सुतकाचे घर आवरले/माझा नागवेलीचा वेल एवढा कसा वाढला? किचनची साफसफाई.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • सुतकाचे घर आवरले/माझा नागवेलीचा वेल एवढा कसा वाढला? किचनची साफसफाई.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlog,marathi vlogs,#marathi vlog,marathi vlogger,#usa marathi vlog,marathi vlogs in usa,marathi song,#marathi vlog in usa,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,#marathi youtuber,marathi,marathi vlog usa,bigg boss marathi season 5,#marathi youtuber in usa,colors marathi,marathi travel vlog,marathi gana,cute marathi,marathi vlog reel star,marathi vlogger in usa,marathi vlogger abroad,marathi vlog in america

КОМЕНТАРІ • 119

  • @jayagodbole5731
    @jayagodbole5731 2 години тому

    खूप छान वाटलं पुन्हा व्हिडिओ बघून..सगळे खूप मदत करतात तुम्हाला...ताई खूप छान आहात तुम्ही, तुम्हाला बघितलं ना की मन प्रसन्न होते...तुमचा आवाज ऐकायला खूप आवडतो मला...आमच्याकडे पण घटस्थापना असते.माझे उपवास चालू आहेत आणि अश्या उपवासाच्या दिवस मध्ये तुमच्या सारखे लक्ष्मी चा आवाज कानावर पडला की बर वाटत.मला..thank u tai❤

  • @amarpatil722
    @amarpatil722 44 хвилини тому

    पान कटिंग चांगल्या मुहूर्तावर केली

  • @nileshgore6760
    @nileshgore6760 44 хвилини тому

    ताई शेणकलर मिळतो ना त्यानेच सडा टाकायचा मी आजच घोसपुरीला जावुन आले

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 години тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई😊एक सांगु ताई आमच्या इकडे गुरूजी सांगतात की तेराव्या झाल्या शिवाय घराची साफसफाई नाही करायची कारण तुम्ही सुतकात आवरता सुतक संपल्यावर आवरायचा असतं पण सगळे कडे वेगवेगळ्या पद्धती असु दे मी फक्त सगितलं ग बाकी व्हिडिओ खुपच सुंदर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      एकदम बरोबर बोलल्या ताई जसा भाग बदलतो तशी पद्धत सुद्धा थोडीफार वेगळी असतेच ताई आमच्या इकडे सातव्या दिवशी पासून सुतक काढायला सुरुवात करतात आणि आमच्या गावाकडे तर दहाव्या दिवशी पासूनच पूजा करायला सुरुवात करतात पण मी तेराव्यानंतरच देवपूजा करते ताई तुम्ही आपुलकीने आपलं म्हणून मला सांगितलं छान वाटलं ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 5 годин тому +4

    फौजी दादा खुप छान दिसतेय चंपी 😊 छाया तु हसत होती तर मला पण खुप हसू येतं होतं 😄खुप छान एकजुटीने काम करतात तुम्ही तुमच्या मध्ये एकोपा बघुन खुप छान वाटतं. असा एकोपा आत्ता खुप कमी बघायला मिळतो फॅमिली मध्ये तुम्हाला बघुन खुप भारी वाटतं असेच कायम आपलुकीने आणि आनंदाने रहा.. आणि सगळ्यात भारी आमचे फौजी दादा 😊👍🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      🫣😀🤗😂 फौजी दादांची चंपी लयच चमकत आहे फौजी दादांना खूप आवडली चंपी 😂🤗 ताई मी नेहमी हॅपी राहण्याचा प्रयत्न करते मी हॅपी राहिले की माझ्या घरातले ही खूप हॅपी राहतात 🥰☺️ आणि ताई तुमचे फौजी दादा आहेतच तितके गोड ☺️🥰 खूप खूप प्रेमळ आहेत ते आम्हाला सगळ्यांना खूप जीव लावतात ☺️ खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान पॉझिटिव कमेंट केली तुमची कमेंट पाहिल्यावर खूप छान वाटलं ताई ☺️☺️🥰 good evening tai ☺️

    • @kanchanmahajan8543
      @kanchanmahajan8543 4 години тому

      @@ChhayasCreativeCorner 🥰

  • @geetadahake4331
    @geetadahake4331 3 години тому

    खूप छान वाटलं ताई लय दिवसांनी व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद नागवेलीचे पान खाजा ताई तुम्ही छान आहे

  • @suns_2110
    @suns_2110 5 годин тому +2

    ताई, सर आर्मी personality आहे त्यामुळे आम्ही respect करतो,🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      ताई तुम्ही आर्मीवाल्यांची इतकी रिस्पेक्ट करता ऐकून छान वाटलं ☺️ Dhanyawad tai ☺️☺️🥰❤️ good evening tai ☺️☺️🥰

