महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला पुलावभात आणि दही कोशिंबीर | Pulavbhat | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 656

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  2 роки тому +16

    आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link: ua-cam.com/video/3b17EttobSs/v-deo.html
    plzz Subscriber our Channel

    • @dattusamirajkar8757
      @dattusamirajkar8757 2 роки тому +3

      🙏🎉🙏🎉🎉😂😎😘

    • @sushmavartak169
      @sushmavartak169 Рік тому

      मस्त पुलाव रेसीपी तुमची तिघांची ही समजावून सांगण्याची पद्धत छान आहे

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 роки тому +52

    बाबे तू चुलीवर रेसिपी करतेस आणि ग्यासवर जेवण करणारी मंडळी आहेत त्यांना ही तू समजावून सांगत असतेस.वेलडण बाबे आज तुझी रेसिपी एक नंबर. तुझ्या मेहनतीला सलाम.ईडा पिडा टळो आणि आमच्या बाबे क कोणाची नजर न लागो.देवाकडे हात जोडून विनंती 🙏🙏🙏🙏

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 3 роки тому

    किती समजून व छान सांगते गं कृष्णाई
    छान वाटलं ऐकताना नक्की करणार बघ तुझ्या पद्धतीने
    खुप खुप लोकप्रिय होतील तुझ्या रेसिपी.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 роки тому +43

    कृष्णाई तुला नेहमी आशीर्वाद आहेत

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 2 роки тому

      कृष्णाली आपण पुलाव खूपच छान करते बोलायला खूप गोड वाटते छान बोलतेस व रेसिपी पण गोड बोलून सांगते मला तुझं बोलणं खूप आवडतं धन्यवाद

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 3 роки тому +2

    सुंदर रितीने सांगता,,,,अगदी शांतपणे,,घाई गडबड नाही.. सविस्तर.... मस्त.... Vaadayachi पद्धत ही सुंदर आहे....

  • @pragatiprabhe2251
    @pragatiprabhe2251 3 роки тому

    खूप छान कृष्णाई, तूझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात, खूप छान समजवून सांगते तू, कोणी पहिल्यांदा जरी करत असेल तरी त्यांना देखील जमेल इतकं छान.
    खूप गोड आहेस तू.
    धन्यवाद आम्हा सर्वां सोबत रेसिपी शेअर करण्यासाठी,

  • @public464
    @public464 3 роки тому

    वाह क्या बात है.खुपच सुंदर पद्धतीने सांगितले.पुलाव आवडला.

  • @rajashreemore915
    @rajashreemore915 3 роки тому

    खूप छान पद्धतीने सांगितले.खूप खूप आशीर्वाद कृष्णाई बाळा...

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 11 місяців тому +2

    खुप छान सांगतेस सुंदर आहेसपुलावछान झालाय ❤

  • @dipaligawale7417
    @dipaligawale7417 3 роки тому +3

    Kiti chan explain karte n recipe ekdum sopi n yummy distey 👌👌👌

  • @seemashinde1883
    @seemashinde1883 2 роки тому

    खूप सुंदर पद्धतीने सांगतेस खूप छान वाटलं तुझ बोलण God bless you

  • @annmathew1411
    @annmathew1411 3 роки тому +57

    I Am amazed.. even the greatest celebrity chefs also don't have the skill of explanation n communication like her.... Awesome.

  • @vidyarhishi6235
    @vidyarhishi6235 2 роки тому

    कृष्णाई खूप छान पद्धतीने सांगतेस गं. खूप खूप धन्यवाद

  • @gulnigarjamadar7645
    @gulnigarjamadar7645 3 роки тому +15

    कृष्णाई ! बाळा खूपखूप आशिर्वाद तुला ....कित्ती छान व्यवस्थित अगदि बारिकीने समजाउन सांगतेस तु , रेसिप पेक्षा तुला ऐकायलाच जास्त आनंद होतो ... तुला खुप सुखी आयुष्य लाभो हीच प्रार्थना ..नेहमी यक्षस्वि हो ...काळजी घे !!! रेसिप तर छानच आहे नक्की करेन ....

