माझ्याबरोबर पण आसेच झाले आहे प्रथम अपील दाखल केल्यानंतर दोन वेळा सुनावणी तारीख ठेवली पण ती सुनावणी एकदा सरकारी सुट्टी घोषित करण्यात आली त्यामुळे व दुसऱ्यांदा कर्मचारी यांचे उपोषण असल्यामुळे सुनावणी झाली नाही त्यानंतर मला अचानक 3/11/2023 ला सुनावणी झाल्याबाबत पञ आले त्यामध्ये जनमाहिती अधिकारी हजर व अपिलार्थी गैरहजर सांगण्यात आले त्यासोबत एक आदेशाची प्रत होती अपिलार्था यांना मुदतीत माहिती दिली नाहीत त्यामुळे त्यांचे अपील अंशत मान्य आहे व 15 दिवसांत निशुल्क माहिती द्यावी मला जनमाहिती अधिकारी यांनी अर्धवट माहिती पुरवली आहे त्यावर आता पुढे काय करावे याबाबत योग्य मार्गदर्शन करावे.
Hello sir , eka doctor var mahiticha adhikar takun apn cctv footage magvu shakto ka ? Kiva te allowed ahe ka , maza mothya bahini var ha mahiticha adhikar magvla asun tyat cctv footage magavnyat alay ?
सर मी जन माहिती अधिकाऱ्याला माहिती मागितली दिली नाही, त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना अपील केली माहिती दिली नाही, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याला अपील केले त्यांनी प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही माहिती दिली नाही. त्यानंतर राज्य माहिती आयोगाला अपील केली. राज्य माहिती आयोगाने माहिती दिली नाही. कोणतीही माहिती मिळालेली नाही.( पण वरिष्ठ अधिकाऱ्याला अपील केल्यावर आदेश आले.)
@@PathPurava सर मी सध्या पॉलीटेक्निक चे शिक्षण घेत आहे मी शिक्षणा संदर्भात माहिती अधिकार अर्ज टाकला होता व आता मला प्रथम अपिल सुनावणी साठी बोलावलं आहे जर मी नाही गेलो सुनावणी ला तर माझ्या वर ते अधिकारी काही कायदेशीर कारवाई करतील का. त्यांनी म्हटले आहे कि जर मी प्रथम अपील सुनावणी ला हजर नाही राहिलो तर गुणवत्ते नुसार निर्णय घेण्यात येईल. कृपया सांगा सर मला खुप भीती वाटत आहे कि ते माझं शिक्षणात काही अडथळे आणतील म्हणुन. मला वाचवा सर ते माझ्या वर कारवाई करतील
Number ek GR🙏
THANK YOU SIR 🙏
धन्यवाद साहेब🙏
Super
लय भारी सर tq👌👌👍
Nice information
मला पण एक दिवस अगोदर ऑफीस मधील शिपाई मार्फत सुनावणीची नोटिस पाठवली होती.
सर माझा तोच प्रॉब्लेम आहे
माझ्याबरोबर पण आसेच झाले आहे प्रथम अपील दाखल केल्यानंतर दोन वेळा सुनावणी तारीख ठेवली पण ती सुनावणी एकदा सरकारी सुट्टी घोषित करण्यात आली त्यामुळे व दुसऱ्यांदा कर्मचारी यांचे उपोषण असल्यामुळे सुनावणी झाली नाही त्यानंतर मला अचानक 3/11/2023 ला सुनावणी झाल्याबाबत पञ आले त्यामध्ये जनमाहिती अधिकारी हजर व अपिलार्थी गैरहजर सांगण्यात आले त्यासोबत एक आदेशाची प्रत होती अपिलार्था यांना मुदतीत माहिती दिली नाहीत त्यामुळे त्यांचे अपील अंशत मान्य आहे व 15 दिवसांत निशुल्क माहिती द्यावी मला जनमाहिती अधिकारी यांनी अर्धवट माहिती पुरवली आहे त्यावर आता पुढे काय करावे याबाबत योग्य मार्गदर्शन करावे.
भाऊ
प्रतिनिध पाठवला तर, सही कोणाची घेतली sunavni मध्ये, प्रतिनिधचि ना , lekhi स्वरुपात manane सादर करायचे असल्यास, सही प्रतिनिध करू शकेल ना!
महिला व बालकल्याण मंत्रालय माहिती अधिकाराच्या कक्षेत येत का ?
मी स्वयंसहायता संस्थेला अर्ज केला होता. परंतु माझी माहिती लागू होत नाही म्हणून नाकारण्यात आली . मी प्रथम अपील कोणाकडे करावे
Hello sir , eka doctor var mahiticha adhikar takun apn cctv footage magvu shakto ka ? Kiva te allowed ahe ka , maza mothya bahini var ha mahiticha adhikar magvla asun tyat cctv footage magavnyat alay ?
Please rply sir
तात्पुरता रहिवासी आणि स्थानिक रहिवासी याचा जीआर आहे का सर
Pratham apil adhikari kon asto? Kuthe bastat?
सर क.पया आम्हाला या जि,आर चइपऋत आम्हाला पाठवावा
सर माहितीचं खोटी दिलं तर काय तक्रार करावी सांगा
मी विचारल हाेत की माहीती उपलब्ध नाही असे दिले तर काय करता येईल?????
नाहीतर तुमचा नंबर तरी देत जावा आम्ही फोन करून विचारू
सर मी जन माहिती अधिकाऱ्याला माहिती मागितली दिली नाही, त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना अपील केली माहिती दिली नाही, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याला अपील केले त्यांनी प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही माहिती दिली नाही. त्यानंतर राज्य माहिती आयोगाला अपील केली. राज्य माहिती आयोगाने माहिती दिली नाही. कोणतीही माहिती मिळालेली नाही.( पण वरिष्ठ अधिकाऱ्याला अपील केल्यावर आदेश आले.)
No please sir
सर ,विहीत मुदतीत काढणे म्हणजे काय
विहित मुदतीत म्हणजे टाईम मध्ये काम करणे
@@PathPurava thanks
@@PathPurava सर मी सध्या पॉलीटेक्निक चे शिक्षण घेत आहे मी शिक्षणा संदर्भात माहिती अधिकार अर्ज टाकला होता व आता मला प्रथम अपिल सुनावणी साठी बोलावलं आहे जर मी नाही गेलो सुनावणी ला तर माझ्या वर ते अधिकारी काही कायदेशीर कारवाई करतील का. त्यांनी म्हटले आहे कि जर मी प्रथम अपील सुनावणी ला हजर नाही राहिलो तर गुणवत्ते नुसार निर्णय घेण्यात येईल. कृपया सांगा सर मला खुप भीती वाटत आहे कि ते माझं शिक्षणात काही अडथळे आणतील म्हणुन. मला वाचवा सर ते माझ्या वर कारवाई करतील
Sir mobile nambar milel ka