ज्ञानेस्वर खरात पाटिल आपणाला खरोखरच शेतकऱ्यांचे भले व्हावे असेल वाटत असेल तर आपण सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती चळवळित सामील होऊन त्याचा अभ्यास करावा व युटबवर पाळेकर नैसर्गीक शेती पहावी
आपण सर्वांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे मी स्वतः दोन वर्षापासून जैविक शेती करत आहे जिथे रासायनिक खरीप (3)स्प्रे पाच ते सहा एकरासाठी 10 ते 11 हजार लागायचे तेच मला जैविक मध्ये अडीच ते तीन हजार मध्ये (3)स्प्रे घेतो.(farmers👳👳👳lab)
50 किलोच्या बॅग मध्ये सुद्धा 18:46 इतक्या प्रमाण राहत नसत 18% नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस हे प्रमाण एक क्विंटल मध्ये असतं म्हणजे 100 किलो डीएपी मध्ये एवढ प्रमाण असते
साहेब हे नविन ऊतपादन आहे एक वेळेस अनुभव घेता येईल .मि युरिया चि फवारणी घेतली व ऊसाला पण डिरीचिंग केली रिझल्ट बरा आहे .सरकार किंवा कंपनी नवीन संशोधन करु काहीतरी चागले करण्याचा प्रयत्न करत आहे ऊगाच नव ठेऊ नयत नाही पटल तर नाही वापरायचे .सरकारला तर सबसिडी देणारच आहे
मी नॅनो युरिया वापरला आहे चांगला आहे result.. काही लोकांना रिझल्ट येत नाही त्याचे कारण आहे काही शेतकरी 1 नॅनो बॉटल शेतकरी 2-3-4 एकरात फवारतात पण तेच युरिया बॅग 1 एकराला 1 बॅग वापरतात म्हणुन त्याचे रिझल्ट येते
आरगणीक कार्बन तर आवश्यक आहेच परंतु सोबत जर ननो डिएपी वापरले तर अधिक सुंदर आहे आपलीं शेती रासायनिक खतांमुळे खराब होत चालली हे खरे असले तरी भरघोस ऊफ्दानाकरीता आवश्यक आहे धन्यवाद
खूप छान माहिती सर 500 ml Nano युरिया वापरण्यापेक्षा 500 ग्रॅम युरिया वापरा. मला वाटते गहू ज्वारी ला किंमत असावी तुम्ही कोणत्या tecnology च्या चक्कीत दळता याला किंमत नसावी. उदा 30 रुपयाला 1 kg गहू किव्वा ज्वारी मिळते. जर तुम्ही चक्कीवर दळायला गेलात तर 4 रुपयांमध्ये दळून मिळते. पण जर चक्की चांगली असेल तर 10 घेईल. म्हणजे 40 रुपयाचं होईल. पण जर चांगल्या चक्कीवर दळलात म्हणून याची किंमत 10000 झाली तर. काही चांगलं आहे म्हणून 10 ग्राम खाल्ल्याने भूक जाईल काय? हे नुसते लबाड बनवायचे धंदे आहे. हा नॅनो युरिया तेव्हा चांगला आहे. जर याची किंमत 500 ग्राम युरिया पेक्षा थोडी जास्त असेल. उदा युरिया आपल्याला 6 रुपये किलो पडते. मग ही बॉटल 10 ते 15 रुपयात मिळायला हवी
मला वाटतं एखाद्या एकरमध्ये वापरून बघायला काही हरकत नाही . पावसाळ्यात शेताचे रस्त्यावर चिखल असते . खताची बँग नेऊ शकत नाही त्या वेळी नैनो डीएपी तातपुरता पर्याय हा असु शकते.
