सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 613

  • @sunildmello
    @sunildmello  2 роки тому +29

    सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming Elephant foot yam
    शेताच्या बांधावर व कडेकडेने लावल्या जाणाऱ्या व एक आंतरपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरणाचे पीक नक्की कसे घेतले जाते याची इत्यंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासोबत वसईच्या बागायती शेतीची छोटीशी सफरदेखील आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
    विशेष आभार: श्री. राकेश नाईक व कुटुंबीय, वटार
    ९८२२७ ५५४१४
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #suran #suranfarming #elephantfootyam #elephantfootyamfarming

    • @siddheshsamant6932
      @siddheshsamant6932 2 роки тому +1

      Madhukamini che lakud panyat budte Asa mhantat

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      @@siddheshsamant6932 जी, ओह कधीतरी प्रयोग करून पाहायला हवं. धन्यवाद

    • @MothabhauGangurde-jy7rt
      @MothabhauGangurde-jy7rt Рік тому

      ​@@sunildmello very good night ❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      @@MothabhauGangurde-jy7rt Ji, thank you

    • @vaibhavkhanekar9982
      @vaibhavkhanekar9982 Рік тому

      ​@@sunildmellocontact number dya

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai 2 роки тому +8

    मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते आपल्याच विश्वात मग्न असणारी मुलांचे !
    सगळं जग आपल्याला पहातय याची पर्वा न करता मस्तपैकी झुल्यावर झुलणारी!
    धरणी मातेला प्रसन्न करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे फक्त राकेश दादा यांच्या सारखा शेतकरीच सांगू शकतो.
    कणखर कुदळीच्या साहाय्याने अलगद पणे भला मोठा सुरण मातीमधुन बाहेर काढणं हे एखाद्या कलाकुसरीपेक्षा कमी नाही.
    शेतात फिरताना दिलेल्या मौल्यवान माहिती बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @anandnaik355
    @anandnaik355 2 роки тому +31

    सुनील, राकेश हा एक प्रगतशील शेतकरी आहे. मुख्य म्हणजे तो आपल्या शेतात कधीच रासायनिक खताचा वापर करीत नाही. सेंद्रिय खत, शेण खताचा वापर करीत असतो. शेती सोबत लग्न, वाढदिवस किंवा इतर मंगलप्रसंगी फुलाची छान सजावट करतो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +2

      एकदम बरबर हांगिला आनंद...खूब आबारी

    • @josephpaskulyasankul2609
      @josephpaskulyasankul2609 2 роки тому +1

      फारच सुंदर आताच्या काळांत द्रुरमील झालेली शेती.चागल्या माहिती बद्दल आभारी.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@josephpaskulyasankul2609 जी, धन्यवाद

    • @rnarwari4344
      @rnarwari4344 2 роки тому +1

      @@sunildmello ki0jj #

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 Рік тому

      ज्या मातीत गांडूळ ती माती जीवंत. आजकाल रासायनिक खतांच्या अती वापरामुळे जमिनीत गांडूळ कमी झालेत.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому +6

    सुरण नेहमी खाल्ला जातो.पण त्याची इतकी रोचक माहिती प्रथमच ऐकली.हिरवागार असा vdo मस्तच.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 роки тому +9

    जेवढा सुरणाचा दांडा जाड तेवढा सुरण मोठा मीळतो
    खुप छान माहिती मिळाली 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 10 місяців тому +2

    *मी सुद्धा वसई मधील रहिवाशी असुन सध्या कामा निमीत्त बाहेर आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार . तसेच अतिशय उपयुक्त अशी माहिती* 👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, आशिष जी

    • @anilthakur152
      @anilthakur152 6 місяців тому

      Hiper nation mhanje marathit nidravastha

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 Рік тому +3

    सुनिल तुम्हाला जे हाडमोडीचे झाड दाखवले त्या झाडाला आमच्या कोकणात पाणपोई चे झाड म्हणतात आणि ह्या झाडाला आयुर्वेदीक औषधलयात चांगले महत्व आहे ह्या झाडाची पाने मुत्रखड्यावर औषध म्हणून अति महत्वाची भुमिका निभावण्यास सहाय्य करतो।

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विठ्ठल जी

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 2 роки тому +5

    सुनील भाऊने फार चांगला विषय निवडला. सुरण विषयी चांगली माहिती मिळाली. राकेश ह्याच्या मेहनतीला सलाम.
    सुनील भाऊ अशीच माहिती आम्हास तुमच्या माध्यमातून देत रहा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Рік тому +1

    मी तुमचे वीडीओ नेहमीच बघते .आम्ही बाँल्टीमोरला अमेरिकेत राहतो .वस ईच्या वाड्या ,शेती इ.बद्दल तपशीलवार माहिती सांगता .अगदी घरचे च वाटता .अभिमान वाटतो .आनंद होतो .मनापासून खूप खूप धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Рік тому +2

    सुनील खूप छान व्हिडिओ दाखवतो तू खूप छान माहिती देतो. विश्वास बसत नाही आपल्या मुंबईच्या जवळच एवढी सुंदर जागा आणि शेती आहे ..u r great sunil ..thank you..

