मुख्य मंत्रीपद शिंदे साहेब यांना च देण्यात यावे.अशी माझी इच्छा आहे.महागाई कमी करावी.सोन्या चांदीच्या भावात खूप घसरण करावी.जेणे करून गोरगरिबांना याचा फायदा होईल.आणि ते या गोष्टीं पासून वंचित रहाणार नाही.मानव जीवन हे एकदाच मिळते.गरीबांच्या पण हौशी मौजी पुर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा व मागणी आहे.त्याचा सरकार ने विचार करायला पाहिजे. जय महाराष्ट्र.धन्यवाद.
गरजा कोणाच्या कधीच संपत नसतात. म्हणून काय तुम्ही कायम गरीब बनूनच रहाणार आहात का आणि सरकारी पैशातच आयुष्य जगणार आहात का? स्वकमाई करून मोठे होणार ना? मग तेव्हा सरकारला कळवणार आहात का कि आम्हाला तुमचा पैसा नकोय म्हणून? सरसकट सगळ्यांनाच मिळाला तर काय हरकत आहे तुमची? कोणाच्या खिशातले नाही जात आहे. हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशाला कैची लागत आहे करण ते टॅक्स पे करतात सरकारला, आणि त्यांना पैसे मिळू नये मगणून सरकार नवीन नियम काढत आहे!का मिळू नये त्यांना पैसे? आहे का उत्तर तुमच्याकडे?त्यांचा पैसा दुसऱ्यांना वाटू शकता तुम्ही पण त्यांना देऊ शकत नाही? हे चुकीचं आहे ना?
दादा टॅक्स घेताना सगळ्यांना घेतात त्यात लक्षात असू द्या आणि मते पाहिजेत तेवढ्यासाठी स्टंट केला आता घ्या. गरीब श्रीमंत सगळ्याकडून टॅक्स घेतात सोई तर काहीच नाही.
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे
काम न करता कोणालाही फुकट पैसे देऊ नयेत.फुकट पैसे मिळाले की कोणीही कष्ट करणार नाहीत.सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. फुकट काहीही मिळाल्यावर त्याची किंमत नसते. सरकारने लाडक्या आजी आजोबांना औषधांमध्ये थोडी सूट द्या. मुख्यमंत्री ह्या तिघांपैकी पैकी कोणालाही बनवू नका. पैसा फेको तमाशा देखो असं राजकारण लवकरात लवकर संपुष्टात येणार १०१%.
🙏🇮🇳 आता तुमचे सर्व लोकांची काम झाली एकनाथ शिंदे साहेब आता आपण सर्व मंत्री बननार तरीही तुमची पदासाठी खिच तान चालु च जनता मात्र ७५०० रूपयात खुस काम झाल्या बरोबर मोठे आनी छोटे लोक नीवडा ७५०० हजारात लोकांना पुर्ण जिवन चालवाच आहे आपन सगडे मंत्री असुन भागत नाही 🙏🇮🇳 हे मात्र दुःखा ची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस जी 🙏🇮🇳
कोणी पण मुख्यमंत्री व्हा आम्हाला काही घेणं देणं नाही पण महागाई कमी करा आणि आम्हाला ₹3000 महिन्याला द्या कोणी पण मुख्यमंत्री झालं तरी आम्हाला सोन्याचा पाळणा करून हलवणार नाही सगळे एका माळेचे मणी आहेत😊 काम होईपर्यंत जनतेचे पाय धरतात आणि काम झालं की ठेंगा दाखवतात आमची बाकी जुलै ऑगस्ट ची पण द्या जसं बोलला तसं करून दाखवा खोटी आश्वासने देऊ नका
मुख्यमंत्री कोण पण हा जी आश्वासनं दिली ती खरी ठरवा एकाही महिलेला वगळू नका पहिले देताना कळालं नाही का आता ही महिला अपात्र आणि ती महिला पत्रिका सरसकट ज्या ज्या पहिल्या महिलांना दिलेले आहे त्या त्या महिलांना एक विषय तीन हजार रुपये देऊन टाका बाकीचं काय पण सांगू नका काम झालं की होलम
आम्हाला सगळे हफ्ते मिळाले आहेत.हेच्या अगोदर कोण पाळणा करून हलवल तुम्हाला?तुमच्या घरात तरी हलवतात का पाळणा करून उगाच तोंड हाय आपल म्हणून काय पण बोलायचं.त्यांनी जे बोललय ते करून दाखवलंय.कुटल्या जगात हायस बाय.. जरा शुद्धीवर ये.😏
