चाळीतील माझं घर,किचन /Chawl room in mumbai / बैठकीची खोली/home tour/Happy HOME

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @sachinmohol7797
    @sachinmohol7797 3 роки тому +243

    काही बायका कोटी रुपयाचं घर असून सुद्धा, समाधानी नसतात, पण तुम्ही छोट्याशा घरात किती समाधानी आहात, छान.

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 3 роки тому +62

    तुम्ही खूपच छान सांगता.
    चव्हाण बाईंना शाब्दिक अशा मुस्काटात द्या. अशा कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका. आपण आहोत त्या परिस्थितीत सामोरे जाण्याला जिगर लागते. ते तुमच्या कडे आहे. तुम्ही पाठी पाहू नका.

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 3 роки тому +18

    मी आताच तुझा एक व्हिडिओ बघितला कोणतीतरी ती सायली चव्हाण बाई काहीही बोलत राहते अशा लोकांची खरच कीव येते ती अश्यासाठी की ह्यांना स्वतःला आनंदी राहता येत नाही आणि दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही कोत्या मनाची लोक आहेत , आता तू मस्तच उत्तर दिलं .👍❤️

  • @amrapalipatil1113
    @amrapalipatil1113 3 роки тому +185

    ताई खूप छान आहे ग तुज घर कुणाच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ ... जे बोलतात त्यावरून त्यांच्या विचारांची पातळी समजते ... dont mind

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 роки тому +50

    आम्हीपण अश्याच घरात रहात होतो लहानपणी जीवाला जीव देणारी लोकं होती खुप छान वाटायचं सगळी सुखदुःख एकत्र चाळीतल्या जगण्याला जींवतपणा होता

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 роки тому +27

    आम्ही पण छोट्या घरात राहीलो आहोत ,तुम्ही तुमचे घर खुप छान ठेवले आहे ,तुमचे मन खुप मोठे तेच महत्वाचे आहे ,लोकाना बोलु दे त्यांचे मनावर अजिबात घ्यायचे नाही

  • @priyasonar326
    @priyasonar326 3 роки тому +43

    घर लहान असेल तरी चालेल. पण घरात सुख शांति अणि समाधान असन खुप गरजेच् आहे.मी पण खुप लहान घरात राहत होते.ताई तू खुप समाधानी आहेस.लोकांकडे लक्ष देऊ नकोस तू तुझ काम चालू ठेव.घर खुप सुन्दर आहे

  • @chhayas9967
    @chhayas9967 3 роки тому +29

    तुझं एक वाक्य आवडलं कि adjustment करावी लागते आणि ती तु करतेस आणि त्यात तुला समाधान वाटते.

  • @sopanwayal7528
    @sopanwayal7528 3 роки тому +22

    मला तर खूप आवडल तुमच घर😊मुंबई सारख्या ठीकानी चाळीत घर घेन सुद्धा खुप मोठि गोष्ट आहे

  • @bymayabangargi5512
    @bymayabangargi5512 3 роки тому +3

    घर खुप निट नेटकं व‌ सकारात्मक उर्जा देणारं आहे.हे घरच तुझ्या मधील जीदद व आत्मविश्वास वाढवत‌आहे.अशीच आनंदी, उत्साही व समाधानी रहा.👍

  • @paradkar6806
    @paradkar6806 3 роки тому +43

    मी आजच एक तुझा विडीयो बघितला.कुठची तरी सायली चव्हाण बाई बद्दल बोलली .अश्या लोंकांकडे बघुन किंव येते. आम्ही बिल्डींग पडल्यानंतर चाळीत रहायला गेलो होतो .ते जे चाळीतले आठवणी आहेत ना .त्यावरच जगतोय आता .काही झाल तरी लोक पटकन मदतीला यायचे.
    बिल्डींग मधे कोण मेल गेल तरी कळत नाही.

    • @dipalidange5156
      @dipalidange5156 3 роки тому +1

      Agadi barobar

    • @nandasinnovation1299
      @nandasinnovation1299 3 роки тому

      Very Perfect.

    • @magar-amisha.
      @magar-amisha. 3 роки тому

      Ho mi pn to video pahila kal sakali pn to ka delete kela kalu dyache hote tya sayli la.lokana Kay univa kadhlaych yet.sarvana aadhi hya chotya gharat rahavech lagte.tya nanterch moth ghar hote.

