जंगलातल्या रानभाज्या आणि रानमेवा खरेदी 😊 बहाडोलीची जांभळे,करवंद,आंबे 😊 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 666

  • @smitadhode686
    @smitadhode686 7 місяців тому +26

    रंजिता जंगल्यातील रानभाज्यांचा विडोओ खुप सुंदर.तुझे एक वैशिष्ट्य की तु सर्वांची मन राखतेस.सर्वांकडुन खरेदी केलीस तेही भाव नकरता कारण लोक स्वस्त मिळाले तरी अजुन स्वस्त मागतात ,पण ते ऊन्ह पावसात कष्टकरी लोक कसे विकतात पोटासाठी . खरच रंजिता रोहन तुम्ही अशीच सर्वांना मदत करत असतात.खुप आशिर्वाद.तुम्ही पालघर ला राहता म्हणून अशा रानभाज्या,करवंद,जांभळे सर्वाचा आस्वाद घेता येतो.नशीबवान आहात.अग रंजिता रसिकाताईंना सर्व भाज्या कशा बनवितात माहिती आहे,कारण आम्ही विडोओ मध्ये बघितले आहे.अशीच आनंदी खुष रहा पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या🤗

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому +1

      Thank you so much 🥰🥰🥰❤

    • @smitadhode686
      @smitadhode686 7 місяців тому

      ​@@CrazyFoodyRanjita
      रंजिता मी तुझा सुंदर विडोओ स्टेटस ला पण ठेवला आहे.

    • @surekhadharvane9197
      @surekhadharvane9197 6 місяців тому +1

      शेवळयाचया आतमध्ये जो छोटा छोटा दाणेदार पिवळा भाग असतो ,तो काढून टाकायचा ,कारण तो घशाला खाजवतो .बाकीचा भाग घ्यायचा. ध

  • @manishadighe4558
    @manishadighe4558 7 місяців тому +3

    खुप छान तुझी बोलन्याची पद्धत खुप छान तुझ्याकडून खुप काही शिकन्या सारखं आहे . मि तर म्हणते सर्व महिलानी रंजिता सारखे मनमिळाऊ आणि सर्वाची मन कशी जिंकावी हे नक्की शिकावं तुझ्यासारखी सुन मिळाली आइला खुप भाग्यवान आहे आई

  • @Laxmichava122
    @Laxmichava122 7 місяців тому +63

    सगळ्यांची मन जिंकणारी ताई म्हणजे रंजीता ताई .... किती कौतुक करू ग ताई तुझ समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद कसा आणायचा ना तुझ्या कडून शिकल पाहिजे ,,,all the best in future ❤❤❤

  • @sarojasutrave328
    @sarojasutrave328 7 місяців тому +3

    माजी सासुबाई बनवायची कनठवळी ची भाजी लय भारी लागले ❤❤

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 7 місяців тому +6

    रंजिता ताई तुमचा विडियो खूप आवडला लोकांना खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🎉❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 місяці тому

    रंजीता तूमचा व्हिडिओ खूप आवड्ला लोकांना खूप प्रोत्साहन देतात त्यामूळे तुम्हाल खूप खूप धन्यवाद ❤🎉😊

  • @Savitadawle4444
    @Savitadawle4444 7 місяців тому +1

    रंजिता ताई खरचं आज खूप चांगला संदेश दिला बोलण्याची पद्धत आणि मावशी सोबत किती छान प्रकारे संवाद साधला खरचं आज्जीमुळे मनाला 😢लागला व्हिडीओ 👍सॅल्यूट ताई 😊👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @dattakshirsagar1530
    @dattakshirsagar1530 7 місяців тому +2

    शहरातील माणसे ही गावाकडच्या माणसांना सहसा आपलंसं करत नाहीत त्यांच्या वागण्यात असं परकस जाणून येता पण तुमच्या बोलण्यात आम्हाला तसं काही वाटत नाही तुमच्यासाठी सर्वजण सारखेच अशाच छान रहा नेहमी❤

  • @poojachavande1648
    @poojachavande1648 7 місяців тому +25

    आजीला बघून डोळ्यातून पाणीच आलं..😢😢

  • @iamadi_j2804
    @iamadi_j2804 7 місяців тому +93

    मस्तच रानभाज्यांची माहिती मिळाली आम्हा शहरात राहणाऱ्यांना अशा भाज्या लगेच मिळत नाहीत. पण तुम्ही या आदिवासी पाड्याच्या लोकांना भाज्या विकत घेऊन मदत करता हे बघून बरे वाटले.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому +5

