पावसाळ्यात पोर्चची सफाई कशी करते? मी मशीनकाम का सोडले? सफेद बेडशीट धुण्यासाठी काय वापरते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 93

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 місяці тому +10

    सगळे मिळून काम केले तर थकवा येत नाही सगळ्यांना सवय आहे कामाची पाहून छान वाटले छाया तु ना साडी मध्ये खूप खूप छान दिसते व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे

    • @vedikavanshvlogs
      @vedikavanshvlogs 2 місяці тому +1

      @@sunitavishnu449 ho na saglyanni milunch Kam karayla pahije...laukar pan hotat...Ani hasun khelun Kam kelyavar .. mood pan chan rahto.kam kelyacha thakva janvat nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो एकदम बरोबर बोलल्या ताई घरातल्या सगळ्यांनी कामामध्ये मदत करू लागले की आपली पण चिडचिड होत नाही मग ☺️ ताई अजिबात साडीची सवय राहिली नव्हती कधी मधी घातली की कामच सुचत नव्हतं साडीची अडचण व्हायची त्यामुळे वाटलं की कधीमधी साडी घालायला पाहिजे म्हणजे सवय मोडणार नाही thank you Sunita tai ☺️ thank you Vedika Tai ☺️

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 2 місяці тому +9

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात भाऊ मुलगा किती मदत करतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰हो ताई माझ्या घरातले सगळेच मला खूप मदत करतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @rajendrapatil8948
    @rajendrapatil8948 Місяць тому +1

    घर खुप छान आहे तुमचे, टापटीपपणा देखील आहे बगीचा तर एकदम सुंदर आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 2 місяці тому +3

    छान वाटले...सगळे मिळून काम करता ते बघून...स्वच्छता एक नंबर झाली आहे...😊

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 2 місяці тому +1

    Tumche bhau mulga kiti madat karta khup chan vatlt pahun tyamule ghartlya shree ledij khush rahati...prassana disti...cheheryavrr😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰एकदम बरोबर बोलल्या ताई घरातल्या लेडीज ला घरातल्या माणसांनी समजून घेतलं तर ती स्त्री हमेशा खुश राहते आणि घरातील स्त्री खुश असेल ना तर त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @chetnavibhandik5642
      @chetnavibhandik5642 2 місяці тому

      @@ChhayasCreativeCorner 😊💯🙏🏻

  • @asharaut782
    @asharaut782 2 місяці тому +1

    ताई तुमचे व्हिडीओ खुप छान सुंदर असतात 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @bharatiwakode5504
    @bharatiwakode5504 2 місяці тому +1

    Really true, you are sharing valuable information with all of us. You are real example of perfection. Woman should have quality like you, how you involved your family in every work. Otherwise all work of home comes on housewife it becomes hectic. Hat's of you dear chhaya. ❤❤❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 місяці тому +1

    खुप छान ताई सगळे मदत करतात ते पाहून खुप छान वाटले

  • @ManishaMundhe-y6t
    @ManishaMundhe-y6t 2 місяці тому +3

    ताई आज व्हिडीओचं आला नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई आज गावाला गेले होते व्हिडिओ नऊ वाजेपर्यंत येईल ताई 🙏🙏

  • @balajisulbhewar4277
    @balajisulbhewar4277 2 місяці тому +1

    खुपच छान साफ सफाई मॅम तुमच्या घरचे खुप चांगले आहेत सगळे काम करु लागतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई सगळे काम करतात. धन्यवाद ताई ☺️🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 2 місяці тому +1

    Shri Swami Samarth tai.

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 2 місяці тому +1

    Khup chan ahe family Sagle milun Kam krta
    Swachata chan jhali...

  • @sakshikadam5051
    @sakshikadam5051 2 місяці тому +2

    ताई तुमचे घर खुप छान आहे

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 2 місяці тому +1

    ताई तुमचे व्हिडिओ आवडतात. तुम्ही फिट आणि फाईन कशा आहात.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰 ताई घरातली सगळी काम मी स्वतः करते कामाला बाई लावलेली नाही घरातलं भांडे कपडे फरशी स्वयंपाक दोन गार्डन भरपूर कामं असतात ताई आणि त्यातली त्यात आपल्या युट्युब चे व्हिडीओ इतकं सगळं पाहाव लागतं त्यामुळे तब्येत मेंटेन राहते तसेच माझ्या घरातले सगळे मेंबर मला कामामध्ये भरपूर हेल्प करतात तरीपण मला जास्त काम पडतं ना त्यामुळे तब्येत नाही जास्त होत शरीराची थोडी हालचाल असली ना ताई तब्येत मेंटेन राहते ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️

  • @laxmiyemul9738
    @laxmiyemul9738 2 місяці тому +1

    Radhe Radhe tai Shree Swami samarth🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰राधे राधे ताई 🌺 स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰

  • @Archana_1988
    @Archana_1988 2 місяці тому +1

    Tai tumhi jaga ghyun ghar bhadl ka? Asch rowbaglow ghytla ani kitila? Ty please sangal ka😊 mala tumch ghar khup aavdt 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मी जागा घेऊन घर बांधले आहे, अजून तीन ते चार दिवसांनी मी होमटुर टाकणार आहे ताई, त्यामध्ये घराबद्दल सर्व माहिती सांगणार आहे, घराच्या खूप कमेंट्स आलेले आहेत ताई, व्हिडिओमध्ये मी सर्व धन्यवाद ताई ☺️🙏

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 2 місяці тому +2

    Chaan majja yeti tuja anni fauji saheb cha vaad bagun tumcha aadi Kara mag amcha kaam Kara saf safai mission cha vlog chaan hota tujya bhavala anni mula fauji saheb 💐👍 buke anni like 👍👍👍 Amala vaad pav chaha nhi ka 1 no porch gasala 💐💐💐💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰 या ना मग काही आमच्याकडे वडापाव खायला ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पण पाहता आणि खूप छान कमेंट करता मला नाचता तुमची रोज कमेंट असते खूप छान वाटते ताई ☺️ आणि एक आपलेपणा वाटतो तुमची कमेंट वाचून ☺️🥰🥰❤️

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 місяці тому +1

    Very nice vlogs ♥️🤗👍🤩

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 2 місяці тому +1

    Ho tai sadi madhe khup chan dista tumhi

  • @dhupchhayarecipes8102
    @dhupchhayarecipes8102 2 місяці тому +1

    खूप छान सगळे मिळून साफसफाई केली ताई 👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई सगळे मदत करू लागतात ☺️ कारण एकटीने एवढं सगळं शक्य नाही होत ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @sandhyapatil1549
    @sandhyapatil1549 2 місяці тому +1

    ताई कपडे धुतात तिथे अवती भवती टाईल्स लावा भिंत खराब होत नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई तिथे खूप घाण होते, तोच विचार चालू आहे, ठेव लवकरच बसून ताई टाइल्स, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nalinipatil-o5g
    @nalinipatil-o5g 2 місяці тому +1

    Tai tumch bed ch kapat dakhva farniture ch smla kryach

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो दाखवते ताई, होम टूरचा व्हिडिओ टाकणार आहे ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 місяці тому +1

    RUPALI kadam
    Video आज उशीरा आला आणी मी कमेंट पण उशीरा करतेय तुमचया साडया खुप छान असतात. 😊👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई व्हिडिओ एडिटिंग ला कधी वेळ मिळतो तर कधी मिळत नाही त्यामुळे कधी उशिरा पडतो व्हिडिओ तर कधी लवकर पडतो ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 місяці тому +2

    छाया साडीत तु छान दिसते

  • @aaditibachate9653
    @aaditibachate9653 2 місяці тому +1

    Very nice 👌🏻

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 2 місяці тому +2

    वहिनी बेडशीट ला इलास्टिक लावून मिळते त्यामुळे ते गोळा होत नाही एकदा चौकशी करा नगरला कापडबाजारात .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो भाऊ नक्की चौकशी करते, धन्यवाद ☺️🙏

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 місяці тому +3

    खूप छान व्हिडिओ❤❤

  • @jyotideore4264
    @jyotideore4264 2 місяці тому +1

    अग ताई लांब ब्रश भेटतो मग फरशी घासायचा कंपाउंड ची फरशी घासायला खूप चांगला माझ्याकडेही आहे पटापट फरशी घासली जाते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली ताई घराच्या चहुबाजूने खर्ची आहे खूप वेळ लागतो त्यामुळे आता ब्रश नक्की घेऊन येते ☺️🥰🙏 धन्यवाद ताई 🙏

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 2 місяці тому +1

    Tai yekda blouse cutting cha video taka na

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की टाकते धन्यवाद ताई ☺️🙏

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot 2 місяці тому +1

    Khup chan didi

  • @Suvarana4444
    @Suvarana4444 2 місяці тому +1

    ताई तुम्ही कुठे राहता

  • @myartcookingandrangoli1594
    @myartcookingandrangoli1594 2 місяці тому +1

    ताई फरशीच अँसिड मिळत ,ते टाकून ठेवायचं 15 मिनिटे फरशीवर. आजिबात घासावी लगत नाही फरशी.Tip Top नाव आहे अँसिडच.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      अरे वा ताई खूप छान माहिती दिली तुम्ही नक्की ट्राय करते आता कारण बोरच्या पाण्याने खूप खराब होती फरशी खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @swatideore1564
    @swatideore1564 2 місяці тому +4