  • @parvativeer9273
    @parvativeer9273 2 роки тому

    किती छान बोलते सुंदर प्रकारे तू रेसिपी सांगितली मला खूप आवडले मी पहिल्यांदाच तुझी ही रेसिपी पाहिलेले आहे मी तुझी रेसिपी बघत बघतच छान पैकी मसाले भात पापड आणि कोशिंबीर केली आहे जेवायला

  • @rajaramchavanchavan142
    @rajaramchavanchavan142 3 роки тому

    -केळीच्या पानात पुलाव तो सुद्धा चुलीवरचा
    जोडीला कोशिंबीर लाजवाब रेसिपी धन्यवाद

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 роки тому

    🙏😊 कृष्णाई ,
    हळदीच्या दिवशी बनवायचा पुलाव / मसाले भात अप्रतिम ! 🙏🙂 तू , अभीदा आणि तुम्हां दोघांची प्रेमळ समंजस आई खरे म्हणजे दिसायला हवे होते ओंकारदाच्या हळदी - मेहंदी - संगीत आणि लग्न समारंभात; परंतु तसे काही घडतांना दिसले नाही
    🙏😥 वाईट वाटले !

  • @rajashreerajwade9418
    @rajashreerajwade9418 3 роки тому +1

    कृष्णाई समजावून सांगण्याची कला छान नक्की करणार आहे 👍

  • @ashadolare9751
    @ashadolare9751 3 роки тому +1

    अप्रतिम पुलाव कोशिंबीर आणि त्यापेक्षा सांगण्याची पद्धत सुध्दा खुपचं आवडते 👍

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому +1

    वा अप्रतिम असा तू वटाणा पुलाव करून दाखवला खुप छान मस्त साहित्य पण मोजकेच घालून एकदम उत्तम प्रकारे करून दाखवली बघूनच तोंडाला पाणी सुटले खुप आवडल बाळा अशाच छान छान रेसिपी दाखवत जा लय भारी नंबर वन

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 3 роки тому +2

    तुमची रेसिपी आणि समजावण्याची पध्दत एक नंबर👍👌

  • @poojaraykar2793
    @poojaraykar2793 3 роки тому

    मी अशा प्रकारे पुलाव करून बघितला. अतिशय उत्तम झाला. बनवायला पण सोपा होता. धन्यवाद कृष्णाई

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 роки тому

    खूप छान मस्त हेल्दी रेसिपी सुगरनी चा हात आहे कृष्णाई चा👌👌😘

  • @truptighadigaonkar8348
    @truptighadigaonkar8348 2 роки тому

    Tumacha sarve receipe me baghate, uttam sugaran aahat tumhi sarva, bahutek baghun banavale dehil aahe, tumachi samjun sangayachi padhat khup chan aahe. Dhanyawad 🙏

  • @pratimamhatre8034
    @pratimamhatre8034 3 роки тому +7

    अग,किती सुंदर समजावून रेसिपी सांगितलीस तुझा आवाज पण किती गोड आहे रेसिपी सम्पूच नये आणि तु बोलतच रहावे असेच वाटत होते.दोन्ही पदार्थ कसे करायचे ते पटकन समजले.धन्यवाद..कृष्णाई

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Рік тому

    Waa khup sunder recipi. Thanks Madum.

  • @swatijoshi1238
    @swatijoshi1238 2 роки тому

    खूप छान करताही आणि सांगताही तुम्ही तिघे.... खूप खूप छान वाटते

  • @amrutascuisine1377
    @amrutascuisine1377 3 роки тому +5

    Krushnai तुझ्या रेसिपी छान असतात
    आम्हाला तुमचं घर आणि आजूबाजूच्या गोष्ठी ही पहायला आवडेल
    अशीच प्रगती करत राहा
    👍

  • @manishasalvi8174
    @manishasalvi8174 2 роки тому +1

    Kithi Chan Samjaun sanghthe yammy rice

  • @veenag9638
    @veenag9638 3 роки тому

    खूप छान👌👌 नेहमीप्रमणे एकदम सोप्पी पद्धत सांगितलेस. अशाच छान छान रेसीपी दाखवत रहा.