    • @suns_2110
      @suns_2110 4 години тому

      Good evening ताई 🌹

  • @DrDamale
    @DrDamale 2 години тому

    ❤❤फौजी साहेब नां सलाम. थोड थोड बोलत जा.तेरावा झाला का देवाला आंघोळ घालून पुजा करायची.बाकी छान.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ☺️🥰 मावशी खूप दिवसानंतर तुमची कमेंट पहिली छान वाटलं ☺️🥰 मावशी तुमचा सलाम नमस्कार मी फौजी साहेबांना सांगत असते मावशी फौजी साहेबांना कॅमेऱ्यासमोर अजिबात बोलत नाहीत ते बोलतात मला जमत नाही तुझी तू बोल आणि मावशी तेरावा झाल्यानंतरच मी देवपूजा कराल खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️🥰🙏♥️

  • @balajisulbhewar4277
    @balajisulbhewar4277 43 хвилини тому

    खुपच छान ❤

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 3 години тому +1

    हा लुक भारी दिसत आहे फौजी सरांना 🤣

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 4 години тому +1

    खुप छान ताई खुप दिवसांनी पाहीले खुप मिस केले तुम्हाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️ मी पण खूप मिस केलं ताई तुम्हाला तुमच्या कमेंट्सला कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मला जे प्रेम देता त्या प्रेमाला ☺️ खूप मिस केला ☺️🥰❤️ good evening tai ☺️

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 5 годин тому +2

    नागलीच्या पानाचा वेल कसा लावायचा छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 4 години тому

    ताई साफसफाई चा विडिओ खुप छान आहे. सगळी मदत करतात खुप छान वाटल बघून 👌👍🥰♥️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️हो ताई इतकं सगळं आवरण एकटीने शक्य होत नाही त्यामुळे घरातले सगळेच मला मदत करतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले धन्यवाद ☺️ good evening tai ☺️

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 Годину тому

    Tai tumhi sobt khup chan asta dada ani tumhi asch raha khup chan vatla tai vedio 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  52 хвилини тому

      ☺️🥰♥️ हो ताई माझ्या ताईच प्रेम आणि देवाचा आशीर्वाद आहे आमच्यावर त्याचबरोबर फौजी साहेबांच खूप प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही असेच प्रेमाने राहू ताई ☺️☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

    • @mahakalbhakt9011
      @mahakalbhakt9011 47 хвилин тому

      @@ChhayasCreativeCorner ☺️

  • @AngelSawai-m6o
    @AngelSawai-m6o 3 години тому

    Chan video tai🌺👍

  • @hemlatadevkate829
    @hemlatadevkate829 4 години тому

    Khup Chan.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      Dhanyawad tai ☺️☺️🥰❤️ good evening tai ☺️☺️

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 3 години тому

    Chan video 👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @in3anenaruto190
    @in3anenaruto190 42 хвилини тому

    Tai ghtavrcha narl devasmor mnglklshat magcha badlun ya vrshicha ghatavrcha narl tewu shakto ky?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  29 хвилин тому +1

      नवरात्रीमध्ये कलशावर ठेवलेला
      नारळ 9 दिवसांनी विधीनुसार काढून टाकावा. यानंतर तुम्ही ते नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जीत करू शकता किंवा प्रसाद म्हणून वाटून स्वतः देखील खाऊ शकता. असे केल्याने तुम्हाला देवीकडून सुख आणि समृद्धीचा आशिर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात ☺️ त्यामुळे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या मंदिरातल्या मंगल कलश्यावरती दुसरा नारळ स्थापित करा ताई ☺️🙏

  • @anilbharambe330
    @anilbharambe330 3 години тому

    Tai tumcha video baghun khup chaan vattl

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 години тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण करता तुमची कमेंट पाहूनच मला खूप छान वाटतं ताई ☺️☺️🥰 good evening tai ☺️

  • @asharaut782
    @asharaut782 5 годин тому

    😊

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 5 годин тому

    Shri swami samarth Tai khup bar vatle tumhi parat ale khup chhan video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      Shree Swami Samarth Tai 🌺🙏🥰 मी पण खूप मिस केलं ताई आठ दहा दिवस तुम्हाला तुमच्या कमेंटला आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जे मला प्रेम देता त्या प्रेमाला ☺️🥰❤️❤️♥️ good evening tai ☺️☺️🥰