    ताई भाऊ तुज्या मध्ये राहतो का लग्न बाकी आहे का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मला आई वडील नाहीत आणि त्याचं लग्न झालं होतं मामाची मुलगी होती तिला काय जास्त झालं काय माहिती ती दुसऱ्या बरोबर पळून गेली दोन मुलं पण होते तिला मुलगी बरोबर घेऊन गेली आणि मुलगा आहे तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे माझ्या मामाकडे आणि एकदा आई वडील गेले की कोण कोणाच नसतं त्यामुळे माझा भाऊ माझ्याकडेच राहतो मग

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 2 місяці тому

      Oh asa kasa vagtat Kay mahit tya mulichya future cha tari vichar karaycha hota iakdech thevun geli asati tr tya balacha tari changala jhala asata... 😢

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 2 місяці тому +1

    Kiti kam karungata

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ना दादा काय करणार घरातलं काम स्वयंपाक भांडे फरशी बाकीचं भरपूर काम असतात एकट माणूस काय काय करणार त्यामुळे घरातले सगळे मला मदत करतात आता मी एकटीने जर हे सगळं पोर्च घासायला लागले असते तर मला अख्खा दिवस गेला असता पण घरातले सगळ्यांनी मदत केली त्यामुळे अर्धा ते एक तासात सगळ झालं 😊

  • @Yuraj852
    @Yuraj852 2 місяці тому +3

    Koti cream Aahe Tai Mala Pan Saanga Wang Chi😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      OBril Cream हे नाव आहे वांगांच्या क्रीमच ताई ☺️

    • @nalinipatil-o5g
      @nalinipatil-o5g 2 місяці тому

      Tai nakki farak padto ka cream cha vang sathi tumhi vaprle ka nakki sanga

    • @nalinipatil-o5g
      @nalinipatil-o5g 2 місяці тому

      Cream asel tr dakhva kitila milel plese reply tai mala khup garaj ahe

    • @nalinipatil-o5g
      @nalinipatil-o5g 2 місяці тому

      @@Yuraj852 reply dya

    • @nalinipatil-o5g
      @nalinipatil-o5g 2 місяці тому

      @@Yuraj852 reply dya

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 2 місяці тому +1

    सोनटक्का चे कंद लावा छान फूल येता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      हो ताई नर्सरीत केले ना नक्कीच घेऊन येईन आणि नाही मिळाले नर्सरी मध्ये तर ऑनलाईन मागवन कारण पहिल्यांदाच ऐकते मी हे फुलाच्या झाडाचं नाव आम्हाला ना खूप झाडांची आवड आहे नक्कीच मागवन ताई मी धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 2 місяці тому

      ​@@ChhayasCreativeCornersontakkyache pandhare Ani pivale phulache kand yetat Khali ale asate tasa kand asato...

  • @aravrindhe7561
    @aravrindhe7561 2 місяці тому +2

    तुमचा भाऊ तुमच्या कडे च का राहातो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      दादा मला आई वडील नाहीयेत 😔 त्यामुळे माझा भाऊ माझ्याकडे राहतो

  • @vedikavanshvlogs
    @vedikavanshvlogs 2 місяці тому +1

    Tai aaj khup ushira video takla

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +3

      हो ताई जेव्हा व्हिडिओ एडिट होईल तेव्हा टाकून देते मी माझा काही फिक्स टाईम नसतो कारण घरातली पण भरपूर काम असतात ना त्यामुळे एकाच टायमाला माझा व्हिडिओ कधीच नाही पडत धन्यवाद ☺️ ☺️🥰

    • @vedikavanshvlogs
      @vedikavanshvlogs 2 місяці тому

      @@ChhayasCreativeCorner ho na tai...Kam khup rahtat gharatli.....mala vatal ki video uploading laa problem ahe ki kay...karan mi kaal ratripasun upload laa takla ajun hoina jhala..

  • @marathirokthok
    @marathirokthok 2 місяці тому +1

    ताई तुझा सख्खा भाऊ आहे का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई माझा सख्खा भाऊ आहे. ☺️🙏

  • @sonaliphasale1156
    @sonaliphasale1156 2 місяці тому +1

    ताई तुमचा टैटू khup chan ahe kute kadlya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई नगरमध्ये काढला आहे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 2 місяці тому +2

    Tai tumhala sasu sasre nahi ka te kuth rahtat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई, दादा, बऱ्याचशा ताई दादांच्या आयडीवरून पण बोलतात त्यामुळे मला माहित नाही ताई आहेत की दादा आहेत त्यामुळे मी ताई, दादा बोलते तर ताई माझे आई वडील सासू-सासरे वारलेले आहेत त्यामुळे ते व्हिडिओमध्ये नाही दिसत😔

  • @SupriyasSimpleVlogs
    @SupriyasSimpleVlogs 2 місяці тому +1

    ताई मी तुला इन्स्टा वर सर्च केलं पण लिंक ओपन होत नाहीये मला तुला भेटायचं आहे तुच सांग कसं कॉन्टॅक्ट करु ते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      chhayas_creative_corner_123 ताई ही माझी instagram आयडी आहे तर यावरती तुम्ही मेसेज करू शकता ☺️