नमस्कार सर, आपण खूप छान व्हिडिओ बनविला आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे माहिती आम्हाला देत आहे ते आमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरत आहे त्यामुळे आपण आपले हे कार्य असेच सुरू ठेवा ही विनंती
आपण गाव नमुना २० नोंद वही १९९० ची सत्य प्रत माहिती अधिकारात मागून घ्या. विहिरीचे बांधकाम झाले असल्यास माहिती. मिळेल. प्रथम ही नोंद वाही माहिती अधिकारात पहाण्यासाठी अर्ज करून वेळ तारीख ठरवून घ्या . पाहून झाल्यानंतर जेवढी नोंद मिळेल तेवढ्याच साठी RTI टाका.
सर मला आपली मदत हवी आहे. मी ग्रामपंचायत ला माहिती अधिकार अर्जाद्वारे कर आरणी पावती व नमुना क्रमांक ८ मागितले मात्र ति माहिती दीली नाही. आता अपिल दाखल केली आहे.
Sir, आमच्या गावच्या सरपंच बाई आम्हाला माहिती अधिकार देत नाही आत्ता 3 महिने झाले आम्ही वारंवार चौकशी केली असता अशी उत्तरे मिळाली की अर्ज गहाळ झाला आहे , नंतर आम्ही त्यांना म्हणालो की अर्ज गहाळ झाला आहे तर तसे लेखी द्या आम्हाला न्यायालईन कामकाजासाठी पाहिजे आहे त्यावर त्या म्हणाल्या देतो आणि 2महिने झाले आम्ही चौकशी साठी कार्यालयात जात आहोत तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात सरपंच बाई आल्या नाहीत, माहिती अधिकाराचा दुसरा अर्ज पुन्हा देण्यासाठी गेलो असता त्या कार्यालयात नाही त्यांची सही मिळणार नाही त्या मुळे दुसरा अर्ज त्यांनी घेतला नाही. सरपंच बाई जाणून बुजून हे सर्व करत आहेत . Sir mala पुढील कार्यवाही कशी करावी याची माहिती द्यावी.
सर,मझ्या गावामधे , पाणीपुरवठा विभागाचे शिपाई हे मरण पावलेले आहेत ,आणि त्या ठिकाणी आता गावातील एका मुलाला कंत्राटी पद्धतीने ठेवले होते ,आता या गोष्टीला 2 वर्ष 8 महिने झालेले आहे आणि आता तो मुलगा कोणाचीच समजून घेत नाही आणि आता मी पर्मनंट झालो मला कोणीही काढू शकत नाही ,मी कोणाचं नोकर आहे का ,मी करीन नाहीतर नाही करी करून माझी मर्जी असा म्हणतो तर आता मी काय करावं की त्याला त्या पदावरून बडतर्फ करू शकेल सांगा सर प्लीज
सर, या व्हिडिओ मध्ये RTI बाबत नमुद केलेले कायदे याची सविस्तर माहिती असलेल्या पुस्तकाचे कृपया नाव सांगावे तसेच आपल्याशी संपर्क साधता यावा यासाठी आपला मोबाईल नंबर देण्यात यावा, ही विनंती.
सर माहिती आयुक्तांनी जर माहिती अधिकार कायदा चे नियम न पाळता जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत निर्णय दिला असेल तर काय करावे?
असं घडत आहे माहिती अधिकार कायद्याचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्न चालू आहे त.... नागरिकांची जागरूकता महत्त्वाची आहे .......नेमका काय चुकीचं निर्णय आहे त्या नुसार उपाय करावा लागेल
नमस्कार सर मी ग्रामसेवका कडे माहिती मागितली असता त्यांनी मला 16 रुपयाचे चलन भरण्यास सांगितले मी चलन भरण्यास गेलो असता स्टरजरी ऑफिस मध्ये मला सांगितलं की ₹300 चे चलन भरून चलन पावती बनवून मिळते परंतु मला ग्रामपंचायतीकडून फक्त ₹16चे चलन भरण्यास सांगितले आहे त्यानंतर मी ग्रामपंचायत मध्ये आलो तर मला ग्रामसेवक बोलला की मी तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये मध्ये टाकून देईल तर सर मला ग्रामसेवक कोणत्या कायद्याने बोलला
सर मी पण अर्ज दाखल केला आहे परंतु मला 6000 का भरणा करण्यासाठी नोटीस दिली आहे माहितीची मुदत संपण्याची शेवटच्या दिवशी दिले आहे काय करावे यावर मार्गदर्शन द्यावे
सरकारी दर एक कागद पत्र रू.२/- प्रमाणे हिशोब करा त्यात पोस्टाचा खर्च धरून किती रक्कम होते पहा. रक्कम जास्त असल्यास अपील करा. कलम १८ प्रमाणे राज्य माहिती आयोग, मुंबई यांना अपील केल्यानंतर किंवा अगोदरही तक्रार करू शकता.