    • @shriprakashtripathi3306
      @shriprakashtripathi3306 3 роки тому

      Very very niceHOME

  • @rajkumarchavan2596
    @rajkumarchavan2596 3 роки тому +15

    ताई मी तुझ्या चॅनेल वर नवीन आहे, मी तुझे खूप व्हिडिओ पाहिले आणि मला खुप आवडले, तुझा स्वभाव खूप छान आहे , आणि तुझे घर पण सुंदर आहे , ❤️😍👌 *And I LIKE YOU HOUSE*

  • @shilpadarekar9562
    @shilpadarekar9562 3 роки тому +6

    स्वच्छ घरात लक्ष्मी नांदते मग ते घर छोट असो की मोठं. तुमच्या घराला पाहून प्रसन्न वाटल. खुप छान ठेवलं आहे आणि तुमचं घर पाहून प्रेरणा ही भेटली घर स्वच्छ ठेवण्याची 👍

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 роки тому +1

    खूपच प्रेरणादायी आणि समाधान देणार व्हिडिओ बनविला आपण छोट्या जागेचा योग्य वापर केला आहे

  • @guruparivar
    @guruparivar 3 роки тому +27

    Sundar ahe ghar.. टापटीप पणा दिसून येतो 👌 devachi krupa ahe tumchyavar... God bless 👌श्री स्वामी समर्थ

  • @sureshdesai7038
    @sureshdesai7038 3 роки тому +22

    छान आणि नीटनेटकेपणा आहे. कोणत्याही घराबध्दल टिकात्मक बोलण्यापूर्वी शक्य असल्यास, "राजस जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या "ही कविता वाचावी.

  • @himona945
    @himona945 3 роки тому +5

    Ata parynt baghitlela best organisation.. trolley madhe saglech theu shaktat..khara talent tr ithe ahe..tujhi khup bharbharat houde.. thank you for this small but much needed inspiration ❤️

  • @jadhavdhanshreelaxman7916
    @jadhavdhanshreelaxman7916 3 роки тому +8

    कीती छान बोलता तुम्ही...तुमच्या कडे बघून एक आदर्श गृहिणी सारख वाटत तुमचा तुमच्या संसारवर असणार प्रेम बोलण्यातून स्पस्ट जाणवत खूप छान आणि स्वछ ठेवता तुम्ही घर मोठ्या मोठ्या फ्लॅट आणि bunglow चे व्हिडीओ बघितले खूप पण एक सुखी समाधानी मद्यमवर्गीय कुटुंब बघून छान वाटलं मी एकदम तुमचे 3ते4 व्हिडीओ बघितले खूप प्रसन्न वाटलं मला

  • @chanchalkumarsonawane9732
    @chanchalkumarsonawane9732 2 роки тому +2

    Tai... I'm Civil Engineer... thank you... for giving me idea... that how to utilise inch - inch...sq..of Room.... Great....

  • @sarojkulkarni
    @sarojkulkarni 3 роки тому

    अतिशय नीट नेटके आणि स्वच्छ घर आहे.
    तुमचे खूप कौतुक वाटते.प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलीय् !खूप छान

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 роки тому +14

    खूप छान ठेवले आहे घर 🏠 छोटं घर असले तरी आपण समाधानी राहील पाहिजे हेच तुमच्या कडून शिकायला मिळते आनंद वाटला सुंदर घर 🏡🙏❤️

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 3 роки тому +27

    I always observed, people who live in chowl are very neat, clean and disciplined. It's really appreciable to use each and every corner of house is well utilized.

  • @prajaktasalunkhe3247
    @prajaktasalunkhe3247 3 роки тому +20

    खूप छान आहे तुमचा घर.... कुणाच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस......u r the best.....👍

  • @3sdsolutions604
    @3sdsolutions604 3 роки тому +1

    Mast didi, chan aahe ghar, chawl madhe rahaychi majja kahi aur ch ahe, sagale festivals mast enjoy karu shakto, aani problems pan sagale neighbours share kartat, childhood chi flash back memory i got. Mast chan aahe ghar. Keep it up. God Bless you.

  • @r67938
    @r67938 3 роки тому +21

    खूप छान, हा विडिओ खूप प्रेरणादायी आहे, प्रत्येकानी एकदा तरी हा विडिओ पाहावा म्हणजे समाधान काय असतें ते नक्की कळेल.