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 роки тому

    Krishnai tu khup Chan sangte. Atishay sunder recipe 👌👌

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 3 роки тому

    कृष्णाई एक नंबर झाला आहे पुलाव तुझं बोलणं मला खुपचं आवडत

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 4 місяці тому

    खूप गोड बोलतेस,अगदी शांत,आणि सविस्तर माहिती सांगतेस....😊all the best tula ....

  • @sonalrawate2370
    @sonalrawate2370 3 роки тому

    खूप छान 👌🏻👌🏻 समजून सांगण्याची पद्धत खूपच भारी

    • @sugandhavartak2222
      @sugandhavartak2222 Рік тому

      मस्त रेसिपी समजून सांगते आणि खुप सुंदर पदार्थ बनवून दाखवते

  • @shobhaahirrao1866
    @shobhaahirrao1866 3 роки тому

    खुप सुंदर बेटा सुगरन आहेस खरोंच ग बाय खुप खुप आशीर्वाद आणि अभिनंदन

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 3 роки тому

    Khoopach chaannn paddhat dakhvili biryani bhat banvinyachi 1number

  • @vaishalikarale3159
    @vaishalikarale3159 3 роки тому

    Khupch chan pulav ... Aani sangtes pn Khup chan

  • @learnwithfun0106
    @learnwithfun0106 2 роки тому

    खुपचं छान रेसिपी explain keli आहे 👍👍👍🤩

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 роки тому

    खूप छान पुलाव बनवून दाखला आवडली रेसिपी थैकू

  • @anitamore6080
    @anitamore6080 3 роки тому +1

    कृष्णाई..... किती ग तू सुगरण बाई ❤️❤️ खूप खूप कौतुक तुझे..... ❤️ खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤️

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 роки тому +61

    फार फार छान 👌
    निरनिराळ्या पदार्थांनी ताट सुंदर सजवले👌
    तुला ५० ००० subscribers पूर्ण केल्याबद्दल अनेक शुभेच्छा 💐

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 3 роки тому

    चुलीवरचा मसाले भात, काय मस्त लागतं असेल. बघूनच तोंडाला पाणी सुटले ....

  • @SmKatta
    @SmKatta 3 роки тому

    Ahhhha mast 💕 cut 😋 recipe 🤗👌👍🙏👏👏👏👏👏

  • @bhavnaudwadia7186
    @bhavnaudwadia7186 3 роки тому

    Tu zi banai chi idea khub surekh astat 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @susmitanijasure7355
    @susmitanijasure7355 3 роки тому

    आज मी तुझी रेसिपी ऐकली आणि गावची आठवण झाली खूप छान संमजावून सांगतेस ग आपलस वाट

  • @jahangirjamadar4161
    @jahangirjamadar4161 3 роки тому

    मस्त च कृष्णाई ताई अगदी कोल्हापुरी भाषेत बोलायचं तर लयं भारी नाद्या बाद रेसिपी .एक नंबरी. तुमचं बोलण्याचा tone भारी वाटतो सहज सोपी भाषा. असच चालू ठेवा खूप शुभेच्छा. मी नक्की ट्राय करेन

  • @vidyabole7109
    @vidyabole7109 Рік тому

    खूप छान रेसिपी आहे
    छान बोलतेस , आणि छान समजावतेस

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 роки тому +33

    तूम्ही एक उत्तम गृहिणी आणि सुगरण अहात! तुमच्या रेसिपीज बनताना बघून खूप प्रसन्न वाटत नक्कीच चमचमीत असणार पुलाव👌

  • @sanketjakhi4434
    @sanketjakhi4434 3 роки тому

    खूप खूप स्वादिष्ट चविष्ट झाला आहे मसाले भात।

  • @yogitachavan7439
    @yogitachavan7439 3 роки тому

    बाबे किती छान ग... तुझ्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात..त्या पेक्षा पण तुझ सुंदर बोलण.. खूप मेहनती आहेस, हुशार आहेस..अशीच रहा , तुझ यशाचं खूप मोठं शिखर मला दिसत आहे..खूप प्रगती कर आई च नाव कमवलस ... माझे खुप खूप आशिर्वाद तुला ...😘

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 3 роки тому

    मस्त पुलाव बनविला आणि किती सोप्या प्रकारे बनविते तसेच सांगते पण

  • @sayaleeshelar2537
    @sayaleeshelar2537 3 роки тому

    खूप सुंदर आज आम्ही करून बघितला

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 3 роки тому +73

    Krushnai, tuzi रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत एक नंबर आहे. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. God Bless You. Excellent रेसिपी. 👍

