वसईतील रंगीबेरंगी शेतीची सफर | वसई | Colorful farming of Vasai | Vasai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 426

  • @sunildmello
    @sunildmello  Рік тому +12

    वसईतील रंगीबेरंगी शेतीची सफर | वसई | Colorful farming of Vasai | Vasai
    आज आपण वसईतील श्री. जॉन डि'ब्रिटो ह्यांनी स्वतःच्या व मित्राच्या जागेत फुलवलेल्या रंगीबेरंगी शेतीची सफर करणार आहोत. पूर्णवेळ शेतकरी असलेल्या जॉन मामांना आपल्या शेतीत विविध प्रयोग करायला आवडतात, ह्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या शेतीत पिकवलेल्या विविध पिकांवरून या व्हिडीओत येईल.
    विशेष आभार:
    श्री. जॉन डि'ब्रिटो व कुटुंबीय, जेलाडी - वसई
    ९९२२४ ००३३३
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasai #vasaifarming #farming #flowerfarming #rose #rosefarming #brocolli #brocollifarming #haritvasai #saveharitvasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

    • @velankanidsouza3466
      @velankanidsouza3466 Рік тому

      Khup Chan Sunil 💐

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      @@velankanidsouza3466 जी, खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      @@deepikathakur1955 जी, हो, विरार रेल्वे स्टेशन वसई तालुक्यात आहे. धन्यवाद

    • @Sanjoo_Mumbai
      @Sanjoo_Mumbai Рік тому

      गुलाब आणि काट्याच्या अजरामर नात्यावरचे अप्रतिम गीत‌ तुमच्या गोड आवाजात ऐकण्याचा योग आला.
      श्री जॉन यांना शेतकरी म्हणावे की कलाकार? , मला वाटतं त्यांना "सर्जनशील" शेतकरी म्हणावे.
      एकीकडे शेतामध्ये रंगीबेरंगी फुले भाजीपाला यांचे इंद्रधनुष्य फलले आहे तर दुसरीकडे मावळतीला जाणाऱ्या सूर्याने मुक्तहस्ताने केलेली सोनेरी केशरी रंगांची उधळण!
      अनिषा ताई यांचें चित्रीकरण देखील कलात्मक आहे ‌
      छोटा सुनील आणि वाटेत भेटलेली दोन मुले किती गोड आहेत.

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 Рік тому +5

    सुनील तुमची क्लिप खूप चांगली असते. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे तुमचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व . खूप छान मराठी शब्द उच्चारण आणी इंग्लिश शब्द नाही बोलल्या सारखं . व्हेरी गुड सुनील 💐 🙌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विश्वास जी

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 Рік тому +5

    सुनील तुमचे सर्व व्हिडिओ मी अगदी आवडीनं पहात असतो, आपलं कोकण, आपली वसई, आपली बोली भाषा चांगल्या प्रकारे जनते समोर आणीत आहात, खूप खूप धन्यवाद डिमेलो

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हरेश्र्वर जी

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Рік тому +3

    खूप छान कलरफुल cauliflower आहे लोक किती छान,शेती करतात.तुमच्या मुलीज छान छान व्हिडिओ बघायला मिळतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 Рік тому +3

    डिमेलो साहेब आपले व्हिडिओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात. आणि वसई विरार येथील स्थानिक रहिवाशांच्या चालीरीती,परंपरा ,संस्कृती आणि इतिहास याची इत्यंभूत माहिती मिळते.अगदी तजेलदार असे आपले विडिओ असतात.आणि आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रभू आपल्याला दीर्घायुरारोग्य प्रदान करो.अशी त्याकडे प्रार्थना

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Рік тому +2

    खूप छान आहे वाडी अगदी हिरवीगार, मला खूप आवडली. मन सुखावले. आजकाल अशी वाडी पहायला मिळत नाही, ब्रोकोलीची लागवड खूप छान वाटली. फादर दिब्रिटो यांचे प्रवचन आणि लेख खूप छान असतात. सुंदर माहिती आणि छान विडिओ,तसेच तुमचा आवाज खूप छान आहे सर, thank you sir 👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Рік тому +8

