ua-cam.com/video/YJU8ZfDT-j4/v-deo.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
धन्यवाद 🙏 लाल भोपळ्याचे घारगे ua-cam.com/video/thzl5KAiquk/v-deo.htmlsi=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
जर तुम्ही कांदा-लसूण खात नसाल तर कांदा-लसूण वगळून बाकी सगळी कृती याचप्रमाणे करायची आमच्याकडे सहसा कांदा लसूण घालूनच मसाले भात तयार करतात म्हणून मी ही पद्धत दाखवली आहे पण काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏
भूक लागली प्रिया.खूप टेस्टी झालाय मसालेभात. तुझं बोलणं, टीप्स आणि हातचं न राखता समोरच्या व्यक्तीला ते बनवावस वाटण ही खासियत खूप आवडली.
प्रिया, गरमागरम मसाले भात पाहून तोंडाला पाणी सुटले आणि भूक चाळवली गेली. फारच रेसिपी आवडली आणि टिप्स देखिल.ग्रेट! गाॅड ब्लेसड यू ऑलवेज!❤❤❤
खूप छान रेसिपी आहे, सहज सुलभ करून बघण्यासारखी , आणि रुचकर तर आहेच🎉
Khupach Sundar n khupach chhan paddhtine samjaun sangitale. Thanku very much tai
भात तर मस्तच दिसतोय पण कुठलाही नाटकी पणा न करता तु ज्या पद्धतीने समजावून सांगतेस ते मला फार आवडते , आवाज पण फार छान आहे 😊💐
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार
खूप छान रेसिपी. सांगण्याची पद्धत ही खूप छान आणि सोपी
कलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.छान धन्यवाद.
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता त्यामुळे कोणतेही कठीण रेसिपी सोपी वाटते मसालेभात उत्कृष्ट झाला आहे चवीला सुद्धा छानच असणार❤🤗😋😋
खूप खूप सुंदर रेसिपी....Thank You So Much !!!! 😊...Priya Madam !!!!
मसाल्या भाताच्य ज्या टिप्स दिल्या त्या उपयोगी आहे भात फार छान जाला जरूर करीन ❤ धन्यवाद ❤
Hi Priya tai...
Tumhi sangitalya pramane me masale bhat kela .... And it's tremendously delicious 😋😋 thank you so much 💜
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाले भात आज बनला खूप छान झाला, धन्यवाद😘💕
आज केला अप्रतिम चव आहे खूप खूप धन्यवाद
खुप छान,100% perfect
I tried your masalebhat recipe it was mouthwatering and delicious. Thank you for sharing your recipe. So much of attention to details
ua-cam.com/video/YJU8ZfDT-j4/v-deo.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt
आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स !
थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
लग्नाच्या मसाले भाता मध्ये सहसा कांदा लसुण वापरत नसत कारन पुर्वी चालत नव्हत. रोजच्या जेवणात ठीक आहे.
छान माहिती दिली.
धन्यवाद.
अतिशय उत्तम टिप्स दिल्या आहेत आणी मसाले भात खूपच सुंदर आहे.बघताक्षणी खाण्याची इच्छा होते.
I like your polite narration . Very sweet voice. Thank u for the recipe. I will try to do it with fresh masala. God bless u.
तुमचा टिप छान अनुभव आहेत ❤
Priya tai tumchi recipy dakhavanyachi padhhat khup chhan aahe 👍❤️👌👌
खुप छान रेसिपी ताई.धन्यवाद.
खूप छान झाला मसाले भात मी करून पाहिला... धन्यवाद,🙏🙏
I made this today,it turned out superb!!! Thank you so much
Mi masale bhat kela khup khup sunder zala
खूप छान रेसिपी
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता...नक्की करून बघेन
Thank you Priya Mam for such a nice recipe. I made it for lunch. It was tasty 😋
Simply superb ❤
Khoopch Chan pramana sakat sangnya chi Padhat ahe apli avadle❤❤
छानच तुमच्या सगळ्या रेसिपीज छान आणि सोप्या असतात
Chan❤
खूपच मस्त 👍🏻👌🏻💐मी करून बघितला 😊एकदम भारी टेस्टी झाला आहे 😋😋तुमचे सगळे व्हिडीओ मी बघत असते 💐💐
ua-cam.com/video/uABmsgaeU4A/v-deo.htmlsi=iDlX7BlaEF0e-aGl
श्रावण विशेष अवघ्या तासाभरात तयार होणारी "कांदा लसूण विरहित" थाळी.1.