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 роки тому +3

      Ekdam barobar bolat👍🙏

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 роки тому +1

      Krushnaee ashich video dakhav....
      Fakt recipes 🙂🙏

    • @smitachougule2571
      @smitachougule2571 3 роки тому

      एकदम बरोबर, ताई तु छान जेवण बनवते Mouth Watering Recipe , Yummy

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому

      धन्यवाद

    • @madhurachahane398
      @madhurachahane398 3 роки тому

      Krishna itu

  • @jayshreekulal7718
    @jayshreekulal7718 2 роки тому

    ताई खुपच छान पद्धत सांगितलीस thank u

  • @ritikakaralkar9744
    @ritikakaralkar9744 3 роки тому +1

    रेसिपी छान समजवून सांगते पुलाव
    पाहुन पोट भरल 👌👌

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 3 роки тому

    तुझ्या सगळ्या रेसिपी दिसायला सुंदर व सूटसुटीत असतात आणि डोळ्याना बघायला पण आकर्षक वाटतात एखाद्या शिकाऊ परफेक्ट शेपच्या रेशीपी सारख्या 👍👌👌👌☺️☺️

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Рік тому +1

    खूप छान रेसिपि

  • @kundatawde1260
    @kundatawde1260 2 роки тому

    पुलाव फारच सुंदर धन्यवाद

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 3 роки тому

    खुप छान. रेसिपी सांगण्याची पद्धत पण छान आहे.

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 3 роки тому +1

    Babe तुझ अभिनंदन 50k पूर्ण झाले 💐🌹👌👌tuze लवकर 1lakh पण होणार 👍👍 Gbu beta. तू खूप छान रेसिपी बनवते 😊👌समजावून सांगते. तू तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे देवा 🙏🙏

  • @sunitagurav3470
    @sunitagurav3470 2 роки тому

    Tu beta khup great ahes god bless you

  • @shireenkhan2248
    @shireenkhan2248 3 роки тому

    Majhi ayee ani ashish vegetable Pulaochi recipe banwate

  • @sandipkachare8006
    @sandipkachare8006 3 роки тому

    खूप खूप छान पाहूनच तोंडाला पाणी सुटले त्यातून तुम्ही चुलीवर बनवलं खुपच छान आम्ही नक्की घरी बनवणार ते पण गावाकडे चुलीवर

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 роки тому +1

    Khup khup Chan pulao

  • @anandnaidu9419
    @anandnaidu9419 3 роки тому +7

    बेटा, तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे,तू लहानच आहे पण असा वाटते, जसा एक खूप लहान मुलं बोलतात तसा, खुश रहा, आई जगदंबा ची कृपा नेहमीं तुझावर असावे।

  • @deepalirandive3723
    @deepalirandive3723 3 роки тому

    ताई तुझी रेसिपी खूप छान असते आणि तू बोलते खूप छान तू बोलते ना चला जेवायला वाढते मी तुम्हाला खूप छान वाटते

  • @surekhapawale1206
    @surekhapawale1206 3 роки тому

    एक नंबर receipe... अणि खूप चांगल्या प्रकारे explain केलेस... Keep going...👍👍👍

  • @ravikawade8450
    @ravikawade8450 3 роки тому

    खुप छान रेसिपी ताई पुलाव भात 👌👌 दही कोशिंबीर 👌👌

  • @sunitabaste6335
    @sunitabaste6335 3 роки тому

    कृष्णाई किति सुन्दर नाव आहे तुमचावर भोलेबाबाचि कृपा सदैव तुजवर ओम शान्ति 🙏

  • @vidyaamale7303
    @vidyaamale7303 3 роки тому

    Khoop chan mast ch ahe receipee

  • @Apk-pf6ih
    @Apk-pf6ih 3 роки тому

    खुप छान पध्दतीने समजुन मसाले भात/पुलाव कसा बनवायचा ते तुम्ही सांगितले. मी नक्कीच करुन बघेल.

