ताई, आता सणा सुदीचे दिवस आहेत तर त्यासाठी 15ते20 माणसाचा स्वयंपाक करण्यासाठी वरण ,भात , पुरी , खीर , दोन भाज्या याच प्रमाण सांगू शकाल का , प्लीज,🙏🙏🙏 किंवा व्हिडिओ बनवलं का ?
मला माहिती आहे पंगतीच्या जेवणासाठी कुकर पुरत नाही, मात्र अर्धा किलो तांदळापासून मसाले भात करून दाखवला तुम्हाला जास्त करायचा असेल याप्रमाणे जास्त घेऊ शकता, कळलं का 😄
तुम्हाला जे अवांतर बोलणं वाटतं ना ते इतरांना महिती पुर्ण वाटतं उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही , पदार्थ बद्दल माहिती सांगते इतकाच हेतू असतो की पदार्थ कोणाचा चुकू नये, बाकी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही 😄
मसालेभात बघितल्यावर तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं मला खूप आवडतो मी आजच बनवणार आहे 😂
गोडा मसाला घालून मसाला भात खूप तेस्टी होतो, मी घेतलाय तुमच्याकडून खूप छान आहे ❤❤
अरे वा फार छान 😊🙏
Goda masala mhnje kay ..garam masala hote kay..??
खूपच टेस्टी दिसतोय मी काल तुमच्या पद्धतीनें काजूची भाजी बनवलेली खुप मस्त झालेली घरी सगळ्यांना खूप आवडली thank you so much Dear Tai 🥰
छानच मसालेदार मसालेभात नक्कीच करून बघेन मॅम धन्यवाद ❤
खूप चमचमीत 😋👌
तुम्हाला श्री बाप्पच्या शुभेच्छा, तुमच्या सर्व recp.khup chan असतात. ❤, मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे खीर करून बघितली खूपच छान झाली. Thanks.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुपच चमचमीत भारी झालाय मसाले भात ताई तुमच्या गोडा मसाला वापरून बनवलेला मसालेभात खुपच भारी होतो मस्त 👌👌❤️
Wow looks Delicious. Will definitely try it out very soon. Thanks for sharing Sister ❤
अप्रतिम ..🎉🎉
व्वा खूप छान मसाले भात
Khup ch chaan banlay masale bhat...😋👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
❤❤ खुप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
तुमचे सर्व रेसिपी आणि मसाले खुप छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूप खूप छान मसाले भात झाला आहे मस्त ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Khoopach Chan
खुप छान महिती ❤❤
खुप छान l very delicious dish .. मी आज बनवणार हे मसाला भात l😂😂
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
आमच्या घरी गणपतीला भरपूर पाहुणे असतात आम्ही पण असाच मसाले भात खीर पापड लोणचे बनवत असतो झटपट आणि चवदार बेत 👍👌😊
अरे वा फार छान 🥰
Kasla bhari distoy 😋😋
खूपच भारी....
तुमच्या रेसिपी खूप छान आसतात
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Khupch sunder
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Masalebhat, it's my favorite
Me gujju aahe. Mala mahit nahi goda masala kontya recipe madhye use karaicha?
कमी तिखट खाणाऱ्यांसाठी गोडा मसाला बेस्ट आहे, कडधान्यांच्या रसा भाज्या, मिसळ , उसळ, सुक्या भाज्या , रस्सा भाज्यांना हा मसाला वापरतात फार चवदार होतात, एकदा नक्की ट्राय करा.
Wow yummy mala khupch avdto 😋👌
नक्की करून पहा 😊
मस्तच 👌👌😛😛
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
😋😋😋
करून बघा 😊
Khupach chaan distoy lagech khava ase vaattayla laglay 😊dhanyvaad tumcha goda masala dukanaat milu shakat naahi ka
आमचा गोडा मसाला फक्त आमच्याकडेच मिळतो 😄
Mast 👌👍❤️❤️
Thanks 🤗
👌👌👌👌👍👍❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Tasty recipe 🎉 new subscriber
Thank you so much 😊🙏
ताई, आता सणा सुदीचे दिवस आहेत तर त्यासाठी 15ते20 माणसाचा स्वयंपाक करण्यासाठी वरण ,भात , पुरी , खीर , दोन भाज्या याच प्रमाण सांगू शकाल का , प्लीज,🙏🙏🙏 किंवा व्हिडिओ बनवलं का ?
हो नक्की करू 😊
मॅडम,रवा डोसा ची रेसिपी सांगा ना,तुम्ही कसं रेसिपी सोपी करून सांगता त्यामुळे व्हिडिओ बघून करायला बर पडत
हो नक्की करू
Hello
🤗
अहो मॅडम एका कुकर मध्ये पंगत होईल का
पंगतीला मोठे पातेले हवे असते
मला माहिती आहे पंगतीच्या जेवणासाठी कुकर पुरत नाही, मात्र अर्धा किलो तांदळापासून मसाले भात करून दाखवला तुम्हाला जास्त करायचा असेल याप्रमाणे जास्त घेऊ शकता, कळलं का 😄
मॅडम तुम्ही अवांतर खूप बोलता त्यापेक्षा रेसिपी दाखवण्यात इंटरेस्ट घ्या
तुम्हाला जे अवांतर बोलणं वाटतं ना ते इतरांना महिती पुर्ण वाटतं उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही , पदार्थ बद्दल माहिती सांगते इतकाच हेतू असतो की पदार्थ कोणाचा चुकू नये, बाकी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही 😄
एकदम खडे बोल बोललात.@@Cookingticketmarathi
चांगल्या बरोबर खूप चांगलं आणि अश्यांबरोबर असच राहावं लागतं दादा 😂