श्रावणातील माझे "कोकणातले गाव"|My Konkani Village

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • श्रावणात बहरलेले माझे "कोकणातले गाव"
    सांगेली , ता• सावंतवाडी
    Aerial Videography by Yash Jage
    Follow on
    ...
    connect Konkani Ranmanus on Instagram
    / konkaniranmanus
  • Розваги

КОМЕНТАРІ • 711

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 3 роки тому +273

    मी कोकणातील नसुनसुद्धा मला कोकण खूप आवडतो आणि त्यापेक्षाही तुमची भाषाशैली, तुमचं निसर्गावर असलेलं नितांत प्रेम आणि आदर खूप भावतो मनाला. कोकणाविषयी असलेली माया तुमच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवते.आपले बोलणंही ओघवतं आहे, ऐकत राहावे वाटते.

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 роки тому +7

      मी कोकणात राहतो समुद्र किनारी

    • @advaitwankar3995
      @advaitwankar3995 3 роки тому +1

      Same with me

    • @advaitwankar3995
      @advaitwankar3995 3 роки тому +3

      Mala sudha konkan khup awdto pan mi vidarbhat rahto

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 роки тому +7

      @@advaitwankar3995 कोकण म्हणजे महाराष्ट्र चे स्वर्ग आहे

    • @santoshmendhekar7773
      @santoshmendhekar7773 3 роки тому +5

      होय खरंच आहे 'कोकण' हा महाराष्ट्राचा स्वर्गच आहे...👌👍

  • @भारतीयनागरिक-ठ8र

    कोकण इतकं सुंदर असूनही लोक का जातात अमेरिका इंग्लंड येथे.. अरे पूर्ण आयुष्य पुरणार नाही कोकण पाहायला..लव यू कोकणा ❤️❤️😘

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому +6

      धन्यवाद ❤️🙏

    • @vivekshirodkar
      @vivekshirodkar 3 роки тому +5

      Bara ahe ..nahitar kokanacha California kartil...durach asu de re deva..

    • @rohanjogdand6655
      @rohanjogdand6655 3 роки тому +6

      @@vivekshirodkar Khara bolla bhaava........... Apun Kiti hi technology madhe pragati keli, kitihi English shiklo tari gaavachi Sundarta ti saadhi aslyamadech Changlach aahe...

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 3 роки тому +35

    रान माणसा कसं सुचतं तुला बोलायला खरच तू खूप ग्रेट आहेस आणि तुझे विचारही या साऱ्या गोष्टीशी तू कधीच फरकत घेणार नाहीस

  • @vijaypawar4130
    @vijaypawar4130 3 роки тому +42

    भावा, आज परत तुझ्या प्रेमात पडावं वाटत,तुझ्या आवाजाचा आपन लय मोठा फॅन हाय.......👌💐

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 3 роки тому +26

    कोकणचे बरेच youtubers आहेत पण मातीशी नाळ जुळलेली असलेला तू 1 च खरेच व्हिडिओ बघताना डोळ्यांची पापणी पण बंद होऊ शकत नाही ,इतकी त्या ड्रोन नी कमाल केली आहे स्वर्णीम कोकण आहे आणि तुझा सुंदर आवाज 🙏

  • @कायसमजलीव
    @कायसमजलीव 3 роки тому +24

    खरचं माझं कोकण खूप छान दिसतोय मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणात झाला...गेल्या जन्मी काही तरी चांगलं केलं होतं तेव्हा देवाने मला स्वर्गातच निर्माण केलंन😍

  • @anant4637
    @anant4637 3 роки тому +14

    कोकण म्हटल की पहिल्यांदा आठवतो तो पुलंचा अंतु बर्वा आणी तशीच कित्येक इरसाल पण फणसासारखी गोड माणस....म्हणुनच पुलंनी म्हटलय ना कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसदेखील...खुप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्याच्यात..👌👌👌
    अशाच गोड माणसांमधला आपला एक प्रसाद...तुझ्या बोलण्यात आणि सादरीकरणात फणसासारखाच गोडवा आहे.

