कांदा पेरणी करावी का लागवड करावी | कांदा पेरणी नफा की तोटा | कांदा खत नियोजन ,फवारणी नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • कांदा पेरणी करावी का लागवड करावी | कांदा पेरणी नफा की तोटा | कांदा खत नियोजन ,फवारणी नियोजन
    #गावकरी
    इंडियनजुगाड
    #agriculture
    #गावकरीआपलाशेतकरीमित्र
    #sort
    #farming
    #youtubevideo
    #youtubevideo
    #tractor
    #sugercane
    #drip
    #rajma
    #soyabean
    #sortsvideo
    #wheat
    #कांदा
    कांदा काढणी यंत्र
    कांदा काढणी कशी करावी
    कांदा काढणी मशीन
    कांदा काढणी
    कांदा काढ़ायची मशीन
    कांदा काढणी मशीन किंमत
    कांदा काढणी हार्वेस्टर
    कांदा काढ़णे
    कांदा काढ़ायचे मशीन
    कांदा काढा
    कांदा कापताना सुरीने बोट वाचवली
    कांदा कापताना सुरीने बोट वाचवली dj
    Song
    कांदा कापताना
    कांदा कापायची मशीन
    कांदा काढणी यंत्र
    कांदा कापणी यंत्र
    कांदा कापताना फोटों
    कांदा कांदा
    कांदा कापला
    कांदा कापताना कोणता वायू बाहेर
    पडतो
    कांदा लागवड संपूर्ण माहिती
    कांदा लागवड़ यंत्र
    कांदा लागवड
    कादा लागवड खत व्यवस्थापन
    कांदा लागवड कोणत्या महिन्यात
    करावी
    कांदा लागवड मरशीन
    कांदा लागवड ठिबक सिंचन
    कांदा लागवड यंत्र ट्रक्टर
    कांदा लागवड़ कशी करावी
    कांदा लागवड मल्चिंग पेपर
    कांदा पाणी व्यवस्थापन
    कांदा पाणी कसे करावे
    कांदा पाणी
    कांदा पाणी नियोजन
    कांदा पीक पाणी व्यवस्थापन
    कांदा कापताना डोळ्यातून पाणी का
    येते
    उन्हाळी कांदा पाणी नियोजन
    कांदा रोप पाणी व्यवस्थापन
    कांदा रोप पाणी निरेसिपी
    ांदा पात भाजी रेसिपी
    कांदा पात भाजी
    कांदा पात बेसन भाजी
    कांदा पावडर उद्योग
    कांदा पातीची भाजी मधुराज रेसिपी
    कांदा पात पराठा
    कांदा पातीची भाजी
    कांदा पार्णी व्यवस्थापन
    कांदा पात पिवळी पडणे
    कांदा पात भाजी मराठी रेमाहिती
    ांदा फवारणी वेळापत्रक
    कांदा फवारणी
    कांदा फवारणी नियोजन
    कांदा फवारणी टॉनिक
    कांदा फवारणी पहिली
    कांदा फवारणी व्यवस्थापन
    कांदा फवारणी देशी दारू
    कांदा फवारणी दुसरी
    कांदा फवारा
    कांदा फवारणी माहिती
    कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध
    वापराव
    कोदा फुगवण्यासाठी कोणते खत
    वापरावे
    कांदा फुगवण फवारणी
    कांदा फुगवण्यासाठी काय करावे
    कांदा फुगवण्यासाठी औषध
    कांदा फुगवण
    कांदा फुगवण्यासाठी जबरदस्त एकच
    फवारणी
    कांदा फुगवर्णी रहस्य
    कांदा फुगवण्यासाठी वेळापत्रक
    कादा फुगवण्यासाठी
    कांदा बाजार भाव आजचे
    कांदा बाजार भाव
    कांदा बाजार भाव आजचे सोलापूर
    कांदा बाजार भाव आजचे सोलापूर Iive
    कांदा बाजार भाव आजचे ॥ive
    कांदा बाजार भाव आजचे घोडेगाव
    कांदा बाजार भाव आजचे पूणे
    कंदा बाजार भाव आजर्चे अहमदनगर
    कांदा बाजार
    कांदा बाजार भाव आजचे नगर
    कांदा बाजार भाव आजचे
    कांदा निर्यात बंदी बातमी
    कांदा भाव
    कांबळे सरकार
    कांतारा मूवी
    कॉदा बाजार भाव
    कांदा भजी
    कांद्याची पात रेसिपी
    कांतारा Song
    कांटा लगा

КОМЕНТАРІ • 38

  • @gk6386
    @gk6386 2 місяці тому +9

    मी पण डिसेंबर 2023 मध्ये कांदे बी पेरणी केली होती सुरुवातीचा 1.5महिना ते मनात भरत नाही लोक उठसुठ मला नाव ठेवायचे मी पण हर मानली नाही 3 एकरात 16ट्रॉली माल ते पण 12.6ची ट्रॉली लोक तोंडात बोट घालत राहिले तो माल आम्ही दिवाळीला विकला 18लाखाचा कांदा झाला पेरलेला 3एकरात आता टर फुल्ल कॉन्फिडन्स आला आहे आता परत आम्ही 20एकरात कांदा पेरणी केला आहे यावर्षी स्वतःच पेरणी यंत्र घेऊन आलो श्रीरामपूर येथून तुमचे धन्यवाद अशीच माहिती प्रॅक्टिकली देत जा नाहीतर बाकीचे लुक्खे घरातूनच आयडिया देत राहतात आपले पुन: आभार

