खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.
जय गुरुदेव माऊलीजी Yes, ज्याची जोडल्या गेली परमेश्वराशी तार | तोच आहे परमेश्वराचा अवतार || मग नाही त्याच्या खाद्यावर या जीवनाचा भार | कारण त्याच्या अंतरामी त्याला कळाल जीवनाच सार || मग नाही मिळणार त्याला तणाव, टेन्शन, रोगाचा मार | कारण ज्ञानयोगाचे ज्ञान त्यांच्या हृदयात गेले आरपार ||
खूपच छान सत्संग आहे माऊलीजी. ज्ञानयोग ध्यान शिबिरातून बदललेली मनाची अवस्था, स्वीकार भाव, कृतज्ञता या गोष्टीतून खरंच जीवन बदलते. सहा दिवसीय ध्यान शिबिरातून जखडलेले शरीर आणि मन स्वच्छंदी होते. सकारात्मक विचार, आनंदी मन कशातच न अडकता संकट काळी पुढचा मार्ग शोधत राहण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे शांतता समाधान राहुन प्रत्येक क्षण जगून घेता यावा. खरंच शब्दातीत आहे ज्ञानयोग. चालत राहणे शिकवतो ज्ञानयोग. काय हवं आणि काय नको याच्याही पुढे जाऊन इतरांसाठी जगणे शिकवतो ज्ञानयोग. सुख-दुःखाच्या पुढे नेतो ज्ञानयोग. खूप खूप धन्यवाद परमेश्वरा Jay gurudev Mauliji 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा 🙏🌹🙏खूप खूप सुदंर सस्तंग घेतला माऊलीजी तुम्ही असं वाटत होत साक्षात परमेश्वरचं आपल्याला ज्ञान देतो🙏🙏असे गुरू मिळाला खरचं खूप भाग्य लागतात माऊलीजी 🙏🌹🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
खूप छान वाटले सत्संग ऐकुन माऊली जी
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
आमची निराशा दूर करतात
आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात
संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे
समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.
जय गुरुदेव माऊलीजी
Yes,
ज्याची जोडल्या गेली परमेश्वराशी तार |
तोच आहे परमेश्वराचा अवतार ||
मग नाही त्याच्या खाद्यावर या जीवनाचा भार |
कारण त्याच्या अंतरामी त्याला कळाल जीवनाच सार ||
मग नाही मिळणार त्याला तणाव, टेन्शन, रोगाचा मार |
कारण ज्ञानयोगाचे ज्ञान त्यांच्या हृदयात गेले आरपार ||
Jai gurudev mauli
खूपच छान सत्संग आहे माऊलीजी. ज्ञानयोग ध्यान शिबिरातून बदललेली मनाची अवस्था, स्वीकार भाव, कृतज्ञता या गोष्टीतून खरंच जीवन बदलते.
सहा दिवसीय ध्यान शिबिरातून जखडलेले शरीर आणि मन स्वच्छंदी होते. सकारात्मक विचार, आनंदी मन कशातच न अडकता संकट काळी पुढचा मार्ग शोधत राहण्याचा प्रयत्न करते.
ज्यामुळे शांतता समाधान राहुन प्रत्येक क्षण जगून घेता यावा.
खरंच शब्दातीत आहे ज्ञानयोग. चालत राहणे शिकवतो ज्ञानयोग. काय हवं आणि काय नको याच्याही पुढे जाऊन इतरांसाठी जगणे शिकवतो ज्ञानयोग. सुख-दुःखाच्या पुढे नेतो ज्ञानयोग.
खूप खूप धन्यवाद परमेश्वरा
Jay gurudev Mauliji 🙏
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
Jay gajanan mauli
जय गुरुदेव माऊलीजी🙇♀️खुप छान सत्संग..
तक्रारीतुन कृतज्ञ,समर्पणाकडे...🥰
nd yess..माऊलीजी सोबत आहेत हा विश्वास❤ आणि जे हव ते मिळेलच..
खूप खूप छान सत्संग माऊली जी मन प्रसन्न झालं ऐकून
धन्यवाद माऊली जी.
Khup sundar satsang Maay❤❤😊.. Relationship, responsibility, Godness, sarv kai Anubhavayla milale❤❤😊.. Jai Gurudev mauliji❤🙏🙏😊
Jay Gurudev Mauli
श्री गुरुदेव दत्त
Yes mauliji 😊
श्री स्वामी समर्थ
Yes
❤❤
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा 🙏🌹🙏खूप खूप सुदंर सस्तंग घेतला माऊलीजी तुम्ही असं वाटत होत साक्षात परमेश्वरचं आपल्याला ज्ञान देतो🙏🙏असे गुरू मिळाला खरचं खूप भाग्य लागतात माऊलीजी 🙏🌹🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
Jaya gurudev maulijee ❤❤
तुम्ही संत मायबाप कृपावंत
आरोग्य, रिलेशन, बिझनेस या गोष्टी मिळाल्या तर अजून काय पाहिजे? मला सर्व काही मिळणारच आहे. धन्यवाद माऊली जी.
😇
मला मोक्ष मुक्ती पाहिजे 💯🚩♥️🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Mala kahich Nako maulijee vaaitt lokk aana hakala kahich nakoy Mee samadhani aahe ok
1:03:51 1:03:59
मलाही यायचे आहे शिबिराला
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी🌹🌹👏👏👏👏👏
😊😊😊😊😊
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