    अप्रतिम शब्द पण कमी पडतोय, एवढी अतिशय छान, सुंदर शेती.
    अक्षरशः नंदनवन फुलवले आहे, जॉन मामांनी.
    डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!!!
    No words to explain how nice is this.
    अक्षरशः सलाम, जॉन मामाना!!!
    आणि, सुनिल तुमच्या मुळे आम्हाला हा स्वर्ग पाहता येत आहे. धन्यवाद तुम्हालाही.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, रुबिना जी. धन्यवाद

  • @5a14arundhatichavan9
    @5a14arundhatichavan9 Рік тому +16

    दांड ला मराठीत पाट म्हणतात पाटच पाणि एकदम सुंदर झाला व्हिडीओ फादर दि ब्रेटो🙏 त्यांच्या घरचा फार्म शुद्ध मराठी माणस सुनिल ज्यांनची मातृभाषा मराठी तो मराठी मानूस मोघ असूनी 🙏🙏🙏🌟👌

    • @radhan6424
      @radhan6424 Рік тому +6

      कोंकणात आणि पालघरमध्ये दांड च म्हणतात.

    • @be-spoke7712
      @be-spoke7712 Рік тому +1

      @@radhan6424 ho

    • @ravidragagurde
      @ravidragagurde Рік тому +2

      नाशिक मंधेही वाटेला दांड म्हणतात आणि वाट रस्ता असही म्हणतात

    • @ravidragagurde
      @ravidragagurde Рік тому +2

      @@radhan6424 नाशिक मंधेही वाटेला दांड म्हणतात

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अरुंधती जी, राधा जी आणि रवींद्र जी

  • @smitasurve8684
    @smitasurve8684 Рік тому +2

    व्वा फारच प्रसन्न वाटलं .
    जॉन मामा खूप उत्साही आहेत .
    रंगीबेरंगी शेताची सफर करावीशी वाटते .

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 Рік тому +3

    खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. ब्रदर सुनील तुमचे मनापासून आभार. वसईतील ही विकसित शेती पाहून मन प्रसन्न होऊन जाते.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शोभा जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 Рік тому +3

    जॉन मामांना सलाम त्यांच्या शेतात काय नाही पिक वल आहे त्यांनी.खरच त्यांनी नंदनवन फुलवल आहे.ह्या सगळ्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे.सुनीलजी , जेव्हा जेव्हा मी ही हिरवीगार शेत बघते ,प्रसन्न वातावरण बघते तेव्हा तेव्हा मला खरच वसईमध्ये घर घेण्याचा मोह होतो

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद

  • @shundi5
    @shundi5 Рік тому +3

    किती सुंदर आहे हे सगळं..भाग्यवान आहेत ही मंडळी. नुसतं बघून आजचा दिवस आनंदी झाला. सुनील धन्यवाद या शेतीच्या दर्शना साठी🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @kbatwe55
    @kbatwe55 Рік тому +2

    खूपच छान माहिती. आपल्या वसईतील शेतकरी खुप innovative आहे. शेती व पशुसंवर्धन याबाबत वसईतील शेतकरी महाराष्ट्रात सर्वात आदर्श शेतकरी आहे याबाबत वादच नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому +2

    महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मातीचा अभिमान असलेला तो मराठी माणूस
    फारच छान वाटले हे पाहून
    फादर दिब्रिटो यांना नमन

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Рік тому +3

    सुनील साहेब तुम्ही जाॅन भाऊची चांगली शेती दाखवली. कलरची काॅलीफ्लावर पहिल्यांदाच पहायला मिळाली. जाॅन हाऊंनी खुप मेहनत करून वेगवेगळी शेती केली आहे तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
    प्रशासनाने शेतकरॅच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून लक्ष ध्या हीच विनंती.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, नॉर्बन जी. खूप खूप धन्यवाद

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Рік тому +2

    अप्रतिम शेतीची सफर ब्रदर सुनील तुमच्या मुळे पाहायला मिळाली. तुम्ही मागे मत्स्य उत्पादन दाखवलं ते ही खुप छान होते.तुमचे सर्व व्हिडिओ माहिती पूर्ण असतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीना जी

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 Рік тому +4

    लाजवाब व्हिडिओ सुनील. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. जॉन च्या मेहनतीला आणि दूरदृष्टीला सलाम. ग्रेट सुनील. 🌹🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूब आबारी मामा