योजना खरोखर खुप चांगली आहे . धन्यवाद ,,,🙏 सर्वसामान्य जनता आपला आदर , मान आणी सन्मान इथून पुढेही राखेल. बस भाऊ तुम्ही पण खुश रहा 😊 आणी खुश दिसा 🙌 TV वर ,🙏
एकनाथ शिंदे भाऊ 50 वर्ष च्य बहिणी ला खूप गरज आहे कारण त्यांना औषध किव्हा इतर खर्च साठी घाच्या समोर मदत ।अगवी लागतेतीचा जवळ पैसा निःसंकोचपणे खर्च करू शकते
आम्हाला तर मिळालंच नाही ज्यांना गरज आहे त्यांना मिळालेले नाही आणि ज्यांना खरोखर गरज नाही त्यांना मिळाली तर कृपया ज्यांना गरज आहे त्यांना मिळू द्या आणि मुख्यमंत्री म्हणाले तर आम्हाला एकनाथ शिंदेच हवे एकनाथ शिंदे जी यांनाच मुख्यमंत्री बनवा
आम्हीपण कोणतीच योजना घेत नाही आम्हाला पहिल्यांदा मला आणि माझ्या मुलीला पैसे आले आम्ही खुपखुश झालो कारण तीने लगी नाही केले ती ४३ वर्षाची आहे तर आम्हाला ह्या योजनेची सुप गरज आहे धन्यवाद दादा
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे शासनाने फुकट वाटण्यापेक्षा महागाई कमी केली तर अधिक सर्वांनाच फायदा होईल
🙏सर मी only मराठी आणि रियल मराठी हे दोन्ही यूट्यूब चायनल दोन चार वर्षांपासून पाहते मला असं म्हणायचं आहे जून्या लोकांच्या जन्म तारखा माहीत नाही अंदाजे वय लावण्यात येतं आणी ज्या स्त्रियां शेतात काम करतात त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही अशा महिलांना तरी पैसे मिळावेत कारणं पेन्शन आहे त्यांना कसतरी सांभाळलं जातं पण ज्यांना पेन्शन नाहि त्यांची या कलीयुगात काय अवस्था असेल याची कल्पना सरकारने केली पाहिजे मला तर वाटतं ५० च्या वरच्या सर्व जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा तरचं माणूसकी ही उरेल आणि त्यांचे हाल ही होणार नाहीत 🙏🙏🙏🙏🙏
माझा नवरा कुरीयर मधे काम करतात आणि मी घरीच असते मी कुठे कामाला जात नाही मी घडी घडी आजारी असते, माझा नवरा कमवणारा एकटे आणि खाणार चारजण मी गरीब आहे मला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही आता पहिल्या दा एकनाथ दादा यांच्या मेहरबानी ही माझी पहिली योजना सुरू केली आहे
भरले फॉर्म तर भरू दे, त्यांना मिळाले पैशे तर मिळू दे, बहिणी बहिणी मध्ये भेदभाव कशाला? आता निवडून आले तर ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्या आता बहिणी नाही का? सरकारनी हे लक्षात घ्यावे योजनेचे नाव लाडकी बहीण योजना आहे, म ती गरीब असो व श्रीमंत, भेदभाव नको
लोकांना हरामाचा माल खाण्याची सवय झालेली आहे टक्केवारी कमीशनखोरी दलाली घोटालेबाज भ्रष्ट मार्गाने संपत्ति गोळा करणारे मोकळे त्यां संपत्तिची चौकशी नेहमी सुरक्षितच होते त्याचा विरोध कोण करणार कारण विरोधीही पण त्याच धरतीचे किडे आहेत सर्वच लाडक्या बहिणींना( जे घेतात ते सोडुन) देऊन लाडकी बहिण योजना चालुच पाहिजे पढढ संविधानच भेदभावचच बनलेल दिसत ज्याला घरदार जमीन जुभला नाही त्याला काय सरकार नविन योजना स्पेशल चालु करढार का घरोघरी जाऊन त्याची सखोल चौकशी करूनच गरीबांना चागल्या सवलती चांगल्या योजनेचा लाभ दिला पाहाजे शेवटी सरकार श्रीमंत लोकांची
अगदी बरोबर. आयकर bharato पण ते पैसे पण कष्टाचे असतात. He का kalat नाही. एव्हढी मेहेनत करून 30% government la द्यावे लागतात. Mag त्यांच्यातले आमचेच पैसे आम्हाला दिले तर बिघडले कुठे?
