आम्ही पावसाळ्यात कांदा करत नाही सप्टेंबर अखेर आणि डिसेंबर महिन्यात उन्हाळी अशा दोन टप्प्यात लागवन होते त्या वेळी पुनर्लागवड योग्य पर्याय वाटतो यामध्ये लागवडीचा खर्च वाढतो पण उत्पन्न भरपूर मिळते लावगड एक सारखी होते विरळणे सांधने यांचे टेंशन नाही त्यामुळे पुनर्लागवड अधिक योग्य वाटते एकरी उत्पन्न २५०पिशवी पेक्षा अधिक मिळते
आमच्याकडे स्वतः घरी बनवलेला कांदा पेरणी यंत्र आहे. मी कमीत कमी दर वर्षी साडेतीनशे एकर कांदा कांदा पेरणी करतो. एकरी दोन हजार रुपये भाडे घेतो. अवरेज एकरी 160 क्विंटल.
मी 2 वर्षे झाली कांदा पेरणी करतो 1favarni मध्ये कांदा निघतो रोप दाट असल्यामुळे धुके पडल्याने त्यावर karpa येतो शिवाय 1 एकर punarlagvadichya खर्चात 2 एकर कांदा होतो शिवाय उत्पादन जास्त पन कमी निघत नाही
तुम्ही माहिती छान दिली परंतु हाताने रूप टाकल्यानंतर एक सारखच रूप प्रत्येकाला टाकता येईल तुमच्यासारखं असे शक्य नाही त्यासाठी काय केले पाहिजे व दुसरं की जे आपण ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा बीपी एकलय त्याचे एक व्हिडिओ यूट्यूब वर टाका धर्म शेतकरी जात मराठा
Tumchy video madhun khup chan mahiti milte... 🙏🙏
Dada tumche video khupcha useful aastat...........thank.
Khup chan mahiti sangitle 👍🏻
खूप प्रामाणिक माहिती दादा! शेतकऱ्यांना सविस्तर आणी अतिशय वस्तूस्तिथी पूर्ण माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!
उन्हाळी कांदा पेरणी केला आहे किती
दिवसांनी निघतो
सर तुम्ही लोकांचं मत घेता हे पाहून खूप छान वाटलं
कारण
तुम्ही लोकांना कंमेंट करायला लावता हे खूप छान
Khupach chan..tumachya video mule aamahala barich mahiti milatey
Correct mahiti dili👌☝️
आम्ही पावसाळ्यात कांदा करत नाही सप्टेंबर अखेर आणि डिसेंबर महिन्यात उन्हाळी अशा दोन टप्प्यात लागवन होते त्या वेळी पुनर्लागवड योग्य पर्याय वाटतो यामध्ये लागवडीचा खर्च वाढतो पण उत्पन्न भरपूर मिळते लावगड एक सारखी होते विरळणे सांधने यांचे टेंशन नाही त्यामुळे पुनर्लागवड अधिक योग्य वाटते एकरी उत्पन्न २५०पिशवी पेक्षा अधिक मिळते
Hello
Sagar Gangode
Nashik
Very informative video related to plantation 👍
Khub chhan mahiti milate nehami. Tumcha video madhun ...
Informative video as usual 😊
Khup chan mahiti sangta tumhi ..tumchya mahiti mule aamhala khup help hote
Nehmi sarkhach mahitipurn khup chan video ahe.
पारंपारीक बरोबर आहे
Evadhi chan mahiti tumchya video madhunch milate khup important information
Khupach fayadeshir vidio aahe.
accha laga apka video dekke
Khup chan mahiti dili.
Khup chhan aani navin mahiti milali
Baghayla ya mauli perel kande 1ch no
आमच्याकडे स्वतः घरी बनवलेला कांदा पेरणी यंत्र आहे. मी कमीत कमी दर वर्षी साडेतीनशे एकर कांदा कांदा पेरणी करतो. एकरी दोन हजार रुपये भाडे घेतो. अवरेज एकरी 160 क्विंटल.
मो. नं शेअर करा
किंवा
फेसबुक, इंस्टा पेजवर मेसेज करा
मोबाईल नंबर द्या तुमचा
Mobile number
मोबाईल नंबर द्या
एवरेज कमी होते ना भाऊ
Very useful information shared by you
छान
Thanks for the information it's really helpful
Sir jully mahinnat Kanda perni chalel ka
रोहित कंपनी चे मानव चलीत कांदा पेरणी यंत्र आहे का.
