
    @ajitpatale8974 4 місяці тому

    जय

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 4 місяці тому +1

    खुपच छान विवेचन सर.

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 4 місяці тому

    निरगुडकर साहेब आपणास कोटी कोटी
    प्रणाम माजे राहीँलेले आयुष देव आपनास देवो या पलीकडे मला
    देनेसारके काही राहीले नाही

  • @JanardanNagre
    @JanardanNagre 4 місяці тому

    अतिशय छान विचार मांडले, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🙏

  • @ananttambe8267
    @ananttambe8267 4 місяці тому +6

    श्री उदय निरगुडकर सर आपल्याला नेहमी ऐकतो. आपल्याला ऐकतच राहावस वाटत. खूप अभ्यासपूर्ण विचार व सत्यपुर्ण मांडणी. 🙏🙏🙏

  • @adv.kaushikkulkarni
    @adv.kaushikkulkarni 4 місяці тому

    What a speech sir ji thank you so much ❤ Just simply amazing 😍

  • @jitendrajain5813
    @jitendrajain5813 4 місяці тому +3

    very great speech

  • @hemakashyap6726
    @hemakashyap6726 4 місяці тому

    Very effective speech

  • @rajarammadwane9741
    @rajarammadwane9741 4 місяці тому +10

    मा उदयजी निरगुडकर आपले विचार वास्तव वादी आहेत तमाम जनतेने मनावर घेवून ठरवलं तर शक्य आहे

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 4 місяці тому

    आज देशात जे काही मोठं होत आहे त्याचं कारण आहे देशाचा पायवा. जो काँग्रेस ने रचला आहे!

  • @EknathPole
    @EknathPole 4 місяці тому +4

    एक नंबर डॉक्टर निरगुडकर साहेब धन्यवाद याच्यामध्ये काही नेत्यांची लय चले दिसताय कमेड मधे

  • @Nationwelfarefirst
    @Nationwelfarefirst 4 місяці тому

    मध्ये sound गेलाय..तेव्हाचे शब्द ऐकायचे आहेत कारण ते महत्त्वाचे आहे..व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांनी please दखल घ्यावी

  • @lalitpatil925
    @lalitpatil925 4 місяці тому

    On 1.27 min no audio, please check and upload. Requesting host to ask people not to use mobiles during sessions.

  • @nishakarnikskitchen8980
    @nishakarnikskitchen8980 4 місяці тому +2

    आय टीम मध्ये बदल अटलजी ...........यानंतर तुमचा आवाज पाॅज दाखवतात 4/5 वेळा ऐकण्याचा प्रयत्न केला पण पाॅज स्थिती बदलली नाही कारण काय असावं

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 4 місяці тому +1

    Udayji only one word i can say GREAT 👍 👌

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 4 місяці тому

    क्लिपवर कॅप्शन अशी का दिली आहे ?? सुनेत्रा पवार यांचेबाबतीत.

  • @ArunChavan-n8h
    @ArunChavan-n8h 4 місяці тому +1

    Thank you UDAYJEE.

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 4 місяці тому +5

    Real true man Uday Sir

  • @vinaythakur3907
    @vinaythakur3907 4 місяці тому +3

    🙏🏼🙏🏼.. Fabulous…

    • @vinaythakur3907
      @vinaythakur3907 4 місяці тому +1

      You Brought Tears & I Allowed The Tears To Flow Freely …

  • @akashtalpale9054
    @akashtalpale9054 4 місяці тому +2

    प्रेरणादायी आणि अभ्यासू विचार.. नवभारताचे आणि रामराज्याचे इतके सखोल विश्लेषण ऐकून धन्य झालो.. हिंदुस्थानचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ इतक्या पोटतिडकीने, प्रामाणिकपणे आपण नव्या पिढीसमोर मांडलात. धन्यवाद डॉ.उदय निरगुडकर साहेब.. Hats off 👌👌👍👍