शासनाने फुकट वाटण्यापेक्षा महागाई कमी केली तर अधिक सर्वांनाच फायदा होईल
आपलयाला महागाई संदर्भात काही सांगायचे असेल तर मोदी कार्यालयात भेट द्यावी.
अरे देऊच नका एक रूपया ही आला नाही
महागाई कमी केली तर सर्वच बहिणींना
त्याचा फायदा होईल जेणेकरून ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही
Right 👍
मला एक रूपया पण आला नाही कधी येणार याची वाट पाहते
मुख्य मंत्रीपद शिंदे साहेब यांना च देण्यात यावे.अशी माझी इच्छा आहे.महागाई कमी करावी.सोन्या चांदीच्या भावात खूप घसरण करावी.जेणे करून गोरगरिबांना याचा फायदा होईल.आणि ते या गोष्टीं पासून वंचित रहाणार नाही.मानव जीवन हे एकदाच मिळते.गरीबांच्या पण हौशी मौजी पुर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा व मागणी आहे.त्याचा सरकार ने
विचार करायला पाहिजे.
जय महाराष्ट्र.धन्यवाद.
खरोखर ज्याणा गरज आहे त्यांनाच या योजनांचा लाभ मिळावा , ज्याची आर्थिक परस्थिती मजबूत आहे त्यांना वगळावे
एकनाथ शिंदे
गरजा कोणाच्या कधीच संपत नसतात. म्हणून काय तुम्ही कायम गरीब बनूनच रहाणार आहात का आणि सरकारी पैशातच आयुष्य जगणार आहात का? स्वकमाई करून मोठे होणार ना? मग तेव्हा सरकारला कळवणार आहात का कि आम्हाला तुमचा पैसा नकोय म्हणून? सरसकट सगळ्यांनाच मिळाला तर काय हरकत आहे तुमची? कोणाच्या खिशातले नाही जात आहे. हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशाला कैची लागत आहे करण ते टॅक्स पे करतात सरकारला, आणि त्यांना पैसे मिळू नये मगणून सरकार नवीन नियम काढत आहे!का मिळू नये त्यांना पैसे? आहे का उत्तर तुमच्याकडे?त्यांचा पैसा दुसऱ्यांना वाटू शकता तुम्ही पण त्यांना देऊ शकत नाही? हे चुकीचं आहे ना?
दादा टॅक्स घेताना सगळ्यांना घेतात त्यात लक्षात असू द्या आणि मते पाहिजेत तेवढ्यासाठी स्टंट केला आता घ्या. गरीब श्रीमंत सगळ्याकडून टॅक्स घेतात सोई तर काहीच नाही.
Ho barobr aahe fakta garjunaach milavet.amchya ethe tr khup shreemant bykanna pn milalet... jyanchyakde kotinchi ghare ahet..gadya aahet..m he sarkarla fasvn zal..
Konatihi thera chalnar nahi . Sharthi aati , na milanari kagad Patra jodanya pekshya 1500 ₹ dya . Jyanni pahile aalet Tyanna milalech pahije . Konatehi paper aata dile janar nahit .
Nahitar bogas yantrana aanun Ladaki bahin yojaneche paise denyas talatal karat aahet he siddha honar .