  • @rasikarodrigues6773
    @rasikarodrigues6773 Рік тому +2

    आपल्या वसईत सुद्धा एवढे प्रगतशील शेतकरी आहेत.
    हा माहितीपूर्ण विडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रसिका जी

  • @sumitshivganss3274
    @sumitshivganss3274 Рік тому +2

    मी तर पहिल्यांदाच बघतोय अशी रंगीत शेती. धन्यवाद सुनील दादा आणि मामा तुम्ही अशी शेती दाखवल्याबद्दल.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुमित जी

  • @sharmilaprabhu4376
    @sharmilaprabhu4376 Рік тому

    खूप छान आणि मामा फारच उत्साहाने सगळी माहिती देत आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Рік тому +2

    होळी पूर्वीच निसर्गाची रंगीबेरंगी होळी पाहायला मिळाली.धन्यवाद सुनिलजी.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 Рік тому +1

    नंदनवन, खरोखरच योग्य शब्द वापरलास सुनील तू. व्हिडीओ पाहताना अक्षरशः नंदनवनात फिरल्या सारखे वाटत होते. तू आणि तुझे व्हिडीओ खरोखरच ग्रेट. ❤️

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @ashok_D
    @ashok_D Рік тому +1

    आपली माती आपली माणसं,हिरव्या शालूत उमललेली कणसं पाहून खरंच मन प्रफुल्लित होतं.जाँनच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @prachi-i9w
    @prachi-i9w Рік тому +1

    खूब सुन्दर वीडियो

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शृष्ठी जी

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Рік тому +1

    सुनिल तुझ्या व्हाडीओ खुप छान असतात मी कृषी कन्या आसल्या मुळे शेतीची आवड आहे
    तु मराठी असल्याचा म्हणाला खुप आभिमान वाटला

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 10 місяців тому

    वाडी बघून खुफ आनंद झालाखूफबरे वाटले वा काय छाण आहे सारखेच पाहात यावे वाटते 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, निर्मला जी

  • @sujatavarde1249
    @sujatavarde1249 Рік тому +2

    खुप सुंदर शेती आणी शेतकरी सुध्दा👏👏👏
    सुनील तुमचे अभिनंदन अशा गोष्टी दाखवता
    Thank you 🙏🏼

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Рік тому +3

    अप्रतिम शेतीचे विडिओ. खूप मस्त असे रंगबिरंगी शेती दाखवली मस्त वाटले. सुनील जी छान वाटली सफर 👍🏻👍🏻🙌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @vrd56
    @vrd56 Рік тому

    जबरदस्त जॉन मामा ची शेती पुरस्कृत करण्या सारखी आहे हा व्हिडिओ पाहण्यास खूप मजा आली

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @tonygonsalves980
    @tonygonsalves980 Рік тому +1

    फारच सुंदर व्हीडिओ 👌. आमची वसई सुंदर वसई

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, टोनी जी

  • @satishraut2304
    @satishraut2304 Рік тому +1

    ठाणे रायगड जिल्ह्यात त्याला दांडच म्हटले जाते. सूनिलजी आपले व्हिडीओ पाहिले कि मनाला एक वेगळीच प्रसनता मिळते खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सतिश जी

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 Рік тому +5

    Forever grateful to Fr. D'britto, because of him the green zones( harit patta) in Vasai are safe to a certain extent. God bless him for standing up for everyone without any fear.
    Thank you, Sunil dada for another awesome video.

  • @sheetalkhedkar8853
    @sheetalkhedkar8853 10 місяців тому +1

    Khoopach sunder video Sunil ji!

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, शीतल जी

  • @jayeshjadhav6332
    @jayeshjadhav6332 Рік тому +1

    Marathi bhasha uccharan, aavaajaatil laaghavta, chehryavarchia Prasannata aani sthir aatmavishwas...sunil sir...khupach sunder video....agdi thodya velat cchhan concept ♥️

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Рік тому +1

    सुनील मस्त विडियो आपली हिरवीगार वस ई बघुन बरे वाटले, आपली लोकं मेहनती आहेत नवनवीन प्रयोग करतात सलाम करते जॉन दादा ला आपण पण मागे नाही रंगीबेरंगी भाजी पिकवायला आभारी सुनील विडियो साठी

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Рік тому +1

    वा खूपच सुंदर रंग आहेत भाज्यांचे_💕💕💕

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @pratibhapawar5642
    @pratibhapawar5642 Рік тому +1

    Wow khup Chan👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, प्रतिभा जी

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 Місяць тому +1

    खूप सुंदर आहे वाडी.

