कांदा पेरणी यंत्र नविन मॉडेल लॉन्च ऐका हाताने चालवा
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- मशिन व्हिडिओ लिंक खाली क्लिक करा माहिती
• कांदा पेरणी यंत्र महिन...
कांदा पेरणी नंतर कांदा पीक ऐक सारखे उगवते उगवण चांगली होते व प्रतिकार शक्ती वाढते
पेरणी यंत्र हवे असेल तर संपर्क साधा
मो.8857000200
मो.8857000100
किसान क्रांती ऍग्रो पंढरपूर टेंभुर्णी रोड
रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर
सर्व प्रकारचे शेती अवजारे शेती सामुग्री
नवीन यंत्र मशिन्स मिळतील
पेरणी करून देणाऱ्या भाऊला मी विचारतो आपल्याकडे मानवचलित कांदा पेरणी यंत्र आहे की ट्रॅक्टर वर चालणारा कांदा पेरणी यंत्र आहे जरूर सांगा
व्हिडिओमध्ये मशीन दाखवायची होती
कांदा पेरणी यंत्राने पेरणी केल्यास पहिले दोन ते तीन पाणी रेन पाइप ने पाणी दिले तर कांदा बियाणे वाहुन जानार नाही
मग बाकी पाणी ठिबक सिंचन किंवा पाठ पाणी द्यावे
Kiti divas lagtat kadnila sir
म्हणजे काय
कांदा कधी काढलेला येणार असं म्हणताय
दादा याचा टनेज मध्ये अवरेज कमी येते😅😅
नाही येत
भावा कांदा ची साईज कशी असते ते सांगा
अजुन कांदा साइज् धरायचा आहे
कांदा साईज वाढते का ते पण दाखवा
हो सर
सर हेडीग वेगळी दाखवतात आणि माहिती वेगळी सांगता. डेमो दाखवा ना.
कशी उगवते असे म्हटले आहे सर पहा
डिस्क्रीपशेन मध्ये पहा लिंक दिली आहे