खरोखरच गरज असलेल्या महिलांना मदत मिळावी विधवा आणि निराधार महिलांना मदत मिळावी
Eknath shinde saheb
Vidhwana 1500 rs ani baki mahilana 2100 rs. Wa re sarkar
Vidwanche vadhva na .
A s
Barobar ahe jayana kharach garaj ahe ashya lokana 1500 aani jayna garaj nahi tyana 2100
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे
भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे
युतीचा पत्रकार शोभून दिसत आहे
😢,,,,,,,,,. ,,आ््म्हीभावालामतदिलेतरभावच
Eaknatha shinde c a m
आता या बहीण chi गरजच काय आता हे सर्व नाटक आहे कागद पत्र तपासणी che
पाल्हाळ च जास्त 😅
काम न करता कोणालाही फुकट पैसे देऊ नयेत.फुकट पैसे मिळाले की कोणीही कष्ट करणार नाहीत.सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे.
फुकट काहीही मिळाल्यावर त्याची किंमत नसते.
सरकारने लाडक्या आजी आजोबांना औषधांमध्ये थोडी सूट द्या.
मुख्यमंत्री ह्या तिघांपैकी पैकी कोणालाही बनवू नका.
पैसा फेको तमाशा देखो असं राजकारण लवकरात लवकर संपुष्टात येणार १०१%.
एकनाथ शिंदे साहेब जय सद्गुरू
اجیت پوار
एकनाथशिंदे
3000
अजित पवार साहेबाना करा मुख्यमंत्री
ही जी लाडकी बहीण योजना बंद करून भाववाढ कमी करायला पाहिजे याचा फायदा सर्व समाजाल होईल
Ok
चालू राहणे योजना खूप गरजेची आहे❤❤
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 3:27 त😮
Ekanath shinde
एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे.
एकनाथ शिंदे पाहिजे मुख्यमंत्री
Eknathrao
Ekanath shinde
🙏🇮🇳 आता तुमचे सर्व लोकांची काम झाली एकनाथ शिंदे साहेब आता आपण सर्व मंत्री बननार तरीही तुमची पदासाठी खिच तान चालु च जनता मात्र ७५०० रूपयात खुस काम झाल्या बरोबर मोठे आनी छोटे लोक नीवडा ७५०० हजारात लोकांना पुर्ण जिवन चालवाच आहे आपन सगडे मंत्री असुन भागत नाही 🙏🇮🇳 हे मात्र दुःखा ची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस जी 🙏🇮🇳
कोणी पण मुख्यमंत्री व्हा आम्हाला काही घेणं देणं नाही पण महागाई कमी करा आणि आम्हाला ₹3000 महिन्याला द्या कोणी पण मुख्यमंत्री झालं तरी आम्हाला सोन्याचा पाळणा करून हलवणार नाही सगळे एका माळेचे मणी आहेत😊 काम होईपर्यंत जनतेचे पाय धरतात आणि काम झालं की ठेंगा दाखवतात आमची बाकी जुलै ऑगस्ट ची पण द्या जसं बोलला तसं करून दाखवा खोटी आश्वासने देऊ नका
😂😂😂😂
मुख्यमंत्री कोण पण हा जी आश्वासनं दिली ती खरी ठरवा एकाही महिलेला वगळू नका पहिले देताना कळालं नाही का आता ही महिला अपात्र आणि ती महिला पत्रिका सरसकट ज्या ज्या पहिल्या महिलांना दिलेले आहे त्या त्या महिलांना एक विषय तीन हजार रुपये देऊन टाका बाकीचं काय पण सांगू नका काम झालं की होलम
आम्हाला सगळे हफ्ते मिळाले आहेत.हेच्या अगोदर कोण पाळणा करून हलवल तुम्हाला?तुमच्या घरात तरी हलवतात का पाळणा करून उगाच तोंड हाय आपल म्हणून काय पण बोलायचं.त्यांनी जे बोललय ते करून दाखवलंय.कुटल्या जगात हायस बाय.. जरा शुद्धीवर ये.😏
9:46
@@anuradhaaiwale4064kahi mahilana form approved houn suddha paise milale nai aahet
Kontahi Bhau Chalel .❤❤❤Ladkya Bhhonine Aashirvad Dilet .