      Thank you 🙏

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 7 місяців тому +7

      हो आम्ही बनवती शेवलाची रान भाजी खूप छान लागते त्यात सुकट टाकायची नाही तर मटण खिमा टाकायचा खूप सुंदर लागते बनवताना त्यात दोन तीन कोकम टाकायचे म्हणजे ही भाजी घसा खवखव करत नाही भाजी कापली की लोखंडी तव्यात थोडी भाजून घायची आणि भाजीत बनवताना गरम पाणी वापरा.१५/२०दिवसच मिळते.ही भाजी

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 7 місяців тому +2

    खूप छान. मी आता पर्यंत बघितलेल्या व्हिडिओ मध्ये फुगेवाली आणि आता हा सर्वात जास्त आवडला.❤

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 7 місяців тому +4

    खूप छान रानभाज्यांची माहिती मिळाली. रंजीता भाभी खूपच लवकर आपण सगळ्यांना आपलंसं करता म्हणून एवढी मोठी फॅमिली आपल्या सोबत आहे. रान भाज्यांची रेसिपी पाहायला उत्सुक आहे. आवडेल बघायला. May God always bless you. Keep vlogging. ❤❤

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 7 місяців тому +5

    Good morning..Jay Sadguru🙏 तुझ्यामुळे आज कधी न पाहिलेल्या रानभाज्यांची माहिती मिळाली😊thank you🙏असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत जा❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 6 місяців тому +13

    Ranjita ताई अभिमान वाटला तुझा असच या गरजु लोकांकडून भाजी घेतं जा भले अजून कोणाला देत जा पण सर्वान कडून थोड थोड भाजी घेतं जा, त्या मयुरी पाटील laa देत जा हवं तर, आणि हया भाज्या वर्षातुन एकदा मिळतात म्हणुन आवडीने खायच्या आणि आदिवासी पद्धतीने च करत जा

  • @ashwini..
    @ashwini.. 7 місяців тому +3

    खूप छान व्हिडीओ ताई😊खूप आवडला. सकाळपासून पाहतेय थोडा थोडा तेव्हा आता कुठे पूर्ण बघून झाला❤😊मस्त

  • @ektathakur35
    @ektathakur35 7 місяців тому +8

    ताई तुझा स्वभाव इतका मस्त आहे ना जिथे जाशील तिकडे आनंद आनंदच 😊my best you Tuber ❤❤❤❤❤❤

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 7 місяців тому +4

    मस्त व्हीडीओ
    सगळ्यांचा धंदा होण्यासाठी सगळ्यांकडून खरेदी केली. छान वाटले.

  • @vijayhuman399
    @vijayhuman399 6 місяців тому

    Khupch chan Tai ...
    Kiti premat boltes samorchya mansanshi. Tuza swabhav khup changla Aahe ..God bless you 😊 videos pn mastch astat Tai tuze 😊😊😊

  • @aishwaryamarwadi4390
    @aishwaryamarwadi4390 7 місяців тому +1

    Khup chhan video hota tai aajcha..khupch informative hota.mala khup jast avdla vlog..tu saglyanshi itk chhan bolte na mala te khup khup avdt..tu ashi khup down to earth ahes..kuthlach ego nahi tula.mhanun mala tu khup avdte tai.. love you so much..nehmi ashich raha 😊God blessed you 😊❤😊❤😘😘

    • @aishwaryamarwadi4390
      @aishwaryamarwadi4390 7 місяців тому +1

      Ani city madhe tr ranbhaji milatch nahi ..tu video madhe dakhvlya mhanun kalal mala ki Itkya chhan ranbhajya pn astat.tyasathi thank you 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @gajanansidhaye6527
    @gajanansidhaye6527 6 місяців тому

    👌ताई तुम्ही या कोकणातील कष्टकरी महिला कडून खरेदी करता खूपच चांगली गोष्ट करता😍
    👌जय श्रीराम🌹🌹🚩🚩