  • @nikhilpurandare1055
    @nikhilpurandare1055 3 роки тому +16

    स्वर्ग - स्वर्ग असे ज्याला म्हणतात तो ह्या पेक्षा वेगळा नसावा... अतिशय सुंदर

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 роки тому +6

    प्रसाद दादा तुमचे सांगेली गाव खूपच आवडले. खूप छान सुंदर निसर्गरम्य परिसर,हिरवीगार शेती , नारळाची मनमोहक झाडे, खळाळत वाहणारे पाणी, याचे खूप सुंदर चित्रिकरण सोबतीला तुमचे निवेदन आणि अप्रतिम पार्श्वसंगीत.व्हिडीओ पाहताना मन प्रसन्न झाले. तुमच्या गावातील ग्रामदैवताचे मंदिर ,विविध व्यवसाय करणारी मंडळी त्यांचे अनुभव.खूप छान सुंदर मनापासून आवडला व्हिडीओ. मनापासून धन्यवाद.

  • @GauravVichare
    @GauravVichare 3 роки тому +13

    पर्यावरणीय बुध्दीमत्ता हे पुस्तक कुठे विकत मिळेल? याच्या काही प्रती मी माझ्या शाळेच्या वाचनालयाला आणि नगर वाचनालयाला देऊ इच्छितो.

  • @maratheprash
    @maratheprash 3 роки тому +8

    खूप सुंदर... एकदा तुझं घर आणि आजूबाजूचा परिसर पण बघायला आवडेल...शक्य झाल्यास एक विडिओ कर please !
    Thank You ..😊

  • @jitendramhatre1807
    @jitendramhatre1807 3 роки тому +18

    प्रसाद तुझे सर्व video बघुन मन भाराऊन जाते अप्रतिम 👌👌🙏

  • @atulalhat6009
    @atulalhat6009 3 роки тому +10

    श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
    क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

  • @savitadesai1088
    @savitadesai1088 3 роки тому +9

    खूप छान निसर्ग सौदर्य. माझे कुडाळ माहेर व चंदगड कोल्हापूर सासर. रहाते मुंबई ला. तुझ्या व्हिडिओ मधले कोकण चे सौदर्य बघून प्रचंड आनंद होतो. Drone शॉट्स खूप छान

  • @sulakshanaambre8786
    @sulakshanaambre8786 Рік тому +5

    माझं कोकण खुप छान आहे जसं काही स्वर्ग खुप छान निसर्ग रम्य खुप छान असा निसर्ग कुठे दिसत नाही ❤❤👌👌

  • @pravinsabane577
    @pravinsabane577 8 місяців тому +3

    कोकण हे आपले वैभव आहे. हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी हर तऱ्हेने मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. आपण या कामी खूप महत्वाची भूमिका बजावत आहात हे पाहून खरचं खूप संतोष वाटतो.
    आपण जे दाखवता , आपण जे बोलता ते खरचं फार सुंदर असते. या माध्यमाचा वापर कसा चांगला केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ आपण आपल्या या गोष्टीतून घालून दिला आहे.
    कोकण हे मला मनापासून आवडते. आपण फोटो तून ते सादर केले अगदी प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद दिला आहे. पण प्रत्यक्ष बघण्याची उर्मी कमी झालेली नाही.
    आपले निवेदन आवाज आणि भाषा श्रोत्या पर्यंत सहज पोहोचते नव्हे भिडते.
    खूप खूप छान.

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 роки тому +14

    तुझी सुरवातीची कविता खुपच सुंदर आणि तुझ्या गावचा नजारा अप्रतिम,नेत्रसुखद.. देवभूमी कोकण 👌👌👌

    • @geetasai0072
      @geetasai0072 3 роки тому

      I do not understand marati. But your description has enchanting experience. I only wish I understand marati.

