पर्पल बसचे सर्वेसर्वा प्रसन्न पटवर्धन यांच्या यशाचा प्रवास! | Prasanna Patwardhan- छ. संभाजीनगर २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2024
  • प्रसन्न ग्रुपचे व पर्पल बसचे सर्वेसर्वा प्रसन्न पटवर्धन यांना व्यवसाय करण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. केवळ ४ गाड्यांपासून सुरू झालेला व्यवसाय १३०० गाड्यांपर्यंत नेणे हे अर्थातच सोपे नाही. या सोबतच विविध परिवहनाच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा, कोव्हीड काळात तारून न्यायचा अशी अनेक आव्हाने त्यांनी पार केली. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शांत राहून तिला सामोरं जाणं हे त्यांनी सहज जमावले. त्यांचा प्रतिकूल ते कूल हा प्रवास ऐकूया उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून!
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - छत्रपती संभाजीनगर २०२२' ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #swayamtalks

КОМЕНТАРІ • 324

  • @sudhirgarud4004
    @sudhirgarud4004 3 місяці тому +33

    मुंबई पुणे कार चालवताना प्रसन्न ट्रॅव्हल्सची स्वछ बस एक्सप्रेस haighway वरून बाजूने जाताना चालकाची बस चालवण्याची शिस्त, बसची स्वछता हे बघून खरोखरच मन प्रसन्न व्हायचे आज खरोखरच प्रसन्न हे एक मराठी व्यावसायिक आहेत हे समजले!
    Salute to Prasanna sa🙏🙏

    • @GODGAMER748
      @GODGAMER748 3 місяці тому

      नमस्कार सर tumchi प्रेरणा daie मुलाकात yekun मनाला प्रेरणा milali ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @atulkulkarni5718
    @atulkulkarni5718 4 місяці тому +213

    खूपच छान मुलाखत झाली. एक मराठी माणूस तो ही ट्रान्सपोर्ट सारखा अवघड आणि खर्चिक वाटणारा व्यवसाय नवीन टेक्नॉलॉजी वापरून, नवीन स्किल वापरून त्याला व्यापक स्वरूप देतो हे बघून खरंच खुप प्रसन्न वाटलं.

    • @rameshrohokale5955
      @rameshrohokale5955 4 місяці тому +4

      पटवर्धन कधी पासून मराठा झालेत😂

    • @rahulpawar1022
      @rahulpawar1022 4 місяці тому

      ​@@rameshrohokale5955marathi mhanale Maratha nahi

    • @atulkulkarni5718
      @atulkulkarni5718 4 місяці тому +13

      मराठा नाही मराठी माणूस, कुठेही जात शोधत बसू नका 🙏

    • @ketansavra1812
      @ketansavra1812 4 місяці тому +2

      त्या उद्योगांची भाषा कोटी स्पष्ट आहे याच्यावरून पण समजत मराठी आहे अस😊

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 4 місяці тому +10

      जपून ठेवा या माणसाला जास्त प्रसिध्दी नको शरद पवार आणि मराठा लोक dsk सारखा गेम करतील

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 4 місяці тому +86

    यांच्यासारख्या लोकांना एसटी महामंडळाने मार्गदर्शक म्हणून घ्यायला हवं ❤

    • @dhanajidethe4504
      @dhanajidethe4504 4 місяці тому +11

      80% स्टाफ सस्पेंड करावा लागेल

    • @santoshdigule3209
      @santoshdigule3209 2 місяці тому +3

      सस्पेंड करून काय करणार त्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण द्या 🙏🙏🙏

    • @dhanajidethe4504
      @dhanajidethe4504 2 місяці тому

      @@santoshdigule3209 उर्वरित 20 टक्क्यांना प्रशिक्षण देऊ शकता पण 80% तील अधिकारी ते मान्य करतील का........?

    • @pradip9365
      @pradip9365 2 місяці тому

      😂😂😂😂​@@dhanajidethe4504

    • @pradip9365
      @pradip9365 2 місяці тому

      ​@@santoshdigule3209काही उपयोग नाही गेंड्याच्या कातडीचे आहेत हरामखोर

  • @zarekarshrikant532
    @zarekarshrikant532 4 місяці тому +79

    S T महामंडळाची curent situation आणि महामंडळ तोट्यात असण्याची कारणे बरोबर अधोरेखित केलीत...गरज आहे ती बदलांची🤗

    • @sameersathe4776
      @sameersathe4776 4 місяці тому +3

      Just perfectly said and st transport wale they don't want to improve.

    • @deepakmore3390
      @deepakmore3390 3 місяці тому +1

      Absolutely brilliant.

  • @Foodkida
    @Foodkida 4 місяці тому +30

    मराठी माणूस एवढा उत्कृष्ट ब्रँड निर्माण करतो याचा मला अभिमान आहे.

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 4 місяці тому +47

    श्री. प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितलेले सर्व मुद्दे आज जवळपास प्रत्येक व्यवसायासाठी लागू होतात. खास करुन Technology आणि Training चा वापर. त्यात वेळोवेळी गरजेनुसार बदल करणेही आवश्यक आहे.

  • @satishrane7707
    @satishrane7707 4 місяці тому +19

    प्रसन्न तुमची मुलाखत प्रसन्न करून गेली. ट्रान्सपोर्ट व्यवसाय किती अवघड आहे हे अगदी जवळून पाहिली आहे. राया काकांनी ( प्रसन्न चे वडील ) लावलेले रोपटे आज एवढे मोठे झालेले त्यात तुमच्या वडिलांचे सर्व गुण तुम्ही आत्मसात केले हे बघून खूप आनंद झाला 🙏
    काही वर्षांनी आपल्या मुलांनी प्रसन्न एअरवेज चालू केली तर आश्यर्य वाटणार नाही..
    पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

    • @shivajiubale9132
      @shivajiubale9132 3 місяці тому +1

      सर खरोखर आज मी धन्य झालो
      Shree TRAVELS Ahmednagar

  • @dhanvantaripradip9887
    @dhanvantaripradip9887 4 місяці тому +28

    यांच्या नावातच यश दडेलेलं आहे,,,,,प्रसन्न + पटव,+ वर,= धन....हे सूत्र वापरून सगळेच यशस्वी होऊ शकतात.....❤

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 4 місяці тому +25

    उत्तम ज्ञानार्जन करणारी चर्चा कारण प्रश्न करणारा ज्ञानी आणि उत्तर देणारा ज्ञानी मनोरंजन, शिक्षण तथापि नवीन माणसात उमेद जागवणारा 🙏🇮🇳

  • @bssurve63
    @bssurve63 Місяць тому +3

    Great पटवर्धन साहेब.
    प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे

  • @indianfarmingtechnologies9128
    @indianfarmingtechnologies9128 4 місяці тому +31

    अशा चॅनेल मुळे नक्कीच एक सशक्त उद्योजक घडू शकतात अशी मला १००% खात्री आहे. मी पण एक नवद्योजक आहे.. अक्षरशः तुमच्या videos ची वाट पाहत असतो. अप्रतिम, हे असच चालू राहावं ही विनंती , व पुढील खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @sandeepghevade3001
    @sandeepghevade3001 4 місяці тому +24

    खूप छान मुलाखत घेतली.....अशाच मराठी माणसांच्या मुलाखत घेऊन व्यवसायात लागणारे मार्गदर्शन आणि अनुभव शिकवावे..खूप खूप धन्यवाद...

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 4 місяці тому +36

    अरब देशातील प्रसिद्ध मराठी मसाला किंग धनंजय दातार यांच्यावर एक चांगला व्हिडिओ बन‌ऊ शकता 🙏🙏🙏

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 4 місяці тому +18

    मराठी माणुसही व्यवसायात आघाडीवर आहेत. यासाठी अभिनंदन. व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी ऊतम मार्गदर्शक असलेले प्रसन्न व्यक्तिमत्वाचे प्रसन्न सर. नमस्कार.