  • @KarishmaBhanushali
    @KarishmaBhanushali 7 місяців тому

    Hi ranjita,we like your vedio,Ani mazha mulga ovi cha school madhe ahe ,tala ovi khup avdte ,ovi school madhe yete Teva to roj avaj deto😊, mazha kade best recipe ahe shavli ranbhaji chi, shivli Chan barrek kapun ghaiche,kakda,ala lasun,kombir mirchi, sukha khobra,vatan karun ghaicha, Ani apun bhat dhun ,Ani Jo pani gheto to pani ghaicha, phodni kartana Kanda barrek karun fry karyacha Ani agodar chana dal bhijat ek tas agodar,Kanda fry zala,masala hald,hing takacha mith, sevle,Ani chanadal takachi,ani halvacha, Ani tadalachi dusara dhuvan takacha Ani kukar madhe 5,6shtya ghaicha, Ani siti zali tar var vatan kela asto to takacha, bhajji uclavchi edum tasty lagte,😋ekdum

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 7 місяців тому +5

    Hii tai..आमच्या येथे या सगळ्या भाज्या मिळतात. पोडशीची भाजी कांद्याच्या पाती सारखी भाजी लागते.शेवळ्याची भाजी मटणा पेक्षा ही छान लागते.अंबरनाथ मध्ये गावठी बायका रान भाज्या घेऊन येतात..😊

  • @shubhangisurve6764
    @shubhangisurve6764 7 місяців тому +2

    छान लागते ती फोटशीची भाजी चणाडाळ टाकून कांदा,लसूण, हिरवी मिरची, ओल खोबर किसलेल

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 7 місяців тому +3

    मस्त रानभाज्या व जांभूळ पाहून तोंडाला पाणी सुटले

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 7 місяців тому +11

    रानमेवा पाहून खूप छान वाटले खुप छान व्हिडिओ आहे

  • @soniyauttekar3290
    @soniyauttekar3290 7 місяців тому +1

    Ranjita tai white colour chi konti bhaji hoti tyach nav kay te plz sang nit yekal nahi plz reply dya

  • @sangitakatela5582
    @sangitakatela5582 6 місяців тому +2

    आम्ही डहाणु पालघरचे ताईंनी भाजी घेतली त्या भाजीला कोली भाजी अस नाव आहे हि भाजी आम्ही सगळी पेरणी झाल्यावर कोलीची पुजा करुन नंतर सगळे घरातले एकत्र बसून खातो. कोली खाण्याअगोदर कोलेचादेव करतात आमचा एक दिवसाचा सण असतो आदिवासी वारली लोकांचा हिरवा देव पुजला जातो

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 7 місяців тому +4

    नंतर त्यावर हळद, तिखट गरम मसाला घालावा.व परतावे नंतर त्यात तळला मसाला व तळलेले सोडे घालुन परतावे.पाण्याचा हपकाघालावा .जास्त पाणी घालु नये,झाकण ठेवून वाफ द्यावी झाकणावर पाणी घालुन दणक्यात वाफ द्या.गॅस बारीक करावा.मस्तच भाजी होते.टीप. थोडा कोकम आगळ,किंवा चिंचेचा घालावा.तसेच खिमा घालुन पण भाजी छान लागते.

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 7 місяців тому

    Mast Video hota... आम्हाला सुद्धा भाज्या माहित झाल्या आजी च्या चेहऱ्यावरचा आनंद किती होता.... 👌👌😍👍

  • @dattakshirsagar1530
    @dattakshirsagar1530 7 місяців тому

    प्रत्येकाला कोणाचाही मन राखता येत नाही पण ते तुम्हाला व्यवस्थित जमला आहे प्रत्येक जण तुमच्यासारखा झाला तर हे जग सुंदर होईल लव्ह यू रंजिता ताई रोहिणी.

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 7 місяців тому +1

    Khupach chaaan hote video....Ranbhaja ..Falbhaja...karvand...sagl kiti chaaan....tyache fayady...kiti chaaan...sagl tu amhala Dakhwates ....mhnje amhala sagli kade firavtes.....chaaan...watte....God bless you Ranjita ❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @shubhangisurve6764
    @shubhangisurve6764 7 місяців тому +3

    किती निरागस जिवन आहे ह्यांच ❤

  • @vanitajadav8431
    @vanitajadav8431 7 місяців тому +2

    khup mast video zala aai aata mast Recipe karun dakhavtil saglya bhajya khupch poushtik aahet saglyani kha shevla bhaji banvtana tyacha yellow bhag kadun taka kajavte khatana te nahi kadun takla tar kiti chan sarvana bhaji ranmeva ghevun madat keli vahini so sweet 💗

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 7 місяців тому

    रंजीता व्हिडिओ खूप छान आहे ‌तूझी सगळ्या ना मदत करायची पध्दत खूप आवडली 😊❤

  • @varshavadekar5181
    @varshavadekar5181 7 місяців тому

    Khup chan mahiti dili Ranjita tai ,kiti chan sglya mhilanshi bollis tu ,khup aapulkine, aani sarvankdun tu bhaji getlis khup chan vatle vidio pahun.