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 3 роки тому +6

    सुंदर निसर्गरम्य गाव 👍
    छान विडिओ शूट केलेला आहे. विडिओ खुप आवडला 👍
    जमिनी विकू नका रे बाबांनो 👍
    गाव असच हिरवगार राहू द्या 👍
    आमच्या इकडे इमारतीन ची जंगल झालीत
    हा गाव बघून मन सुखावलं 👍
    ‼️धन्यवाद ‼️🙏

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 роки тому +7

    नमनालाच घनगंभीर आवाजातील खुप सुंदर कविता. हिरवागार कोकणी निसर्ग बघून डोळे निवले.खुप स्तुत्य उपक्रम.मनापासून खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @bapurawool9244
    @bapurawool9244 3 роки тому +15

    अगदी परफेक्ट वर्णन आपल्या सांगेली गावच, proud moment for us
    Keep it up bro

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому +6

    माझं आई चं गाव खळणे वाडी (सांगेली)...
    खूप मस्त विडिओ बनवलास.... 👌👌
    आमचा मामा सावंत भोसले यांचं गाव दाखवलंस त्या बद्दल धन्यवाद....🙏🙏

  • @kalpeshware3137
    @kalpeshware3137 3 роки тому +4

    दादा माझे कोकण गाव नका बोलू 😔😔😔
    आपले कोकण गाव बोला 🤗🤗🤗🤗
    आम्ही कोकनातले नाही पण आम्हाला कोकण खुप खुप खुप आवडता ❤❤❤

  • @atmaramayare973
    @atmaramayare973 3 роки тому +7

    तुमचे अनेक video मी अगोदरही पाहिलेले आहेत. त्यापैकीच हा एक. सुंदर, मनोरम्य.

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 роки тому +5

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar najara aahe dada kokanat ahe as vatayla laglay dada khup mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @maheshvedak3071
    @maheshvedak3071 3 роки тому +1

    Sgle mhntat ki kerala he devache ghar... are aapla kokan tar aapla swarg aahe ..mansaane janma ghyava tar koknaat jagaave koknaat aani nantar swargaat na jaata marun pan rahaave koknaat..dada tula baghitla ki asa vatte kokanala baghtoii...

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 3 роки тому +1

    मित्रा....अप्रतिम कोकण... धन्यवाद..
    . नंबर दे

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 роки тому +6

    नितांत सुंदर गाव आहे आणि कोकणातल्या गावांचे सौंदर्य पावसाळयात तर आणखीनच खुलते फक्त हे असंच टिकले पाहीजेत त्यासाठी तुमची कळकळ कळून येते

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 роки тому +4

    सुंदर आहे सांगेली गाव..
    तुमच्या बरोबर जर पर्यटनाला यायचे असेल तर काही प्लॅन्स आहेत का?

  • @93KOKANI_MANUS_SARVESH
    @93KOKANI_MANUS_SARVESH 3 роки тому +3

    तु कोकणातलो हिरो💎आसस भावा... तुझो अभिमान वाट्टा भावा❤thank U👌👏👏👏👏👏

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 роки тому +8

    खूपच सुंदर आहे सांगेली गाव..👌👌श्रावणात तर निसर्गसौंदर्य खूपच खुलून आले आहे..😍💚 श्री गिरीजानाथाचे जुने कौलारू मातीचे मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झाले.🙏🙏खूपच छान..

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 3 роки тому +2

    अप्रतिम!👌👌 सांगेली मठ(सिध्दमहापुरुष देवस्थान) निसर्ग रम्य...पण तस दुरलक्षित ठिकाण ...या ठिकाण चा (video ) बनव...

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 3 роки тому +2

    एकदम सुरेख.बाराबलुतेदारांपैकी धवड(लोहार)कामकरणारा धवडकी गाव ही दाखवावा.

