Empowering Elders: Anjali Deshpande Shares MadhurBhav's Story | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 272

  • @mitramhane
    @mitramhane  7 місяців тому +26

    मधुर भाव या संस्थे चा संपर्क नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.. आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तेष्टांना मित्र-मैत्रिणींना पाठवा.त्यांना मदत होईल

    • @juileemahajan3945
      @juileemahajan3945 7 місяців тому

      😊

    • @vaishalijadhav-xs2hf
      @vaishalijadhav-xs2hf 7 місяців тому +1

      उत्तरार्धात आपण कसं जगायचं आहे याचा आराखडा तयार करणं किती गरजेचे आहे... मी 38 वर्षाची आहे मला तर खुप शिकायला मिळालं यातुन.... मनापासून आभार 🙏🙏 सर्वांनी हा विडिओ जरुर बघावा.

    • @ashwinitorane3868
      @ashwinitorane3868 7 місяців тому +1

      उत्तम विषय..मांडणी सुंदर दोहोंच्या कार्याला सदिच्छा

    • @sla2888
      @sla2888 7 місяців тому

      Khupach chan mulakhat zhali.atishay avadle

    • @sandhyaghag-re9ro
      @sandhyaghag-re9ro 7 місяців тому

      खूप छान व्हिडिओ मधुर्भाव संस्था अर्थातच अंजली देशपांडे चे मोठे योगदान आहे अश्या संस्थेची समाजाला जास्तीत जास्त गरज आहे

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 7 місяців тому +7

    खूपच सुंदर मुलाखत,आज ही काळाची गरज झाली आहे कोणत्याच पिढीला दोषी ठरवता येत नाही, प्रत्येकाच्या मर्यादा वेग वेगळ्या आहेत नावा प्रमाणेच संस्था छान आहे हे अनेकांच्या प्रतिक्रिया वाचून लक्षात आले . अंजली ताईंच्या कामाला सादर सस्नेह नमस्कार 🙏🙏🙏

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 7 місяців тому +10

    सौमित्र असा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल धन्यवाद. कलाकारांच्या मुलाखती खूप यूट्यूबर्स घेतात, त्यापेक्षा अस्या मुलाखती आवडतील बघायला. मॅडमना salute असे काम passionately करण्या बदल. भावनिक गरज ओळखून तरुणांनी वागावे ही काळाची गरज आहे.

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 7 місяців тому +8

    या माऊलीच्या कार्याला आणि त्यामागच्या विचारांना साष्टांग नमस्कार.
    सौमित्रजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @jayashreeraut2408
    @jayashreeraut2408 7 місяців тому +7

    खुप छान माहीती मिळाली.अंजली ताईना नमस्कार आणि शुभेच्छा

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 7 місяців тому +35

    जेष्ठ नागरिकांनी मुलाच्या अडचणी लक्षात घेऊन, काळा प्रमाणे बदलावे
    मी अजून हींडू फिरू शकतो
    पण बेड रीडन झालो तर मला केअर सेंटर मधे ठेवा असे मी मुलांना सांगितले आहे
    मला भरपूर पेन्शन आहे आर्थिक दृष्ट्या मी मरे पर्यंत स्वावलंबी आहे

    • @vaishalishembavanekar2645
      @vaishalishembavanekar2645 7 місяців тому +3

      very well said Sir, care centre can be a positive option and that doesn't mean kids dont want their parents with them specially when the senior citizens are suffering from any psychological problems

    • @ushadhamdhere5815
      @ushadhamdhere5815 7 місяців тому

      तुम्ही फार ग्रेट आहात मॅडम

  • @asmitathakar9481
    @asmitathakar9481 7 місяців тому +16

    मी खूप जवळून अंजलीचे मधुरभावचे काम पाहिले आहे. उल्लेखनीय आहे. तिथले आजी-आजोबा तिच्यावर जे प्रेम करतात ना त्यावरूनच जाणवतं ती आणि तिची टीम किती चांगली आहे. खूप खूप कौतुक.

