एक एकराचं काम एका तासात पूर्ण | कांदा पेरणीसाठी आधुनिक सारा + पाट + पेरणी यंत्र | Onion Planter

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 169

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog  2 роки тому +14

    फायदे -
    १) पेरणी केलेल्या कांद्यास बियाणे कमी प्रमाणात वापरले जाते.
    एकरी १८०० ते १९०० ग्रॅम
    २) रोपांची लागवड करताना रोपे हवामान बदलासू व रोगास बळी पडू शकतात. पुर्नलागवडीत लागणारा वेळ, पैसा, मजूरी पेरणी मध्ये वाचवली जाते.
    ३) पेरणीमधे आपणांस लागवडीपेक्षा तण व्यवस्थापन दोन ओळींतील योग्य अंतरामुळे सोपे जाते पर्यायाने वेळ व पैशाची बचत होते.
    ४)प्रतिकूल हवामानामध्येही पेरणी केलेला कांदा रोगास बळी न पडता सुदृढ पीक येण्यास मदत होते.
    ५) लागवडी मध्ये कांदा लावताना खोल जातो पेरणीचा कांदा एकसारखा प्रमाणात खोलीवर पेरला जातो त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने कुदळीचा वापर न करता व शेतमालाला इजा न होता मालाची प्रत टिकून कांदा काढणी करता येते.
    ६) पेरणीचा कांदा चाळीमध्ये खराब न होता जास्त टिकवण्याची क्षमता ठेवतो.
    किंमत - लहान ट्रँक्टर करीता ९ फणी ४१,०००/-
    तीस ते पन्नास हाँर्सपावर करिता ११ फणी ४७,०००/-
    मोठ्या ट्रँक्टर करीता १३ फणी ५०,०००/-
    बैलचलीत ऑटोमॅटिक यंत्र १८,०००/-

    • @abhinayjadhav7810
      @abhinayjadhav7810 2 роки тому +1

      कांदा काढणी यंत्र पण दाखवा मॅडम

    • @jaydippansare8034
      @jaydippansare8034 2 роки тому

      खुप छान माहीती दिलीत धन्यवाद मॅडम

    • @ManojPatil-fc3vt
      @ManojPatil-fc3vt 2 роки тому

      कांदा आणि इतर पिके पेरणी करता येईल का?

    • @moreshwarrathod6155
      @moreshwarrathod6155 4 місяці тому

      खूप छान माहिती मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न आपण आणि आपल्या टीम ने केला आहे. कृपया करून आपल्याला माहीत असलेल्या एकंदरीत सर्व कांदा पेरणी मशीनरी वर्क्स चा नंबर शेअर करता का ?

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 3 місяці тому

      Aahe ka​@@abhinayjadhav7810

  • @yogeshbodke1263
    @yogeshbodke1263 Місяць тому

    खुपच छान माहिती दिली मित्रा

  • @kishordatkhile9786
    @kishordatkhile9786 3 місяці тому +1

    खुपचं छान मार्गदर्शन हांडे दादा...आणि कमी वेळेत कमी शब्दात आणि सोप्या भाषेत खुप महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्या पर्यंत पोहचविता काव्या ताई❤🎉🎉

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    खुप खुप सुंदर संकल्पना शेतकरी बांधवांसाठी गणेश दादा आपण कांदा पेरणी ची खुप उपयुक्त माहिती दिली आहे, सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ , खुप उपयुक्त ठरेल... कांदा बीज पेरणी , संकल्पना छान आहे.. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण नक्की पाहावा... तसेच गणेश दादा नी खुप. योग्य व्यवस्थापन करून, कांदा पेरणी केली आहे...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️

    • @ganeshhande7999
      @ganeshhande7999 2 роки тому +1

      🙏 धन्यवाद मित्रा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      🥰🥰😇😇🙏🙏🕊️🕊️

  • @patilnamarta2918
    @patilnamarta2918 2 роки тому +4

    ताई प्रथम आपल्या कामाला सलाम.....
    मी यावर्षी पेरला या यंत्राने कांदा पण लावणी केलेल्या कांद्यापेक्षा उत्पादन कमी निघेल असा अंदाज आहे..