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अशा कमेंट मुळे आम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते कमेंट केल्याबद्दल धन्यवाद

    • @rohit6601
      @rohit6601 Місяць тому

      आपला मोबईल नंबर द्या

    • @MahendraPratapraoDeshmukh
      @MahendraPratapraoDeshmukh Місяць тому

      भाऊ ट्रॅक्टर चे पेरणी यंत्राने की दुसरं कोणत, कृपया सांगा

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 10 місяців тому +10

    मी ही यावर्षी तिन एकरावर कांदा पेरला आहे. सध्या काढणी चालू आहे. पहिलेच वर्ष असल्याने थोडा दाट झाला आहे त्यामुळे साईज लहान आहे. पण ज्या प्लॉटमध्ये पातळ झाले तेथे साईज चांगलु झाली आहे, दोन फणातील अंतर 6" इंच आहे पण पुढच्या वर्षी आणखी दोन फण वाढवून त्यातील अंतर 5" करणार आहे, पण पेरणीचा कांदा परवडतो.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  10 місяців тому +1

      बरोबर ,,,पेरणी चा कांदा चांगला येतो

    • @khandushankar8535
      @khandushankar8535 10 місяців тому +1

      आपला फोन न मिळेल का?

    • @rahulkshirsagar7023
      @rahulkshirsagar7023 7 місяців тому +1

      एकरी किती क्विंटल निघाला.

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 10 місяців тому +2

    खत कोणते वापरले सांगा

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 10 місяців тому +2

    कलश सीड ची कोणती variety आहे.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  10 місяців тому

      फुरसुंगी ksp30

  • @mahendrapatil7265
    @mahendrapatil7265 Місяць тому

    काय मिक्स करावं व किती कांदा बियान्यात

  • @skb7447
    @skb7447 Місяць тому

    पेरणी कोणत्या यंत्राने केली ?

  • @sRaj58
    @sRaj58 3 місяці тому +2

    खतांचा व्यवस्थापन कसं केलं होतं? भेसळ मध्ये काय वापरलं? नंतर किती डोस दिले?

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 2 місяці тому

    एलोरा किंग कांद्याची पेरणी केली तर चालेल का

  • @narayanwadje3136
    @narayanwadje3136 10 місяців тому +2

    किती अवरेज येत आहे पेरलेले कांदयाचे

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  10 місяців тому +4

      एकरी 14 टन भरला

  • @virajvalvi26
    @virajvalvi26 4 місяці тому

    दादा कांदा पेरणी करणाऱ्या मशीन चे नाव सांगा?

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 29 днів тому

    लोक तुम्हाला विचारतात कोणत्या कंपनीची मशीन आहे कुठून घेतली सांगा ना लोकांना सांगा कुठून घेतली तर

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  29 днів тому

      मीच दुसर्या कडुन पेरणी केली होती

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 29 днів тому

      @shetkarimitr ठीक आहे

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Місяць тому +1

    मी आता जानेवारी महिन्यात 3एकर कांदा पेरणी करणार आहे दर येइल का?

  • @ganeshhagawane1739
    @ganeshhagawane1739 5 місяців тому +1

    सर घरगुती ऊन्हाळी बियाणे चालेल का सांगा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  5 місяців тому

      उगवन तपासुन पेरणी केली तरी चालेल

  • @BhushanSomawanshi
    @BhushanSomawanshi 4 місяці тому +3

    रब्बीत ट्रॅक्टरने पेरलेला कांदा किती दिवसात येतो काढणीस..?

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 місяці тому +1

      4 महीने लागले

  • @ganeshpawar8490
    @ganeshpawar8490 7 місяців тому +4

    पेरलेले कांदे सडत नाही जास्त दिवस टिकतात

  • @ganeshhagawane1739
    @ganeshhagawane1739 5 місяців тому

    घरगुती उन्हाळी बियाणे चालेल का पेरणीसाठी

  • @shivshankarkute6960
    @shivshankarkute6960 7 місяців тому +1

    पेरण्यासाठी बियाण किती वापराव

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  7 місяців тому +2

      2.5 kg

    • @deepakbhagat8335
      @deepakbhagat8335 2 місяці тому

      ​@@shetkarimitr kiti area la

    • @akashyvalekar7012
      @akashyvalekar7012 Місяць тому

      एकरी बियाणे किती वापरावं आणि पेरणीसाठी कोणता वान चांगलं .

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 10 місяців тому

    फोन न देताय ना?

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  10 місяців тому +1

      तुमचा द्या मि फोन लावतो

    • @khandushankar8535
      @khandushankar8535 10 місяців тому +2

      मी फोन न दोनदा दिला पण गृपवर का दिसत नाही हेच कळत नाही.

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq 4 місяці тому

    हलका रानात कांदा येतो का पेरलेले

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 місяці тому

      हो एकच नंबर येतो

  • @hanumantmohite2959
    @hanumantmohite2959 3 місяці тому

    एकरासाठी गावरान बियाणे किती किलो वापरावे