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 7 місяців тому +3

    सौमित्र तुम्हालाही खूप धन्यवाद खूप वेगळा पण काळाची गरज असलेल्या विषयावर एका चांगल्या संस्थेची माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @mrinalinijoshi1839
    @mrinalinijoshi1839 7 місяців тому +5

    खरंच, खूपच सुंदर मुलाखत झाली...अंजलीताईंच्या कार्याला सलाम....आजच्या काळात अत्यंत आवश्यक कार्य आहे...तेही मधुर भावनेने त्या करतायंत...किती आदरणीय आहे हे...!!!अंजलीताई,तुम्ही जेष्ठांच्या एंजलच आहात...मनःपूर्वक अभिनंदन....💐 🙏🏼

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 7 місяців тому +21

    चांगला विषय निवडला आहे. आज सामाजिक प्रश्न कुणी जास्त घेत नाही. कलाकारांच्या मुलाखती पेक्षा हे केंव्हाही चांगले.

  • @prafullaruiwale3791
    @prafullaruiwale3791 7 місяців тому +3

    Excellent work. We should start similar activities in various societies with the help of Madhur like day care. It is very much required and is possible also.

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 7 місяців тому +3

    अंजली ताईंच्या कामाला सलाम. खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय.धन्यवाद सौमित्र.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 7 місяців тому +16

    🌅🙏🌹अंजली देशपांडे यांची मुलाखत खूपच सोप्या शब्दांत आणि माहितीपूर्ण आहे, सौमित्र सुद्धा अचूक प्रश्न विचारता आहेत, मित्र म्हणे ह्या सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद....💐💐

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 7 місяців тому +10

    मित्र भेटतो,मित्र म्हणे चा एपिसोड येतो.
    चर्चा व्हावी असा व सर्वांना अंजलीताई ज्या सेवा पुरवतात ते समजून घ्यावे असा ज्येष्ठांच्या दृष्टीने फारच उपयुक्त विषय ! 👌

  • @varshakulkarni6263
    @varshakulkarni6263 7 місяців тому +3

    माझे वडील, सासूबाई, मावशी सगळ्यांना डिमेनशिया झाला होता … संभाळणे फार कठीण असते अश्या लोकांना.आम्ही घरीच संभाळलं वडिलांना,सासूबाईंना.फारच गरजेचा विषय आहे हा.धन्यवाद

  • @samratkamble5820
    @samratkamble5820 7 місяців тому +3

    खुप खुप धन्यवाद तुम्ही या विषयाला हाथ घातलात.
    ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिकतेबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या निमित्ताने नव्याने कळल्या.
    मधुरभाव आणि मित्रम्हणे च्या टीमला खूप शुभेच्छा. 🙏🏼

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 7 місяців тому +8

    माझ्या मावशीला dimenshia झाला होता ती 1 महिन्यापूर्वी गेली माहीत नव्हते मधुर भाव खरचे चांगली संस्था आहे मॅडम पण खरेच खूप मोठे काम करत आहेत तुला खूप thanks ह्या episode बद्दल

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 7 місяців тому +1

    खूपच महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद

  • @vaibhavijoglekar2119
    @vaibhavijoglekar2119 2 місяці тому

    माणसातले माणूसपण जपणारे असे अप्रतिम लोक आणि episode नक्की आवडतील.

  • @priyadarshanipurohit2720
    @priyadarshanipurohit2720 7 місяців тому

    खूप सुंदर..ज्यांनी ज्यांनी हे अनुभवले आहे, त्यांना जाणवेल की हे सर्व किती अवघड आणि मानसिक थकवणारे असते ...
    अंजली ताई Hats Off to you..

  • @SuvarnaSingh-b5t
    @SuvarnaSingh-b5t 7 місяців тому +5

    Thank you so much for such a wonderful sharing.

  • @jitendradorle3468
    @jitendradorle3468 7 місяців тому

    खुप सुंदर एपिसोड 👌👌 खुप महत्वपूर्ण विषय आहे हा... आणि खुप सुंदर पणे मांडल आहे 👍👍
    अंजली ताईंच्या कार्याला सलाम 🙏

  • @dheerajshirgaokar5633
    @dheerajshirgaokar5633 7 місяців тому

    खूप चांगला उपक्रम.... चांगले विषय निवडून चर्चा करून माहिती देता..
    जेष्ठ नागरिकांचा समस्या खुप व्यापक विषय आहे ..
    मॅडम जे उपक्रम राबवतात त्यांना
    सलाम ...
    आम्ही गेलो आहे या सर्वांतून..
    मला तर माझे आई वडिलच डोळ्यासमोर आले...