जय हरी सर आपण केले तोच प्रकार माझ्या कडे पण झाला आहे १९९०च्या अगोदर ग्रांमपचायत पाणी पुरवठा विहिर झाली होती परंतु तीला पाणी नसल्या मुळे ती अपूर्ण आहे आणि ती ओढयाच्या पात्रात आहे तीथुन माझ्या शेतात जाण्यासाठी रास्ता आहे ती विहिर अपूर्ण असल्या मुळे पाणी वाहून तीचे पात्र खुप मोठे झाले आहे आणि रस्ता धोकादायक बंद होत आला आहे योग्य ती कार्यवाही करा असा अर्ज केला होता परंतू त्यानी मला असे सांगितले आहे की त्या विहिरीची नोद आमच्या कडे नाही आम्ही काहि करु शकत नाही तर कृपया आपण मार्गदश कारावे हि विनंती
ग्रापंचायतींचा sadhya चालू असलेल्या पाणी पुरवठा योजना व बंद झालेल्या पाणी पुरवठा योजना, त्यांचे जल स्त्रोत यांची तपशील माहिती मिळावी असा माहिती अधिकार अर्ज करा..
माझ्या आजोबांच्या मत्यु प्रमाणपत्र ग्रामसेवक यांनी माझ्या चुलतया ना दिले आहे पण ग्रामपंचायत कार्यालय त्या ची नोंद नाही व चुलतया नी ते प्रमाणपत्र तलाठी यांना दिले आहे वारसा न घेता आजोबा चे नाव कमी केले आहे त्या साठी मार्ग सांग साहेब
एका विषयासाठी एकच अर्ज करू शकतो , specific असा शासन निर्णय नाही परंतु वेगवेगळ्या माहिती अधिकार अर्ज व न्यायनिवाडे करताना असे निर्णय दिले आहे ...तुम्ही कितीही अर्ज करा काही प्रॉब्लेम नाही........पण एका विषयाची माहिती एकाच अर्जात मागा......
@@PathPurava माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर, एक प्रश्न आणखी असा होता की कधीकधी जन माहिती अधिकारी हे अर्जदारांना व्यापक स्वरूपाची माहिती मागितली आहे, आपण सदर माहिती हे कार्यालयात येऊन त्याचे अवलोकन करावे असे कारण सांगून प्रकरणातून पळवाट काढत आहे यावर काही उपाय असेल तर सांगा सर किंवा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय यावर आहे का? प्लीज रिप्लाय सर
जनहितासाठी अप्रतिम माहिती सादर केलीत आपण ।।मनस्वी आभार।।धन्यवाद
सर जी
आपले खूप खूप धनयवाद व आभार ...
सर्वसामान्य लोकांना अतिशय मार्गदर्शक
नमस्कार सर,
आपण खूप छान व्हिडिओ बनविला आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे माहिती आम्हाला देत आहे ते आमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरत आहे त्यामुळे आपण आपले हे कार्य असेच सुरू ठेवा ही विनंती
Ekdam zakas sar 🔥
Chan mahiti dilyabaddal dhanyavad
छान माहिती मिळाली
यौर इनफॉर्मेशन नाइस 👍 बट मेक वन वीडियो (एक आम आदमी जब एक अर्ज दखल करता है तब उसे कोई जवाब नही दिया जाता उसके लिए किया किया कानून है जो उसे मदद मेले
नमस्कार मित्र,
खूप छान...
खूप छान माहिती दिली
आपण गाव नमुना २० नोंद वही १९९० ची सत्य प्रत माहिती अधिकारात मागून घ्या. विहिरीचे बांधकाम झाले असल्यास माहिती. मिळेल.
प्रथम ही नोंद वाही माहिती अधिकारात पहाण्यासाठी अर्ज करून वेळ तारीख ठरवून घ्या . पाहून झाल्यानंतर जेवढी नोंद मिळेल तेवढ्याच साठी RTI टाका.
Very nice
Nice
Nice video sir
माहिती खुपच छान दिली आहे सर . आपला मो .नं. हवा आहे .
सर नमस्ते माहितीचा अधिकार अर्जात आपन पोलिस आयुक्त, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात माहिती मागवून शकतो का? यांची माहिती द्यावी
सर मला आपली मदत हवी आहे.
मी ग्रामपंचायत ला माहिती अधिकार अर्जाद्वारे कर आरणी पावती व नमुना क्रमांक ८ मागितले मात्र ति माहिती दीली नाही. आता अपिल दाखल केली आहे.