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, संध्या जी

  • @santoshpatil2274
    @santoshpatil2274 Рік тому +1

    Khupach chan zakkas 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, संतोष जी

  • @mohannb8599
    @mohannb8599 Рік тому +1

    Nehmi vegle vegle vishay.. Wah.. Mast vlog.. Vasai chi sheti... Mast mast mastach... Khup aavdla vlog dada.. Tnx 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

    • @mohannb8599
      @mohannb8599 Рік тому +1

      @@sunildmello I love to watch ur vlogs, ur subject r ossum 👍 bro 😍😍

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 Рік тому +5

    Sunil you r the best among all ! You really take lots of pain to find out such amazing people , places … marathi khup chan 👍!! Keep posting such beautiful n informative videos

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Рік тому +1

    Vasaitil sagalya shetakaryana salute khup chhan mastt❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शुभदा जी

  • @deepakjadhav7124
    @deepakjadhav7124 Рік тому +1

    This is very wounderfull xapirans.apricrd to maycal kaka.H.God Bless him. Kaka.

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 Рік тому +2

    Such a nice farming and video thanks for showing beautiful plants

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 Рік тому +1

    वाह.. खूपच छान!!

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी

  • @varshagosavi5867
    @varshagosavi5867 Рік тому +1

    खुप छान मन भरून आलं

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, वर्षा जी

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 Рік тому +1

    Beautiful and Colourful farm.
    Happy and enjoy the colour of farm.
    Thanks for Sharing.👌👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому

    सुनील, तुमच्या आतापर्यंतच्या व्हिडीओज पैकी मला मनापासून आवडलेला एक सर्वांग सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌धरित्रीचा ( जमीन ) पुरेपूर वापर आणि प्रगतशील प्रयोग करून नंदनवन फुलंवणारे जॉन मामा आत्मविश्वासू आणि कामसू तर आहेतच, त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणूनही प्रशंसनीय आहेत.. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @sudhirraje2227
    @sudhirraje2227 Рік тому +1

    सुनिल तुमचे मराठी भाषे वरील प्रभुत्व, स्वच्छ वाणी यामुळे ह्विडिओ पहावेसे वाटतात. तुमचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व हा added factor आहे.
    आजकाल अशी मराठी ऐकायला मिळत नाही .फादर दिब्रिटो यांचे संस्कार आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 Рік тому +1

    व्हिडिओ बघून बराच वेळ झाला आहे. दरम्यान काही कामानिमित्त बाहेर गेल्या मुळे प्रतिसाद देण्यात अंमळ उशीर झाला आहे, क्षमस्व.
    छान उतरला आहे हा खंड. चोहीकडे पसरलेली रंगांची उधळण पहाता मन हरखून गेलं. जमीनीची उपलब्धता आणि इच्छाशक्ती असल्यास काय करता येतं, किंबहुना काय करता येत नाही ह्याची प्रचिती येते.
    ह्याच अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याबद्दल इथे मत व्यक्त करणं संयुक्तिक ठरणार नाही. परत कधीतरी चर्चा करू. अर्थात तुम्हाला वेळ असला पाहिजे. तर असो.
    ठिबक आणि फवारा सिंचन हे वर्तमान आणि भविष्यकाळात शेतकऱ्यांना फारच उपकारक ठरणार आहे हे निश्चित. तेव्हा त्याचा प्रसार सुयोग्य रितीने होणं अगत्याचे आहे. पूर्वी सरकार खर्चावर सवलत/सबसिडी देत असे. आताची परिस्थिती माहीत नाही.
    बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवणं, आणि त्यातून संस्कृती,भाषा संवर्धन करत रहाणं हाच एकमेव पर्याय सध्या दिसतोय. न पेक्षा शहरीकरणाचा राक्षस कधी आपल्याला घशात घालेल ते कळणार नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी. आपण वसईला आल्यावर भेटूया.