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 7 місяців тому +2

    एका चांगल्या संस्थेबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, एपिसोड खूप छान होता, दोघांचेही आभार.

  • @preetibhanusachinbhanu6932
    @preetibhanusachinbhanu6932 7 місяців тому +2

    अतिशय उत्तम आणि महत्वपूर्ण माहिती आणि सध्याच्या काळात आवश्यक अश्या विषयावर मुलाखत घेतलीत.त्या बद्दल तुमच्या दोघांचे आभार.

  • @nehabhatkar3526
    @nehabhatkar3526 7 місяців тому +1

    खूप छान माहिती. एका महत्त्वाच्या विषयाला वाहिलेला हा एपिसोड दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @poonamjraut
    @poonamjraut 7 місяців тому

    खूप छान आहे हा कार्यक्रम. चांगली माहिती मिळाली. एकदा जाऊन आलं पाहिजे तिथे. मला गरज आहे. 🙏🏻🙏🏻

  • @sheetaljog1846
    @sheetaljog1846 7 місяців тому +7

    मी संस्थेचं काम रोज जवळून बघत आहे .अतिशय छान सेवा देतात.घराचा वातावरण अनुभवतात सगळे मेंबर्स.सगळं वेळच्यावेळी आणि काळजी पूर्वक करणारा सेवाभावी सेवकवर्ग .

    • @prafullagokhale862
      @prafullagokhale862 7 місяців тому

      बागबान चे भूत नाही. ऊन पाऊस ,श्री राजा परांजपे आणि ,मला वाटत , सुमती गुप्ते यांचा अप्रतिम मराठी सिनेमा आला होता. काही वर्षांपूर्वी त्याचीच मराठी कॉपी आली होती. बागबान त्यावरच बेतलेला आहे फक्त सेटिंग वेगळे

  • @vijayagadgil1556
    @vijayagadgil1556 7 місяців тому +2

    खूफ छान मुलाखत तरुणांनी ही पहायला हवी म्हणजे त्याना आमच्या समस्या काय आहेत ते‌कळेल संवाद खूप महत्वाचा आहे पैसा नाही

  • @shrikrishnadeshpande5897
    @shrikrishnadeshpande5897 7 місяців тому +2

    वेगळा आणि महत्वपुर्ण विषय मांडल्याबद्दल दोघांचे खुप खुप आभार.संस्थेला भेट द्यायची ईच्छा आहे.

    • @madhurbhav2839
      @madhurbhav2839 7 місяців тому

      संस्थे ला एकदा अवश्य भेट द्यावी

  • @meghanakadam5119
    @meghanakadam5119 7 місяців тому

    @mitramhane खूप संवेनशीलतेने संपूर्ण भाग घेतलात. अंजलीताई चांगलं काम करत आहेतच पण असा विषय घेतल्याबद्दल आभार

  • @anuradhanatu718
    @anuradhanatu718 7 місяців тому +1

    खूप सुंदर मुलाखत 🎉 महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अंजलिताईंचे अभिनंदन 🎉

  • @sushamashinde7351
    @sushamashinde7351 7 місяців тому +2

    फारच महत्वपूर्ण एपिसोड.... ऐका चांगल्या संस्थे बद्दल कळलं.... थँक्स सौमित्र

    • @madhurbhav2839
      @madhurbhav2839 7 місяців тому

      आभारी आहे धन्यवाद

  • @swatikadam3301
    @swatikadam3301 7 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @suvarnaterdalkar6114
    @suvarnaterdalkar6114 7 місяців тому +1

    फारच छान विचार आहेत आपले ताई. सद्या ची परिस्थिती योग्य शब्दात व्यक्त केलीत. धन्यवाद.

  • @SirurP
    @SirurP 7 місяців тому +2

    Loved your concept of day-care centre. Wonderful idea.

  • @rekhadeshmukh5699
    @rekhadeshmukh5699 7 місяців тому

    One of the best podcast I have ever seen!👌👌👌

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 7 місяців тому

    अप्रतिम काम आणि मुलाखत!