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 4 місяці тому +48

    Great achievement 🎉... मानलं..मराठी माणूस...🎉🎉

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Місяць тому +2

    प्रसन्न पटवर्धन आणि निरगुडकर सर, नमस्कार.
    फारच छान झाली मुलाखत! अनेक गोष्टी सरकारसह सर्वांनी शिकण्यासारख्या आहेत!

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 4 місяці тому +12

    निरगुडकर सर एक नंबर मुलाखत घेतात नवीन पत्रकार ने त्याच्या कडून शिकावे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @diliptupe5319
    @diliptupe5319 4 місяці тому +9

    खरंच, प्रेरणादायी व प्रसन्न मुलाखत,
    आम्ही ग्राहक म्हणून पर्पलने प्रवास करीत आलो आहोत, परंतु त्यामागे एवढे प्रसन्न मराठी व्यक्तीमत्व आहे हे ऐकून
    अभिमान वाटतो. 👍👍👍
    अशीच प्रगती होत राहो 🙏

    • @rohinipande
      @rohinipande 4 місяці тому

      खरंच purple म्हणजे विश्वासार्ह. आम्हीही त्याशिवाय दुसऱ्या ट्रॅव्हल्स ने जात नाही

  • @rajanipatilpoems
    @rajanipatilpoems 4 місяці тому +8

    सर्व ट्रॅव्हल कंपन्या ना एक सुचना करावीशी वाटतेय कि S.T.बसेस सारखे साधरण पणे कमीत कमी दर 2 तासांनी थांबा घ्यायला हवे जेणे करून डायबेटिस व वयस्कर व्यक्तींना वॉशरूम ला जाता येईल.please

  • @rohinipande
    @rohinipande 4 місяці тому +13

    खूप छान मुलाखत. Purple म्हणजे विश्वासार्ह ट्रॅव्हल्स. आम्ही purple व्यतिरिक्त दुसऱ्या ट्रॅव्हल्स ने जात नाही. स्टाफ खरंच खूप चांगला आहे. आईवडील (70 पुढेही) एकटे प्रवास करत कधीही काळजी वाटली नाही. स्टाफ काळजी घेत असे

  • @vaishnavigundal6544
    @vaishnavigundal6544 4 місяці тому +13

    यात राया काका बरोबर आमच्या ड्रायव्हर चे ही कष्ट आहेत.हो आम्हाला पण त्या काळात प्रसन्न साहेबांकडून खूप शिकलो.🙏

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 4 місяці тому +2

    ग्रेट... 💕💕 एक मराठी एवढा दिलखुलासा... एकदम ground to earth माणूस.... आदरणीय purple ट्रान्सपोर्ट चे सर्वेसर्वा प्रसन्ना पटवर्धन... खूप शुभेच्छा....

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 3 дні тому

    अप्रतिम व्यक्तिमत्त्व अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 4 місяці тому +3

    प्रसन्ना सर तुमचे खुप खुप अभिनंदन 👍यशस्वी मराठी उद्योजग बद्दल खुप अभिमान वाटतो. तुम्हाला पुढील वाट चालीबद्दल खुप शुभेच्छा 🙏

  • @harshal_naik
    @harshal_naik 4 місяці тому +10

    यांना ऐकतच राहावेसे वाटते. किती भन्नाट व्यक्ती आहेत हे. So much matured businessman. मानाचा मुजरा 🙏👌

  • @rajaramsudake3785
    @rajaramsudake3785 3 місяці тому +2

    एका यशस्वी उद्योजकाची 'प्रसन्न ' अशी मुलाखत !👌👍🙏

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 4 місяці тому +5

    उत्तम मार्गदर्शन शेठ. खुप छान. नविन व्यवसायिकासाठी उत्तम मार्गदर्शन

  • @sureshpatil8101
    @sureshpatil8101 3 місяці тому +6

    एक मराठी माणूस म्हणून फार छान वाटले ❤

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 4 місяці тому +13

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत झाली दोघांना सॅल्यूट 👏👏👏👏👍