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Рік тому +5

    नशीब वान असतील कोकणातील लोक ज्यांना कोकण सारख्या निसर्ग रम्य अर्थात पृथ्वी वरील स्वर्ग आपल कोकण ❤❤

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 роки тому +6

    रानमाणसाचे व्हिडिओ निवांत क्षणी पाहिलं कि खुप आनंद देतात. रक्षाबंधन चया खुप शुभेच्छा

  • @ashwinigangurde8934
    @ashwinigangurde8934 2 роки тому +1

    दादा तू नको इतके छान व्हिडीओ टाकत जाऊ.... मला लगेचच इच्छा होते कोकणात येण्याची..... तुझे व्हिडीओ बघण्याआधी आम्ही 5 वेळा कोकणात येऊन गेलो आहोत.... जवळ जवळ 90टक्के कोकण बघून झाले आहे... पण ते आमच्या नजरातून.... तूझ्या नजरेतलं कोकण अनुभण्याची इच्छा आहे.... आता मी पुन्हा बघणार आहे कोकण.... आणि तुला भेटणार ही आहे...... 👍🏻

  • @priyankasatale7154
    @priyankasatale7154 3 роки тому +3

    खूप छान माझं गाव पण कोकणात च आहे.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +7

    मित्रा एक नंबर माहिती दिली आणि ह्या व्हिडिओतून खूप काही सांगून गेलास तिथल्या कलाकारांला मनापासून सलाम

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +16

    अप्रतिम आणि नेत्रसुखद.जिथे कला असते तिथे देव वास करतो . हवा,पाणी आणि माती बरोबरचे सिम्बायोसीस अर्थात सहजीवनाचे उत्तम उदाहरण.

  • @prashantchafekarvlogs1758
    @prashantchafekarvlogs1758 3 роки тому +31

    Your Vlogs make me feel happy and proud of being a Konkani, I wish you a lot of success, God bless you, Brother.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому

      Thanks ❤️

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 роки тому

      आवाज कविता पण आवडली आपल मन भारावून जाते 👌👍

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @vishalnikam461
      @vishalnikam461 Рік тому

      ​@@KonkaniRanmanus koknath mulgi milel ka sex karayala

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 роки тому +3

    प्रसाद व्हिडिओ नेहमीप्रमणेच सुंदर होता एक सांगावस वाटत तुझ्या यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये माडा पासून झावळ्या पासून केळीच्या झाडापासून वस्तू करणारे कारागीर दाखवले आणी आता सुतार मूर्तिकार बांबू कारागीर दाखवले उत्तम होते तसेच कोकणात लोककला बाल्या डान्स नाटके (स्थानिक कलाकार ) असतात ते सुध्दा दाखव खूप गावांना नाटकांची परंपरा आहे व ही सर्व कलाकार ही फुल आहेत त्यांना तुझ्या व्हिडिओत एक स्वतंत्र विषय घेऊन दाखव म्हणजे सुतार हे काय काय तयार करतात ते दाखव त्याचा व्हिडिओ कर शहरातील लोकांना त्यांच्या वस्तू आवडतील ते विकत घेतील आता वाहतुकीचा प्रश्न नाही व ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतील त्यांना काम मिळेल व कोकण समृद्ध करण्याचा आपण प्रयत्न करू ते व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहोत

    • @richardtravels2160
      @richardtravels2160 3 роки тому

      बरोबरच आहे... खूप छान व्हिडिओ..

  • @shantanujadhav168
    @shantanujadhav168 3 роки тому +2

    Bhava tuch re....ek pn video miss karat nahi mi tuza.Now, watching from Saudi Arabia

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому +8

    खूपच सुंदर मंत्रमुग्ध करणार निसर्ग आणि खूपच सुरेख मंदिर, आपल कोकण ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshatabhingare200
    @akshatabhingare200 3 роки тому +5

    खूप छान. अरे हे तर आमचे गाव खूप छान वाटले रे गाव बघून. सांगली ला तर आमचे घर आहे. गिरोबाचे मंदिर बघून खर तर डोळे भरून आले. खूप छान.