छान पैकी माहिती दिल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद कृपया शासन निर्णय आणि आपल्या अर्जाची कॉपी मिळावी
Discription made dili aahe
@@PathPurava 👌
माहितीचा अधिकार अर्जावरील दुरे अपील दाखल करण्याचा पत्ता अमरावती खंडपीठ
सर माहीती अधिकार कागदपत्रांची फी घेतली आहे परंतु कागदपत्रे दिली नाही काय कार्यवाही होऊ शकते
सर ग्रामपंचायत मध्ये कोणती शिट reservation आहे ते कुठ माहिती अर्ज मागवावी
सर मी संतोष नाटेकर मला ग्रामसेवक जागेची नोंद घालून आठ अ चा उतारा देत नाहीत वारंवार अर्ज केले आहेत परंतु कोणतीही कारवाई केलेली नाही काय करावे सर
Sir, आमच्या गावच्या सरपंच बाई आम्हाला माहिती अधिकार देत नाही आत्ता 3 महिने झाले आम्ही वारंवार चौकशी केली असता अशी उत्तरे मिळाली की अर्ज गहाळ झाला आहे , नंतर आम्ही त्यांना म्हणालो की अर्ज गहाळ झाला आहे तर तसे लेखी द्या आम्हाला न्यायालईन कामकाजासाठी पाहिजे आहे त्यावर त्या म्हणाल्या देतो आणि 2महिने झाले आम्ही चौकशी साठी कार्यालयात जात आहोत तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात सरपंच बाई आल्या नाहीत, माहिती अधिकाराचा दुसरा अर्ज पुन्हा देण्यासाठी गेलो असता त्या कार्यालयात नाही त्यांची सही मिळणार नाही त्या मुळे दुसरा अर्ज त्यांनी घेतला नाही. सरपंच बाई जाणून बुजून हे सर्व करत आहेत . Sir mala पुढील कार्यवाही कशी करावी याची माहिती द्यावी.
अर्ज कसा करावे ते सांगा सर प्लीज
Sir.amca.gawaat.gram.sbha.3.vrsahna.jahlinhi.kaykra
माहिती पोस्ट टाका म्हणजे स्क्रिन शॉट काढता जीव
सर,मझ्या गावामधे , पाणीपुरवठा विभागाचे शिपाई हे मरण पावलेले आहेत ,आणि त्या ठिकाणी आता गावातील एका मुलाला कंत्राटी पद्धतीने ठेवले होते ,आता या गोष्टीला 2 वर्ष 8 महिने झालेले आहे आणि आता तो मुलगा कोणाचीच समजून घेत नाही आणि आता मी पर्मनंट झालो मला कोणीही काढू शकत नाही ,मी कोणाचं नोकर आहे का ,मी करीन नाहीतर नाही करी करून माझी मर्जी असा म्हणतो तर आता मी काय करावं की त्याला त्या पदावरून बडतर्फ करू शकेल सांगा सर प्लीज
*महोदय जी,*
*नमस्कार," प्रतिउत्तर कम तक्रार अर्ज " या संदर्भात आपले विचार/विश्लेषण मनाला पटले व माहितीपूर्ण आहे.😊*
सर, या व्हिडिओ मध्ये RTI बाबत नमुद केलेले कायदे याची सविस्तर माहिती असलेल्या पुस्तकाचे कृपया नाव सांगावे तसेच आपल्याशी संपर्क साधता यावा यासाठी आपला मोबाईल नंबर देण्यात यावा, ही विनंती.
सर माहिती आयुक्तांनी जर माहिती अधिकार कायदा चे नियम न पाळता जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत निर्णय दिला असेल तर काय करावे?