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 7 місяців тому +1

    आंजी ना बघून डोळ्यात पाणी आले 😢 खूप छान विडीवो ❤❤❤❤

  • @Aruadivashi
    @Aruadivashi 6 місяців тому

    Amchi..आदिवासी लोक् किती साधी आणि भोली astat❤❤❤

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 7 місяців тому +1

    फोडशीची भाजी हि फार औषधी आहे ..सगळ्यानी खावी .छान विडिओ ..खुप मेहनत करतातहि लोक .❤❤

  • @savitrishindolkar4077
    @savitrishindolkar4077 7 місяців тому +1

    🙏🙏👌👌khup chan tuze bolne mala fhar Aavdle kiti kalji ghete vadil mansanchi khup chan

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 7 місяців тому +1

    Good afternoon Ranjita ❤mst hota Vlog ❤ khup bhari vatal 🥰🥰🥰 kiti chan ran bhajya 😊 tya mavshi kiti ksht kratat😊 tu kiti chan kothihi adjust hotes😊😊 Gavakdchi manas ashich astat 😊 kiti bhari jambul😊, 🥤 😊 ,karvand, aambe 😊 wow 😲😲😲 yum yummy 😋🤤😋🤤😋🤤 happy rainy season dear ❤❤❤❤❤❤❤

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 7 місяців тому

    खूप छान व्हिडिओ Ranjita🎉
    या वयात त्या आजींना काम करावे लागतेय हे पाहून डोळे भरून आले😌

  • @karishmagawade8556
    @karishmagawade8556 7 місяців тому +1

    खूप छान ताई ..असेच सर्वांना खुश ठेव 😊सगळ्यांची मन अशीच जिंकत राहा ताई ❤❤

  • @sangitashinde2940
    @sangitashinde2940 7 місяців тому +2

    तुम्ही अशेच खुश राहत जा तुम्हला बघुन आम्हाला खुप छान vatta ❤❤ तुम्ही 1नंबर आहत❤❤😊

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 6 місяців тому

    छान, भाजी असते, (फोडशी ची )भाजी म्हणतात, सुका जवळा टाकून छान लागते, 🌹🙏

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 7 місяців тому +3

    Jay sadguru Tai 😊khup blase tai,,kisiko naraaz nhi karne ka,,subke chehre pe smile rahe😊😊 jo lokanchya chaherya var hasu aanto to deva cha manus,,aani deva ni tula ya sathi ch ya jagat phatavl aahe ,,ya aadivasi mahila khup mahenat kartat,khup tuff jeevan 😮tya mavshi chi smile ek number,,kiti khush zalya tya,,gbu tai😊😊ashi ch raha,,

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 7 місяців тому

    Ranmewa baghun far bare vatle aambe tar khupach chan
    He jambhlache juice ani jambhla nakki kuthe miltat ?
    Nala jambhala far aawadtat
    Far sunder video aahe 👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      व्हिडीओ मध्ये अभिजित भाऊने नंबर बोलला आहे pls contact 😊

  • @poojavaity2902
    @poojavaity2902 7 місяців тому +1

    ठाण्यात शेवलीची भाजी मिळते खूप छान लागते मी पावसाळ्यात एकदा तरी करते शेवलीच्य भाजीत खनिजाचे प्रमा न जास्तं असते

  • @vishakhakulkarni7193
    @vishakhakulkarni7193 7 місяців тому

    याला शेवळे म्हणतात. ही भाजी C K P आम्ही बनवतो.यात खिमा, किंवा कोळंबी घालून सुंदर लागते. फक्त आंबट म्हणून चिंचेचा कोळ प्रमाणात घालावा.