  • @purvagawade346
    @purvagawade346 5 годин тому

    Good afternoon Tai, tuza swabhav khup Chan aahe, aani tuza masagecha reply khup aatmiyatene karate, tyamule khup Chan watate, as usual khup khup Chan video, 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️ ताई तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहता आणि खूप प्रेमाने आपुलकीने मला कमेंट करता त्यामुळे तुमच्या कमेंट चा रिप्लाय आपुलकीनेच द्यायला मला खूप आवडतं ☺️ कारण तुम्ही कुठे राहता मी कुठे राहते गाट भेट हो ना काय शक्य नसते त्यामुळे कमेंटच्या माध्यमातून का होईना आपल एक नातं तयार होतं ☺️ त्यामुळे मला कमेंट रिप्लाय द्यायला आवडतं ☺️☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️ good evening tai ☺️

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 5 годин тому +1

    खूप छान वोल्ग ताई तुमचा चेहरा खुप प्रसन्न असतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому +1

      ☺️🥰♥️ ताई आयुष्यामध्ये सुखा दुःखाचा गाडा हा नेहमी चालूच राहतो तो काय थांबत नाही उतार चढाव तर भरपूर येतात आयुष्यामध्ये पण तरीही आपण हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपल्यामुळे आपल्या घरातले हे हॅपी राहतात 🥰☺️ आणि जितका पण हॅपी राहतो तितके वाईट दिवस पटकन निघून जातात ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले धन्यवाद good evening tai ☺️

    • @kavitamhaske9560
      @kavitamhaske9560 2 години тому

      @@ChhayasCreativeCorner kup chan vichar ahe tai tumche

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 5 годин тому +1

    श्री स्वामी समर्थ व्हिडिओ छान होता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ☺️ good evening tai

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 3 години тому

    छाया तुला पाहुन खुप आनंद झाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      ☺️🥰♥️ मावशी आठ दहा दिवस खूप मिस केल मी तुम्हाला तुमच्या कमेंट ला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला आशीर्वाद प्रेम देता त्या प्रेमालाही खूप मिस केल ☺️ 🥰🙏 ♥️

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND 5 годин тому

    tai tumhi amchya javal rahat asta tar bar zal asat , vel panlavla asta ani paan pan milalu asti. Khup bhari vatat evdhi paan baghun.❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️🤗 हो ना ताई माझ्याजवळ असता राहिला तर बरं झालं असतं मी तर एकटीच राहते आमच्या इकडे आसपास घरा पण नाही जास्त अजून ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️ good evening tai ☺️

  • @SEEMAPAWAR-cg3qg
    @SEEMAPAWAR-cg3qg 5 годин тому

    Shree Swami Samarth 🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 good evening tai ☺️

  • @VaishaliDhengale-g4u
    @VaishaliDhengale-g4u 4 години тому

    Tai mi sudha nursery tun panacha vel anala aahe pan tyacya panacha aakar vadhathch nahi tumi kay vaparata tyala khat pani tips dya khupach lahan pane yetat money plant sarakhe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 години тому

      ताई मी शेणखत घालते आणि आपण स्वयंपाकाच्या वेळी तांदूळ डाळ धुतो ना ते तांदूळ आणि डाळ धुतलेले पाणी घालते मध्ये मध्ये आणि महिना दोन महिन्यातून एक चमचा चहापत्ती एक दोन लिटर पाण्यामध्ये उकळते ते थंड झाल्यावर त्या बेलाच्या मुळाशी घालते म्हणजे त्या वेळेला पोषण मिळतं आणि वेलाची पानही मोठाली होतात

    • @VaishaliDhengale-g4u
      @VaishaliDhengale-g4u 3 години тому

      Thanks Tai mi nakki try karun bahgen

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 5 годин тому

    Chan❤❤❤

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 5 годин тому +1

    छाया तुला भेटून खूप छान वाटले मला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      ☺️🥰❤️ ताई आठ-दहा दिवस व्हिडिओ टाकत नव्हते आणि तुमच्या कमेंट पण येत नव्हत्या काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं मी खूप मिस केलं ताई तुम्हाला ☺️🥰 good evening tai ☺️

    • @sadhanadhole4088
      @sadhanadhole4088 4 години тому

      Good evening chhaya ❤

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 5 годин тому

    Mastach video chan cleaning kele khup miss kele tula dear chaaya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️ मी पण खूप मिस केलं ताई तुम्हाला आठ-दहा दिवस खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण करता ☺️🥰♥️ good evening tai ☺️

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 5 годин тому +1

    आम्ही पण तुम्हाला खुप मीस करत होतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      ☺️🥰❤️ मी पण तुम्हाला आठ-दहा दिवस खूप मिस केल ताई ☺️ good evening tai ☺️☺️🥰