  • @pallavipawar1269
    @pallavipawar1269 3 роки тому +5

    Tu tuzyz chotyasha gharat khup khush ahes...tuza video pahun mala positive energy milalee... Tula khup khup ... Thx😊😊

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Thnx dear 😊😊

    • @NutansKitchenn
      @NutansKitchenn 3 роки тому +1

      Ghar he kadhich chot moth nasat.. gharala gharapan denar manas imp aahet he hya video madhun amchya parynt pochavnyas praytna khoop chaan aahe🥰
      Me tumhchi new subscriber ahe video khoop inspiring aahet tumcha.. stay connected

  • @PrachiandPurvashorts
    @PrachiandPurvashorts 3 роки тому +4

    खूप छान घर आहे 🏠 सगळं सामान छान प्रकारे लावलं आहे 😘अप्रतीम 👍🏻येवढ सुंदर घर कधीच बघीतल नाही ❤️ करोडोंच्या घरपेक्ष्या खूप छान घर 🙏 अशा घरातच सूख समाधान मिळत 🏠🙏❤️😘

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 3 роки тому +18

    खर् च आहे कि घर किती मोठ आणि खूप सुन्दर आहे या पेक्षा तुम्ही किती आंनदी आहात हे important 😍😍

    • @VijayKumar-hf9wv
      @VijayKumar-hf9wv 3 роки тому

      Agdi brobr motha ghrat koni pn rhat pn chotha ghrat khup avghd aste mazi room pn lhan ahe tumcha sarkhuch choti pn sundr

  • @ruhikadam4760
    @ruhikadam4760 3 роки тому +2

    Jya lokanna tumach ghar lahan vatat tyanch Mann lahan asanar aani jyana tumchya Gharat ghan aahe as vatat tyanche vichar ghanerde asanar . Tumach ghar khup chan aahe

  • @chandrashekharthigale8941
    @chandrashekharthigale8941 3 роки тому +1

    तुमचं घर सुंदर टापटीप मनमोहक आहे. घर लहान मोठं हा प्रकार नसतो. मन मोठे हवे ते तुमच्या वीडियो मधून दिसते

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 3 роки тому +8

    आज तुमचा video पाहिला
    खूप छान, निटनेटकेपणा, स्वच्छता खूप भावली .खरच तुम्ही स्वछ भारत अभियान दूत आहात keep it up

  • @himanshudandekar954
    @himanshudandekar954 3 роки тому +4

    खूप छान आणि वेल मेन्टेन ठेवला आहे तुम्ही खोली.. तुमच्या सारखी गृहिणी सगळ्यांना मिळो हीच इच्छा

  • @mohankamble2511
    @mohankamble2511 3 роки тому +9

    तू एक आदर्श सून, पत्नी आणि मायाळू आई होऊ शकतेस. या आताच्या काळात तरुण मुलींसाठी Idol आहेस. छान उदाहरण आहेस. तुझ्या पुढील भावी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा !!! You are great lady.

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 3 роки тому +2

    खूप मस्त घर आहे, छान नीट ठेवले आहे.

  • @SonalFromUSAMarathi
    @SonalFromUSAMarathi 3 роки тому +2

    छान घर आहे, सगळया मोठया वयकती छोटया घरातूनच येतात! God Bless!

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 3 роки тому +11

    मुंबईत‌ चाळीतच राहून आमच्या सगळ्यांचेच बालपण,तरुणपण गेले.मुले मोठी झाली आणि दूर गेली. आता दोघच राहतो.मुल,नातवंड आली की न कुरकुरता राहतात.कारण सोयीचे असते.त्यामुळे त्याबद्दल अभिमान बाळगा.घर किती मोठं किंवा लहान याने फरक पडत नाही.तुम्हाला जर शेजार घरी यणारे पाहुणे यांचा पाहुणचार करण्यात आनंद असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान.आहात.👍👍👍

  • @ज्योतीठाकूर-ठ7ख

    ज्या लोकांना तुमच्या चाळीत राहण्याचा त्रास होतो त्या लोकांना माझी विनन्ती आहे कि तुम्ही मोठं घर घेऊन द्या म्हणजे ते चाळीत नाही राहणार

    • @manigajare955
      @manigajare955 3 роки тому +3

      Right

    • @yasminaga494
      @yasminaga494 3 роки тому

      Khoop chaan manage kela aahe Sunder ghar motha asso kiwa chota asso. Kahi farak nahi padat mann Sunder assel tar sagle chaan aani sunder diste. Good khoop chann tai. Hushar aahat. Devane tumhala changle aani sunder mann dile. Mhanoon ayushat tumhari nehmi pudhe zaa

  • @TravelingRaje
    @TravelingRaje 3 роки тому +13

    Some women think they have so many money and biggest home but that is wrong thoughts.real happiness is small world in big happiness 👌