  • @adityakakatkar8565
    @adityakakatkar8565 3 роки тому +2

    कोकण हा माझा फार जवळचा विषय आहे. तुमचे व्हिडिओ बघूनच या चैनल कडे खेचला गेलो.फार सुंदर...........तुम्हाला भेटायला नक्की आवडेल

  • @manishaslifestylechannel9787
    @manishaslifestylechannel9787 2 роки тому +3

    खूप स्तुत्य प्रयत्न आहे. कोकणातले अस्सल निसर्ग सौंदर्य. चित्रीकरण पण सुरेख आहे. माझे गाव कोकणातले जैतापूर. त्यामुळे हे सर्व बघताना अतिशय आनंद होतो. असेच सुंदर , माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवत रहा.

  • @sanchita16
    @sanchita16 2 місяці тому +1

    मी पाच वर्षे वेंगुर्ल्यात होते.मेडिकल कॉलेज मध्ये.... तेव्हा पासून वेंगुर्ल्यावर माझ विशेष जीव आहे....कोकण खूप सुंदर आहे ❤

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 3 роки тому +6

    आपली सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यामुळे अधिकच स्वता तुमच्या बरोबर फिरायला आल्यासारखे वाटते 💐धन्यवाद दादा

  • @best3hacker975
    @best3hacker975 3 роки тому +5

    रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण - भावाचा पवित्र सण रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...

  • @tejasrawool9869
    @tejasrawool9869 3 роки тому +11

    आमची सांगेली❤️ आणि आमका गिरोबान दिललो तू प्रसाद
    “I like to see a man proud of the place in which he lives. I like to see a man live so that his place will be proud of him.”

  • @chandrashekharbejkar5197
    @chandrashekharbejkar5197 2 роки тому +3

    मी कोकणातला नसून माझं कोकणावर नितांत प्रेम आहे. पर्टिक्युलर कोकण हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. असं निसर्गसौंदर्य कुठेच नाही. अगदी लोकं स्विझरलँड स्वर्गीय ठिकाण आहे असं म्हणतात .पण माझ्या, हो माझ्या कोकणा पुढे झाड की पत्ती आहे स्विझरलँड.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +5

    अप्रतिम vlog👌 सुरेख कवितेची सुरवात, संस्कृतीचा वारसा जपणारे श्री गिरीजानाथाचे सुंदर मंदिर, कलाकौशल्यात निपुण असलेले कारागीर, निसर्गदृश तर अप्रतिम,निसर्गाने बहरलेले, वैशिष्ट्यपूर्ण सुंदर सांगेली गाव 🤗

    • @busywithoutwork
      @busywithoutwork 3 роки тому

      My favourite &ek number UA-camr I never miss prasads's beautiful and useful informative all videos..

  • @sudhirponkshe7626
    @sudhirponkshe7626 Рік тому +2

    सुरवातीलाच तुझ्या भारदस्त आवाजातील कविता मनाला खूप भावली.आणि कोकण तर सुंदरच आहे.त्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे.

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 роки тому +5

    आरे याला गाव म्हणतात काय हा तर स्वर्ग होता.खूप छान व्हिडिओ.

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 роки тому +3

    निसर्ग कोकण
    कोकण म्हणजे निसर्ग 💚
    मनमुराद कोसळणारा
    कोकणातला पावसाळा।।
    धबधबे कड्याकपारी
    ओसंडून वाहती भारी।।
    झाडेझुडपे हिरवीगार
    वेलींवरती फुलतो बहार।।
    नद्या वाहती खळखळून
    पिके डोलती बहरून।।
    वाटा वळणावळणाच्या
    मोठमोठाल्या झाडांच्या।।
    स्वच्छ सागर किनारी
    पसरल्या वाळूच्या चादरी।।
    कोकणची दुनिया न्यारी
    अनुभवावी एकदा तरी।।
    @Kokani Sugran