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 роки тому +1

    खुप छान रेसीपी
    तुम्हीं दाखवता त्या सर्व रेसीपी खुप छान अस्तात.
    तुमच्या सर्व रेसीपी ना मि लाईक करते.
    खुप छान रेसीपी

  • @jayprakashmhatre5014
    @jayprakashmhatre5014 2 роки тому

    Khup Chan resepi dakhvli Tai

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 2 роки тому

    Kiti chhan keles tai tondala panich sutle pahun😋😋😋😋👌👍

  • @shailanasare2702
    @shailanasare2702 3 роки тому

    अभिनंदन. रेसिपी खूप छान व सोपी असतात

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 роки тому

    Very nice, lovely. Txs for nice recipes.👏👏👍🏼👍🏼👍🏼👌

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому

    खुप छान 👌👍
    सुगरण आहेस मुली तु...... कृष्णाई

  • @alakasowani9083
    @alakasowani9083 3 роки тому

    Yammy pulav..tumchya kade.yeun rahavese vatay..chan
    .chan..khayala milel

  • @noorg8425
    @noorg8425 2 роки тому

    Good day
    Mast pulavbhat.
    Your explanation is very good and easy language.
    Keep it up.
    Allah bless you

  • @chaitalimore4325
    @chaitalimore4325 3 роки тому

    Kharach khup chan recipe.
    Ani recipe samjavnyachi paddhat pan khupch chan ahe.. 🌸🌸

  • @archanaacharekar7307
    @archanaacharekar7307 3 роки тому

    लहान वयात तु खूप छान रेसिपी करतेस

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 2 роки тому

    Khup chan recipe astat tuzya

  • @nandapatil9219
    @nandapatil9219 3 роки тому

    खूप खूप chhan sangital tai

  • @surabhikirkole5271
    @surabhikirkole5271 3 роки тому

    रेसिपी प न छान बोलन प न छान खूप भारी झाला य भात 👌👌👌😋😋😋

  • @vinodkamble5814
    @vinodkamble5814 2 роки тому

    Namaskar tai Chan recipe dakhvli🙏

  • @rutu9291
    @rutu9291 3 роки тому

    Khup chan samjaun sangitles 👌thank you dear 🙏

  • @Sangeetagupta28
    @Sangeetagupta28 3 роки тому +1

    Chann aahe veg pulav ani koshambir 👌👌👌👌👌

  • @shobhakhairnar3370
    @shobhakhairnar3370 2 роки тому

    Koop chaan masslebhat ricipi sangitali aahe

  • @rutu9291
    @rutu9291 3 роки тому

    Ashach chan chan recipe dakhav 👌👍God bless you

  • @gayatarinaik9964
    @gayatarinaik9964 3 роки тому

    🙏🌹 Khupach Chhan explain krtaa tumhi 👌👌👌👌

  • @jayshreepachpande8132
    @jayshreepachpande8132 3 роки тому

    Khub 👍👌as samjun sagn mal Aavdla mi nakoch gri karnar pulavo dhat God 😋😋😋blsu you 🙏

  • @vijitamayekar3901
    @vijitamayekar3901 3 роки тому

    Kharch khup chhan receipe ahe ani tumcha avaj khup God ahe ani receipe sangaychi paddhat tr mla khupch aavdli ☺☺.mi nkki Try kren hi receioe

  • @karunamane3702
    @karunamane3702 3 роки тому

    khupch chaan tai recipy.....😘👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 2 роки тому

    Kiti chan samjun sangata khrch tumcha recipe aavdtat mi asch karen khup chan

  • @vrundasalgaonkar3376
    @vrundasalgaonkar3376 7 місяців тому

    खुप छान सुंदर रेसीपी

  • @babukambli5634
    @babukambli5634 3 роки тому

    खूपच छान आणि साधी सोपी पद्धत
    मस्तच 👌

  • @babylatawane9455
    @babylatawane9455 3 роки тому

    Khup Chan pulav recipe sangitali

  • @varshasope174
    @varshasope174 2 роки тому

    Didi, khup chan recipe. God bless you.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 роки тому

    Chan banvala Pulao bhat

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 роки тому

    खुपच छान बाबे अप्रतिम. तुझ्या रेसिपीज पेक्षा तुझ बोलण खुप आवडत आम्हाला .