  • @surekhadesign9974
    @surekhadesign9974 7 місяців тому +1

    ताई शेवळी ची भाजी खुप छान लागते चीकन बनवितो ना तसच बनवायचे खुप छान लागते 🤤

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 7 місяців тому +2

    Ranjita,Shewla che bhaji kayle tar chan hote.
    Nit saf karayche n तांदळाचं tesaray panayt wash karayche.
    N chane or kaly watanay takun.karayche.
    Khobra garam masala takun karayche.❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 7 місяців тому +3

    शुभ सकाळ रंजिता आजचा विडीवो खुपच सुंदर .बरीच माहिती मिळाली.सगळ्यांविषयी तुझ प्रेम बघुन खरच डोळ्यातुन पाणी येत.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 7 місяців тому +1

    Khupsundar VIDEO RANJITATAI pavasyalyatil ranbhajya khup postik HEALTHY asatat ajun kahi bhajyan and tyachya recipe che video kara please 🙏👌❤

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 7 місяців тому +1

    शेवळ्या ची भाजी खूप छान लागते 👍
    रंजिता ड्रेस कुठून घेतला लिंक दे आणि त्यांचा नंबर दे 👌🏻👌🏻👍❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      ►Veen Saree Palghar
      Contact Number:
      +91 8459226517
      Veen Instagram Link: instagram.com/veen_23_?igsh=MTBibWhzNDY2aWlwcQ==

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 6 місяців тому

    खुप छान..आज पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ पहिला. पण खूप छान वाटले. Great work ❤Arti from pune.

  • @rakheenavalkar6617
    @rakheenavalkar6617 7 місяців тому +4

    We make shevle bhaji by adding coconut milk.

  • @VarshaGharge
    @VarshaGharge 7 місяців тому +2

    मस्तच रंजिता ताई खुप छान झाला व्हिडिओ😊😊😊प्रथा ला पाहीच आहे😊😊

  • @harshadadurge3391
    @harshadadurge3391 7 місяців тому +1

    Shevali saf kara je tyani dakhaval tas Ani chote kapun shijvun ghya Pani takun. Tyacha ras ghyacha Ani jas mantnachya rasa la phodani deto tas dyach

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 7 місяців тому +1

    Tai shevala chi bhaji saf karun barik kapu thodaya telavar kadhi madhe bhajun ghaychi natar garam pani karum dhun ghaychi gar pani lagl tar he bhaji khajte natar bhaji aalu chaya bhaji sarkhi cooker madhe shijvaychi thay madhe kada masala hald mith ani ti barobar milaleli kakd choti fal takaychi ani cooker la 2 shiti ghaychi ani natar kadhai madhe phodnila tel takun mohari hig jeer kadipata ani lasun chechu takycha ani phodni chan khamg zali ki shijleli bhaji takaychi ani chavila thoda aavdt aasel tar gul kiva sakhar taka ani kada khobar bhajun vatan taka ani ukli kadha khup chan bhaji hote.

  • @ekatakoli9467
    @ekatakoli9467 7 місяців тому +1

    Hie tai hi shevale chi bhaji motten banvto tashi banvaychi cooker madhe 4 te 5 shitya kadaychya kanda barik kapaycha adrak lasun mirchi cha vatan suka khobra cha vatan aani kakade pan vataych tyat halad masala mith aani chinche cha kol takaycha thoda mast hote bhaji

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 6 місяців тому

    रान भाज्या, रानमेवा, आंबे, निसर्ग हे कोकणचे वैभव, छान 🐂🐂🌿🌿🌱☘️☘️🙏

  • @kavyapatil7658
    @kavyapatil7658 7 місяців тому +5

    ही भाजी थंड झाल्यावर खायची खूप छान लागते

  • @sarikajoshi142
    @sarikajoshi142 7 місяців тому +1

    Ranjita valachya birdyat khup chan lagtat shevla chicken cha kala vatan aste te lavaycha aani thodi chincha lavaychi aani gul thodi sailach aste aani varun lasnachi khamang fodni

  • @jyotigharat3781
    @jyotigharat3781 6 місяців тому

    Ranjita Tai maj gaon thithech aahe bhadolicha pudhe maswan la..... Tumche video khup aavdtat bhegayla.....mast aahet tumhi.