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr 3 роки тому +1

    O m g.....kiti chhan ghar thewles tai tu....
    Tuza husband khup lucky aahe...evadi chhan wife tyana milali....te tar tuzyawar far khush astil,tuzhya gharatil nit-netake panawarunach samaztey...evade chhote ghar asun tu itki chhan arrangement kelis jenekarun gharat ashi gardi gardi mulich bhasat nahi.mojkech jaruriche saman thewtes tyamule gharatil space jada aahe.aani sasaryanchi (baba) room kiti bhari thewlis kharech aaj-kalchya suna sasu-sasaryana jastit jast gharabaherach basun rahayla sangtat.Aamchya shejarchi sun,sangu naye pan sangane garajeche aahe...sasula satat mhanate mazhya mulana gheun samorchya ground madhlya zadakhali basat ja...nuste gharat gharat kay aahe ???ask tya aajiche naatwande mothi zalit,nat jawai aala,mule kamala lagali,pan aaji matra aaj hi gharat nahi.ghara baheril chhotyasha veranda madhe tyancha bed aahe.12 mahine tya baherach rahatat...pawsat sudha...
    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
    Tuzya sasaryanchi (baba) room pahun,tya madhe eka bhintiwar sasu baincha photo tyachi simple sajawat pahun,tap tip pana pahun khup tuza aadar watato.tuzhya aai papanche sanskar distat...
    Babani dekhil kiti chhan zadani,hirwaai ne balcony sajawaliy....
    Aani babanni pakshansathi thewalele watitil pani pahun kharech man bharawun gele....
    Tumha sarwana far manuski aahe...aani prani mitranwar prem dekhil aahe.asha gharatil sarv gun sampanna sunela ji *bai* waiet comments karun bharlya gharat radawte tya *bai* la nakki aalashi muli,ani galichh sun milali ashanar mhanunach ti tichya gharatil katkatiche khapar tuzhyawar fodate...
    Tai yetun pudhe jya weles ti *bai* tula tras deil tya tya weles tuzhya video chi ani gharachi najar kadh.nahitar asha lokanchi waiet najar lagate....

  • @संजीवनीआऊमोरे

    चाळ आसुन सुद्धा खुप स्वच्छता आहे.......... आणि रूम लहान असुनही अगदी व्यवस्थित arrangement karun वस्तु ठेवलेल्या आहेत वा......... खुपच छान 👌👌😊🤗

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 роки тому +7

    छान आहे ताई तुझे सुंदरसे घर आणि वेवस्थित पणा 👌👌

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +12

    खूपच छान, स्वच्छ, सुंदर घर धनश्री तु ठेवलेआहे.👍घर लहान असो की मोठे..पण ज्या आत्मियतेने व समाधानाने तु घर सजवले ते खूप प्रेरणादायी आहे.God bless u dear😘❤️🌹 Stay Blessed u&ur family.💫

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +1

      Thnk you so much for this comment😊

  • @atulghogare8749
    @atulghogare8749 3 роки тому +6

    ताई तुझ घर तू खूप छान ठेवलं आहेस. घर छोटा मोठा काही नसतं, घर हे घर असतं. झाडे आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवण हे माणुसकीचं लक्षण आहेत आणि तेच तुम्ही पुढच्या पिढीला देणार आहात. हेच महत्वाचे आहे. खूप खूप शुभेच्छा आणि सर्व खुश रहा.🙏

  • @Riyajain07
    @Riyajain07 3 роки тому +2

    Waw g Didi ..😍😍
    Kity sunder sjwl ahe tu gharala ...
    Ewdhya lahan Gharat pn ewdhi space ... khup ch Chan watte bghayla ...
    MLA pn chan ghar thewaychi khup awad ahe ...
    Me smor interior krnar ahe ....
    Tuz ghar bghun khup mla khup chan chan idea alyat .....
    Mze pn subscriber wadhlet ki me pn Tula ideal manun ek chhotasa vedio nkki bnwnar gharavr mzya ...
    ani tyat tula nkki mention krnar g didi ...
    Thank you so much Didi 🙏🙏
    Love you 😘😘

  • @shyamsundergaikwad7778
    @shyamsundergaikwad7778 3 роки тому

    छान सुंदर
    अापन जे उत्तर दिले ते फारच छान अशा लोकांना असेच सुुनवायचे असते, आपण त्या कडे जास्त लक्ष देवु नये, जगात अशी लोक असतात. त्या शिवाय आपली प्रगती होत नाही.

  • @sandeepkamble8173
    @sandeepkamble8173 3 роки тому +15

    घर छोटे असले तरी चालेल पण ते नीट नेटके असावे. आणि ते तुम्ही ठेवले आहे
    जे आहे त्या मध्ये तुम्ही सुखाचा संवसार करताय 🙏🙏🙏 असाच तुमचा
    सुखात चालू दे. चाळीत राहायला म्हणजे कोणी भिकारी होत नाही. एक वेळ पैशाने
    आपण कमी असू शकतो . पण मनाने आणि विचारणे नाही. 👍

  • @mansisawant2846
    @mansisawant2846 3 роки тому +5

    Very nice. Khup kahi shikanya sarkhe aahe tumchya kadun tai.. Cleanliness is next to godliness. Mala sarvat jast tumche tumchya father in law baddal aadarane and premane je samgat hotat te.. You are very sincere and genuine. Tumche khup khup kautuk and khup sarya premal shubhechha.. 👍👍