Eknath shinde
लै भारी एकनाथ सर आल्यावर आहे🎉🎉❤
Vinakaran badbad Karu naye Fhakt kamache bolave krupaya
योजना खरोखर खुप चांगली आहे . धन्यवाद ,,,🙏
सर्वसामान्य जनता आपला आदर , मान आणी सन्मान इथून पुढेही राखेल. बस भाऊ तुम्ही पण खुश रहा 😊 आणी खुश दिसा 🙌 TV वर ,🙏
एकनाथ शिंदे भाऊ 50 वर्ष च्य बहिणी ला खूप गरज आहे कारण त्यांना औषध किव्हा इतर खर्च साठी घाच्या समोर मदत ।अगवी लागतेतीचा जवळ पैसा निःसंकोचपणे खर्च करू शकते
Akanathdada
मला पण आले नाही पैसे
लै भारी निर्णय घेतला,,, दादा लय महिला नी असा लाभ घेतला
सध्याच्या लाभार्थी महीला पैकी ६०% महीला अपात्र ठरतील
mi pan ghetlay 💯
😂देवेंद्र.फडणवगस
एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री पाहिजे ❤🙏🙏🙏🙏🙏🤝
एकनाथ शिदें मुखेंमञी पाहिजे
❤❤❤❤❤एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत❤❤❤❤❤
परंतु सर्व महीलानी निवडून दिले आहे. नाही तर लोकसभे पेक्षा हाल झाले असते. आता ही योजना सर्व महिलांकरिता चालू ठेवा. पैसे नाही वाडवले तरी चालतील
एकनाथ शिंदे हेच मुख्य मंत्री व्हावे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकनाथ शिदे मुख्यमंत्रीपद पाहिजेत
Khub chhan bau dhan vad❤❤
शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत
Crnda sahb
Barobr aahe nice video...sarkarchi fasavnuk hot aahe...jya mahilanna garz pn nhiye tya pn paise ghetat..
Dhanyvad saheb amhala yachi garj hoti
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे
सर्वाची ईच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहीजेत
🎉
श्री.एकनाथ शिंन्दे साहेब यांनाच मुख्य मंत्री पद द्यावे अशी आमची इच्छा आहे.. धन्यवाद
आम्हाला तर मिळालंच नाही ज्यांना गरज आहे त्यांना मिळालेले नाही आणि ज्यांना खरोखर गरज नाही त्यांना मिळाली तर कृपया ज्यांना गरज आहे त्यांना मिळू द्या आणि मुख्यमंत्री म्हणाले तर आम्हाला एकनाथ शिंदेच हवे एकनाथ शिंदे जी यांनाच मुख्यमंत्री बनवा
एकनाथ शिंदे 👌👌👌👌👍👍👍👍
Eaknath Shinde
बरोबर ज्या महिलाना नवरा नाही मुल नाही आई वडील भाऊ नाही तरी पण मला कुठला ही लाभ मिळाला नाही आशा निराधार महिला ना काही तरी योजना मिळावी ही विनंती 🙏
शिंदे साहेबच मुख्य मंत्री व्हावे हिच भगवंत चरणी प्रार्थना
आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवेत
ऐकनाथ भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत
Mukhymantri pad Eknath Shinde na Devi
मुख्यमंत्री एकना
थ शिंदे
Nahi
Ekanath shinde
1 नाथ साहेब 👑👑🌸♥️
😂😂😂😂 गुजराती दलाल
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत
एकनाथ शिंदे आम्हाला मुख्य मंत्री पाहिजे
एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे आहे
एकनाथ शिंदे भाऊसाहेब तुम्ही खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🎉
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होयाला पाहिजे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे अजित उपमुख्यमंत्री पाहिजे
आम्हीपण कोणतीच योजना घेत नाही आम्हाला पहिल्यांदा मला आणि माझ्या मुलीला पैसे आले आम्ही खुपखुश झालो कारण तीने लगी नाही केले ती ४३ वर्षाची आहे तर आम्हाला ह्या योजनेची सुप गरज आहे धन्यवाद दादा
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे
भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे
