👌👌👍😄 केलफुलाच्या भाजीची रेसिपी छान आहे... ते रान केळीचं फुल आहे ना..?? मला कधी मिळालं तर मी आणते..त्याची भाजी खुप चांगली बनते.. काकी छान-छान रान भाज्यांच्या रेसिपी दाखवतात.. भाजी हंडी मध्ये बनवली तर चांगलीच बनते.. ती मातीची हंडी असेल तर अती उत्तम.. मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण तब्बेतीला चांगलं असते.. वाईट वाटून घेऊ नका..तुम्ही व्हिडीओ बनवताना ज्या काकी जेवण बनवतात त्यांच्या कपड्यांकडे जरा लक्ष द्या..म्हणजे जे कपडे त्या घालतात ते कामाच्या गडबडीत अस्ता-व्यस्त झालेले असतात.. तुमचे व्हिडिओ देशभर लोकं बघतात...
भाऊ तुमच कुटूंब पाहून, एरिया पाहून आम्ही तुमच्या प्रेमात पडलो.
दादा ही माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे.लुप्त होत आहे.हे सगळ.
मस्त व्हिडिओ
निसर्गाचे रूप बघून मन प्रसन्न झाले. ❤❤❤
खूप छान कवदराच्या फूलाची भाजी करतात हे माहीत नव्हते.tyanks Dada
खूप सुंदर दादा...छान भाज्या दाखवल्या दोन्ही
अक्षरशः देशांच्या राज्याची सफर तुम्ही घडवलीत, अत्यंत सुंदर देखण्या निसर्गाचे दर्शन घडवलंत, खूपच महत्त्वाची माहिती सांगितलीत, 👍👍👌👌👌🙂🌹
देवांच्या राज्याची असं म्हणायचं आहे
नैसर्गिक पद्धतीने जीवन यापन करताय खुप छान...भाज्या पण विषमुक्त खाताय ते बघुन खुप आनंद होतो...
दादा आपण खूपच छान रानभाज्यांच्या रेसिपी दाखवता,
आपले गाव कोणते कृपया गावाचे नाव सांगा
Ek number video boss
खूप छान.
दादा तुम्ही खूप खूप मेहनत घेऊन रेसिपी दाखवता. मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते. मला खूप खूप आवडतात.
धन्यवाद 🙏🙏
Ek number bhava....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
निसर्गाच्या सान्निध्यात ऐकच नंबर भारी वाटलं दादा ❤
Khup chan mhahiti dada
खूपच छान माहिती आहे
एक नंबर, मस्त.
खुप खाल्ली लहानपणी..
सुप्रभात,असेच माहिती पूर्ण व्हिडिओज पाठवत जावेत.
👌👌👍😄 केलफुलाच्या भाजीची रेसिपी छान आहे... ते रान केळीचं फुल आहे ना..?? मला कधी मिळालं तर मी आणते..त्याची भाजी खुप चांगली बनते.. काकी छान-छान रान भाज्यांच्या रेसिपी दाखवतात..
भाजी हंडी मध्ये बनवली तर चांगलीच बनते.. ती मातीची हंडी असेल तर अती उत्तम.. मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण तब्बेतीला चांगलं असते..
वाईट वाटून घेऊ नका..तुम्ही व्हिडीओ बनवताना ज्या काकी जेवण बनवतात त्यांच्या कपड्यांकडे जरा लक्ष द्या..म्हणजे जे कपडे त्या घालतात ते कामाच्या गडबडीत अस्ता-व्यस्त झालेले असतात.. तुमचे व्हिडिओ देशभर लोकं बघतात...
धन्यवाद नक्कीच नक्कीच.
एकचनंंबर झाली आहे भाजी आंणि भाकरी
खूप.छान. माहीती.दिली.
लय भारी दादा❤
God Bless You ❤
Khuup chaan dada...🎉
मला ऐकण्यास येत नाही तेव्हा विनंती करतो की आपन वर्णनात भाजी बनवण्याची पुर्ण माहिती देत जा मि आपला आभारी राहिल
छान माहिती... धन्यवाद
Good
Super
आम्ही याला करटुली म्हणतो
Lekar gheun janglat bhiti vatat nahi ka
एक नंबर रेसिपी 😂
दादा तुमचे गाव कोणते
मी पालघर जिल्ह्यामधे राहतो प्लिज रिप्लाय
साल्हेर, बागलाण, नाशिक
Bhaji दाखवून काय उपयोग ती मुंबईला मिळाली तरच त्याचा आम्हाला फायदा
Kelfhulchi bhaji chyach banvliy majhi aae deshi kelfhulachi bhaji banvt ase chan lagte ❤
दादा तुमचे गाव कोणते यावं का तुमचे गावाला
👍👌
जमीनीवर उगवलेली भोकर किंवा भुछत्र माहिती आहे का सुंदर भाजी लागते
खूप छान व्हिडीओ पण मित्रा तिन चार वेळा धुवून त्याची जिवनसत्वे निघून जातात. असो खूप छान
Sir aaji Damalya nahi hich Kamal ranbhajyachi
दादा,हा वीडीयो कुठे शुट केला आहे? आम्ही सापुताराला राहतो म्हणुन वीचारलं,
साल्हेर
मुळ गाव कोणत आहे दादा
Thoda kanda pn ghalaycha chan lagto
Sir aamhala jangli kelichay beeya pahayachay aahe dakhaval ka please
हो,नक्कीच.
🎉🎉🎉🎉🎉
🤤🤤😋😋😋😋😋
दादा तुमचे गाव कोणते
भाटेपाडा,बागलाण, नाशिक
मस्त तुमच गाव रेसीपी छान आहे
मोबाईल नंबरी भाऊ
Agodar police ni look out notice kada😢😢😢 nahi tar ha thodya divsani vijay malyaa barobar london madhey disel😮😢😢😢😢😮
केळफुलाची माजी बारा महिने केली जाते !
औषधी वनस्पती माहिती देणे.
करटोली
Location कोणते आहे
साल्हेर, बागलाण, नाशिक
जंगली केळ..
दादा.सह्याद्री नाही..सातपुडा असतील..
सह्याद्रीचे शेवटचे टोक.
आम्ही याला कंटोळी म्हणतो
hi last pidhi aahe mehnat karanari
आमच्या इकडे याला कंटोळी बोलतात
Videoghraphy is very weak
यापेक्षा तयार केळी उत्तम!फुलाच्या उकडून राहीलेल्या चोथ्यात किती स्वत्वे असतील?😅
केळीला एका वेळेस एकच फूल येते,सर्वांनी केळफुलाची भाजी खाल्ली तर खायला केळी किती शिल्लक राहतील?😅
दुसऱ्यावर हसताना तुम्ही तुमचे अज्ञान दाखवता . केळफुल हे भाजी करण्यासाठीच वापरता त
आधी केलं वरती लागलेलं असत
खाली जो कोका राहतो त्याची भाजी करतात
त्याला केळ लागत नाही