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सदानंद जी

  • @shakuntalapatil7973
    @shakuntalapatil7973 2 роки тому +2

    राकेश हा खुप कष्ट करतो. तरुण कमी मेहनत घेतात.तो सजावटीसाठी प्रसिद्ध आहे.राकेश अभिनंदन. सुनिल तु वसई चे शेतकरी पूढे आणून शेतीचे महत्व वाढवतो.धन्यवाद.
    सूरणाला राखाडी घालतात. मोठा होतो.तसेच काढताना तिथे पाणी घातले तर लवकर निघतो.
    राकेश पिकाविषयी माहीती छान दिली.
    धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      एकदम बरबर हांगीला शकुंतला बाय. राकेश हायुस भारी. खूब आबारी

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 2 роки тому +4

    सुनीलजी खूप महत्वपूर्ण माहिती देता तुम्ही. मुख्य म्हणजे भाषेवर प्रभुत्व असल्याने विषयाची मांडणी योग्य प्रकारे करता छान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @bhagyeshkapote4918
    @bhagyeshkapote4918 2 роки тому +17

    किती सुंदर परिसर आहे 👌....नशीबवान माणसं आहात तुम्ही 😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी

    • @myindiamypride2250
      @myindiamypride2250 9 місяців тому

      Rakesh ji picked my call and talked very politely..he is a very genuine and humble person...we should promote their works always...hats off to u Mr.. sunil ji for making such meaningful videos..

  • @udaykulkarni112
    @udaykulkarni112 2 роки тому +5

    सुनील जी
    नेहमीप्रमाणेच सुंदर vlog
    साधं सोपं आयुष्य निसर्गात राहून

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, उदय जी

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 роки тому +5

    D.मेलो सर शेती विषयी छान लाईव्ह माहिती, तुमचं अभिनंदन, आणि तुमच्या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या तुमच्या शेतकरी बांदवानच पण अभिनंदन 🌹🙏👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप इच्छा, रमेश जी

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Місяць тому +1

    Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 2 роки тому +1

    खूप छान... राकेशजींच्या प्रचंड मेहनतीला सलाम !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @sulbhadongre8479
    @sulbhadongre8479 2 роки тому

    अतिशय सुंदर आणि ओघवती भाषा, अगदी तासन तास ऐकत राहावी अशी. त्याचबरोबर माहितीपूर्ण असा व्हिडीओ.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुलभा जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому +1

    सुनिल तुझा मित्र राकेश ची बाग बघितली फुलांची आणि सुरणांची शेती फारच छान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 5 місяців тому

    काहीतरी वेगळं आणि उपयुक्त माहिती .
    छान 👌👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, श्रीधर जी

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому +2

    सुनील जी,अप्रतिम vedeo. आपल्या हिरव्यागार वाडीची मायाळू हातांनी निगराणी करणाऱ्या राकेश नाईक यांची बोटे खऱ्या अर्थाने हिरवी झाली आहेत.तुमचे ब्लॉग पाहून डोळे निवतात.तुम्हांला व राकेश यांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा.👍👌💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह! आपण खूपच सुंदर उपमा दिली. खूप खूप धन्यवाद, चिंतन जी

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 4 місяці тому

    Great. Vasai farmers is an example for the country farmers how they do farming.

  • @np7090
    @np7090 6 місяців тому +1

    Kiti chan mahiti and hats off to dada

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @shrivijayathavale
    @shrivijayathavale 5 місяців тому +1

    As usual खूप छान माहिती. Keep it up! God bless you!