  • @datewithdivine07
    @datewithdivine07 52 хвилини тому

    Navaratrit vedayche paane uapvasaalaa chalatat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  51 хвилина тому

      हो ताई चालतात ☺️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  46 хвилин тому

      ह्या दिवशी उपास इत्यादी करणे उपास शब्द आहे उप वास म्हणजे ईश्वराच्या जवळ / चिंतनात दिवस घालवणे त्यात जर जेवण किंवा अन्न कमी खाल्ले तर अजून अतिरिक्त फायदा म्हणजे तब्येतीला देखील चांगले असते असे आता शोध लागत आहेत।
      व्रत समाप्ती नंतर जेवण केले तर पान म्हणजे क्रमुक चूर्ण इत्यादी नावे दिलेले खावे असे गुरुचरित्र मध्ये दिले आहे
      यात शास्त्र नाही आणि पान खाल्ले तर पाप पुण्य काहीही होत नाही पण काही संकल्प करून तो कठोर पणे पाळला तर इच्छाशक्ती नक्कीच वाढते बस इतपत शास्त्र असू शकते
      ते पान खाणे असो व इतर काही नेम असो तो स्वतः च ठरवा आणि पाळा बस

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 5 годин тому

    ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️ धन्यवाद ताई खूप मिस केलं तुमच्या कमेंटला आठ दहा दिवस मी ☺️🥰 good evening tai ☺️☺️🥰

  • @PrathibhaGharte
    @PrathibhaGharte 5 годин тому +1

    ताई तुम्ही जाऊ कशी काय वारली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      आजारी होत्या त्या, त्यामध्ये त्यांना हार्ट अटॅक आला ताई, ☺️🥰🙏

  • @anitakolpa6416
    @anitakolpa6416 5 годин тому

    ❤👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 5 годин тому +2

    कशाने वारल्या

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 години тому

      ताई त्या आजारी होत्या आणि त्यामध्येच त्यांना अटॅकचा झटका आला त्यामध्येच त्या वारल्या

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 6 годин тому

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 5 годин тому

    मी पण नागवेल लावला आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      अरे वा खूप छान ताई नागवेल आपल्या दारामध्ये असलेलं चांगलं असतं ताई 🥰🥰 good evening tai ☺️

  • @ashwiniadhav3825
    @ashwiniadhav3825 5 годин тому +1

    ताई नगरमध्ये तुम्ही कुठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ताई नगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते मी ☺️🥰 good evening tai ☺️

    • @ashwiniadhav3825
      @ashwiniadhav3825 3 години тому

      मी तपोवन रोडला आहे ​@@ChhayasCreativeCorner

  • @manishaauti8030
    @manishaauti8030 5 годин тому

    Miss you छाया

  • @vedikavanshvlogs
    @vedikavanshvlogs 3 години тому

    Tai....😢😢😢tu mala suggest kele hote vlogs takayla thevhapasun takat ahe ..pan.view khup kami yet ahe g...kay karu...samjat nhi lai demotivate jhale g ichya nhi rahili video takaychi.....evdi mehnat gheun as ka ? Hot ahe tech samjat nahi ye😢😢😢kahi tri sang na kay karu mi😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому +1

      ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, पाहिले मी, माझा पण चैनल तीन वर्षाचा आहे ताई, आता कुठे थोडे थोडे व्ह्यूज यायला लागले आहेत ताई, तुम्हाला पण येतील ताई न्यूज, खूप पेशंस ठेवा लागतो ताई, कंटिन्यू व्हिडिओ टाकीत जा ताई, हळूहळू नक्की, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @vedikavanshvlogs
      @vedikavanshvlogs Годину тому

      Ho tai... thank you...2 varsh hoin ata channel laa mazya ajun watch time pan purn nhi jala wait vatay😢​@@ChhayasCreativeCorner

  • @mayur9653
    @mayur9653 5 годин тому

    पानांचा तांबूल करून ठेवा जेवल्यावर खाता येतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ताई तांबूल नाही बर का पण मसाला पान करून देत असते मुलांना खूप आवडतात ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद good evening tai ☺️☺️🥰

  • @TejaswiniMarsale
    @TejaswiniMarsale 5 годин тому

    Aamhala pn hot sutak mi pn sagal cleaning kel🤗

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      हो ना ताई नवरात्रीच्या आधी सगळं आवरलं होतं पण सुतक पडल्यामुळे पुन्हा सगळं आवरावं लागलं ☺️ good evening tai ☺️