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌जॉन मामांची प्रयोगशील वृती व मेहनत, शेती वरील प्रेम अद्भुत 🙏खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Рік тому +2

    Sunil ji you are wonderful, Most likely vlog, very interesting....in vasai Garden, khede Gaon, gavkari people....

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Thanks a lot for your kind words, Shrikant Ji

  • @shrutikamane3252
    @shrutikamane3252 Рік тому

    खूप सुंदर सुनिल जी. आम्ही तुमच्या विडीओ ची खूप वाट बघत असतो. किती छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 Рік тому +1

    Sir. Khoop khoop chhan tumhala shubhechha

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, नारायण जी

  • @adleymachado7161
    @adleymachado7161 Рік тому

    अप्रतिम शेती आणि तितकाच अप्रतिम व्हिडिओ सुनील दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, ॲडली जी

  • @florydmonte4297
    @florydmonte4297 Рік тому

    अरे व्वा.... छान....शेतीवर प्रेम करणारा वसईकर ...खूप खूप कौतुक 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, फ्लोरी जी, खूप खूप धन्यवाद

  • @sumanmachado6217
    @sumanmachado6217 Рік тому +1

    सुंदरम्.
    मी सुद्धा इकडे पहाटे जाऊन हा आनंद घेतला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @SAN_2024
    @SAN_2024 10 місяців тому +1

    सुनील सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती देता समजेल अशी 💚💚वसई कर खरंच नशीबवान आहे organic भाजी मिळत्ते त्यांना आम्ही मुंबई कर तरसत असतो organic भाजी साठी.....खरच जमीन विकल्या नाय पाहिजे त्याच सोन करा शेती करून 💚

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @edwarddsouza1319
    @edwarddsouza1319 Рік тому +2

    अप्रतिम. खरा शेतकरी

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      एकदम बरबर बोयलॉ एडू, खूब आबारी

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 Рік тому +2

    किती आनंदाने शेती करत आहेत ते दादा
    तुम्हालाही धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, प्रमोद जी. धन्यवाद

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Рік тому +1

    अतिशय सुंदर। केवढ़ी मेहनत आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, चारू जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Рік тому +1

    😊🙏🙏सुनीलजी.नेहमीप्रमाणेच अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Рік тому

    हे जॉन अंकल नशीबवान आहेत,सर्वच वसईकर नशीबवान आहेत, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता आणि शेतीत काम करण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची आवड ,खुप चांगला व्हिडिओ आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद विजिता जी

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 Рік тому +1

    अप्रतिम व्हिडिओ सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी

  • @sudeshnirulkar227
    @sudeshnirulkar227 Рік тому

    पुनश्च सुंदर व्हिडिओ,परत एकदा वसईकर मंडळींचे/शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन , जे आपल्या जागेत हिरव सोनं पिकवत आहेत...तो शेतातला ताड - माडांच्या झाडांचा पार्श्वभूमी असलेला दृश्य पसारा मनमोहक व स्वर्गीय होता..👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदेश जी

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Рік тому +2

    खूप खूप शुभेच्छा छान मेहनतीने कमावलेले खूप खूप चांगले असते खूप खूप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, हर्षदा जी

  • @sunitarumao3650
    @sunitarumao3650 Рік тому

    खुप सुंदर रंगीबेरंगी व्हिडियो, सुनील... अभिनंदन!!👍😍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @nancyflev8131
    @nancyflev8131 2 місяці тому +1

    Breath taking

  • @saritabrass7404
    @saritabrass7404 Рік тому +2

    आजसो विडीओ जबरदस्त.......

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूब आबारी सरिता बाय

  • @JoelDmello722
    @JoelDmello722 Рік тому +1

    Wow Ekdam Mast

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, जोएल जी

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому +1

    खुप सुंदर शेती आहे ...

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, तारा जी

  • @ivankoli6070
    @ivankoli6070 Рік тому +1

    Thanks Sunil ji i love farming and gardening

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx Рік тому +1

    छान, सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 Рік тому +1

    Wow super video. Sunil i like your hard work and showing new place of Vasai.