    • @sunildmello
      @sunildmello  4 місяці тому

      धन्यवाद, श्रीविजय जी

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 2 роки тому +2

    खुप सुंदर. सुरणाची कधी ही न ऐकलेली माहिती सांगितली. सुरणाच्या शेतीसोबत असलेली जास्वंदीची झाडे पाहुन त्यांचीही संपुर्ण खोलात माहिती मिळावी असे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌
    सोनार, दुकानदार, टेलर, कुठलाही व्यवसाईक कितीही जिवश्च मित्र असला तरी तो फुकट काहीही देत नाही पण शेतकरी एकमेव असा व्यावसायिक आहे ज्याच्या शेतात गेल्यावर जे काही पीक असेल त्यातलं तुम्हाला हवं तेवढं देण्याची दानत आहे. झक्कास व्हीडीओ आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपण अगदी बरोबर बोललात, नितीन जी. खूप खूप धन्यवाद

  • @ronitv7286
    @ronitv7286 Рік тому +1

    आम्हाला तुमचा video खुप आवडतो. I am from Israel. But I born in Murud Janjira. NANDGAON. I like शेती वाडीभाजी

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      वाह, खूप खूप धन्यवाद, रोनित जी

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 2 роки тому +1

    भारीच!! एका unrated फळभाजीचा सुंदर video!!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप खूप, जितेंद्र जी

  • @vishwasjagtap4958
    @vishwasjagtap4958 10 місяців тому +1

    अत्यंत उपयुक्त मुलाखत 🎉

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      धन्यवाद, विश्वास जी

  • @desaibandhu
    @desaibandhu Рік тому +1

    सुनील भाऊ, खुप छान माहिती नेहमीप्रमाणे. तुमचे व्हिडिओ नेहमीच काहीतरी नविन शिकवून जातात. 🙏🙏🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, देसाई जी

  • @shundi5
    @shundi5 2 роки тому +1

    सुनील..खूप सुंदर व्हिडीओ केलास. हे असं वैभव पाहायला किती छान वाटतं. राकेश नाईक यांचा हेवा वाटला किती छान प्रकारे सजवली रुजवली आहे ही बाग. ही खरी श्रीमंती. सूरण बरेचदा खातो पण त्याची शेती पाहायचा योग पहिल्यांदा आला. सुरण अलीकडच्या पिढीला जास्त माहीत नसावा पण मूळव्याधी वर सुरणा सारखे औषध नाही.तिथे वसई जवळ रहात असतो तर राकेशजींच्या शेतावर जाऊन ताजा सुरण झाडावर नैसर्गिक पिकलेल्या पपया घेतल्या असत्या, पण आम्हाला हे शक्य नाही. तरीही हे सर्व हिरवं वैभव पाहायला मिळत हे ही आमचे भाग्यच, सुनील त्या साठी तुमचे मनापासून धन्यवाद. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @radhan6424
    @radhan6424 2 роки тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ. एका व्हिडीओमध्ये झाडा पानां चे किती प्रकार दाखवले तुम्ही. ही हिरवाई बघून डोळे निवले अगदी. शेतकरी राजा सुखी भाव!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, राधा जी

  • @sulekhanagesh7860
    @sulekhanagesh7860 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, सुलेखा जी

  • @ramchandramore8435
    @ramchandramore8435 9 місяців тому +1

    Chan sunil mahiti ahe khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  9 місяців тому

      धन्यवाद, रामचंद्र जी

  • @martharodrigues6599
    @martharodrigues6599 2 роки тому +2

    शेती जोमाने करता त्या बद्दल राकेशजी चे अभिनंदन. आणि अशा माहिती बद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मार्था जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 2 роки тому +1

    Khup chan mahiti......suran shetibaddal......

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 роки тому +4

    Navin kahi tari punha pahayla milale dhanyawaad sunil ji 🙌🏻☺️mastach

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 2 роки тому

    राकेश भाऊंची मेहनत खूप आहे
    आणि त्या शेतीचे कामाचे विश्लेषण सुनील जी तुम्ही छान केले आहे👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @sans-kz2po
    @sans-kz2po 9 місяців тому +1

    Proud of you Sunil
    And off course Rakesh too

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 10 місяців тому +1

    खूपच सुंदर माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      धन्यवाद, अरुणा जी

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +1

    Khup chayan mahiti dili suran baddal dhanyavad

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 2 роки тому +1

    हाडमोडीला मराठीत पानफुटी म्हणतात. Very nice informative vlog. हायबरनेशन-सुप्तावस्था

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @arunapatil9462
    @arunapatil9462 2 роки тому +1

    माहिती पूर्ण छान व्हिडिओ तुमचे व्हिडिओ चे विषय नेहेमीच हटके असतात आणि त्या बरोबर निसर्ग दर्शन ही वसई कशी आहे हे डोळ्यापुढे येते असेच पुढेही असे व्हिडिओ करा विनंती

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @Officialdhulefestival
    @Officialdhulefestival 2 роки тому +1

    फारच सुंदर सुरणाची माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @arunagarwal3426
    @arunagarwal3426 Рік тому +2

    अप्रतिम ब्लॉग !!!