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому +2

    Like अँड subscribe केलं आहे.... 👍👍

  • @prakashkharat7267
    @prakashkharat7267 3 роки тому +3

    दादा माझ गाव पण कोकण आहे आणि मला माझ्या कोकनावर आणि ठिथल्या संस्कृती कार्यक्रम खूप प्रेम आहे i love you konkan

  • @rads361
    @rads361 3 роки тому +4

    Zadala dev mananare gavakari khup great ahet. Kuthe te bekar Afghani taliban ani kuthe aple sanskar! Gammat ahe mothi

  • @ashokbedekar1664
    @ashokbedekar1664 3 роки тому +3

    "माझे कोकणचे गाव" आता सर्वदूर पोहोचून आम्हा सर्वांना आपलंसं करून घेत आहे. कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याचं लेणं देवालयांच्या आणि माणसांच्या साधेपणात जागोजागी बघायला मिळालं. दोन तीन वर्षांपूर्वीं श्रीवर्धन आणि आसपासचा परिसर बघायला मिळाला. त्या आधी गणपतीपुळे च्या गणेशाचं दर्शन झाले होते. पुन्हा एकदा कोकण बघायला निश्चितच आवडेल.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +3

    sunder,aprtim
    Prasad nehmi sarkhach
    khup chchan video hota.
    drone shots mstch.
    ganhi smrpk hot.
    tujhe nivedn pn lajbab ast.
    dhnywad

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 4 місяці тому +1

    कोकण म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्वर्ग आहे.. व्हिडिओ बनवला आहे.त्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव अवश्य सांगत जावा... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर MH 09 ❤❤

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 3 роки тому +1

    सुरुवातीची कविता खूप सुदर.आणि वेळी मस्त

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 роки тому +9

    Prasad you have already proved you alive for kokan and kokani parampara especially you promote kokan on high level with minimum sources. I m also willing to do something for kokan. Also trying from my self to avoid plastic. Your all videos are inspirable n something can learned. Keep it up....Jai Sadguru

  • @shrikrishnagadekar2217
    @shrikrishnagadekar2217 3 роки тому

    Beautiful please mala tumchya gavache nav sanga please.mi aikale sangeli sorry maze gav vengurlaANI KUTHE AHE TE PAN SANGA

  • @santoshsawant9032
    @santoshsawant9032 3 роки тому +19

    beautiful cinematography Prasad, keep it up!!

    • @hitenrane343
      @hitenrane343 3 роки тому +1

      I like u r all volgas. Being a kokani l fill proud from my birth. And u r the jewel of Sinddhudurg . I m glad to god that he gave such a precious thing to us 1 u and another our natura. Read my message and reply me . U r most egarable fan from Mumbai . Waiting for u r reply.

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 3 роки тому +3

    Farach sarvang sunder blog kela ahe swapanatil sharavan pratakshat utaralaya sarakha vatho.

  • @akashchalke3808
    @akashchalke3808 3 роки тому +3

    Kavitha boltana awaaz ek no vatto

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 3 роки тому +2

    आपला कोकण खूपच छान आहे. आपण जे orijinal निसर्ग दाखविता ते मनाला भावल जात. असच आपले काय पुढे चालू ठेवा. Dhanaywad

  • @srhconsilium9034
    @srhconsilium9034 3 роки тому +10

    Feel proud to be a Maharashtrian...deva bhoomi, sant bhoomi, karma bhoomi... even though I am from the south.

  • @ajaybhadange6957
    @ajaybhadange6957 3 роки тому +2

    Disklike vale na bhavapurna shradhanjali

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 роки тому +2

    Konkan bagun far bara vatla aprateem

  • @OVEEorg
    @OVEEorg 3 роки тому +1

    खूप छान मित्रा....आवडलं....कोकणची माणस आणि ठेथिल भाषा सुद्धा दाखव...