I8 / 46 है प्रमाण १OO किलो चॅ आहे नंतर I8 / 46 चे लॅब टेस्ट घेतली पाहिजे व नंतर चुकीचे कि बरोबर याचा निष कर्ष काढला पाहिजे व नंतर आपन शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे
1 kg per acre 19:19:19 soluble fertilizer 120rs chya sprey madhe best result bhetato. Mag 250 rs cha nano urea ka vapara? 1 bag madhe 46% nitrogen bhetato. Mhanaje 45 kg bag madhe jawalpas 20.5 kg nitrogen milato. Mag 500 ml chi batali madhe 20.5 kg annadravya kase yeyil? Kalokhi yene vegale aani aanadravya milane vegale aahe. Nano urea nano DAP fakt fasavnook aahe jase 2000 chya notemadhali nanochip.
Are kay adanipana lavla aahe ,,,,, 18 46 complete ghentasathi 2 bag mhanje 100 kg use karave lagte ,,,mhanje 2600 rs ,,,,,nano dap 500 ml madhe 1 bag che content dete mhanje 1300 rs che 600 rs madhe ,,,, result aahe ka nahi he use kele tar samzel but agoder math tar samzun ghya
अहो सर तुम्ही खूप मार्गदर्शन करता पण माझे म्हणणे आहे की खताचा वापर कमी झाला पाहिजे यासाठी एसआरटी पद्धतीने शेती केली पाहिजे व आपल्या शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढवला पाहिजे कारण या रासायनिक खतामुळे शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढत नाही
Bhau sorry pan nano dap var aani shen khat va nimboli pand var mi purn mirchi plot tayar kela rasaynik khat band kara he 2011 pasun sarkar sangte pan aapn lakshy det nahi
बॅग मधे सुद्धा 18: 46 हे प्रमाण नसतं.. हे प्रमाण जर 100 kg खत घेतलं तर होतं.. एका बॅग मधे 9: 23: 00 हे प्रमाण भेटतं. प्रत्येक खाताच्या बॅग वर लिहिलेलं प्रमाण हे एक क्विंटल खातासाठी च असतं. 50kg साठी नाही.
सद्य स्थितीला माझा कांदा प्लॉट हा 55 दिवसांचा झाला आहे , तर मी कांदा पिकाला बेसल+2 असे एकूण 3 डोस हे पहिल्या 45 दिवसामध्ये दिलेले आहेत तर आता हे नॅनो डीएपी ची फवारणी योग्य राहील का व असेल तर प्रमाण सांगावे.
मला वाटते DAP ची बॅग 50 किलो ची असतें व त्यावर 18 46 00 असतें हे प्रमाण 100 किलोचे असतें म्हणजेच 50 किलो बॅग मध्ये खत उपलब्धता 9 23 00 आहे असे मार्गदर्शन आवश्यक आहे
अतिशय सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही खरोखर शेतकऱ्यांची खरी गरज ओळखली
तुमची तलमल फार दिसते साहेब शेतकरी विषय फार छान माहिती देता तुम्ही एकदम बी ट्रांसफरेंट 🙏🏻👍🏻🙏🏻🙏🏻
आपले अनुभव,आमचेही तेच आहेत दादा.
शेतकर्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व एकदम सविस्तर पणे माहिती देता भाऊ तुम्ही तुमचे मनापासून आभार धन्यवाद
शेतकरी मातीवर कम्पन्या छातीवर सरकार कोमात
एकदम छान माहिती दिलीत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याकडे वाटचाल करावी धन्यवाद
जय जवान जय किसान
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही
अंगाला तूप चोळणे आणि पोटात जाणे हा जो फरक आहे तसा फरक आहे फवारणीचा आणि जमिनीतून देण्याचा
सर नॅनो डीएपी मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे .हा डीएप बॅग वरची सबसिडी बंद करण्याचा एक प्रयत्न आहे.