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Manapasun dhanyvad..asch prem rahu det😊🙏

    • @axl007gaming4
      @axl007gaming4 3 роки тому

      Dhanshree tu khup neat netaki ashes vayeet comments la ghabrun na jata strong raha ,

  • @sahajsopyarecipies1270
    @sahajsopyarecipies1270 3 роки тому +18

    लवकरच तुमचे 1million subscribers पूर्ण होऊदे🤗🤗🤗🙏👌

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 роки тому +1

    खुप सुंदर ...घर लहान असो अथवा मोठं... बंगला असो की झोपडी...महत्वाचे असते ती घरातील माणसं आणि तिथे मिळणारी शांत झोप आणि समाधान...👍👌👌

  • @snpatankar
    @snpatankar 3 роки тому

    Madam तुम्ही तुमचं घर किती छान ठेवल आहे. खरच कौतुकास्पद आहे. तुमचा comments वर केलेला विडिओ पाहून मन भरून आल. जगात कशी कशी लोक असतात. Best of luck. Please keep up the good work.

  • @suchitras5525
    @suchitras5525 3 роки тому +19

    Kharach tuch khari gruhini aahe anthrun pahun pai pasravnari nahi tar halli baika mothe pana sathi hatt karun flat ghenya sathi karj kadhun navryala ani akhya ghatala vetila bhartat 👍👌

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      ❤❤😊😊thnk you

    • @deepabarve8197
      @deepabarve8197 3 роки тому

      True

    • @aparnajoshi8810
      @aparnajoshi8810 3 роки тому

      Tu khup pudhe jashil tuz ghar itak nit netak thewal manapasun kautuk watal chalit jo jiwant pana asato to kuthech disat nahi mala chal sanskri madhe khup safe asato aani shrimantich pradarshan mandalele nasat Khuppach ekmekanshi aani shejaryanshi Khuppach jivhalyane wagatat pratyek padartha sudha watun khatat Khuppach chhan asate chal sanskruti sukh dukhkh ekmekachi asatat khup pragati kar

  • @Sneha-ht1tv
    @Sneha-ht1tv 3 роки тому +13

    घर लहान बर मोठ घर असेल तर उगाच सामान गर्दी होते आवरायला ही सोप

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 роки тому +5

    प्रत्येक घरात एक अशी पेटी असते जी घरातल्या सूना ना त्यात काय आहे ते माहित नसते 😝खूप छान टापटीप ठेवले आहेस दीदी तू घर उजेड ही खूप येतो त्यामुळे प्रसन्न वाटत आहे.... घरात नाही मनात मोठी जागा असली तरी अख्खा स्वर्ग मिळतो

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 3 роки тому +2

    कुठे राहता मी पण चाळीत राहिलो आहे santacruz तुम्ही खूप छान vlog बनवला आहे... खूप कला लागते जे आहे त्यात systematic ठेवण्यासाठी... तुम्ही खूप छान गृह लक्ष्मी आहात... 👍🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Khup khup dhanyvad 😊🙏

    • @rajeshpawar9782
      @rajeshpawar9782 3 роки тому +1

      मी पण चाळीत राहायचो आता नवी मुंबईला building मध्ये रूम घेतला तसें तुमचे ही दिवस बदलतील.... चाळीत राहण्याची मजा building मध्ये नाही हे कसे समजणार लोकांना... मी tv चॅनेल मध्ये जॉब करतो... चाळीतली लोक एकमेकांना किती धावून जातात मदतीला... ती मजा काही औरंच आहे.. बंद फ्लॅट system मला तरी नाही आवडत... उलट तुमच्या सारखी समजुद्दार life partner सर्व मुलांना मिळुनदे... जे आहे त्यात समाधान मानणारी खूप कमी मूल मुली असतात 👍

  • @sayyedmushtaqueahmedsayyed8725
    @sayyedmushtaqueahmedsayyed8725 3 роки тому +5

    मुझे बहोत अच्छा लगा ! छोटासा, लेकिन साफ सुथरा अच्छा घर.. मुंबई में खुद का घर होना बहोत बंडी बात हैं! चाळ का घर मजेदार होता हैं, चाळ में गपशप और अपनापन होता हैं! मेरी बहोत अरमान हैं, मुंबई में मेरा घर हो ! कृपया दुआ करना !