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    chhan prasad....aaj bambu sheti dakhvlas...... ardh kokan bambu shetit aanayachay......

  • @neetasawant1584
    @neetasawant1584 3 роки тому +2

    तुझी कोकणाविषयीची आत्मीयता खूप आवडते.खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉😊

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 роки тому +1

    मला तुमचे सर्व व्हीडीओ आवडतात खूपच छान खूपच आवडतात माहितीपूर्ण असतात सुंदर सांगेली गाव भेट दयायला नक्की आवडेल

  • @gadkari524
    @gadkari524 2 роки тому +3

    खूपच सुंदर आहे हा गाव म्हणूनच मी याच गावच्या मुलीशी लग्न केलं जेणेकरून मला दरवर्षी या गावी येण्याच भाग्य लाभते

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 роки тому +16

    दादा तुमच्या कविता खूप छान असतात. MH O9 Kolhapurkar

  • @kokankar_banti
    @kokankar_banti Рік тому +2

    भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤🌎🌧️🌴
    # मी कोकणकर बंटी

  • @जन्मकोंकणातला

    भाऊ मी साऊथ आफ्रिका मद्धे कामाला आलोय भाई जेव्हा जेव्हा माझ्या कोकणची आठवण येते तेव्हा तुझे व्हिडीओ पाहूनच समाधान मिळत

  • @sachinahire2403
    @sachinahire2403 2 роки тому +1

    आपले सगळे एपिसोड खूप छान असतात पण कोकणातील बुद्ध विहार पण एकदा दाखवा म्हणजे आम्हाला अजून बघायला आनंद होईल धन्यवाद

  • @ravindrardeshmukhdeshmukh7403
    @ravindrardeshmukhdeshmukh7403 5 місяців тому +3

    भाऊ कोकण हे इतके सुंदर आहे की विसरू शकत नाही कोकण हे सर्व भारताचे रक्षक आहे ह्याचा कोकणाने हिंदू धर्म वाचवला आहे ह्याचा कोकनाने अनेक योद्धे तयार केले हा कोकण शिवरायांचा कोकण आई जिजाऊंचा कोकण आणि आमचे श्रद्धेचे स्थान

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 роки тому +4

    खूप छान आणि गावात असले सारखे वाटले
    जे तुझ्या डोळ्याने ते आम्ही पाहतो सुंदर आसे गाव कोकन
    👌👍🤟✌

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 роки тому +1

    Really superb 👌👌👌
    निवेदन अस की ऐकत राहावं,चित्रच उभे होतं डोळ्यासमोर..
    वाटत, तुझं बोलणंच ऐकत राहावं,
    पण तुझा विडिओ असा असतो की ते पहावाच लागतो
    What could I describe any more!

  • @ravindrapotdar8540
    @ravindrapotdar8540 2 роки тому +1

    तुझा आवाज तर खूप छान आहेच, पण तुला माहीत आहे का? तुझ्यामधे एक चांगला सूत्र संचालक आणि गुणी दिग्दर्शक दडलाय. तुझ्या या कौशल्याला न्याय मिळालाच पाहिजे..
    खुप सार्या शुभेच्छा...

  • @sarveshjunnarkar7300
    @sarveshjunnarkar7300 3 роки тому +9

    Other many people on UA-cam flaunt their beauty, KGs of Gold, lavish cars, shining home interiors. But we just see and leave. But what you make us see for that I am really jealous of you. God bless you and Tal-kokan.