@@PriyasKitchen_ 👍🏻🙏🏻
Khup ch chan thanks mla khup avadto masalebhat mi nkki ajch bnvel
Mam तुमच्या हातचा एवढा testy भात बघून भूक लागली मी नक्की करून बघणार
धन्यवाद 🙏
लाल भोपळ्याचे घारगे
ua-cam.com/video/thzl5KAiquk/v-deo.htmlsi=pN601lbX7zywDA0e
आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
खूप छान आहे घरगुती मासाला बनऊन बघणार
मस्त होतो नक्की ट्राय करा👌👌😊
Simple mouth watering recipe will definitely try it out.....Priya,I love the way you explain and your tips are really very useful. Thank you
My pleasure 😊
मसालेभात खूप छान झाला आहे
खुपच छान झाला मसालेभात ❤
छान झाला आहे मसाले भात
Yr recipes r so good with good tips
खूप छान रेसिपी 👌👌
प्रिया..खूप मस्त रेसिपी... मी तर न चुकता सगळे व्हिडिओज बघते... आणि नवीन व्हिडिओ ची वाट बघत. असते..
Mast
Tandul konta vapraycha
Superb excellent mouth watering dish thanks for sharing 👍
मस्तच मसाले भात धन्यवाद प्रियाताई ❤
Testy or kuch alag masala ....mast hai 😊
छान tasty, recipe
खूपच छान रेसिपी तुम्ही दाखवलेली आहे. पण महाराष्ट्रीयन मसालेभात ज्या वेळेला आपण बनवतो त्यात कधीही कांदा आणि लसूण घालत नाही
जर तुम्ही कांदा-लसूण खात नसाल तर कांदा-लसूण वगळून बाकी सगळी कृती याचप्रमाणे करायची आमच्याकडे सहसा कांदा लसूण घालूनच मसाले भात तयार करतात म्हणून मी ही पद्धत दाखवली आहे पण काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏
खुप छान झाला ❤masala bhat
Looks yummy! Dhanyavad!
खुप छान रेसिपी आहे
खुप सुन्दर .. मी नक्की करणार हा भात
खूपच छान आहेत
Khupch chhan sopi receipe
I like your all recipes ❤
अत्यंत सुरेख video ❤
प्रिया ताई मी मसाले भाताची रेसिपी करून पाहिली खूपच स्वादिष्ट झाली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल 😢तुझे खूप खूप धन्यवाद
खूप चांगला छान
खूप छान मी नक्कीच बणवनार
Mala pn Priya Tuzya Recipies khup aawadtat. Panchamrut ji unhalyat (kadhi, saar ) banwaychi aaji, mast Bhakri sobat chaan lage, Hopes Te Tu nkki banwun dakhawshil, barkawe pn chaan sangte, Keep it up, 👌💐👌💐
Khupach chaan masale baath mi aata banavnar
Khup Sundar zalay masala bhat...
खूपच सुंदर भात. तोंडाला पाणी सुटले.
Khupch chan recipe 🎉😂❤
Excellent recipe 😋😋😋
मस्त खुप आवडीचा आहे मसालेभात
Khup chhan receipe thanks for tips
Rice konata vapryacha
Apratim👌👌👌
Lagnatil Jevan madhe je bhajya astat te dakhva
भातरवूप छान थँक्स
खूप छान झालाय मसाले भात एकदा नक्की करून बघते
फारच छान रेसिपी
Mastach zhala ahe masale bhat gul ghalnyachi tip navin ahe ekda ghalun baghel tumcha recepichi me nehamich vaat baghat aste
Masat masat..testy..apratim.masalebhat...ataparyant..maza chan hot navhata...ata asa karun baghin..
Masala banvlat tar dhane tablespoon ki tsp ghyach te saanga
Looking sweet 😋.
Kharch khup chan zalay masalebhat ....tai cooker cha base triply aahe ki sandwich he sanga ka pls ....malahi ghyaycha aahe
मला हा कुकर खूप आवडला आणि खूप छान आहे अतिशय जड आहे संपूर्ण कुकरच ट्रायपलायचा आहे फक्त झाकण ट्रीपलायचं नाही स्टीलचा आहे
Khup chan recipe 👌
प्रिया ताई तुमची मसाले भात रेसिपी मी करून पाहिली खूप चविष्ट लागली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Khup Chan reshipi
मस्त बनलाय 😊
Aprateem recipie madam thanks puranpoli dakhwa maddm pl
छान रेसिपी
मसाले भात मध्ये तोंडली हवी च का
खुप छान.........👌👌👌
खुप छान रेसिपी असतात, साधी सोपी padhhat असते
तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात..ही रेसिपी पण छान आहे.
आवडला विदियो...👌👌👏
All recipe very nice❤
KHOOP ch mast 👍👍
बहुत बहुत स्वादिष्ट 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏
अप्रतीम
Wah khup chan
चार लोकांसाठी किती वाट्या तांदूळ घ्यायचा
Nice recipe
आम्ही फक्त आले वाटून लावतो बाकी पद्धत व मसाले असेच
Wow khup Chan recipe aahe
Apratim.Dhanyavad.
खूपच. छान दिसतोय मसालेभात 😋
चवीलाही छानच असणार यात शंकाच नाही 🤗 मी उद्याच बनवणार 👍
ताजा मसाला टाकल्यावर छान चव येते ❤
Priya, you are no 1 left hand off spinner. Dr Dave Mayookh md