छान रिजल्ट आले आम्हाला 👍
तुम्ही दु:खन्याच्या मुळाशी गेलात, यांनी रॉकेल बंद करून गॅस दिले, आता गॅस भाव वाढवले... अशी अवस्था शेती ची होऊ नये
अगदी खरे आहे
अगदीच बरोबर
ज्ञानेस्वर खरात पाटिल आपणाला खरोखरच शेतकऱ्यांचे भले व्हावे असेल वाटत असेल तर आपण सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती चळवळित सामील होऊन त्याचा अभ्यास करावा व युटबवर पाळेकर नैसर्गीक शेती पहावी
आपण सर्वांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे मी स्वतः दोन वर्षापासून जैविक शेती करत आहे जिथे रासायनिक खरीप (3)स्प्रे पाच ते सहा एकरासाठी 10 ते 11 हजार लागायचे तेच मला जैविक मध्ये अडीच ते तीन हजार मध्ये (3)स्प्रे घेतो.(farmers👳👳👳lab)
मी नॅनो डिएपी वापरला प्रमाण 80ml 15 lit साठी वापरले कापूस पिकाला काळोखी आली छान आहे
@@sakshiaswale8495 hi
१ ली. पाण्यासाठी २ किंवा ३ ml च वापरायचं होतं
खूप छान माहिती दिली आहे.
परफेक्ट माहिती मिळाली
सर छान माहिती दिली.
अगदी बरोबर आहे सर
50 किलोच्या बॅग मध्ये सुद्धा 18:46 इतक्या प्रमाण राहत नसत
18% नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस हे प्रमाण एक क्विंटल मध्ये असतं म्हणजे 100 किलो डीएपी मध्ये एवढ प्रमाण असते
खरंय ज्ञानेश्वर खरात पाटील
योग्य मार्गदर्शन धन्यवाद
एक नंबर काम आहे साहेब
भाई सिर्फ किसान ही किसान की तकलीफ समझ सकता है कोई सरकार या मंत्री नाही बस एक दुसरे को साथ ले कर चालना है और किसी से उमीद ना रखे
Good information bhau
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Right 👍
बरोबर आहे सर
चांगली माहिती दिली
मुळाद्वारे जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खताची बरोबरी फवारणीतून होऊच शकत नाही मग ती कोणतीही tecnology असु देत.फवारणीतून खत हा तात्पुरता पर्याय होऊ शकतो
साहेब हे नविन ऊतपादन आहे एक वेळेस अनुभव घेता येईल .मि युरिया चि फवारणी घेतली व ऊसाला पण डिरीचिंग केली रिझल्ट बरा आहे .सरकार किंवा कंपनी नवीन संशोधन करु काहीतरी चागले करण्याचा प्रयत्न करत आहे
ऊगाच नव ठेऊ नयत नाही पटल तर नाही वापरायचे .सरकारला तर सबसिडी देणारच आहे
अगदी बरोबर बोललास ज्ञानेश्वर. आपण स्वतःचं खत स्वतः कसं तयार करायचं ह्यावर व्हिडिओ सिरीज तयार कर. शुभेच्छा.🎉
ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली.
डिएपीचे कारखाने बंद करुन ईफकोची मक्तेदारी देशात सुरु करायची आहे.
Nice 🙏🙏🙏
साहेब आम्हाला ऑरगॅनिक शेतीची संपूर्ण समजेल अशी माहिती आम्हाला
एकदम बरोबर
बरोबर आहे भाऊ
Nice
मी नॅनो युरिया वापरला आहे चांगला आहे result.. काही लोकांना रिझल्ट येत नाही त्याचे कारण आहे काही शेतकरी 1 नॅनो बॉटल शेतकरी 2-3-4 एकरात फवारतात पण तेच युरिया बॅग 1 एकराला 1 बॅग वापरतात म्हणुन त्याचे रिझल्ट येते
Dada eka oli la nano urea dap npk spray nko karu baaki purn shetat kr...ani tya olit ani baaki shetat farak disto ka bagh
आपण शेतकरी आहात.