  • @priteshraut8771
    @priteshraut8771 Рік тому +1

    असेच रंगबिरंगी मुलाखती घेत रहा सुनील भाऊ.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      नक्की प्रयत्न करू, प्रीतेश जी. धन्यवाद

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 Рік тому +1

    Surekh Sunil
    खूपच छान ब्लॉग असतात तुझे
    गळा सुद्धा गोड
    अनिशा सुनील All The Best

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @Aagri838
    @Aagri838 Рік тому +1

    Nice video nehmi pramani .thanks sunil uncle avdya mast video tumhi banavta tyasathi proud to be vasai virar kar❤️

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @sangitafernandes7243
    @sangitafernandes7243 Рік тому +1

    फार सुंदर शेती आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, संगीता जी. धन्यवाद

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 Рік тому +4

    What a motivated person. Wow ... its refreshing looking at and hearing such people. Another superb video Sunil and Anisha. Kudos.

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Рік тому +1

    Colorful farming

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 Рік тому +1

    Khup chaan

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, अँड्र्यू जी

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Рік тому +1

    ❤1no. Beautiful...

  • @shaileshkamble2900
    @shaileshkamble2900 Рік тому +1

    Khup chhan❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, शैलेश जी

  • @catherinedabreo1662
    @catherinedabreo1662 Рік тому +1

    वसईतील शेतकरी खुप सुंदर 👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, कॅथरिन जी

  • @reshmapatil6236
    @reshmapatil6236 Рік тому +1

    Khup chhan video ahe dada.. Aplya vasaitil he sunder sheti pahun apanhi navin kahitari shetit karave ase vatate..

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, रेश्मा जी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Colour Caly, flower Prathmch Baghayla Milala
    Khupp Chan mast
    👌👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому +2

    जॉन मामा, तुम्ही एक प्रयोग शिल शेतकरी आहात आणि असेच काहीना काहीना शेती विषयी नविन आम्हाला सुनिल ह्यांच्या मार्फत दाखवत जा... कारण सुनिल हा एक वसई चा चांगलं शेती, संस्कृती, जीवनमान विषयी दाखवतो. त्या साठी त्याला खुप खुप धनयवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 Рік тому +1

    Khup mast video 👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 Рік тому +1

    Khoop mast vidio.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @sampadakeny181
    @sampadakeny181 Рік тому +1

    Kup chan .

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, संपदा जी

  • @rojalrodrigues619
    @rojalrodrigues619 Рік тому +1

    Kup Chan information dada

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रोजल जी

  • @princy4514
    @princy4514 Рік тому +2

    Amazing

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Рік тому +1

    greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done, you sing well, at 16:39 you should have asked why leaves overgrow the broccoli

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Yeah, some questions were missed. Thanks a lot, Ramesh Ji

  • @marypaul3465
    @marypaul3465 10 місяців тому

    LOVED the flute followed by a song. To create the right mood to enter the farm... God Bless you and family for this interesting Records Compiled. Most of us never knew. About the culture and labourous work they do

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      Thanks a lot for your kind words, Mary Ji

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 Рік тому +1

    Khup sunder suniljj namaste

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @amitmayekar6663
    @amitmayekar6663 Рік тому +1

    Nice.......

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Рік тому

    Apratim video sunilji tumchya video chi aaturtene amhi vat pahat asato dhanyavad

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनेश जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 Рік тому +1

    Surekh video❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद हर्ष

  • @fundacionmanuelm.vicuna8174
    @fundacionmanuelm.vicuna8174 Рік тому +1

    Wow Amazing!!
    Nature's beauty!!
    Lovely video Sunil D'mello!!
    Nature's beauty!!
    I too was brought in this nature.
    Congratulations John!!
    Sr.Meena D'britto .
    Washington DC USA

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Thanks a lot for your kind words, Sister Ji

  • @baalah7
    @baalah7 Рік тому +2

    🌈 *Natures Colourful Delight* 🙌🏽
    *Incredible effort by Mr John and family* 🙌🏽
    *Thankyou Sunil / Anisha for showcasing another fruitful Gem of Vasai* 💎

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Thanks a lot for your kind words, Baalah Ji