  • @pramodrajguru9879
    @pramodrajguru9879 4 місяці тому +3

    सर सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनदन तुम्ही खरच प्रत्येक व्यावसायिक व्यक्ती साठी प्रेरणास्थानी आणि एक आदर्श आहात.तुम्ही केलेले मार्गदर्शन हे आजच्या पिढीसाठी खूप मोलाचे आहे

    • @rajendraranjane8282
      @rajendraranjane8282 3 місяці тому

      अतीशय सुंदर असे दैदिप्यमान यश संपादन केले आहे मराठी माणूस काय करू शकतो याचे सुंदर उदाहरण आहे.जिद्द,चिकाटी,धाडस, निर्णय क्षमता,सकारात्मक ऊर्जा दृष्टिकोन ,चांगले वाईट अनुभव, आणि कामातील सातत्य , ग्राहकांना आकर्षित करने व प्रामाणिकपणे सेवा देणे ,बदलत्या काळात अनेक बदल करून पर्यटकांना आपले कुटुंब प्रुमुख म्हणून चांगली सेवा दिली जाते.साहेब तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 4 місяці тому +5

    साहेब तुमचा एकदम बरोबर आहे एसटी महामंडळ तोट्यात जाण्याचे कारण बरोबर आहे माझा पण हेतू आहे

    • @prashanttmhatre
      @prashanttmhatre 4 місяці тому +1

      ST Staff la profit linked salary suru keli, tarach changes yetil.

  • @nitirajpatankar5146
    @nitirajpatankar5146 2 місяці тому +2

    सर hats off तूम्हाला खरच खूप काही शिकायला मिळाले😊😊

  • @FreeIndia1947
    @FreeIndia1947 4 місяці тому +24

    Excellent anchor and excellent person Mr Patwardhan.god bless you both❤

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 4 місяці тому +5

    पटवर्धन सर यांची ही मुलाखत हल्लीच्या new entrepreneurs बरीच काही शिकवून जाते.यांना ST महामंडळावर consultant म्हणून नियुक्त करायला हवे तरच एसटी तोट्यात राहणार नाही.

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 4 місяці тому +4

    The best video... . Let us Congratulations to both of you.... Proud of India.

  • @chaudhreesana6192
    @chaudhreesana6192 4 місяці тому +1

    खूपच छान अनुभव आहे, आज सर कडून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाले.

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 12 днів тому

    प्रसन्न ट्रॅव्हल्स च्या ऍ्म्बेसॅडर्स नी माझ संशोधन सुखकर केलं होतं! धन्यवाद!!

  • @gajananpatil1385
    @gajananpatil1385 4 місяці тому +1

    Dr. Nirgudkar sir tumhala khup varshani pahtoy.. tumhi news sodlyapasun te he pahtana kalatay. Thanks to Prasanna sir .. Satya paristhiti sangitali aahe.. he tyanavh kalel jyani kasht pahilet bhoglate. Dusryancha vichar pahila Jo manus karto to kuthe na kuthe jaun tyach sarthak pahato. He is such a great person challenging unstoppable.. hats off to you sir

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 3 місяці тому +1

    श्री मान पटवर्धन सर आपणास मानाचा मुजरा अद्भुत कौशल्य आहे तुमचं.

  • @user-er2il2yh7t
    @user-er2il2yh7t 3 місяці тому

    दोघांचेही खुप खुप आभार ❤❤❤❤❤ आणि एसटी बद्दल सांगितले ते खुप योग्य विश्लेषण आणि सत्य परिस्थिती मांडली आहेत एसटी मध्ये कामगारांना तुच्छ वागणुक आणि एक नोकर म्हणून अधिकारी वागवतात पण एकतर अधिकारी लोकांचा मनमानी पद्धतीने सुरू असलेला कारभार हा एसटी la तोट्यात जायला खुप मोठे कारण आहे