Ek dum barobr bollat
@@user-fb6mu7wf1z दादा विहिरी च किंवा बोअरवेल च शुद्ध पाणी घे तेव्हाच येतो रिझल्ट गढूळ पाण्याने फवारणी केली तर नाही येत रिझल्ट स्वतःचा अनुभव
आरगणीक कार्बन तर आवश्यक आहेच परंतु सोबत जर ननो डिएपी वापरले तर अधिक सुंदर आहे आपलीं शेती रासायनिक खतांमुळे खराब होत चालली हे खरे असले तरी भरघोस ऊफ्दानाकरीता आवश्यक आहे धन्यवाद
खूप छान माहिती सर
500 ml Nano युरिया वापरण्यापेक्षा 500 ग्रॅम युरिया वापरा.
मला वाटते गहू ज्वारी ला किंमत असावी तुम्ही कोणत्या tecnology च्या चक्कीत दळता याला किंमत नसावी.
उदा 30 रुपयाला 1 kg गहू किव्वा ज्वारी मिळते. जर तुम्ही चक्कीवर दळायला गेलात तर 4 रुपयांमध्ये दळून मिळते. पण जर चक्की चांगली असेल तर 10 घेईल. म्हणजे 40 रुपयाचं होईल. पण जर चांगल्या चक्कीवर दळलात म्हणून याची किंमत 10000 झाली तर. काही चांगलं आहे म्हणून 10 ग्राम खाल्ल्याने भूक जाईल काय? हे नुसते लबाड बनवायचे धंदे आहे. हा नॅनो युरिया तेव्हा चांगला आहे. जर याची किंमत 500 ग्राम युरिया पेक्षा थोडी जास्त असेल. उदा युरिया आपल्याला 6 रुपये किलो पडते. मग ही बॉटल 10 ते 15 रुपयात मिळायला हवी
Shevat khup bhari hota.
Ok. भाऊ मला पटलं आहे तुमचं म्हणणं... खरंच खर्च जास्त आहे... ज्याला आवडत त्याने करावे.. 👍
शेवटी भाकर खाण्यात आणि जुस पिण्यात फरक आहे
विशाल सर माझ्या शेतामध्ये नॅनो डि ए पी मारले आहे एकरी २ बोतल मारली आहे काहीच फायदा नाही मिळाला
शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
कोणता पीक होता
काय खोट बोलता राव
फायदा होतो राव
@@Omjiwtode-pn6dhह्यला काहीच कळत नाही फक्त खोटं बोलत आहे नॅनो यूरिया आणि नॅनो dap दोन्ही पन चांगले आहेत हा पूर्ण खोटं बोलत आहे
Mast
मला वाटतं एखाद्या एकरमध्ये वापरून बघायला काही हरकत नाही . पावसाळ्यात शेताचे रस्त्यावर चिखल असते . खताची बँग नेऊ शकत नाही त्या वेळी नैनो डीएपी तातपुरता पर्याय हा असु शकते.
सर नेनोयुरीया काहीच कामाचा नाही शुन्य रिझल्ट आहे तसेच नेनो डिएपी असेल तर हि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असे मला वाटते
Good information...
साहेब नेहमीप्रमाणे आपण प्रामाणिक प्रमाणे विषयाचे विश्लेषण केलं
Dap mi kapashila spray kele Pan results nahi uriya spray kela kahi result nahi senkhat takle khup jabarjast results ahe
नमस्कार भाऊ नॅनो युरिया ऐवजी 2 टक्के दाणेदार युरिया वापरला तर कसं राहील ..
Hi me latur cha ahe thank you so much
राम राम सर.... मी नॅनो युरीया ईफको कऺपणी चा वापर केला गतवर्षी .... फारच कमी प्रमाणात रिझल्ट आलेला आहे....!