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, अरुण जी

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 Рік тому +2

    सुनील भाऊ तुमचा व्हिडिओ बघण्यात मजाच काहीतरी वेगळीच असते धन्यवाद
    पण हा व्हिडिओ तुम्ही दाखवला सफेद कांद्याची शेती व समुद्रकिनारी कलिंगडाची शेती त्यानंतर मी हा हव्हिडिओ पाहत आहे 30/7/2023

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 роки тому

    सुनीलजी, तुम्ही भाग्यवान आहात इतक्या चविष्ट बागायती -वाडीत उगवलेल्या भाज्या तुम्हांला मिळतात. इतके छान सुरण पाहून मला तर घेण्याचा मोह झाला. राकेश दादांनी खूप छान माहिती दिली.👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @rajashrikaiche1899
    @rajashrikaiche1899 6 місяців тому +1

    नमस्कार
    नयनमनोहर ,,मनमोहक ,शेती,, मला पण शेतीविषयी महत्वाची माहिती ,,मिळाली भविष्यात मी पण ,शेती करेन.
    सुनिल .राकेश यांना
    BEST LUCK..😊🎉❤

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजश्री जी.
      आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 2 роки тому +1

    दादा खूपच छान 👌 आणी त्या सरांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही पण कधी कधी मटण मध्ये सुरंद टाकतो खूप छान टेस्ट लागते तुम्ही सर्व कुटुंब या घरी म सुरंड मटण ची मेजवानी करू ,पुढील वलॉग साठी खूप खूप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह! आमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद, विनायक जी

  • @simplelife2185
    @simplelife2185 2 роки тому +1

    दोघांनीही खूप छान माहिती दिली आहे. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

  • @dianapinto3534
    @dianapinto3534 Рік тому +2

    Nice to see the video . Truly amazing...so beautiful plants ..even the kadipata plant is growing so naturally ..

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Рік тому +1

    Jabardast Bhawa

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शंकर जी

  • @maheshsawant1692
    @maheshsawant1692 2 роки тому +1

    nice information Sunil, खुप छान वाटलं शेती व नेहमीची मेहनत बघुन.....

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 10 місяців тому

    खुपचं सुंदर.
    मलाही शेतीची खुपचं आवड आहे.
    मी मुंबईवरून मालवण या माझ्या गावी गेल्यावर शेती करतो.
    मीही चुरण, झाडावर चढलेली
    वेल तीला चीना बोलतो ते येताना घेऊन येतो.
    खुपचं सुंदर. छान गावी आल्यासारखे वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप छान अवधूत जी. धन्यवाद

  • @leenananal2592
    @leenananal2592 2 роки тому +6

    Vasai Virar Aagashi ...... beautiful villeges......but now a days because of construction works , we are loosing this treasure.......
    feeling sad.....my relatives are in Aagashi

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      You said it right, Leena Ji. Thank you

  • @yashodharaadsul1574
    @yashodharaadsul1574 2 роки тому +5

    Never knew suran grew like this 😅 or that it's tree grows big or it has a flower. Thank you Sunil for bringing this video and thanks to Rakesh for doing what he is doing 😊👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      Thanks a lot for your kind words, Yashodhara Ji

  • @lavuarolkar8786
    @lavuarolkar8786 2 роки тому +1

    खूपच आवडला

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, लऊ जी

  • @Iamzercool
    @Iamzercool 8 місяців тому +1

    suran haa digestive system sathi ekdum perfect medicine aahe

    • @sunildmello
      @sunildmello  8 місяців тому

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @amolsharma704
    @amolsharma704 2 роки тому

    शेतकरी खरा राजा आहे.... बरोबर कधीच शेतकरी खाली हाताने पाठवणार नाही...तुम्हाला ...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, अमोल जी. धन्यवाद

  • @abhikandolkar3710
    @abhikandolkar3710 2 роки тому +2

    I love it I love. Gardening

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 роки тому +1

    सुरण लागवडीची चांगली माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @renukapatwardhan7615
    @renukapatwardhan7615 2 роки тому +1

    हायबरनेशन ला मराठी प्रतिशब्द ... सुप्तावस्था. सुनील जी तुमचे व्हिडिओज पाहायला मला खूप आवडतात.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह! ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रेणुका जी