  • @milindbarve7488
    @milindbarve7488 4 місяці тому +16

    नीरगुडकरजी, ग्राहकाला एवढा मान देऊन मोठा होणारा माणूस, फक्त पुण्यातच जन्माला येऊ शकतो, बाकी तुमच्या सारखे अभागे पुण्याला फक्त नावं ठेवण्यात आयुष्य घालवतात।
    एक सदाशिव पेठी अस्सल पुणेकर । 🙏🙏🙏

  • @m.rathod7079
    @m.rathod7079 4 місяці тому +5

    खूप छान प्रेरणादायक मुलाखत

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 3 місяці тому +1

    Very good and important Information and General knowledge. Very very good. I would like to see Mr. PRASANNA Sir.

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 3 місяці тому

    खूप ज्ञानी आणि तेवढेच जमिनीवर असलेले व्यक्तिमत्त्व. धन्यवाद या सुंदर मुलाखती साठी.

  • @smitapatwardhan975
    @smitapatwardhan975 3 місяці тому +1

    You both are absolutely amazing. Inspirational eye opener interview

  • @ketakisahasrabudhe1093
    @ketakisahasrabudhe1093 4 місяці тому +4

    खूप खूप छान मुलाखत, अतिशय प्रेरणादायी

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 4 місяці тому +2

    हार्दिक अभिनंदन सर अशीच प्रगती करा आणि महाराष्ट्राचा विकास होऊ द्या

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 4 місяці тому +3

    Very interesting. Thoughtful speech.🎉Thanks Swayam.

  • @user-te5bj1jh6o
    @user-te5bj1jh6o Місяць тому +1

    मराठी पाऊल पडतेय पूढे....खुप छान ❤❤❤❤

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 3 дні тому

    धन्यवाद, प्रामाणिक व्यक्ती चा प्रांजळपणा आवडले

  • @mirkhatadavi3209
    @mirkhatadavi3209 4 місяці тому

    खूप छान माहिती, आपलं मार्गदर्शन माझ्यासाठी तरी खूप महत्वाचे आहे सर 🙏🏻🙏🏻

  • @panditavdhootshastriprasad9566
    @panditavdhootshastriprasad9566 4 місяці тому +1

    खूप छान अनूभव आपल्या व्यवसाया बद्दल ईतकी सूंदर माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार व खूप खूप शुभेच्छा 🌺🌹

  • @harishghagre7189
    @harishghagre7189 3 місяці тому +1

    रात्रीचा प्रवास करताना आपण एकट प्रवास करतो पण आपलं बस सोबत दिसते तर कोणी तरी आपल्या सोबत आहे असं वाटतो 👍🙏

  • @kishorshinde8850
    @kishorshinde8850 3 місяці тому +1

    भावी नितीन गडकरी 🎉🎉
    देशात खूप बदल घडून आणू शकतात...

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 4 місяці тому +9

    Prasanna Patwardhan looked devastatingly handsome when he was young!!

  • @ravindrabhanage360
    @ravindrabhanage360 Місяць тому

    Amazing , very informative experience!!

  • @rameshneve3356
    @rameshneve3356 4 місяці тому +9

    राया काकांचे कष्ठही खुप होते , जवळून पाहिलेले आहे. प्रसन्न तु जबाबदारी घेतल्यानंतर काकांचे बैठकीचे ठिकाण होते ते गंधर्व हाॅटेल. कालांतराने त्यात खंड पडला आणि संपर्कात राहूशकलो नाही. पण आठवणी असतातच. आजच्या मुलाखती वरुन आठवण जागृत झाल्या .म्हणुन थोडे लिखाण.

