अतिशय सुंदर माहिती दिलीत. तुमचे रानभाज्या कश्या लावाव्यात आणि त्यांचे कसे जतन करावे ह्याचे व्हिडिओ खूप छान आहेत. रानभाज्या किंवा इतर झाडे फक्त तुम्हीच नाहीतर आम्ही पण लावायला पाहिजेत. पण काही नतद्रष्ट लोकं ह्या वृक्षसंपदेची कशी वाट लावतात ह्याचे उदाहरण म्हणजे कासचे पठार .......अत्यंत दुर्मीळ औषधी फुलझाडांवर पाय देऊन ती जमीनदोस्त करून टाकली आहेत.
Majhyakde shabdach nahit Nishabd mi , Nisarga Khara chitrakar. Sahyadri Parvati Pahili Ubhi Jagajjanani Ho Man Majhe Mohile sharan aale Tuj Pahuni Ho Udo Bola Aamba Bai Mauli Cha Ho. 🦋🦉🦅🐝🕷🕸🐠🐡🐈🦣🦃🦚🦜🦢🐿🌱🌿☘️🌵🍃🐂🦌🐆
Dada mi tumcha channel 40 Veda veg glya navane subscribe kela ahe tumhi gelya vrshi mla bola hota deshi biyan nkki Dean mhnun pn ajun nahi dilya mi fb la pn tumhla follow kele ahe kdhi mla biyan dyal plz sanga na
👌👌😄 मस्तं... पण काकींची मेहनत खुप होती... आम्ही त्याला याच्या फुलांची भाजी बनवतो पण त्याचा गर खायचा असतो हे माहित नव्हतं.. मला कालंच बाजारात केळफूल ( रान केळीचं) मिळालं आहे..
आमच्या कडे याला लहू म्हणत नाहीत तर त्याला कौदरीचा काला म्हणतात . जुन्नर शिवनेरी पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये भिमाशंकर पासून त्र्यंबकेश्वर दक्षिण उत्तर परिसरात हा कौदर आढळतो . परंतू हा काला व कमळाची भाजी फक्त आदिवासी समाजालाच माहित आहे तेच फक्त योग्य प्रकारे काढून खातात . मी देखिल कालच काला व कमळाची भाजी माळशेज घाटातून आणली आहे .
@@gavakadchichav3490 भाऊ मि अलियाबाद च्या सरकारी दवाखान्याच्या अॅबुलंस कार सेड च बायोवेस्टेस शेड बनवन्या आलो होतो खुप छान सुंदर वातावरण आहे तिकडच आजुन मुल्हेर किल्ला सर केला मुल्हेर डोंगराच्या मधोमध शिवलिंग मंदिर आहे खुपच छान सुंदर वातावरण आहे जय आदिवाशी🙏 जय एकलव्य 🌹🙏
सुप्रभात,असेच अनेक रान भाज्यांचे माहिती पूर्ण व्हिडिओ पोस्ट करत रहावेत ही विनंती
हो ना 😊
अतिशय सुंदर माहिती दिलीत. तुमचे रानभाज्या कश्या लावाव्यात आणि त्यांचे कसे जतन करावे ह्याचे व्हिडिओ खूप छान आहेत.
रानभाज्या किंवा इतर झाडे फक्त तुम्हीच नाहीतर आम्ही पण लावायला पाहिजेत. पण काही नतद्रष्ट लोकं ह्या वृक्षसंपदेची कशी वाट लावतात ह्याचे उदाहरण म्हणजे कासचे पठार .......अत्यंत दुर्मीळ औषधी फुलझाडांवर पाय देऊन ती जमीनदोस्त करून टाकली आहेत.
Tumche sarva videos khoopch chan aani mahitipurn aastat dada
जय आदिवासी
जय आदिवासी
आजचा VDO छान होता . रानदोडक्यावर एक VDO बनवा .