    • @renukapatwardhan7615
      @renukapatwardhan7615 2 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 2 роки тому +1

    Sunil dada, khupach changli maahiti dili hya video madhe. Tumchya mule aagle vegle marathi shabd kana var padtat aani sikayla pan miltat.
    Mi Vasai la raahte aani mazhya kadhe Madhu Kamini chi zhada 12-13 varsha paasun aahet. Jasta naahi, 7-8 aahet, hyaat 4-5 prakar astat.
    Mazhya kade 2 prakar aahet mazhya bage madhe. Sayankali agadi mugdha karnara suvaas yeto. Hyala engreji madhe Orange jasmine mahntat. Jasta un nasla tar phoola yetat.
    Aaplya Maharashtra til kaahi gaava chya hadde la kinwah ghara chya parisarat kumpan mahnun vaapartat.
    Naik dada jyala Zhadala kondfal mahnat hote te Tapoica che zhad vaatat hote.
    Aamhi nakki bhet deu tyana.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 2 роки тому

    एक नंबर विडिओ 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अमित जी

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Рік тому +1

    सर माहिती पूर्ण व्हिडिओ.पांढरी रंगाची पापडी , काळी बिन बियांच्या वांग्यावर व्हिडिओ करावा ही विनंती.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      नक्की प्रयत्न करू, सुधीर जी. धन्यवाद

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 2 роки тому +1

    खूप छान.खूप खूप अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, कविता जी

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 2 роки тому +1

    मस्त व्हिडिओ दादा, मुंबईच्या जवळ अशी हिरवीगार वाडी,मस्तच,जागा विकू नये एवढीच सर्वांना विनंती

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @bhavnamestry9066
    @bhavnamestry9066 2 роки тому +1

    सुनील दादा खरच खुप छान लागतो मटणात मध्ये

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, भावना जी

    • @bhavnamestry9066
      @bhavnamestry9066 2 роки тому

      @@sunildmello तुम्ही आमचा पारंपारीक व्यवसाय लोहारी कामा विषयावर जि माझ्या भावाची विडीओ काडली ती खुपच सुंदर काडली त्या बद्दल धन्यवाद तुम्हाला 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@bhavnamestry9066 जी, त्यांनी परवानगी व वेळ दिला त्यासाठी त्यांचे आभार. धन्यवाद!

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 Рік тому +1

    Rakesh i proud of you
    You are verstile
    You are farmer cri keter
    You are fit to work
    I like to meet you

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Thank you for this wonderful comment, Ganesh Ji

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ. हदमोडी ला पान् फुटी बोलतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @narendrabhatt3623
    @narendrabhatt3623 Рік тому +1

    जय श्री कृष्ण धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, नरेंद्र जी

  • @vishalnaik4044
    @vishalnaik4044 2 роки тому +1

    खूपच छान सुनील भावा बर वाटल आम्ही पण गावातूनच सुरण आणून बनवतो नंदा खाल गावातून

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 роки тому +1

    What a sweet you r vice very clear word

  • @savitaremedios3369
    @savitaremedios3369 11 місяців тому +1

    Thank you Sunil for your interesting & informative videos. I enjoy watching them. Thank you for your efforts & continue providing us such videos.

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      Thanks a lot for your kind words, Savita Ji

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 2 роки тому

    अप्रतिम अशी सुरणाची शेती कधी पाहिली नव्हती लहानपणी आई सुरण भाजी साठी कापायची आणि मग त्याची राहिलेली साल मातीत पुरून लावायची आणि मग वर्ष दोन वर्ष गेली की मग मती उकरून त्या जागी सुवर्णाचा गंडा मिळायचा खुप छान वाटायचे 🙂👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह! आपण खूपच सुंदर आठवण सांगितली. धन्यवाद, मनीषा जी

  • @merabharat9473
    @merabharat9473 2 роки тому +3

    Chan mahiti Rakesh mama keep it up....