Ubantu Dada....🙏🏻☺️
IFFCO ने शेतकऱ्यांना दिलेलं ते एक चॉकलेट आहे😅😂😂
Sir dap पाण्यात विरघळून वापरण्याबद्दल माहिती दया
I8 / 46 है प्रमाण १OO किलो चॅ आहे नंतर I8 / 46 चे लॅब टेस्ट घेतली पाहिजे व नंतर चुकीचे कि बरोबर याचा निष कर्ष काढला पाहिजे व नंतर आपन शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे
कालच 40 मी यूरिया फवारणी केली
मित्रा DAP १८:४६:०० हे प्रमाण १०० kg साठी आहे महणजे ५० kg साठी ९:२३:०० होत
Sahi hai
अरे काहीही बोलतोय हा . पूर्ण चुकीची माहिती देतोय.
मी स्वतः नॅनो युरिया आणि नॅनो DAP वापरलं आहे एक नंबर रिझल्ट आहेत .
sir 1 bag(50kg)
DAP madhye 9:23:0: NPK aste,tyamule 1 bag DAP chi barobari NanoDAP karu shakto
मग 500 मिली च्या बॉटल मध्ये 11 .5 किलो फॉस्फरस आहे अस तुम्हाला म्हणायचं आहे का
🙏🏼
Khup Chan mahiti dili
राम...राम...
मी आपल्या माहितीशी. समत आहो
ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau🙏
💯👌👍👋
ऑग्रेणीक शेतीकडे वळले पाहिजे शेतकरीयांनी भाऊ माझा ऊस ऑग्रेणीक आहे
सर नांदेड जिल्ह्यामध्ये युरिया भेटत नाही जर भेटला तर तो डीएपी घ्या 18 घ्या याच्यासोबत घ्या असे म्हणतात
नागार्जुना ने नवीन आणलेली Zetol Grade ची विद्राव्य खतांवर विडिओ बनवा पाटिल।
खूप चांगले result येत आहे त्याचे।
ऑरगॅनिक चा प्रयोग करून बघा हो रिझल्ट येईल
मला नॅनो युरिया मका साठी फायदा झाला
correct
नॅनो युरीयाचा.चांगलारिझलटआहे.मीवापरलाआहे.
1 kg per acre 19:19:19 soluble fertilizer 120rs chya sprey madhe best result bhetato. Mag 250 rs cha nano urea ka vapara?
1 bag madhe 46% nitrogen bhetato. Mhanaje 45 kg bag madhe jawalpas 20.5 kg nitrogen milato.
Mag 500 ml chi batali madhe 20.5 kg annadravya kase yeyil?
Kalokhi yene vegale aani aanadravya milane vegale aahe.
Nano urea nano DAP fakt fasavnook aahe jase 2000 chya notemadhali nanochip.
12:61:00 chya yevji nano dap use karyla chalte ka
Are kay adanipana lavla aahe ,,,,, 18 46 complete ghentasathi 2 bag mhanje 100 kg use karave lagte ,,,mhanje 2600 rs ,,,,,nano dap 500 ml madhe 1 bag che content dete mhanje 1300 rs che 600 rs madhe ,,,, result aahe ka nahi he use kele tar samzel but agoder math tar samzun ghya
मला कुणीतरी हे सांगा की हे नॅनो dap चांगले की स्रैचे 12/61/0 चांगले दोन्ही फरक काय
Nano म्हणजे काय पद्धत आहे त्यावर आधी व्हिडीओ बनवा म्हणजे लवकर कळेल
सर नॅनो डीएपी नॅनो युरिया गव्हासाठी फवारणी करायला जमतेका
सर मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे य
फेरस सल्फेट बद्दल माहिती द्या
सर 18 ,46 हे 1quntal चे प्रमाण आहे,
Yes, it's ratio and it's for 1 quintal...
Right
सर नॅनो DAP आणि नॅनो युरिया हे दोनही फवारणी पिकावर केली आहे परिणाम नजरेत फरण्यासारखा आढळला नाही आणि सरकार म्हणजे DAP म्हणजे 18:46
आणि वास्तव 8:16 म्हणजे याचा अर्थ सरकार आणि कंपनी शेतकऱ्यांना मुर्ख बनवत आहे मला वाटतं हे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे परिणाम शुन्य आहे
हा प्रकार म्हणजे BT कपाशीत Non BT मिसळण्यासारखा आहे .
