मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा... दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा... *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/- *दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी ७ फनाचे पेरणी यंत्र २०९६०/- रुपये किंमत आहे.. पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २०९६०/- रुपयात मिळेल.
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा... *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
खूप छान व्हिडिओ बनवला
धन्यवाद दादा....
एकाच वेळी दोन बिया सुटल्या नाही तर शंभर टक्के काम झाले.मस्त💐💐
धन्यवाद दादा....
खुप छान 👍🏻
धन्यवाद दादा...
Tumche All Videos Mast ani Upyogi Astat Keep it up sir
धन्यवाद दादा....
Khupach bhari
धन्यवाद दादा....
Khupch mst.....
धन्यवाद दादा....
🙏 🌹 जय हरी 🌹
धन्यवाद दादा....
Sir methi kothimbir la chalal ka
Mast Sir
Super
Thanks....
एकरी किती बियाणे लागते
किती रुपयाला आहे?
किंमत कमी होईल का सर
Price.kithi.ahe
यंत्राने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्या
कांदा पेरणी यंत्राच्या सह्हायाने पेरणी केलेल्या शेतकर्यांचे अनुभव लवकराच घेऊन येत आहोत....धन्यवाद....
4 फनाचा किती रुपये सर
11500/-
Sir Nashik madhi ana machine
Ok
रोपवाटिकासाठी चालेल का?
Ho sir
जुन्नर जि.पुणे येथे मिळेल का
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
जमीन भुसभुशीत लागते का ?
👌
धन्यवाद दादा....
सर मला पण हे मशीन घेण्यासाठी इच्छूक आहे मला संपर्क साधा
मशीन ची रुंदी किती कुट आहे किंमत किती आहे सांगा
दादा व्हिडिओ मध्ये रुंदी ३० फुट वकिंमत 17500/- तसेच पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 18060/- मध्ये पोच मिळेल.
Good xydo
Thanks
एका डबी मध्ये किती बी बसत आणी ते प्रमाण वाढवता नाही का येणार.. कारण डब्या लहान दिसत आहेत
सर्व बियाणे स्टोरेज मध्ये एकुण एक किलो बियाणे साठवण क्षमता आहे...धन्यवाद दादा....
@@adhuniksheticagodva मग ठीक आहे.. धन्यवाद
धन्यवाद....
धने पेरता येतात का
मशीन ची रूंदी किती आहे
३.५ फुट रुंद आहे
गहु पेरणी जमेल का
🙏👌
Thanks...
किंमत किती आहे
व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ पहा.
धन्यवाद दादा...
किंमत किती आहे आणि कोठे मिळेल
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
*दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
*दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी ७ फनाचे पेरणी यंत्र २०९६०/- रुपये किंमत आहे.. पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २०९६०/- रुपयात मिळेल.
किंमत किती आहे आणि उपलब्ध आहे का
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
*दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
कॅमेरा जवळ आणून मशीन दाखवायची होती
पुढील व्हिडिओ मध्ये संपूर्ण पेरणी यंत्र जवळुन तसेच संपूर्ण माहिती घेऊन येत आहोत..... धन्यवाद...
आवाज खूप कमी आहे
हो दादा आवाज कमी आहे कारण माईक शेतकरी आहेत त्यांच्याकडे होता.. धन्यवाद.....
कॅमेरा जवळ घेऊन सागा
Ok Thanks