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 7 місяців тому +1

    Ranjita tujha ajcha video mast hota Vishesh mhanje tu ranbhajya chi Chan mahiti dili ty til shevlachi bhaji kartana tytil orenge colour cha bhag kadun tak karan tyani khav-khav hote

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 7 місяців тому +1

    रंजिता मी आजच शेवळाची भाजी आणली त्यात सोडे किंवा खिमा घालून भाजी करतात अगदी मटणासारखी होते 😊काकडाची पेस्ट जरी घातलीस तरी चिंच पण घाल म्हणजे खवखवणार नाही

  • @Suva9080
    @Suva9080 6 місяців тому

    Ranjita tai mala tumhala bhetaycha aahe.mi jam varshapasun tumche video baghte.mala jam aavato tumcha swabhav❤

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 7 місяців тому +1

    शुभ सकाळ 🙏खूपच छान व्हीडीओ आहे 👌👌रानभाज्यांची माहिती मिळाली,असेच छान छान व्हीडीओ पाहायला आवडतील 😊

  • @anjaliteli4359
    @anjaliteli4359 7 місяців тому +2

    Chan lagte tai bhaji kanda suka khobryach kal vatan lawaych thodi aal lasun paste takaychi

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 6 місяців тому

    🙏 ताई, जांभळाची कलम, आंबे घेतले ते ठिकाण कुठले, खूप छान. जांभूळ ज्यूस प्यालात ते ठिकाण व मोबाइल नंबर अभिजित भाऊंचा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому +1

    जय श्रीराम!रंजिता नस्तच रानभाज्यांची खरेदी केली ,सगळ्या मावशींना खुष केले,आशिर्वाद मिळाले!

  • @leenapatil1834
    @leenapatil1834 7 місяців тому +2

    Mi pan shevali aatach Khali ,chikan chi chav lagate

  • @samruddhibhere8354
    @samruddhibhere8354 7 місяців тому

    Ti bhaji barik chirun kanda mirchichi fodni ghalychi lasun takych ani vafevr shijvun ghaych chan lagte .

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 7 місяців тому +1

    Hi family me pn ran bhajya aante fodshi bhaji madhe mugdal ghalun bhaji kraychi mast 😍👍😋👌

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 7 місяців тому +3

    Hii tai 👌👌❤️ खुप छान झाला विडिओ 👌👌 छान घेतल्या रान भाज्या ❤️❤️👌 मस्त 👌❤️❤️

  • @hemashreechogle4649
    @hemashreechogle4649 7 місяців тому +1

    चिकन ,मटण , ओली मच्छी किंवा सुकी मच्छी मध्ये टाकून खूप छान भाजी होते आदल्या दिवशी करुन ठेवायची आणि दुसर्‍या दिवशी थंड खायची मस्तच लागते

  • @geetapatil9238
    @geetapatil9238 7 місяців тому +2

    छान विडिओ माहेरची आठण आली हे सगळं बघुन मी पण पालघरची आहे राहते ठाण्याला

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 7 місяців тому +1

    शेवळा मध्ये ओली कोलंबी नाहीतर सुके बोंबील टाकायचे छान लागते आमटी कांदा खोबरं वाटन आणि त्यात चिंच आणि काकड वाटायला घ्यायची लसूण फोडणी वर टाकायची छान होते आमटी कर

  • @supriyachaudhari6280
    @supriyachaudhari6280 6 місяців тому +1

    Aamchya kade shahapur bhagat tya palyala Nana bonda Ashi mhantat tyane shevlyachi bhaji khkhvat nahi

  • @shraddhachaudhari4778
    @shraddhachaudhari4778 7 місяців тому +1

    Tai tuzi 1said bag dakhv next volg madhe plz kup Mst ahe pn 😍

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 7 місяців тому +1

    Kiti chchan ga Ranjita tu Garib aso ki shrimant Saglyanna aaplasa karun takte mi kadhi kadhi tuze video baghte beta ❤❤

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 7 місяців тому +1

    पावसाळी भाज्यां व रानमेवा मस्तं आहेत. . अनेक भाज्यांची नावे कळली. 👌

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 7 місяців тому +1

    Hello good morning ranjita tai...tummy je pahila bhaji getali tyala kawari boltat amcha kade pavsadyat khup chaan aste te khayla ....tyachi bajji pn banavtat ani vala madhe pn takun bhaji banavtat.....ekda banvun bhaga khup chaan lagte...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      Good morning 😊नक्की बनवून बघू 🥰🥰