  • @rachitasgourmetgoodness9860
    @rachitasgourmetgoodness9860 3 роки тому +3

    Wow खूप सुंदर घर आहे ताई तुझ घर.. neat and clean.. full of positive vibes.. ✨☺

  • @adityahaldankar6733
    @adityahaldankar6733 3 роки тому +3

    घर छान ठेवले आहे .
    दक्षिण मुंबईतले चाळीतले घर म्हणून करोडोहुन अधिकच वॕल्यु असणार
    कुणी जरी काही बोलले तरी तुम्ही तुमचे ब्लाॕग बंद करु नका कृपया .
    आम्हाला असे खरे विडियो व खरी माहिती पहायला आवडते . आणि हा पहिला विडियो मी तुमचा पाहिला आहे
    ते सायली चव्हाण बद्दल चा तुमचा विडियो पाहिल्यावर

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 3 роки тому +21

    Khup sundar ghar thevlay, ek divas mothya gharacha video takshil aasa mi tula aashirvad dete, bhavatu sabba mangala 😘👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @sanketvhaval6113
    @sanketvhaval6113 3 роки тому +1

    ताई खूप छान ठेवलस घर.. तुझं नीटनेटका घर पाहून मी माझ्या घरामध्ये त्या प्रमाणे थोडे फार बदल करणार आहे.. मला खूप मदत होईल.. 👍 घर छोट असला तरी मन मोठं असावं लागतं.. आणि तू जी साथ देतेस ना दादांना आणि ज्या प्रमाणे आनंदात राहतेस यातूनच सर्वांचं मन जिंकलं आहेस.😊👌 ..

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 Рік тому

    Nice informative video for all. U take utmost care of ur health. And yes aaj tujha face khup glowing ani fresh disat hota ashich nehmi fresh raah.
    Shree Swamy Samarth Maharaj

  • @ayushgaming8776
    @ayushgaming8776 3 роки тому +5

    मला तर तुमच घर खुप आवडल ताई. तुमच्यातली जाणीव आणि खरेपणा छानच आहे लोकांना भुकु द्यायच पैशांच्या जोरावर दुसर्‍यांवर हसतात....

  • @maahisvlogs8776
    @maahisvlogs8776 3 роки тому +8

    आम्ही तर अजून रेंट ने राहतो, अस घर सुद्धा आमच्यासाठी स्वप्न आहे. आम्ही सुद्धा सामान्य फॅमिली मधून गावाकडून आलो आहोत, गावी खूप आहे पण मुंबईमध्ये काही नाही ... ज्यांना आयत मिळत ना त्यांना नाही कळणार मुंबईमध्ये घर घेणं किती कठीण आहे ते...

    • @anushkaayare7114
      @anushkaayare7114 3 роки тому

      Kharach amche ase pan nhi

    • @smitparab9621
      @smitparab9621 3 роки тому

      Aamhi pan tai chalitac rahto aaj chalimadhe pan ghar ghene sope nahi aani tai tuza ghar khupac chan aahe g

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Рік тому

      @@smitparab9621 तू कुठे राहतेस

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 3 роки тому +13

    घरामधील निटनेटके पणा हा माझा अत्यंत आवडता विषय तुमच घर बघुन खुप छान वाटल, स्वच्छ आणि अगदी शीस्तबध्द घर वाटल , कुठेही मोठेपणा दीखाऊपणा नाही , विडीओ खुप सुंदर बनवला आहे
    फक्त एकच सांगावेसे वाटल पीत्ताशयाचे खडे पाण्यात सोडून ध्या , अशा गोष्टी घरात ठेवून निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते एवढ्या सुंदर घरात ते ठेवू नका

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +2

      Tumch suggestion far avdl mla.....me nakki karen tas😊😊🙏

    • @varshakadam812
      @varshakadam812 3 роки тому +2

      Yes I agree with leenaji 👍

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 Рік тому

    Maheri jayala khup excited aahes aslach pahije. Excited to watch videos of Rajashree dohaljevan and ur best performance on her function. Nice and healthy milkshake receipe will definitely try in this summer.Aarav too cute.😊
    Shree Swamy Samarth Maharaj

  • @daiviksawant7833
    @daiviksawant7833 3 роки тому +1

    khup chaan aahe tumche ghar. mala pn chalitale room khup aavdtat. karan chalit sarv sanvar ekdam chan celebrate hotat. chalit sarv manse kutumbapramane rahtat.