शासनाने फुकट वाटण्यापेक्षा महागाई कमी केली तर अधिक सर्वांनाच फायदा होईल
koni nako sushishet mulana mulina hatala kam day
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हवेत आम्हाला
एकनाथ भाऊ मुख्यमंत्री पाहिजे
आम्ही एकवीस रुपये मध्ये खूप समाधान आहे धन्यवाद सर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
Eknath Shinde b@@rukminidike4549
Mukhymantri Eknath Shinde Harita Mala❤❤❤
🙏सर मी only मराठी आणि रियल मराठी हे दोन्ही यूट्यूब चायनल दोन चार वर्षांपासून पाहते मला असं म्हणायचं आहे जून्या लोकांच्या जन्म तारखा माहीत नाही अंदाजे वय लावण्यात येतं आणी ज्या स्त्रियां शेतात काम करतात त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही अशा महिलांना तरी पैसे मिळावेत कारणं पेन्शन आहे त्यांना कसतरी सांभाळलं जातं पण ज्यांना पेन्शन नाहि त्यांची या कलीयुगात काय अवस्था असेल याची कल्पना सरकारने केली पाहिजे मला तर वाटतं ५० च्या वरच्या सर्व जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा तरचं माणूसकी ही उरेल आणि त्यांचे हाल ही होणार नाहीत 🙏🙏🙏🙏🙏
त्या मतदार आहेत की नाही हा प्रश्न आहे.
Correct sir jinko sach me zarurat hai unko nahi milte paise
लडकी बहीण योजनेऐवजी नवीन सरकारने महागाई कमी करून बेरोजगारांना नोकऱ्या दिल्यातर महाराष्ट्रातील जनता खूप आभारी राहील
मुख्यमंत्री
सिंध्ये साहेबच पाहिजेत
मुख्यमंत्री एकनाथ भाऊ पाहिजे
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🚩🚩💐💐💐🙏
साहेब माला अजून पर्यंत लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही , देण्यात यावा अशी नम्र विनंती मागणी शिफारस आहे आपणास ... ❤😂🎉😢😮😅😊
एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे ❤
एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🏹🙏
Thanks Akanatha Bhau mi ya yojnecha labha geta aahe
शिंदे साहेबचं मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला
शिंदे साहेब च पाहिजे मुख्यमंत्री म्हणून हवा
एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायला पाहिजे
एकनाथ शिदे साहेब पाहिजेल आम्हाला मुख्य मञी
2500
एकनाथ शिंदे साहेब हवं आहे त
एकनाथ सिंदे साहेब पहिजेल aamala मुख्यमंत्री
माझा नवरा कुरीयर मधे काम करतात आणि मी घरीच असते मी कुठे कामाला जात नाही मी घडी घडी आजारी असते, माझा नवरा कमवणारा एकटे आणि खाणार चारजण मी गरीब आहे मला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही आता पहिल्या दा एकनाथ दादा यांच्या मेहरबानी ही माझी पहिली योजना सुरू केली आहे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चालतील
तीन हजर
Mi yaa yoojannela patra. Aaheki nahi te कळवावे
Ekanathji shinde bhau🎉
आता देवेंद्रजीना संधी द्यावी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि पाहीजेत
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
विडीयो फार छान असतातच पण फार मोठे होतात
खरं आहे भावा खूप श्रीमंत लोकांनी फॉर्म भरलेले आहेत काही काही बायका 2 लाख एक लाख रुपये असा पगार घेतात तरी पण लाडक्या बहिणीचे पण पैसे घेतात
भरले फॉर्म तर भरू दे, त्यांना मिळाले पैशे तर मिळू दे, बहिणी बहिणी मध्ये भेदभाव कशाला? आता निवडून आले तर ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्या आता बहिणी नाही का? सरकारनी हे लक्षात घ्यावे योजनेचे नाव लाडकी बहीण योजना आहे, म ती गरीब असो व श्रीमंत, भेदभाव नको