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 7 місяців тому +1

    खूप जिव्हाळ्याचा व गरजेचा विषय घेतला. धन्यवाद सौमित्रजी 👏

  • @sujatakolekar1378
    @sujatakolekar1378 7 місяців тому +2

    माझ्या सासुबाईंचे मणक्याचे अॅापरेशन झाले होते . घरात काही अडचणी होत्या . Post operative care साठी आम्ही त्यांना मधुरभावमध्ये ठेवले होते . तिथे त्यांची खूप छान काळजी घेतली गेली . अगदी ठणठणीत झाल्या . खूप खूप आभार !!

    • @anita4022
      @anita4022 7 місяців тому

      पत्ता द्या ना

  • @neerjagangrade1543
    @neerjagangrade1543 7 місяців тому

    Very good care taking. Sanstha khup chaan aahe😊

  • @anil05041973
    @anil05041973 7 місяців тому +1

    खूप छान podcast. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर कोणी खरेच तळमळीने काम करताय हे ऐकून बरे वाटले. भारतात ह्या समस्या वाढीस लागल्या आहेत. कोणत्याच सरकारचे याकडे लक्ष नाही. सामाजिक सुरक्षा कवच आपल्या इथे अस्तित्वातच मुळी नाही. या वर अखिल भारतीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जसे ज्येष्ठ नागरिकांना dignity of life गरजेची आहे तसेच युवा पिढीला पण त्यांनी समजून घेणे खूप आवश्यक आहे. Generation gap कसा bridge करायचं हा एक ज्वलंत प्रश्न आहे.

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 7 місяців тому +1

    Very beautiful podcast.

    • @mitramhane
      @mitramhane  7 місяців тому

      Thanks for listening

  • @surpalavimusicalevents9906
    @surpalavimusicalevents9906 2 місяці тому

    अंजली ताई तू खूप छान हेल्दी जग, मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळ💖💖
    व्हिडिओ सुरेख झालाय👌

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 7 місяців тому +2

    आजचा एपिसोड अप्रतिम झाला. अंजली ताईंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान माहिती दिली.🎉🎉

    • @mitramhane
      @mitramhane  7 місяців тому

      मनःपूर्वक आभार आपल्या सर्व ग्रुपमध्ये पाठवा.शेअर करा एपिसोड

  • @yogeshparvate
    @yogeshparvate 7 місяців тому

    खूप सुंदर मुलाखत.. अंजली ताई आणि त्यांच्या team चं काम आणि dedication मी माझ्या बाबांच्या निमित्तानं प्रत्यक्ष बघितलं आहे.. मधुरभाव च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 7 місяців тому

    खूप सुंदर आणि महत्त्वाचा विषय.. सौमित्र सही as usual 🎉🎉🎉 अंजली मॅडम खूप सुंदर आणि तपशीलवार तरीही सोप्या पद्धतीने विश्लेषण केले..thank you so much ❤

    • @madhurbhav2839
      @madhurbhav2839 7 місяців тому

      संस्थे ला एकदा अवश्य भेट द्यावी

  • @vaishaliashtankar8304
    @vaishaliashtankar8304 7 місяців тому +1

    lntectually beautiful show

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 7 місяців тому +1

    Hats off Madam...great job...nice video....

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 7 місяців тому +1

    Mitra mhane che vishay atishay pragalbhapane tharvun ,tyavar charcha Keli jate ,Saumitra dada tumhi khup muddesut padhatine vishay hatalata ,khup khup dhanyawad 😊

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 7 місяців тому +10

    अंजली ताईंच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. #Respect

    • @jyotibaal1331
      @jyotibaal1331 7 місяців тому +1

      Very interesting topic, ani kalachi garaj.... 👌

    • @jyotibaal1331
      @jyotibaal1331 7 місяців тому +1

      Anjali tai, tumhala any kind of help, lagat asel taar mazi pan iccha ahe , काही स्वतः येऊन ह्या ठिकाणी, सेवा द्यायची.. जरूर सांगा 🙏

    • @jyotibaal1331
      @jyotibaal1331 7 місяців тому +1

      Khup छान बोलताहेत madam, अगदी प्रयत्येक घरात घडणाऱ्या गोष्टी 👍

    • @madhurbhav2839
      @madhurbhav2839 7 місяців тому

      @@jyotibaal1331 आपले मत सांगितले खूप खूप धन्यवाद

  • @amolprakasharkade-on4gf
    @amolprakasharkade-on4gf 7 місяців тому

    खूप छान आहे आणि अत्यंत गरजेचे आहे हे विषय

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 7 місяців тому

    खूप सुंदर एपिसोड. चांगली महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

  • @kaumuditoal6715
    @kaumuditoal6715 7 місяців тому +1

    Very good topic, would love to know about this situation with old people, thanks

  • @manalibhat974
    @manalibhat974 7 місяців тому

    अतिशय महत्त्वाच्या विषयावर च खूप चांगला episode केल्याबद्दल सौमित्र यांचे आभार आणि अंजली ताईंचे ही .अशा प्रकारच्या संस्था चालवल्या बद्द्ल धन्यवाद

    • @madhurbhav2839
      @madhurbhav2839 7 місяців тому

      आभारी आहे धन्यवाद

  • @priyadarshanipurohit2720
    @priyadarshanipurohit2720 7 місяців тому

    सौमित्र जी हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल खूप आभार😊

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 7 місяців тому +2

    खूपच छान माहिती मिळाली आजकाल खूपशा घरांमधे हा प्रश्न भेडसावत आहे.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 7 місяців тому +4

    सौमित्र तुम्ही खूपच चांगले मित्र मैत्रिणी बोलवत आहात.निरनिराळे विषय तुम्ही घेवून येताय त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 7 місяців тому

    Thank you very much 🙏 for the discussion and guidance of such important and sensetive subject..

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 7 місяців тому

    खूप वेगवेगळ्या विषय असतात नेहमीच .मधुरभाव बद्दल छान माहिती मिळाली.सौमित्र चा podcost कधी येतोय याची आतुरतेने वाट बघत असतो.

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 7 місяців тому +2

    Super excellent topic ❤

  • @anitakulkarni3151
    @anitakulkarni3151 7 місяців тому

    Anjali tai aaj cha episode khupch aavdla.udhye vel padli tr mala tumchy kade yayla nakki aavdel.Thankas.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 7 місяців тому

    खूप छान. तुमचे खूप खूप आभार

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 7 місяців тому +4

    अंजलीताईंच्या कार्याला सलाम मित्र म्हणे च्या टीमचे खूप धन्यवाद

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 7 місяців тому +1

    फार आवश्यक माहिती मिळाली .

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 7 місяців тому

    Khoop chaan interview.. New n important topic discussed well.

  • @ज्योतीखांबे
    @ज्योतीखांबे 7 місяців тому

    सलाम सलाम सलाम!

  • @PerfectRecipesMarathi
    @PerfectRecipesMarathi 7 місяців тому +2

    छान मुलाखत, छान झाला एपिसोड.

  • @prajktaphatak3023
    @prajktaphatak3023 6 місяців тому

    Madhurbhaav संस्था ही खरंच नावाप्रमाणे आहे
    खूप छान काम करत आहेत अंजली ताई

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 7 місяців тому

    खूप छान भाग आहे.
    🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @jayendragore732
    @jayendragore732 7 місяців тому +1

    फार सुरेख एपिसोड.शब्द नाही...

  • @sangitanighot6231
    @sangitanighot6231 7 місяців тому

    खूपच छान काम🎉मॅडम खूप खूप शुभेच्छा 🎉🎊💐

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 7 місяців тому

    खूप खूप छान.विषय घेऊन येताय सौमित्र तुम्ही, छान वाटते निरनिराळे विषय आणि माहिती मिळते,अजूनही असेच काही प्रश्नांवर चर्चा करा, जसे की हल्ली बरीचशी मुले foreign दुसऱ्या देशात शिकायला जाऊन तिथेच स्थायिक होतात त्याची कारणे,तिथले लाईफ, आपल्या calibre प्रमाणे मिळणारे पगार आणि इथले पगार, तसेच इथल्या राजकारण विषयी तरुणाई खूप neutral का आहे, आणि असे अनेक विषय, मतिमंद किंवा गतिमंद मुलांचे प्रश्न यावर पण चर्चा करा🙏🏻🙏🏻👍🏻 खूप.खूप शुभेच्छा

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 7 місяців тому +1

    सौमित्र आणि अंजलीताई खुप खुप धन्यवाद.

  • @MangeshBorgaonkar-w3z
    @MangeshBorgaonkar-w3z 7 місяців тому

    Saumitra khup chan mulakhat.... Aaj jevha mazya babana asha thikani thevave lagale tyaveli ya goshtichi tivratene janiv zali... Hi kalachi garaj aahe... Anjali mam tumachya ya karyala salam❤❤🙏🙏

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 7 місяців тому +1

    nice video must watch by every one ....

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 7 місяців тому

    Khup chhan video Dada 👌 ha Vishay sakholpane mandalyabaddal dhanyavad

  • @लीनाकुलकर्णी
    @लीनाकुलकर्णी 7 місяців тому +4

    खुप आवडला एपिसोड पण उपचार काय आहेत किंवा डिमेनशिया होवू नये म्हणून काय काळजी घ्यायची ह्यावर अजून माहिती हवी.

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 7 місяців тому

    Thanks.काळाची गरज ओळखून विषय घेतलात.याची खूप मदत होणार आहे.

  • @aartisubhedar180
    @aartisubhedar180 7 місяців тому +1

    मधुर भाव चे खूप कौतुक, अशा मुलाखती घेतल्याबद्दल खूप आभार 🙏🏻

    • @mitramhane
      @mitramhane  7 місяців тому

      एपिसोड सर्वत्र शेअर करा..

  • @rishik7991
    @rishik7991 7 місяців тому +1

    Khup chhan.. nuclear family nantar ata singlehood life pan vadhle ahe.. plz talk about loneliness.. and hw to plan oldage for singles.. atta tari mula yeun parents na ya institute madhe thevat ahet.. pudhe te suddha nasel.. couples r not opting for kids also..

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 7 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती दिलीत

  • @smitamahadik7559
    @smitamahadik7559 7 місяців тому

    खूप माहितीपूर्ण एपिसोड आहे

  • @punerikaku
    @punerikaku 7 місяців тому +3

    माझे वडील पण इथे होते आठ ते नऊ महिने. मग गेले. त्यांना अल्झायमर होता. छान आहे मधुर भाव.

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 7 місяців тому

    Atishay mahiti purawnara aani khoopach chan episod

  • @jayaphalke768
    @jayaphalke768 7 місяців тому

    Very informative

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 6 місяців тому +1

    ह्या पिढीने पुढच्या पिढी ला जम्नला घालु नये … हे problem honer ch nahi ❤

  • @varshadharmadhikari5969
    @varshadharmadhikari5969 7 місяців тому +1

    Khup chan mahiti
    Khup khup shubhechha

  • @SuvarnaSingh-b5t
    @SuvarnaSingh-b5t 7 місяців тому +7

    Konitari he Sagal madnyache dhadas kele khup chan

  • @mugdhaskitchen8845
    @mugdhaskitchen8845 7 місяців тому

    Khupch sunder kam kartay tumhi..kalachi garaj aahe aaj..tai tumhi jo course kela to aaplya kade kuthe aahe

  • @madhurbhav2839
    @madhurbhav2839 7 місяців тому +3

    सौमित्र तुझे खूप खूप आभार , वेगवेगळे विषय ची हाताळणी आणि कालानुरूप विषय घेऊन पॉडकास्ट करत आहेस आणि या निमित्ताने मधुरभाव ची माहिती पण जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचेल . पुन्हा एकदा आपले धन्यवाद

  • @shailavinod8099
    @shailavinod8099 7 місяців тому

    फार छान
    ही भविष्याबद्दल तयारी आहे

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 7 місяців тому

    आजचा विषय एकदम छान आहे . धन्यवाद ❤🙏🏻

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 7 місяців тому

    Khoopach bhavnik interview iktana adhe made dolyat Pani ale at present l am 79ear old

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 7 місяців тому

    Good एपिसोड ❤[both side effects and cover 👌 all]

  • @gajanannatekar9056
    @gajanannatekar9056 7 місяців тому

    अप्रतिम episode..❤👍👍

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 7 місяців тому +1

    Appropriate!! Timely!!यथोचित!!सौमित्र!!👌👌👍👆🌹🇮🇳🌹

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 7 місяців тому

    Khoop CHANGLA ani najuk titkach mahatvacha vishai ahe ha❤

  • @supriyakane4958
    @supriyakane4958 7 місяців тому +1

    ज्वलंत समस्या न वर खुप छान माहिती मिळाली.

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 7 місяців тому

    This Adult Day Care is a very good idea I found in the USA.