IFCO कंपनीचे सर्व उत्पादने तेवढे रिझल्ट देत नाही.
दोन ते तीन वर्षापासून आम्ही कपाशी पिकावर फवारणीतून वापरतो
Soyabean la besal dose akalela ahe 3bag ssp 25 kg pdf potash 5kg sulphur 25kurea dlala ahe favarni dware khat dyae ka
यंदा काही करू नका काही खरं नाही 😔
Tibak ne deu shakto ka
जागतिक बाजारात अन्नधान्य किमती किती व भारतीय बाजारात किती याचे वास्तव शेतकऱ्यांसमोर मांडावे
जुनं ते सोनं भाऊ
कोणत्या अवस्थेत वापरावे
दादा दुसऱ्या औषधी सोबत डियपी फवारणी केल्यास चालते का
अहो सर तुम्ही खूप मार्गदर्शन करता पण माझे म्हणणे आहे की खताचा वापर कमी झाला पाहिजे यासाठी एसआरटी पद्धतीने शेती केली पाहिजे व आपल्या शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढवला पाहिजे कारण या रासायनिक खतामुळे शेतीचा सेंद्रिय गर्भ वाढत नाही
KCM che balwan wapra 70% dap cha ark aahe aani shendriya sheticha product aahe kimat Kami aahe 1litar 400
Bhau sorry pan nano dap var aani shen khat va nimboli pand var mi purn mirchi plot tayar kela rasaynik khat band kara he 2011 pasun sarkar sangte pan aapn lakshy det nahi
बॅग मधे सुद्धा 18: 46 हे प्रमाण नसतं.. हे प्रमाण जर 100 kg खत घेतलं तर होतं.. एका बॅग मधे 9: 23: 00 हे प्रमाण भेटतं. प्रत्येक खाताच्या बॅग वर लिहिलेलं प्रमाण हे एक क्विंटल खातासाठी च असतं. 50kg साठी नाही.
सद्य स्थितीला माझा कांदा प्लॉट हा 55 दिवसांचा झाला आहे , तर मी कांदा पिकाला बेसल+2 असे एकूण 3 डोस हे पहिल्या 45 दिवसामध्ये दिलेले आहेत तर आता हे नॅनो डीएपी ची फवारणी योग्य राहील का व असेल तर प्रमाण सांगावे.
सर यावर्षी आम्ही सेंद्रिय शेती सुरू केली
हाच तो व्हिडिओ मि शोधत होतो शेवटी मिळतो.
मला वाटते DAP ची बॅग 50 किलो ची असतें व त्यावर 18 46 00 असतें हे प्रमाण 100 किलोचे असतें म्हणजेच 50 किलो बॅग मध्ये खत उपलब्धता 9 23 00 आहे असे मार्गदर्शन आवश्यक आहे
Tur पिकावर फुल कली अवस्थेत नॅनो DAP वापर करता येईल का
18:46 HE PRAMAN 100 KILOSATHI AAHE. 50 KILOSATHI 9:23 PRAMAN PADTE. YACHE RESULT CHANGLA AAHE.
कोणाला माहित पाणी भरून पण देऊ शकतात
Dada tur pikawar chatni aiwaji lihocein cha upayog karta yeil ka? Mazi 5 acre tur ahe. Itki chatni karne kathin aheKrupaya margadarshan karave
नॅनो युरिया स्पीकर वापरले तर चांगला रिझल्ट आहे मी वापरले आहे
Good 😮😢😢😢
Nano urea result is only 10% compare to regular urea
maintanas...sathi...uttam....hatalni....leaber
paryay....ani....phavarni
sopi....changly...product
...kimmat...300..javalpas
asti....ter....farach...uttam....zalay....aasty!!!
Npk consortia kass rahir vaparal ter npk bacteiya ipku kampnich