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 3 роки тому +8

    तु अजिबात असल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस यांच्याकडे धन असते पण विचारधन नसते तु तुझं घर निटनेटके ठेवले आहेस keep it up

  • @vaishalibamane8157
    @vaishalibamane8157 3 роки тому +10

    खूप छान आहे तुझं घरं ,दूसर्‍यच्या बोलण्याकडे लक्ष देवू नको तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा खूप मोठी हो .देव
    तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो

  • @rajendrakulkarni1027
    @rajendrakulkarni1027 3 роки тому +20

    As the name of Chanel is House Queen.... You are really the Queen of your home.... Cleanliness, neatness and most importantly satisfaction of mind is the greates virtues in you... You are enjoying the life with small savings and purchasing essential things for your family... So super voice, melody in explanation... What more required to the life.... Long live happily with your family members and Your Aaroh will purchase big flat or bungalow for you... Dont worry... Lots of thankses😄😄😄 for uploading such honest happy video 🙏🙏🙏🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Thnk you so much for such a nice comments 💖😊

  • @kisansabale1723
    @kisansabale1723 3 роки тому +1

    Wow kiti clean and clear ghar aahe 😯😯

  • @nasrinilikeitshikalkar9485
    @nasrinilikeitshikalkar9485 3 роки тому +1

    Tumchi challenge anee chalitil great
    Chan vatlee

  • @shitalpimpalkar1452
    @shitalpimpalkar1452 3 роки тому +4

    ताई खरचं खुप छान आहे तुमचं घर,, आणि ज्या प्रकारे तुम्ही मेहनत घेऊन, तर जोड करून संसार करत आहात त्याचा मला तरी खूप आदर आहे तुमचा..कारण तुमच्या माझ्या सारख्या खूप भगिनी आहेत ज्यांना तुमच्या व्हिडिओ ची नक्कीच गरज आहे,, म्हणून तुम्ही या कमेंट्स करणाऱ्या फालतू बाई कडे दुर्लक्ष करा..🙏🙏🙏

    • @ashwinimundhe5696
      @ashwinimundhe5696 3 роки тому

      Khup chan ghr aahe tai tumch

    • @pramodbhosale9519
      @pramodbhosale9519 3 роки тому

      Wow mast home sweet home, well organised must be greatest interior designer. God bless you.

  • @adv.prashant
    @adv.prashant 3 роки тому +6

    *आपले घर खूप सुंदर, छान आहे* 🙏👍

  • @Varsha-iu6fp
    @Varsha-iu6fp 3 роки тому +9

    Mazya sansarachi suruvat hi chalit ch zali.... Aata flat mdhe aahe but always missing that days.... Safsafaai krtana aathvt sansar divsendivs vadhtch challay.... Nice video... All the best

  • @prasadmunj8083
    @prasadmunj8083 3 роки тому

    छान घराचा टूर आहे. मस्त आहे घर आणि त्यापेक्षा टापटीप ठेवले आहे. आवडलं मला घर. छोटं आणि मस्त आहे. धन्यवाद 🙏🙂

  • @dhanashriraje.s.bhosale5172
    @dhanashriraje.s.bhosale5172 6 місяців тому

    घर खुप छान आहे व सर्व सामान व्यवस्थित व सुंदर ठेवले आहे

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 3 роки тому +4

    Aj sakali mla ek video sapdala UA-cam vr tuza,,,,Tu mla khup awadlisss,,,, ani tuz ghar family so happy family,,,, mi sakal pasun tuze sgle videos pahun kadhle

  • @Sneha-ht1tv
    @Sneha-ht1tv 3 роки тому +13

    खूप सुंदर नीट नेटक घर आहे स्वच्छ आहे खूप मस्त वाटल तुमचं घर बघून

  • @sumitshinde4200
    @sumitshinde4200 3 роки тому +8

    Ganpati Bappana avdanar....modak banvacha sacha konala disla tyani like kra😍

    • @smileplz6728
      @smileplz6728 3 роки тому +1

      Lovely home, I m impressed, itka nitnetka thevla tumhi, khupch chaan 👌👌👌

    • @sumitshinde4200
      @sumitshinde4200 3 роки тому

      @@smileplz6728 ...Ho na

  • @ashwinikanade1685
    @ashwinikanade1685 3 роки тому

    छोटेसे घर सर्व आवश्यक सामान व्यवस्थित आणी टापटीपीने ठेवल्यास किती सुंदर दिसते हे आपण खुपच छान दाखवून दिले आहे

  • @geetaswamisinh315
    @geetaswamisinh315 3 роки тому

    तुझे घर खूपच गोड आहे ताई देवावर श्रद्धा ठेवली ना तर छोटस घर ही स्वर्ग सारखे वाटते,खूप सुंदर ठेवले आहेस छोटंसं घर👍👍

  • @vkhadke5
    @vkhadke5 3 роки тому +21

    Clean and near home, just like a dream home.

  • @sudhirmahabaleshwarkar2895
    @sudhirmahabaleshwarkar2895 3 роки тому +4

    सुरेख अतिशय छान👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌷🌷 घर छान ठेवले आहे

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 роки тому +7

    रहायला घर असणं गरजेचं आहे. ते कुठे असेल ते फार महत्त्वाचे नाही. आनंदाने राहिला त की झालं. आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते.