असं घडत आहे माहिती अधिकार कायद्याचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्न चालू आहे त.... नागरिकांची जागरूकता महत्त्वाची आहे .......नेमका काय चुकीचं निर्णय आहे त्या नुसार उपाय करावा लागेल
नमस्कार सर मी ग्रामसेवका कडे माहिती मागितली असता त्यांनी मला 16 रुपयाचे चलन भरण्यास सांगितले मी चलन भरण्यास गेलो असता स्टरजरी ऑफिस मध्ये मला सांगितलं की ₹300 चे चलन भरून चलन पावती बनवून मिळते परंतु मला ग्रामपंचायतीकडून फक्त ₹16चे चलन भरण्यास सांगितले आहे त्यानंतर मी ग्रामपंचायत मध्ये आलो तर मला ग्रामसेवक बोलला की मी तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये मध्ये टाकून देईल तर सर मला ग्रामसेवक कोणत्या कायद्याने बोलला
8087270122 मला या नंबर ल व्हॉट्सॲप मेसेज करा .....प्रकरणाची गंभीर दखल आपल्या चॅनल कडून घेतली जाईल
स्वच्छालय चा जीआर आहे का तुमच्याकडे सर मला प्रॉब्लेम आलाय
सर हा अर्ज प्रति उत्तर पीडीएफ मध्ये मला पाठवा
Sar maza grampanchayat sevak ne maza nal band kelay kay karu sar 20 divas zale gheun hote pani band kele
Ka band kela ? Panni Patti भरली नाही का
@@PathPuravaआणि पाणीपट्टी थकबाकी भरली नाही तर ते नळ कनेक्शन कट करू शकता का
सर मी पण अर्ज दाखल केला आहे परंतु मला 6000 का भरणा करण्यासाठी नोटीस दिली आहे माहितीची मुदत संपण्याची शेवटच्या दिवशी दिले आहे काय करावे यावर मार्गदर्शन द्यावे
अपील करा , ६०००/- कसले विचारा ना
Ok
सरकारी दर एक कागद पत्र रू.२/- प्रमाणे हिशोब करा
त्यात पोस्टाचा खर्च धरून किती रक्कम होते पहा. रक्कम जास्त असल्यास अपील करा. कलम १८ प्रमाणे राज्य माहिती आयोग, मुंबई यांना अपील केल्यानंतर किंवा अगोदरही तक्रार करू शकता.
Nilesh kevat(pune)
जय हरी सर आपण केले तोच प्रकार माझ्या कडे पण झाला आहे १९९०च्या अगोदर ग्रांमपचायत पाणी पुरवठा विहिर झाली होती परंतु तीला पाणी नसल्या मुळे ती अपूर्ण आहे आणि ती ओढयाच्या पात्रात आहे तीथुन माझ्या शेतात जाण्यासाठी रास्ता आहे ती विहिर अपूर्ण असल्या मुळे पाणी वाहून तीचे पात्र खुप मोठे झाले आहे आणि रस्ता धोकादायक बंद होत आला आहे योग्य ती कार्यवाही करा
असा अर्ज केला होता परंतू त्यानी मला असे सांगितले आहे की त्या विहिरीची नोद आमच्या कडे नाही आम्ही काहि करु शकत नाही
तर कृपया आपण मार्गदश कारावे हि विनंती
ग्रापंचायतींचा sadhya चालू असलेल्या पाणी पुरवठा योजना व बंद झालेल्या पाणी पुरवठा योजना, त्यांचे जल स्त्रोत यांची तपशील माहिती मिळावी असा माहिती अधिकार अर्ज करा..
आपण वैयक्तिक सल्ला देता का मला सल्ल्याची गरज आहे कृपया फोन नंबर द्या
8087270122
माझ्या आजोबांच्या मत्यु प्रमाणपत्र ग्रामसेवक यांनी माझ्या चुलतया ना दिले आहे पण ग्रामपंचायत कार्यालय त्या ची नोंद नाही व चुलतया नी ते प्रमाणपत्र तलाठी यांना दिले आहे वारसा न घेता आजोबा चे नाव कमी केले आहे त्या साठी मार्ग सांग साहेब
तुमचा फोन नंबर सुद्धा देत जावा डिस्प्ले वर
आपण वेगवेगळे विषयावर माहिती अधिकार अंतर्गत एक किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का त्याबाबत शासन निर्णय असेल तर पाठवा सर,
एका विषयासाठी एकच अर्ज करू शकतो , specific असा शासन निर्णय नाही परंतु वेगवेगळ्या माहिती अधिकार अर्ज व न्यायनिवाडे करताना असे निर्णय दिले आहे ...तुम्ही कितीही अर्ज करा काही प्रॉब्लेम नाही........पण एका विषयाची माहिती एकाच अर्जात मागा......
@@PathPurava माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,
एक प्रश्न आणखी असा होता की कधीकधी जन माहिती अधिकारी हे अर्जदारांना व्यापक स्वरूपाची माहिती मागितली आहे, आपण सदर माहिती हे कार्यालयात येऊन त्याचे अवलोकन करावे असे कारण सांगून प्रकरणातून पळवाट काढत आहे यावर काही उपाय असेल तर सांगा सर किंवा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय यावर आहे का? प्लीज रिप्लाय सर
Sir आपला नंबर द्या ना
Number sir Mazi pn asch problem ahe
8087270122 या नंबर ल विषय मेसेज करा मी वेळ मिळाल्यावर बघतो ...ok
@@PathPuravaok sir
एक नंबर उत्तर
✊✊✊👍👍👍👍🌷🌹🌻🏵️
सर आपला मोबाईल क्रमांक द्या.
8087270122 only मेसेज
सर हिडिओ खुप छान आहे तरी तुमच मो नंबर दया
PDP pathava sir
Discription madhe pdf file aahe