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 7 місяців тому +1

    फोडशीची भाजी चना डाळ घालून करायची छान लागते व शेवळाची भाजी पण छान लागते

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 7 місяців тому +1

    Aajcha vlog bagun khup chan watale mast 😍🤗🤗🤗🤗🤗👍

  • @smritinate3974
    @smritinate3974 7 місяців тому +4

    Shivra mutton keema Chicken Keema Madhya mast Lagtat

  • @mandakinishedage632
    @mandakinishedage632 7 місяців тому +1

    Ranjita tai kiti kharedi karte
    Aani kasalhi bargening n karta
    Kunala naraj karat nahi
    Kadhi kadhi garaj nastana hi ghete

  • @mansiraut5036
    @mansiraut5036 7 місяців тому +2

    मी ह्या दादांकडून कांदे , कडधान्य, डाळी सगळं घेतलेला खूप छान 👍👌❤️

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk 7 місяців тому +1

    Ranjita kaay he,kiti jananchi potachi kalgi bharnyacha vasa ghetla aahes.manal pahije tula .devane tula khas vel kadun ya dhartivar pathavle aahe.road var basun ranbhajya vikatat.aaj tuzya mule tya prakashyat aalya.tu gavthi aambe cokhun khat hoti ,aamchya tondala pani sutle..
    Ganpati paryant asech video dakhav.saglyana ran bhajya ,ran fale ,ran fule kaay te kalel .viknare tyanchi mahiti pan sangtil.kharch video khas zala❤🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

    • @ConfusedCoffee-ls9sk
      @ConfusedCoffee-ls9sk 7 місяців тому

      @@CrazyFoodyRanjita mi pan aaichya vayachi aahe.1963 cha maza jlam.aashirwad kayam Ranjita Rohan la aahe.

  • @mukeshpatil5957
    @mukeshpatil5957 7 місяців тому +1

    Hi, rangita sevla bhagila khaj aste oreng color asto khali te kadhun tak tylach khaj aste. Ani adhi te bhaji talun tak nantar kar.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ आणि सगळयांकडून भाजया आंबे घेतलेस हे बघून छान वाटल

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 6 місяців тому

    खरचं आम्ही पण जायचो आणायला ती मजा वेगळीच असते

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 7 місяців тому +1

    रंजिता vidio मस्त शेवळाची भाजी खिमा घालून किंवा हरभरे घालून बनवतात मस्त मटणाचा मसाला वाटण घालून बनवायची

  • @KavitaMarathe-zu3pd
    @KavitaMarathe-zu3pd 7 місяців тому +1

    ताई खूप छान लागते शेवली भाजी पण ती भाजी सकाळी बनवली की sundykali खावी थंड भाजी च छान लागते , त्या मध्ये शेंगदाणे च कूट आणि खोबरे च वाटण टाका..

  • @lataranpise7200
    @lataranpise7200 7 місяців тому +2

    Video nehmi pramane chaanch hota me Badlapur la rahte aamcha kde pan hyaa ranbhaja vikayala gavatlya baika bustar pan me kde ghyetli nahi pan aata ghaun yeil thank you 😊

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 7 місяців тому +1

    Ranjita खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे.❤ साई बाबा तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो ❤❤

  • @radhikakothari9288
    @radhikakothari9288 7 місяців тому +1

    Tai taychat tandlach pith thod takl jad as rasa hoto

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 7 місяців тому +1

    Orange colour aahe tithe khup khaj yete te kapun takayache .Karan te khajeri asate.

    • @LajjatJevnachi
      @LajjatJevnachi 7 місяців тому +1

      Ag aai banvate tashich .kakade bee kadhun mixer madhe barik karayachi .masale nehami pramane kande khobare bhajin ,aale lasun pest . 👌👌

  • @SakshiRawale
    @SakshiRawale 7 місяців тому

    आम्हीं बनवतो भाज्या भारी टेस्ट. आणि आरोग्य वर्धक

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ❤❤
    किती गोड आहेस ग तू ranjita ❤❤❤❤

  • @sakshimore6112
    @sakshimore6112 7 місяців тому +1

    Sheval astat na te adlaya divashi night shijavun ghyaych pahile cookar la 10/12 shitti deun Ani dusarya divashi sukat made banvaychi khup testi lagte🤤 Ani jar veg karaych asel tr fakt lasun chi fodani dyaychi Ani masale takyche ti pn khup testi hote🤤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  7 місяців тому

      Thank you 😊

    • @sakshimore6112
      @sakshimore6112 7 місяців тому

      @@CrazyFoodyRanjita tyat thode valacha Dane pn taka ajun testi lagtil