  • @sindhucardoz7965
    @sindhucardoz7965 3 роки тому +1

    Love you meri jaan kokan amcha srishti nirmata '
    'VISHNUJI CHA AVATAR PARSHURAM JI ' yani stapit kela hota tyanchya ya Aatbhut Nisarga Sawdarya cha thewa japayala hava dhanya vaad ya Dharti Maate che thanku for your blog Dev tuza bhala karo ra zilla🤗🤗🤗🤗❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏😍👌👌👌👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @rajeshnannavare4003
    @rajeshnannavare4003 2 роки тому +1

    कोकणावर व निसर्गावर तुमचा प्रेम आणी तुमची भाषा शैली आइकत च रहावे असे वाटते. इको टूरिज़्म वर चे पुस्तका चे नाव, किमत वा कुठून मिळेल त्याची जाणिव द्यावे...धन्यवाद.!!!

  • @adityam2803
    @adityam2803 3 роки тому +2

    सुरवातीला जो व्ह्यू आहे.. भन्नाट...!!! ❤️❤️

  • @greenhousefarming7268
    @greenhousefarming7268 3 роки тому +1

    Dislike करणारे नरकात जायच्या पण लायकीचे नाहीत... मस्त वाटतं भावा कोकण पाहून ...love from Solapur

  • @sureshshelke9547
    @sureshshelke9547 3 місяці тому +1

    90's kokan was best❤ ata lokani bhatsheti javalpas band keli ata Dadar Panvel Diva Virar madhe job sathi shift jhali😔🥺 ata fakt nisargane je japal ahe tevdhch kokan☺

  • @praveshkamble673
    @praveshkamble673 8 місяців тому +1

    खूप छान दादा मस्तच माला खूप आवडतात सर्व विडिओ आणि त्यात आपली संस्कृती आणि आपली जीवन शैली दाखवतोस खूप अप्रतिम दादा मस्तच

  • @rahulkhot1693
    @rahulkhot1693 3 роки тому +6

    I appreciate your work and your style of presentation bro.. hats off work , More power to you..🔥🔥

  • @aashnameteor2184
    @aashnameteor2184 3 роки тому +2

    Maze koknatle gav...
    Me jithe jithe jate tithlya saglyanna mahit ahe😂

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 3 роки тому +2

    कोकणाचा अद्वितीयपणा हा त्याच्या निसर्गमुळे आहे.
    निसर्ग जपून आपल्या कोकणाचा अभूतपूर्व सौंदर्य.. राखूया.

  • @nightfox263
    @nightfox263 3 роки тому +1

    Prasad khup sundar gaav ani mast video as always.....shevti book dakhavlas Dr Rupesh Patkar hyancha tyachi online link dey pls....couldn't find it online

  • @vivekkhondre6271
    @vivekkhondre6271 4 місяці тому +1

    मलाही कोकण खूप आवडतो, आणि मी पुन्हा पुन्हा येतो

  • @AJ-eh6cp
    @AJ-eh6cp 3 роки тому

    पुढचा जन्म कोकणात देगा देवा

  • @sarthulk547
    @sarthulk547 3 роки тому +4

    मस्तच,आवाज एकदम दमदार,

  • @SussegadGoykar
    @SussegadGoykar Рік тому +1

    गोवा अता दिल्ली जलाई..कोंकण संभला मित्रानो

  • @nitingawde7281
    @nitingawde7281 Рік тому +2

    प्रसाद तुझ हे निसर्गात राहाण व त्याच्याशी तादात्म्य पावून तितक्याच तळमळीने त्याची ओळख इतरांना करून देण हे खूपच कौतुकास्पद आहे.अगदी चपखल वर्णन, कविता आणि सादरीकरण व तुझा आवाज हे निसर्गाच देणं आहे तुला,आशिर्वाद आहे.प्रत्येक भाग हा एखाद्या सुंदर मैफिली सारखाच असतो.तुला आणि तुझ्या टीमला अनेक मनःपूर्वक शुभेच्छा.
    नितीन गावडे,सांताक्रुझ

  • @अमीतम्हात्रे

    तुझा आवाज तु ज्या अंदाजाने कविता बोलतोस त्याला तोड नाही अप्रतिम भावा निर्सग प्रेमी
    मन प्रसन्न होते तुझे विडिओ बघितल तर