लोकांना हरामाचा माल खाण्याची सवय झालेली आहे टक्केवारी कमीशनखोरी दलाली घोटालेबाज भ्रष्ट मार्गाने संपत्ति गोळा करणारे मोकळे त्यां संपत्तिची चौकशी नेहमी सुरक्षितच होते त्याचा विरोध कोण करणार कारण विरोधीही पण त्याच धरतीचे किडे आहेत सर्वच लाडक्या बहिणींना( जे घेतात ते सोडुन) देऊन लाडकी बहिण योजना चालुच पाहिजे पढढ संविधानच भेदभावचच बनलेल दिसत ज्याला घरदार जमीन जुभला नाही त्याला काय सरकार नविन योजना स्पेशल चालु करढार का घरोघरी जाऊन त्याची सखोल चौकशी करूनच गरीबांना चागल्या सवलती चांगल्या योजनेचा लाभ दिला पाहाजे शेवटी सरकार श्रीमंत लोकांची
Ho tya pn bhagini ahet bhauche milude amhi bhaujee tax bharu😂
Mi vijaya Shantaram Indulkar Mi from bharala pn Mala nahi Milale
Eknath shinde saheb mukhyamantri pahije
You are giving solution also how to find loopholes and achieve the scheme successful!!
होय मला भाऊ म्हणून एकनाथ शिंदे हवंय
देवाभाऊम मुख़मंधय
Devendra farnadavis CM
Congratulations 💐
एकनाथ सिंदे २ आणि २ देवेंद्र फडणवीस आणि १वर्ष अजित दादा अस्या पद्धतीने असेल तर अति उत्तम ठरेलं हे पके आहे
मला तीन मुली आहेत मुलगा नाही माझा नवरा आजारी असल्यामुळे ते कामावर जाऊ सकत नाहीत आम्हाला गरज आहे
You don't document contact
👍
श्री श़िंदे साहबांना मुख्य मंत्री बनवा
Sinde
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. अस मत आहे.❤❤❤❤❤
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब हेच पाहिजेत
एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री. पाहिजे आम्हाला
1 नाथ साहेब ❤
ही. योजना खुप. चांगली आहे योजना यापुढें चालु ठेवण्यात यावी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे❤
एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पाहिजे
आम्हाला काहीच पैसे भेटले नाहीत आम्हाला खूप गरज आहे पैशाची प्लीज आम्हाला पैसे पाठवा
ऐकनाथ भाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजे 🎉🎉
आयकर दात्यांनी यापुढे आयकर भरु नये.कष्ट करुन पैसे कमवायचे आणी आयकर भरायचा आणी तो असा फुकटयांना वाटायचा असेल तर आयकर कुणीही भरु नये.
100% correct
Right.
अगदी बरोबर. आयकर bharato पण ते पैसे पण कष्टाचे असतात. He का kalat नाही. एव्हढी मेहेनत करून 30% government la द्यावे लागतात. Mag त्यांच्यातले आमचेच पैसे आम्हाला दिले तर बिघडले कुठे?
एकनाथ शिंदे भाऊ मुख्मंत्री पाहिजे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे ३०००पाहीजे
देवेंद्र फडनवीस पाहिजे आम्हाला
फडणीस भाऊ
तिन्ही भाऊ कोणीही मुख्यमंत्री व्हा आम्हाला आनंद आहे तिन्ही भाऊ लाडके आम्ही त्यांच्या सर्व बहिणी लाडक्या🎉😂
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 🙏🙏💐💐
शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहिजे😊
Shinde sarkaar pahiye
मा.एकनाथ शिंदे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनने ही काळाची गरज आहे। जयभारत
देवेंद्र फडणवीस साहेब...!
🚩🧡🇮🇳💚🚩
Devendra Fadnvis
एकनाथ सिंदे . दादा तुम्हीचं मुख्यमंत्री पाहिजे .
छान माहिती धन्यवाद
एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
Mukhymantri Eknath Shinde aved❤
एकनाथ शिंदे साहेब जय हो
,, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे