एवढं कोणी समजावुन व योग्य पद्धतीने रेसीपीज् सांगगितलेल्या. व प्रस्तुत केलेल्या मी तरी बघीतल्या नाही.आणी तेही एवढ्या गोड आवाजात, रेसीपींच प्रमाण व पद्धत सांगतात ते खुपच छान वाटतं, जणू कोणी जिवा भावाची व्यक्तीच सांगत/शिकवत आहे. आम्ही धन्य झालो तुमच्या चैनल ला जुळून🙏 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई तुमच्या सारखी सुगरण मी पाहीली नाही, कीती छान अप्रतिम माहीत सह पदार्थ दाखवता ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi😊
अतिशय सुंदर दिसतेय पुलाव कोशिंबीर सोप्पी पद्धत आहे, नक्की करून बघणार 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
हो पाहुण्यांसाठी बेस्ट आहे , पटकन आणि चमचमीत thanks tai nice idia साठी 🙏😄
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
ताई तुम्ही सुगरण आहात❤
सांगण्याची पद्धत, प्रमाण आणि रेसिपी अगदी परफेक्ट असतं❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपीज खूपच छान असतात..रोज छान वेगळं करून बघता येत..आणि खता येतं 😊😊
अरे वा फार छान आणि खुप धन्यवाद 😊🙏
ताई तुमच्या सर्वच रेसिपि खूप छान असतात.काही करते. घरातील सर्वांना आवडतात.ताई तुम्हाला रेसिपी बनवतांना प्रत्यक्ष पहायची ईच्छा आहे.नक्की या
नक्की 😊🙏
खुप सुंदर रेसिपी व्हेज पुलाव
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई तुम्ही वेळात वेळ काढून पुलाव ची रेसिपी अप्रतिम रित्या दाखवली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार ❤😊
अहो तुम्हा सर्वांसाठी काहीपण, तुम्ही सगळेच माझे कुटुंब आहात, कुटुंबासाठी केलं तर काय फरक पडतो 😊🙏
तुम्ही सांगितलेली माहिती आम्हाला खूप आवडली आम्ही नक्की करून बघू हा पदार्थ तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे अगदी परफेक्ट आहे कुणालाही अगदी समजेल असं
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
एवढं कोणी समजावुन व योग्य
पद्धतीने रेसीपीज् सांगगितलेल्या. व प्रस्तुत
केलेल्या मी तरी बघीतल्या
नाही.आणी तेही एवढ्या गोड
आवाजात,
रेसीपींच प्रमाण व पद्धत
सांगतात ते खुपच छान वाटतं,
जणू कोणी जिवा भावाची व्यक्तीच सांगत/शिकवत आहे.
आम्ही धन्य झालो तुमच्या चैनल ला जुळून🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद, दादा 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
सोपी पद्धत आणि पटकन आणि चविष्ट रेसिपी
Ma'am
Best 👌 👍
Thank you for sharing
Vegetables pulao recipe
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Wow Khupach Avadla pulao & koshimbir Tondala Pani Ale, Ajach Banvate 🤤👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूपच सुंदर....मस्तच रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
किती छान झालाय पुलाव बिर्याणी, खुप टेस्टी दिसतोय करून पहायलाच हव 👌🤤🤤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्की ताई 😊
Mi kal banvla bhat, agadi tumhi सांगितल्या प्रमाणे, छान झाला😊
अरे वा फारच छान 😊
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Khup Chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Supar nics
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
रेसिपी बनविण्याची पद्धत छान आहे.
धन्यवाद
ठाणे (मुंबई)
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खुप छान माहिती सहीत व्हेज पुलाव रेसिपी आपण सांगितली ताई फक्त ताक जवळ जवळ सर्व करावा अतिशय सुंदर अति सुंदर❤👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Shate करा 🙏
Yammi👌😀
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
पुलाव मस्तच दाखवला.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupach chan
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच सुंदर आहे
Mast yummy recipe Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूप छान पुलाव
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूप छान ताई बनवली तोंडाला पाणी सुटले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूप छान पद्धतीने सांगितल.आणि पुलाव दिसतोय पण छान.
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
क्या बात है ताई एकापेक्षा एक छान छान पदार्थ, पुलाव कोशिंबीर खुप सुंदर दिसतेय 👆👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi इइइइइइइइ
Lay bhari sangitali recipe so thank you I will try this today🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Mast anni chhan. Tondala panni sutley.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
नेहमीच छान छान पदार्थ करता, मला खूप आवडला 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Farach aflatoon zakkas mastach 👌👍🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Khup chhan , good and sopi receipe of veg. Pulav and koshimbir
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Chan. Ratnagiri
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chanmast super
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
नमस्कार ताई तुम्ही फार छान समजून सांगता
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Waa mam khupch sundar zala pulav nakki karun baghen thanks 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
ताई खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏 💐💐
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपचं छान पुलाव बनवला तुम्ही 🤗👌👍
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Chan recepie Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान वाटली रेसेपी पुणे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nehami pramanech khup mast ❤😊thanq
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Khup chan Mast, nakki karun baghen
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aahe
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast khup sadhi & soppy recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
फारच छान ताई,
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Liye liye bhari mashtch
नक्की करून पहा 😊
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप सुंदर रेसिपी ताई👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
ताई आपली आभारी आहे छान माहिती सांगितले आहे संभाजी नगर येथे राहते ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Delicious recipe show the recipe of modak sabzi vidarbh style
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Tai tup banvnyachi recipe banva mi vat baghte tumchya channelvar upload nahiye na tyamule. Khup Chan recipe
नक्की करूया 😊🙏
Khup chan 😋
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
You made this recipe look so simple. I have always wanting to prepare this recipe in the most simplistic way and this recipe is apt.
Thank you very much😊🙏
Must try.
खूपच सुंदर...मी नाशिककर
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
बासमती तांदूळ बिर्याणी च वापरलं तर चालेल का
हो चालेल, खुप छान पुलाव होतो, नक्की करून पहा 😊
🥰Wa khup yummy😋Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi Ho tai mi try karnar ahe
छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Very very nice good Mumbai prabhadavi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Thank you for the recipe it was turned really good 👍👍
My pleasure 😊
Don Cup तांदूळ म्हणजे वाटी का नेहमीची घेणे मिडीयम size chi
मेजरींग कप मधील 2 कप , किंवा 500 gm वजनी तांदूळ.
All nice receipes. Nice presentation.
Thank you so much 😊🙏
Must try.
Tai me aj pulav benwala .Chan zala servana kup avdla.thanks . Tai watching from Goa
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Nice 👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
तुम्ही सांगता फार छान, पुलाव पाहुण्यांसाठी छान आहे, साधा सोपा बेत मस्त ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Mujhe masala bhat boht pasand hai
Must try 😊
रेसिपीज खुप आवडतात
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very well explained ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy recipe. Mam
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Ur explanation type is excellent. I am from Vasai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खुपच छान मी उद्या च बनवनार आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waw looks very tasty 😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
Very very nice good 👍👍👍❤👌👌👌🙏🥰
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Very nice veg. pulao recipe n God bless you, well explained 👌👍🤲🙏🤗
Thank you so much 😊
Must try.
Vahh Mast! 👌👌👍🌹❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
बटर चकली बनवण्यासाठी तांदुळ किती दिवस भिजवावा
Please reply tai
अजिबात भिजवायचे नाही फक्त स्वच्छ तांदूळ धुवावे, सुकवायचं पीठ दळून आणायचं.
धन्यवाद सुगरण ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
माझी पण हिच पद्धत आहे बनवायची
हो का फारच छान 😊
Uttam zala aahe mi pan karnar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
मी नक्की करुन बघेन ❤👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Yummy recipe Mam.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
Mam tumhi video madhe ya na samor plz🙏🙏
नक्की येऊ 😊🙏
Tai plz jsa pangtitla masale bhat dakhvala na tsach pangtitli aamti pn dakhva na please tai🙏...tya aamtichi test khupach mast ani vegli aste
लग्न पंगतीतला मसालेभात 👇
ua-cam.com/video/IsOemZJgBi4/v-deo.htmlsi=OoVfFBNLm_XwNRat
कुकर मध्ये पुलाव बनवायचा असेल तर किती शिट्ट्या करायच्या तांदूळ जुना असेल तर
2 शिटी
@@Cookingticketmarathi ok
Aaj Nikki krun bghen dasara special
From Pune ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Hi i am from Chennai. Very nice Pulao recipe.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Me Kela ratri mast zala Hota pulav pan aani koshimbeer
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद अंबिका ताई 😊🌹🙏
ताई तुमच्या साठी शब्दच नाही ❤❤❤❤😊😊🙏🙏🙏👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Hi recepy kiti माणसांसाठी आहे
10 लोकांसाठी
Sweet voice,good presentation,,yummy pulao.i like it so much. ❤
Thank you very much 😊🙏
Be sure to check the timing.
Pune yethun
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
In maSale bhat goda masala can be added for further enhancement of the taste
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
mi maharashatra se kolhapur
हो का फारच छान 😊🙏
Jalna
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.