पेरणी केलेल्या कांद्याचा व्हिडिओ दाखवा आणि त्याचे उत्पन्न किती निघते ते सुद्धा हार्वेस्टिंग करताना दाखवलं तर बरं होईल शेतकऱ्यांचा विश्वास बसेल
मी 2 वर्षे झाली कांदा पेरणी करतो 1favarni मध्ये कांदा निघतो रोप दाट असल्यामुळे धुके पडल्याने त्यावर karpa येतो शिवाय 1 एकर punarlagvadichya खर्चात 2 एकर कांदा होतो शिवाय उत्पादन जास्त पन कमी निघत नाही
👍
Sir number deata ka tumcha
Tannashak kiti divsani marle
तुम्ही माहिती छान दिली परंतु हाताने रूप टाकल्यानंतर एक सारखच रूप प्रत्येकाला टाकता येईल तुमच्यासारखं असे शक्य नाही त्यासाठी काय केले पाहिजे व दुसरं की जे आपण ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा बीपी एकलय त्याचे एक व्हिडिओ यूट्यूब वर टाका धर्म शेतकरी जात मराठा
दादा , तुम्ही एकदम योग्य शंका उपस्थित केली, येत्या सिझनला नक्की ट्रॅक्टरची पेरणीचा व्हिडीओ तयार करतो
मला पाठवा भांबड साहेब नक्की 👍👍🙏
Kanda rop perani यंत्राने kiti khachhyachi chakdi vapartat
पावसाळ्यात कांदा पात विक्री साठी कांदा पेरणी करावी का
पेरणी केलेला कांदा नियोजन व खत व्यवस्थापन कस आसाव
साऱ्याला माती जास्त लागण
रोहित पेरणी यंत्रामध्ये कोणते बदल केले साऱ्याला माती जास्त लागण्यासाठी
साऱ्याच्या पत्र्याची उंची 4 इंच वाढवावी
Rohit पेरणी यंत्र 9 दाती आहे का
Agdi barobr aahe tumch.
रोप वाटिकेसाठी कोणती चकती वापरता
सर बियाणे भेटल का कुट सांगा तेवढ
दादा चार किलो बियाणे टाकण्यासाठी आम्ही दहा गुंठे क्षेत्र वापरतो
Perni prvadte
Hi
Bhuimug ghetlelya shetat kanda rop gheu shakto ka?
हो, फक्त बुरशीनाशक आणि ह्युमिक ग्रॅन्यूअल्स वापरणे गरजेचे आहे, कँपोस्टिंग खत असेल तर उत्तम
@@MeActiveFarmerDhanyawad dada..👍
Kanda biyane taklyavar kiti divsanni burshi nashak aani humic granuales stave..
ह्युमिक लगेच द्यावे, बुरशीनाशक 12 दिवसांनंतर
Sir tumchi dili li mahiti nehmich uttam aste👌
Tumchi pragatshil sheti karata . research karun samjaun sangta tech hya channel ch vaishistya ashe
🙏
Syayam chalit machine ne onion production vr avda effect padto he ajj samjle
मी परिणाम काय होतो, यापेक्षा खर्च वाढतो की कमी होतो याबद्दल सांगितले आहे
कांदा पेरले पण मागे हावर नाही केले तर चालेल का
नाही चालणार, बियाणे उपजयला मातीत असणे गरजेचे आहे
राम राम
पावसाळ्यात कांदा पेरणी करावी का
हो
पावसाळ्यात कांदा पात विक्री जाठी कांदा पेरणी करावी का
Jarminator kas use karta te sanga
व्हिडीओ टाकलेला आहे, चेक करा चॅनल
Mi ropala 20 ml use kela 21 day la
रोपाला काही problem आला का?
Problem tr nhi asa kahi fakt rop jra khali padte 2-3 day mde hot jashe hote tashe
Sir sorry pn prni kande 1ch. No yetat
अवरेज किती येते एकरी आणि उत्पादन खर्च?
Tsrwsi
लावन कशी करावी कोरड्या रानात करावा कि पाणी देऊण
कोणत्याही पद्धतीने चालेल
Kanda dat zala tractor ne perlela
कांदा पेरणी करून ३०दिवस झाले तरी दुसरी तनणाशक फवारणी करू का पहिली फवारणी २१ दिवसांनी केली
तणनाशक फवारणी शक्य होईल तर टाळा
अहो सर मजूर भेटत नाहि ना
बरोबर, घेतला मी अनुभव😀
Thod kanda khali padto pn tan nashak chi rakh hote
भाऊ मला आक्टोबर महीन्यात कांदा पेरणी करायचे आहे कस काय राहिल
चालेल
पोल्ट्री तुमचा आहे का
हो
चालू आहे का पक्षी टाकता का तुम्ही
माझा पण पोल्ट्री आहे
हो
Khup chaan mahiti dili