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 2 роки тому +1

    खूप छान शेती👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, पूजा जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 2 роки тому +1

    आभारी सुनील, सूरणाची शेती, शेतकरी व अभ्यासी माहीती दिली, माझ्या घराचा माझ्या घरामागे सुरण लावला आहे बरेच वर्ष झाले अजुन हिरवा आहे कसा समजेल कधी काढायचा , सुनील नवीन माहीती साठी आभारी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      त्यांचा रंग पिवळसर व्हायला लागला की समजायचे की सुरण तयार व्हायला लागला आहे. धन्यवाद, मेरी जी

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 2 роки тому +2

    Sunil tumchymule Vasai खूप आवडायला लागली.
    तुम्ही असेच छान छान videos घेऊन या
    दूधवाला केलीवला वसईचा.
    Kagda का लुप्त होत आहे सर

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      कागड्याला आता पहिल्यासारखी मागणी नाही शिवाय इतर भागातूनही आता कागडा येऊ लागल्यानेही थोडा फरक पडलेला आहे. धन्यवाद, सुषमा जी

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +5

    *Thankyou Rakesh for sharing info & time* 🤝🏼
    *Sunil again unique content - Elephant foot cultivation : You guys rock in Village and surrounding details videos* 🙌🏽

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Baalah Ji

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Рік тому +1

    Sunil very nice information Deat

  • @aknikam9085
    @aknikam9085 2 роки тому +1

    We get a lot of information from your videos
    Thanky borther 🙏🏻🙏🏻

  • @legend4711
    @legend4711 2 роки тому +1

    Sunil phar changali mahiti detay ase video shoot Kara God bless you

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 2 роки тому +1

    खुप छान विडिओ, आमच्या वाडीत पण सुरण होतात मोठ्या प्रमाणात, very nice 👌

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 роки тому

      suran kharab hot nahi kay

    • @DrBrunoRecipes
      @DrBrunoRecipes 2 роки тому

      @@sunilsuryavanshi2576 freeze Karu shaktat

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुचिता जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुनिल जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, डॉक्टर जी

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 2 роки тому +1

    छानच माहिती, सुरण शेती आणी इतर झाड रोपांची माहिती,

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope 2 роки тому +1

    Khup divsani aaj shetat gelya bar vatal asel tumhala
    Mast jhalay video👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      हो संदीप, खूप बरे वाटले. खूप खूप धन्यवाद

  • @swapnaleepaithankar8360
    @swapnaleepaithankar8360 2 роки тому +3

    What a fantastic video..I got to know so much new information about Suran from this video.
    Loved the fact how farmers grow corps in coexistence with other plants..such deep info we hardly get frm books.
    Keep sharing such unique content 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Swapnalee Ji

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 Рік тому

    Khupach Chan,Karwar,Karnataka.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रमेश जी

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 2 роки тому +1

    सुरण माझी आवडती भाजी. खूपच छान. विरारला आलो तर नक्कीच भेटेन. अॅलीन आणि आपली छोटी लेक, याना नक्कीच भेटेन. लेकीना खूप खूप आशिर्वाद. सुरणाच महत्व काय? तर जो मुळव्याधावरचा उत्तम उपाय. आठवड्यातून दोनदा जरी भाजी खाली तर मुळव्याध नक्कीच निघून जातो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अनिलकुमार जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 роки тому +3

    Va va, khupach chan ani Informative ahey Video Sunil, Rakesh Ji pan Great ahet, halli koni nahi karat Yevdhi mehnat Shetat madhe

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      बरोबर बोललात, माया जी. धन्यवाद

    • @neevaaven
      @neevaaven 2 роки тому

      खूपच छान माहिती मिळाली. सुनिल सर तुमचं मराठी खूपच छान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@neevaaven जी, खूप खूप धन्यवाद

  • @catherinedabreo1662
    @catherinedabreo1662 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे,👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, कॅथरीन जी

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 роки тому +1

    Nice baug information Nice video

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +1

    Sundar sheti 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, सरिता जी

  • @raghunathkorgaonkar3063
    @raghunathkorgaonkar3063 2 роки тому +2

    सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रघुनाथ जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 роки тому

    सुनीलजी...खूपच छान व्हिडीओ 👍
    तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔💥💥🧨🧨🎊🎊🎉🎉💥💥

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी.
      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suchetanaik
    @suchetanaik 2 роки тому +2

    Awesome yam growing farm video !! Would love to visit 🙂

  • @dayauday822
    @dayauday822 2 роки тому +1

    Rakesh
    Keep it up
    खूप छान काम करत आहात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, दया जी

  • @nagappajadhav3388
    @nagappajadhav3388 Рік тому +1

    Sunil demelo , namaskar,MI Nagar, oos sheti prasiddh,vasai yethi vakil practice (profession)karat aahe,vasai,parisar hirwagar khoop aawdala,premat padlo,khoop aawadla.thanks

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, नागप्पा जी

  • @legend4711
    @legend4711 2 роки тому +1

    Rakesji apke mehnat ko slam