ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai
    वसईत प्रयोगशील शेतकऱ्यांची कमतरता नाहीये. वसईच्या हवामानात व जमिनीत न पिकू शकणारी पिके कशी घेता येतील ह्यावर बरेच शेतकरी विविध प्रयोग करत असतात.
    आज सतेळे वाडी, गिरीज येथील ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई ह्यांनी चक्क ओसाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट ची शेती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का तर दिलेला आहेच मात्र प्रयोगशील राहिल्याने अशक्य गोष्टीदेखील साध्य करता येतात ह्याचा परिपाठ घालून दिलेला आहे.
    विशेष आभार:
    ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
    सतेळे वाडी, गिरीज, वसई
    ९९६७४६५८८४
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.g...
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    ...
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #vasaifarming #vasai #dragonfruit #dragonfruitfarming #vasaidragonfruits #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

КОМЕНТАРІ • 119

  • @sunildmello
    @sunildmello  2 місяці тому +5

    ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai
    वसईत प्रयोगशील शेतकऱ्यांची कमतरता नाहीये. वसईच्या हवामानात व जमिनीत न पिकू शकणारी पिके कशी घेता येतील ह्यावर बरेच शेतकरी विविध प्रयोग करत असतात.
    आज सतेळे वाडी, गिरीज येथील ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई ह्यांनी चक्क ओसाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट ची शेती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का तर दिलेला आहेच मात्र प्रयोगशील राहिल्याने अशक्य गोष्टीदेखील साध्य करता येतात ह्याचा परिपाठ घालून दिलेला आहे.
    विशेष आभार:
    ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
    सतेळे वाडी, गिरीज, वसई
    ९९६७४६५८८४
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #dragonfruit #dragonfruitfarming #vasaidragonfruits #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 2 місяці тому +5

    आग्नेल दादा शेवंती पण छान फुलवतात

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, भारती जी

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo 2 місяці тому +5

    ग्रेट, मानले बुवा आग्नेलो दादांना, प्रयत्नांती परमेश्वर 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      अगदी बरोबर बोललात, राजेंद्र जी. धन्यवाद

  • @CrazygamerP2
    @CrazygamerP2 29 днів тому +3

    यांनी बागेला कंपाऊंड करायला पाहिजे एकरी जास्तीत जास्त 50 ते 60 हजार रुपये खर्च येईल...आणि तो खर्च लगेच वसूल होईल....आणि तुम्हाला पण निवांत झोप लागेल...जगात 12 वाजेपर्यंत बसण्याची गरज नाही 👍

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 11 днів тому +1

    Lekichi hat masta ahe ..nav kay raizal barobar ka ❤... dmello sir tumchyamule vasai madhil baga baghayala milat ahet ...chan vatate...anand milato..mahiti milate..ताजे फळ कापताना येणारा करकर आवाज मस्त वाटते.. ..धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  11 днів тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी. हो, मुलीचे नाव रायझल आहे.

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 2 місяці тому +2

    खूपच छान!तुम्हा सर्वांना दंडवत!एव्हढ्या मोठ्या परिसराची काळजी घेऊन त्यात यशस्वी होणं..हे सोप्पं नाही. तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      अगदी बरोबर बोललात, रमेश जी. धन्यवाद

  • @pandurangbhingardeve571
    @pandurangbhingardeve571 2 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद तुमचे आम्ही तुमच्या डोळ्याने युरोप पाहिले आम्ही जे काही बगु शकत नाही ते तुम्ही दाखवता.तुमचे सर्व व्हिडिओ है अप्रतिम असतात आणि वेगळे आहेत. तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पांडुरंग जी

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 2 місяці тому +1

    अजून एक छान व्हिडिओ. मी डोंबिवलीत गेली पन्नास वर्षे राहतोय. इथे पण आसपास पूर्वी शेती होत होती पण आता पूर्णपणे concrete जंगल झाले आहे. अग्नेल दादांसारख्या मूळ वसईकरानी वसईचे मूळ रूप अजून टिकवले आहे.त्यांच्या प्रयत्नांना व मेहनतीला सलाम. परंतु वसई ज्या सुकेळीं साठी प्रसिद्ध होती ती आता जास्त दिसत नाहीत. तरीही वसई चे अजून पूर्णपणे concrete jungle झालेले नाही ही आनंदाची बाब

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभय जी

    • @ammo5513
      @ammo5513 Місяць тому

      ❤❤

  • @sunitadmello2568
    @sunitadmello2568 2 місяці тому +8

    वसईच्या ह्या शेतकर्याचे आभार छान लागवड ड्रॅगन फ्रुटची....आतल्या गराचा र॑ग मार्केटमध्ये मिळणार्या फ्रुटपेक्षा थोडा वेगळा होता, पण फळ एकदम ज्युसी दिसले छान...