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 3 роки тому

    घर अगदी छान ठेवले आहे, संसार चालवणे साठी खिसा पेक्षा मन जास्त मोठ लागते. स्त्रीला लक्ष्मी चा दर्जा प्राप्त आहे

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 3 роки тому

    खूप छान सुंदर आम्ही पण चाळीतच राहत होतो चाळीतली मजा आणि माणुसकी सगळे सण एकत्र साजरे करण्यात ली मजाच काही वेगळीच असते.👍❤️

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 3 роки тому +13

    कूठे पण राहूदेत तिला काय करायचं आहे प्रत्येकाच्या प्ररस्थिनूसार राहतात तूम्ही कसं राहायचं तूमचा प्रश्न ताई तिने असं वाईट नाही बोलायला पाहिजे

  • @vanitagonsalves3674
    @vanitagonsalves3674 3 роки тому +20

    I must say you really have a heart to display ur minimalist living..

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +2

      😊❤

    • @shailasawant9635
      @shailasawant9635 3 роки тому

      Hi..dear don't worry..ur house is v.nice u realy nicely arrange all the thing.❤️👍enjoy ur life with ur family...❤️👍N keep it up.❤️🙏❤️Thanks 4 sharing ur emotion.Be happy.N don't worry again.❤️👍

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 3 роки тому +14

    तू तुझ्या घराची व्यवस्था खूप छान केलीस 👌
    Wish you More success 👍
    Keep going ☺️

  • @Laufingfaces
    @Laufingfaces 3 роки тому +1

    Khup sundar Setting keliy samanachi,khup aavadala

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 3 роки тому +2

    तूम्ही घर अतिशय सुंदर सजवल आहे तूम्ही लोकांनी काय कमेंट्स केल्यात यामध्ये जे चांगल्या कमेंट्स असतात त्याच निवडायच्या
    वाईट विचार करणारे बरेच असतात ब-याच व्यक्तींना असे वाईट अनुभव येत असतात व्यक्ती आपली प्रगती करत असतो तसेच समाजासेवक समाजासाठी झटत असतो अशा समाज सेवकांना पण लोक नाव ठेवत असतात म्हणून खचून न जाता आपल कार्य करत रहयच.

  • @snehudgaonkar
    @snehudgaonkar 3 роки тому +4

    Kadipatta...curry leaves plant growth sathi... chaha cha Gaal useful asato...
    Once you strain tea( should be without sugar no milk,without any addition) remaining used tea powder put in plant pot.
    Also cut 2inch plant from above so it will give branches.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Ohkk....i'll do dat..thnx for this trick🙏❤

  • @swamini217
    @swamini217 3 роки тому +3

    Don’t listen to negative people.. you have very decent nice house very clean and systematically arranged! God bless you

  • @chaitali17
    @chaitali17 3 роки тому +6

    Khupp chhan ❤️ chhan thevle aahe ghar tai❤️💖

  • @Ashwinikharat3583
    @Ashwinikharat3583 Рік тому

    Khup chan 2 vrshanntr mi aaj punna ha video bgitla ata kiti sagl baddal ahe.khup chan vatl... gele te divas rahilya tya aatvni 👌👌👌👌🥰aani mi pahilyanda comment keli video roj bgte pn aaj comment krav as vatl .

  • @nehadhonde6269
    @nehadhonde6269 3 роки тому +1

    Tai ghar khup chan ahe tuza. Ani khup
    Nitnetka thevla ahes. Tula khup khup shubhechha🙏

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 3 роки тому +9

    तुम्ही तुमच घर खूप सुंदर आणि आटोपशीर ठेवले आहे आणि तुमच्या घरात जे गरजेचं आहे तेच समान आहे आणि आता या करोनाच्या संकटकाळात अवडंबर नको

  • @rajashreekamble2420
    @rajashreekamble2420 3 роки тому +3

    Tumh che ghar kup Chan ahe mi pan chawl rahate

  • @santoshchinchankar4025
    @santoshchinchankar4025 3 роки тому +5

    You are really great ! God will always help you with blessings.

  • @ujjwalakemkar223
    @ujjwalakemkar223 3 роки тому

    सखे ,घर लहान जागेत सुबकपणे सगळ सजवण् हीच खरी कला आहे. ज्यांना ते येत नाही ते उगीचच मोठेपणा च्या फुशारकया मारतात. तझ घर छान आणि आटोपशीर आहे.

  • @ganeshsalunke7567
    @ganeshsalunke7567 3 роки тому +1

    खूप छान वाटले तुमचे कामाचे रुटीन पाहुन