  • @RajKumar-eu4ey
    @RajKumar-eu4ey 4 місяці тому +1

    खूप गर्व आहे आपल्यावर 🙏

  • @kewalramhatzade214
    @kewalramhatzade214 4 місяці тому

    खूपच छान अनुभव असलेले विचार. खरच छान प्रसंनिय

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 Місяць тому +1

    सर माझी इच्छा एक गाडी घेण्याची मी एक साधारण कुटुंबातला शेतकरी आहे कुठल्या ट्रान्सपोर्ट ला लावा आणि कशी घ्यावा कुठला मार्ग पकडावा तुम्ही जर आम्हाला याचा मार्गदर्शन दिलं तर खूप अभिनंदन एक गाडी एक गाडी तुमच्या मार्गदर्शनामुळे आमची चालू होईल अशी अपेक्षा करतो

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 4 місяці тому +6

    खूप छान प्रसन्न पटवर्धन यांचे अभिनंदनीय कृती
    मला तुमचा नंबर द्यावा

  • @dayanandadagale7286
    @dayanandadagale7286 3 місяці тому

    खुप छान संभाषण कौशल्य आहे नक्की प्रेरणा दायक आहे

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 4 місяці тому +4

    Very inspiring interview .

  • @sunildavang508
    @sunildavang508 4 місяці тому +3

    खुप छान मनापासून शुभेच्छा 🙏🙏

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 4 місяці тому

    अप्रतिम मुलाखत.
    प्रवाशांच्या विम्याचा विचार व्हावा.

  • @behappy2959
    @behappy2959 4 місяці тому

    Great achievement. Best wishes for mr. Patvardhan . Keep. On progressing

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 3 місяці тому

    👌😊 खुप छान 🙏 जय श्री कृष्णा 🚩

  • @gajananwarade3217
    @gajananwarade3217 4 місяці тому +1

    I like prasanna purpal travel & traveling exprance from pune to Amravati was very good👍👍🌹🌹

  • @parshuramkatke8251
    @parshuramkatke8251 4 місяці тому +1

    खूप छान कंपनी व्यवस्थापन आणि असोसिएशन मॅनेजमेंट.

  • @spinvestment9928
    @spinvestment9928 4 місяці тому

    Perfect research and analysis by Mr Prasanna Sir impressive interview

  • @gajananwarade3217
    @gajananwarade3217 4 місяці тому

    Ur positive thinging is very nice... Jai shree ram🌹🌹🙏🙏

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk 4 місяці тому

    Best travel I have very good experience when I had travelled pune to nagpur 😊😊

  • @user-un2wi7tb3v
    @user-un2wi7tb3v 3 місяці тому

    Khupch chhan personality, very active [mentally , socially smart] down to earth [socially & fmly] & real person. Jase Ravan barobar Ram tya kaalat hote tase hyanchya sarkhya "Diamond" aslyamule aaj Samaj chalat aahe

  • @kishordivate9813
    @kishordivate9813 4 місяці тому +2

    अतिउत्तम मुलाखत

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 4 місяці тому +6

    Proud of you and happy for you ❤

  • @KingMakers333
    @KingMakers333 3 місяці тому +1

    Brilliant conversation...👍🙏

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 4 місяці тому

    सुंदर मुलाखत!

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 4 місяці тому

    Great Achievement Sir.Very motivational.Thank you so much Sir.

  • @akashsawant2027
    @akashsawant2027 Місяць тому

    खुप छान साहेब ❤❤ मराठी माणूस म्हणून मला सार्थ अभिमान आहे

  • @gajananwarade3217
    @gajananwarade3217 4 місяці тому

    Good experience for public... Share.. My country मराठी उद्योजक् like him.. And carrier...

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons 4 місяці тому +2

    Prasanna was an excellent company, I have had very interesting experiences with the company and man himself in 1992. I am so happy he is doing so well.

    • @yogeshpatwardhan9145
      @yogeshpatwardhan9145 3 місяці тому

      मी ही प्रसन्न ट्रॅव्हल्सचा एक भाग होतो, याचा सार्थ अभिमान आहे.2551,2553,2554,5395,5405 सारख्या बसेस बेंगलोर, नागपूर लाईन वर क्लीनर म्हणून घडलो. आज एसटी महामंडळ मध्ये १९ वर्ष चालक म्हणून कार्यरत आहे. सर ड्रायव्हर नसेल तर स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून नागपूर विदर्भ क्वीन वर गेलेले आहेत. पडेल ते काम स्वतः केलेलं आहे. खूप कष्ट घेतले आहेत. स्वर्गीय राया काका ही तसेच होते. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 4 місяці тому +3

    खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal6558 4 місяці тому +3

    अभिनंदन प्रसन्न आणी निरगुडकर सर.