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 Місяць тому +1

    सुंदर शेती

    • @sunildmello
      @sunildmello  29 днів тому

      धन्यवाद, सुधीर जी

  • @lucasfdes6481
    @lucasfdes6481 2 місяці тому +2

    खुपचं छान नक्की चमत्कार आहे 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, लुकस जी

  • @mohannb8599
    @mohannb8599 2 місяці тому +2

    Khup aavadla vlog ...mast dragon fruit Sheti ..👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

    • @mohannb8599
      @mohannb8599 2 місяці тому +1

      @@sunildmello always wc da 👍

  • @arvindlakhmapurkar69
    @arvindlakhmapurkar69 2 місяці тому +1

    Sunil Bhau,
    Initiative, innocent & trustworthy labour, God always gifted favorable result.

  • @rajushettigar1129
    @rajushettigar1129 2 місяці тому +1

    Sunil back in action, good to see U. Dragon fruits have a lots of health benefits, thanks for Sharing this video.

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 2 місяці тому +1

    खूप छान विडिओ व माहिती.. सुनील भाई धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, गंगाधर जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 місяці тому +1

    Wow great 👍 healthy fruits 👌

  • @SHABBIR10
    @SHABBIR10 2 місяці тому +1

    खुप छान वीडिओ आहे मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, शब्बीर जी

  • @oneworld4968
    @oneworld4968 2 місяці тому +3

    Finally... SD is Back In Vasai ... 🎉 🎉🎉🎉🎉
    These Videos are Amazing 👍
    And Yes Anisha You have a Beautiful Voice ... I Just Love it when you speak from Behind the Camera 😊 Please take this as a Compliment... 👍..

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      Thank you so much 😁

    • @dmelloanisha
      @dmelloanisha 2 місяці тому

      Thank you for the compliment!!!

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 2 місяці тому +1

    खूप छान बाग बनवलीय 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, भानुदास जी

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi 2 місяці тому +1

    अरे व्हा आले युरोपवरून वेलकम बॅक सुनील दादा. 🙂

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      हो, विकी जी. धन्यवाद

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Місяць тому +1

    Very nice sir ❤

  • @kalpeshtandel8896
    @kalpeshtandel8896 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर दादा🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, कल्पेश जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 місяці тому +1

    खूपच छान 👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मनोहर जी

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 місяці тому +1

    धन्यवाद सुनिलदा

  • @dominiclopes1553
    @dominiclopes1553 2 місяці тому +1

    फार छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, डॉम्निक जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 місяці тому +1

    ❤❤ अप्रतिम

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मालिनी जी

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 16 днів тому +1

    Hello sir beautiful Your Dragon fruit farm please visit also in Goa I just started

    • @sunildmello
      @sunildmello  14 днів тому +1

      Congratulations and best wishes, Carvalho Ji

  • @nitinkasle4050
    @nitinkasle4050 2 місяці тому +1

    👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, नितीन जी

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 2 місяці тому +1

    एप्रिल एडंला आम्ही यांच्या शेतात गेलो होतो तेव्हा फ्लावरींग झाल होतो बाग चांगली ग्रो झालीय

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, संदीप जी

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 2 місяці тому +1

    👍🏻👍🏻👏🏻👏🏻great

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, सुप्रिया जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 2 місяці тому

    Sunil Bhai After Long Back Return To Vasai Good Video 👌👌

  • @prakashahire1094
    @prakashahire1094 2 місяці тому +1

    खुप छान ❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, प्रकाश जी

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 місяці тому +1

    Welcome back 🎉

  • @tropicalflowergardening8198
    @tropicalflowergardening8198 2 місяці тому +1

    छान, उपयुक्त माहिती👌
    अॅग्नेलो कुटुंब व्हिएतनाम ला गेले होते का?
    Vietnamese hat घातली होती विडिओ मधे.
    विएतनामची dragon fruits प्रसिद्ध
    आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      अगदी बरोबर ओळखलंत. खूप खूप धन्यवाद