Khup chan aahe
Aapan khupch changali mahiti det aahat
वाव व्हेरी व्हेरी नाईस 🤪
खूप छान आम्ही पण खाल्लं आहे का उदर
Majhyakde shabdach nahit Nishabd mi , Nisarga Khara chitrakar.
Sahyadri Parvati Pahili Ubhi Jagajjanani Ho Man Majhe Mohile sharan aale Tuj Pahuni Ho
Udo Bola Aamba Bai Mauli Cha Ho. 🦋🦉🦅🐝🕷🕸🐠🐡🐈🦣🦃🦚🦜🦢🐿🌱🌿☘️🌵🍃🐂🦌🐆
,,👌👌👌
Dada mi tumcha channel 40 Veda veg glya navane subscribe kela ahe tumhi gelya vrshi mla bola hota deshi biyan nkki Dean mhnun pn ajun nahi dilya mi fb la pn tumhla follow kele ahe kdhi mla biyan dyal plz sanga na
करड कोसला ही खाण्यायोग्य असते काय? कृपया माहिती द्यावी.
👌👌😄 मस्तं... पण काकींची मेहनत खुप होती... आम्ही त्याला याच्या फुलांची भाजी बनवतो पण त्याचा गर खायचा असतो हे माहित नव्हतं..
मला कालंच बाजारात केळफूल ( रान केळीचं) मिळालं आहे..
Tumcha chanel mi 3 year padun bghte n v like krte dada
👌👌👌👌
Ghari lagalel to Keli chi chwo khau shakato ka ? Aapan
आपल्या जैसा केळी असतो हे पण तसास दिसतो,पण केळीचया फुल बेंगळा असतो.आम्ही खातो पण कडक करुन,कचचा नही
आमच्या कडे याला लहू म्हणत नाहीत तर त्याला कौदरीचा काला म्हणतात . जुन्नर शिवनेरी पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये भिमाशंकर पासून त्र्यंबकेश्वर दक्षिण उत्तर परिसरात हा कौदर आढळतो . परंतू हा काला व कमळाची भाजी फक्त आदिवासी समाजालाच माहित आहे तेच फक्त योग्य प्रकारे काढून खातात . मी देखिल कालच काला व कमळाची भाजी माळशेज घाटातून आणली आहे .
आशा दुर्मिळ वनस्पती जतन कशा करता येतील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे काय वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कृपा करून आपण याची काळजी घ्या
नक्कीच जतन करु.
आपले नाव व पत्ता पाठवा
भाऊ तुमच गाव कोनत सांगा कारण मि सटाणा शहरा जवळ यशवंत नगर येथे राहत होतो पाच वर्षे राहीलो आहे
भाटेपाडा अलियाबाद,सटाणा,नाशिक.
@@gavakadchichav3490 भाऊ मि अलियाबाद च्या सरकारी दवाखान्याच्या अॅबुलंस कार सेड च बायोवेस्टेस शेड बनवन्या आलो होतो खुप छान सुंदर वातावरण आहे तिकडच आजुन मुल्हेर किल्ला सर केला मुल्हेर डोंगराच्या मधोमध शिवलिंग मंदिर आहे खुपच छान सुंदर वातावरण आहे जय आदिवाशी🙏 जय एकलव्य 🌹🙏
भाऊ नमस्कार तुमचा फोन नंबर द्या मला शेंदडाच बी पाहिजेत मिळेल काय
Ata hi 41 vya vedi subscribe krte
याची चव कशी आहे . ?
कच्या गाजर व मूळा सारखी लागते.
आपला फोन नंबर सांगा साहेब
फक्त रान केळीचे चौल असते की आपण दारात लावतो त्याचं पण असतो
फक्त रानकेळीचं चऊ खावा गावठी केळीचा खाऊ नये. किंवा खात नाही.
बापरे काय अंधार दिसतोय भाऊ
Tumhi janglat jaun sagle aanta khata fukatche .kadhi konte jhad lavta ka