    • @TejaswiniMarsale
      @TejaswiniMarsale 4 години тому

      Navratri chya divshi 10 days zale hote mg aadhich aavarl mi...halu halu survat Keli hoti lahan mulgi aahe mhanun... please support mam

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 4 години тому

    ताई मला पण खूप हसू आलं केस पण विचारून देत नाही म्हटल्यानंतर आणि सारखं टकलू टकलू म्हणू नका😅😅

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      😅😂 हो ताई आंघोळ करून बाहेर आले आणि मला बोलतात ही बया मला केस पण विचरून देत नाही आणि टक्कल केलेली 😂 आणि ताई त्यांनी टक्कल केले ना त्यांना खूप छान वाटते ते सारखे टक्कल वरून हात फिरवतात त्यामुळे मला खूप हसायला येत होती 😂😅 good evening tai ☺️

  • @SeemaEdlabadkar
    @SeemaEdlabadkar 5 годин тому

    Deo Puja udak Shanti zali ki karat at15 diwasane seemaa

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      एकदम बरोबर ताई ☺️ तेरावा घातल्यानंतर चौदाव्याचा नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर घरातल्या लोकांना टीका लावतात आणि मग उदक शांती करून घरातल्या देवांची देवपूजा करू शकतो आपण आणि मंदिरमध्येही आपण दर्शनाला जाऊ शकतो असं म्हणतात ☺️ good evening tai ☺️☺️🥰

  • @trupatikeswad7572
    @trupatikeswad7572 6 годин тому

    Hi Tai tumhala betun aanad jala

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 години тому

      ☺️🥰❤️ ताई मी पण तुम्हाला अर्धा दिवस खूप मिस केलं ☺️🥰 good evening tai ☺️

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 4 години тому

    ताई फौजी सर मेहुण्याची एवढी चेष्टा करतात मग मेहुणी असती तर मग काय विचारायचं नको😅😅

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      😅😂🤣 एकदम बरोबर बोलल्या ताई तुम्ही 😅 चेष्टा करायला मेहुणी नाही मग ते मेहुण्याचीच खूप चेष्टा करतात 😅🤗

  • @ChhayaShirsat-lm9dk
    @ChhayaShirsat-lm9dk 5 годин тому

    Kasle opretion zaley ahe tai tujhe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ताई माझे सर्वात पहिले अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले, त्यानंतर टॉन्सिल, त्यानंतर नाकाचे हाड वाढले होते, त्याचे तीन वेळेस ऑपरेशन झाले, आणि एक फॅमिली प्लॅनिंग, आणि मणक्यामध्ये गॅप पण होता ताई, हे सगळं फौजी साहेब आर्मी मध्ये असताना झालेल आहेत ताई खूप आजारी पडायचे मी आता मी हॅपी राहायला लागल्यापासून काहीच नाही, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 2 години тому

    ताई मला पण खूप हसायला आलं केस विंचरून देत नाही म्हटल्यावर सारखं टकलू टकलू म्हणू नका हो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      😅😂 ताई असं टक्कल पाहाची सवय नाही ना त्यामुळे थोडं वेगळं वाटत होतं त्यामुळे मी त्यांना चिडवत होते बाकी काही नाही आमची मजाक मस्करी नेहमीच अशी चालू असते घरामध्ये ताई ☺️ ☺️ धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली खूप दिवसानंतर तुमची कमेंट पाहिली मी छान वाटलं ☺️🥰 good evening tai ☺️

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 2 години тому

    सगळ्यांना सॅल्यूट सगळे कामात हौशी एक नंबर मला सगळयांचा आभिमान वाटतो ताई जाऊबाई ना काय झाले होते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई जाऊबाई आजारी होत्या आणि त्यामध्येच त्यांना अटॅकचा झटका आला आणि त्यामध्येच त्या वारल्या धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good evening

  • @datewithdivine07
    @datewithdivine07 55 хвилин тому

    Pane khat jaa

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  42 хвилини тому

      हो ताई मी तर रोज सकाळी पाणी खाते सकाळी अनुशापोटी पान खाल्ल्याने कॅल्शियम वाढतं असं म्हणतात आणि आमच्या इकडे तर उपवासाला सुद्धा पान खातात काही ठिकाणी नाही खात असो ज्याची त्याची इच्छा ☺️ good night tai ☺️

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 6 годин тому

    Hii

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 4 години тому

    खूप छान❤❤

  • @dhanshreePatil-e9t
    @dhanshreePatil-e9t 5 годин тому

    Shree Swami Samarth ❤❤

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 5 годин тому

    ❤❤