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 2 місяці тому +1

    Superb

  • @royalart3002
    @royalart3002 2 місяці тому +1

    Bhariss👍👏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूब आबारी रॉयल

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 2 місяці тому +1

    JABARDAST 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, लक्ष्मीकांत जी

  • @Vidya_01
    @Vidya_01 2 місяці тому +1

    Wow

  • @jayashreekawli802
    @jayashreekawli802 2 місяці тому +1

    Very nice. We will visit for purchasing. Thanks for video. How was your return journey from Europe.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      It was great. Thanks a lot, Jayashree Ji

  • @monikabaz8426
    @monikabaz8426 2 місяці тому +1

    👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मोनिका जी

  • @user-mz2oh4fq2d
    @user-mz2oh4fq2d 2 місяці тому +1

    Subscribed ❤🎉

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 місяці тому +1

    🎉असे वाटते जागा असती तर इम्हीपण केले असते

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, अश्विनी जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 2 місяці тому +1

    Sunil Bhai Even My Wife From Arnala.

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 2 місяці тому +1

    👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, इंदुमती जी

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Місяць тому +1

    अभिनंदन 👍👍
    एक यशस्वी प्रयोग. इतरांनी अनुकरण करायला हवं . भेट द्यायला आवडेल.
    Pl share mob. number.

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, श्रीधर जी

  • @user-wx3ou8hw2z
    @user-wx3ou8hw2z 2 місяці тому +2

    Dada. Vasai la khute ahe.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दादांचा संपर्क क्रमांक व गुगल मॅप लोकेशन दिलेलं आहे. धन्यवाद
      ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
      सतेळे वाडी, गिरीज, वसई
      ९९६७४६५८८४
      गुगल मॅप लोकेशन:
      maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

  • @toshikabhortake
    @toshikabhortake 8 днів тому +1

    Ya sheti baddal ajun amhala dhikayala milel ka dada? Nakkiala tumachya baget bhet dyayala awadel

    • @sunildmello
      @sunildmello  4 дні тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, तोशिका जी

    • @toshikabhortake
      @toshikabhortake 2 дні тому

      Thank you so much​@@sunildmello

  • @thelmasnest2855
    @thelmasnest2855 2 місяці тому +1

    Dragon fruit needs barren land only then it will grow nicely

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      Thank you for the valuable information, Thelma Ji

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, रवींद्र जी

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 2 місяці тому +2

    वस ईमधे कोठे आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      उषा जी ही शेती गिरीज परिसरात आहे. धन्यवाद
      ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
      सतेळे वाडी, गिरीज, वसई
      ९९६७४६५८८४
      गुगल मॅप लोकेशन:
      maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 Місяць тому +1

    Vasai madhe nakki kuthe

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      ही शेती गिरीज परिसरात आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, इम्रान जी

  • @GavinMathos
    @GavinMathos 2 місяці тому +2

    Which Location in Vasai????

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      This is Giriz, thank you, Gavin Ji
      ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
      सतेळे वाडी, गिरीज, वसई
      ९९६७४६५८८४
      गुगल मॅप लोकेशन:
      maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

  • @arunbm123
    @arunbm123 2 місяці тому +1

    Sunil saheb I want some consultation on this

    • @arunbm123
      @arunbm123 2 місяці тому +1

      Sunil saheb , I called up Mr Agnelo he said , he will help me in farming dragon fruits

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      Yes, he is the best person for guidance as he has practical knowledge. Thank you, Arun Ji

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 2 місяці тому +1

    Vasai la kuthe ? Amhi vasalai la rahato.pls address send kara

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      स्मिता जी, ही शेती गिरीज परिसरात आहे. धन्यवाद
      ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
      सतेळे वाडी, गिरीज, वसई
      ९९६७४६५८८४
      गुगल मॅप लोकेशन:
      maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

    • @smitamhatre456
      @smitamhatre456 2 місяці тому +1

      @@sunildmello Thank you

  • @sandravaz7766
    @sandravaz7766 2 місяці тому +1

    ही शेती कुठे आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      सॅंड्रा जी ही शेती गिरिज परिसरात आहे. धन्यवाद
      ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
      सतेळे वाडी, गिरीज, वसई
      ९९६७४६५८८४
      गुगल मॅप लोकेशन:
      maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

  • @KalashnikovCult
    @KalashnikovCult 2 місяці тому +1

    Dragon fruit la dehydrate karta yeta ka?

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому +1

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @marshaldmonte5968
    @marshaldmonte5968 2 місяці тому +1

    खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मार्शल जी