  • @ranjitshrigod4816
    @ranjitshrigod4816 3 місяці тому

    सुंदर विवेचन
    अभिनंदन
    रणजित श्री गोड अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ

  • @amii1764
    @amii1764 4 місяці тому +7

    Inspiring story, प्रसन्ना पर्पल ट्रॅव्हल्स ने खूप दिवसा पासून प्रवास करतो पण त्याचे मालक कोण हे माहित नव्हते. आतापर्यंत नावावरून असे वाटायचे की मला कोणीतरी दक्षिण भारतीय माणूस असेल. पण माझ्या पुणे ते यवतमाळ प्रवासात परपल ट्रॅव्हल्स ची गाडी दोनवेळा बंद पडली आहे

    • @lily_18_vedikachhotusonawa29
      @lily_18_vedikachhotusonawa29 4 місяці тому +3

      आजच यांच्या 5 ट्रॅव्हल्स चे दर्शन झाले नर्मदा परिक्रमा साठी जातांना आणि योगायोग असा की आज यांची मुलाखत पाहायला मिळाली!!!!!

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 4 місяці тому +2

    माणसाचा व्यवसायिक दृष्टिकोन कसा असावा आणि त्यात काळाबरोबर कशा सुधारणा कराव्यात हे प्रसन्न सरांकडून शिकण्यासारखे आहे

  • @atulchavan9595
    @atulchavan9595 4 місяці тому +2

    ग्रेट मुलाखत . आम्ही तुमच्यासोबत काम करतो याचा अभिमान आहे आम्हाला
    Team: a car zone

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 4 місяці тому +12

    यांचा उद्योजक म्हणून केलेला प्रवास तरुण मराठी व्यावसायिकांना नक्कीच आदर्शवादी आहे...
    पण अश्या व्यावसायिकांच्या बँक लोन्स चां पण मुलाखतीत समावेश करा..
    ते कोणीच करत नाहीत, फक्त एकच बाजू सांगू नका

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k 4 місяці тому +1

    छान मुलाखत 🙏

  • @mohankale8205
    @mohankale8205 3 місяці тому

    Namaste Nirgudkar sir ani Prassann sir,
    Aplya prtyek prsnana muddesud uttar Prassann sahebani dili ahet!
    Transport business apan uttam paddtine yashasvi karun dhkhvlat!
    Ashich garud zep kayam tikun raho ani rahil yat tilmatr shanka nahi!
    1300 buscha tafa lavkarach 2700 hovo!
    Khup Khup shubhechya!

  • @yogeshkusnalkar4451
    @yogeshkusnalkar4451 4 місяці тому +1

    खरच प्रॅक्टिकल्स interview आहे

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 4 місяці тому +3

    खुप छान मुलाखत..proud of Pune

  • @sameersathe4776
    @sameersathe4776 4 місяці тому

    मुलाखत खूपच छान होती . 👌

  • @mundharesanjay
    @mundharesanjay 24 дні тому

    खूप छान सेवा आहे प्रसन्न ट्रॅव्हल्स ची

  • @prashantsonawane4448
    @prashantsonawane4448 4 місяці тому +3

    Very nice interview very useful for my business in future thanks sir

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 4 місяці тому +4

    मनापासून शुभेच्छा

  • @pankajmudiraj9256
    @pankajmudiraj9256 3 місяці тому

    खूप छान सर जी🎉🎉

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 4 місяці тому +1

    छान उपक्रम. तुम्हाला सदिच्छा.

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 4 місяці тому

    GREAT ACHIEVEMENT SIR . CONGRATULATIONS.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 5 днів тому

    Khup chan uddyojak nvyaktimatva