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      पेरणीची पद्धत योग्य वापरली ना?
      व पेरणी आधी बीजप्रक्रिया केली होती का..??

  • @maheshdawkhar9432
    @maheshdawkhar9432 2 роки тому +7

    छान..... प्रगतशील शेतकरी गणेश शेठ 👌👌👌👌

  • @sainathdhamdhere7739
    @sainathdhamdhere7739 2 роки тому +3

    खुप छान माहीती आपण देत आहात. आपण अशीच माहीती सर्व शेतकरी बांधवान पर्यंत पोहचवत राहा. जेणेकरुन शेतकरी बांधवाचा पीकांचा खर्च कमी होण्यासाठी नेहमी आपली मदत होत राहील ..
    मनापासुन शुभेच्छा आपणा सर्वांना ...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      हो नक्कीच हा प्रवास असाच सुरू राहील..खूप खूप आभारी🕊️🙏😇

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    एक कांद्याच्या पिकासाठी उपयुक्त माहिती.. व कांदा पेरणी यंत्राच्या साहाय्याने कांदा लागवड, कमी भांडवलामध्ये , होत आहे..‌

  • @Ganesh_Narhe
    @Ganesh_Narhe 2 роки тому +2

    ताई खुपच सुंदर माहिती दिली

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद🙏❣️🕊️

  • @allroundgruhini4185
    @allroundgruhini4185 2 роки тому +4

    Khup chhan mahiti sangitali sir

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद😇🕊️🙏

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 Рік тому

    ताई तुम्ही छान माहीती दिली. ....

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 2 роки тому +2

    खुप छान माहीती दिली . दीदी .
    धन्यवाद . दीदी .

  • @traveller_annu
    @traveller_annu 2 роки тому +2

    कांदा पेरणीसाठी आधुनिक सारा + पाट + पेरणी यंत्र, शेतकऱ्यांनासाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर असं हे यंत्र आहे..!
    या यंत्राची महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली..!
    ताई संपूर्ण व्हिडिओ अप्रतिम झाला..!😍📸⛳✨💯

  • @pritamdate3452
    @pritamdate3452 2 роки тому +3

    Sadhya garaj aahe paramparik shetikadun aadhunik shetikade janyachi khup sundar aani mahitipurn video banwala aahe shetkaryansathi...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप आभारी..गणेश सरांनी वेळात वेळ काढून ही गरजेची Detailed माहिती आज शेतकरी वर्गासमोर मांडली..याबदल आभारी😇🙏🕊️❤️

  • @pravindukare8695
    @pravindukare8695 2 роки тому +4

    खुप छान गणेश शेट

  • @towardsfarmingtechnology380
    @towardsfarmingtechnology380 2 роки тому +11

    सुंदर माहिती
    एकदा SP Agro Innovations LLP देवळाली प्रवराचे शेतकऱ्यांच्या मुलांनी तयार ( Resarched and Developed manufactured) केलेले जगातील सर्वात यशस्वी व भारतातील सर्वात प्रथम सेमीऑटोमॅटीक कांदा त्याचप्रमाणे बहुउद्देशीय रोपे लागवड यंत्र येथे भेट द्यावी.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      हो लवकरच चाललोय😇🙏🕊️

  • @urmilagawade1212
    @urmilagawade1212 2 роки тому +3

    Khup Chan mahiti dilit 👍☺️ thank you

  • @akshaydhole150
    @akshaydhole150 2 роки тому +3

    जय शिवराय
    छान माहिती मिळाली, ताई,, हांडे साहेबां चे व तुमचे आभार तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली....त्या बद्दल🙏🤝 जय शिवराय....
    It's new innovation ...great...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      खूप खूप आभारी सर..!!😇🙏🕊️

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 2 роки тому +4

    धन्यवाद ताई 🙏👍👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप आभारी दादा..खूप कमी वेळात खूप मोलाची माहिती शेतकऱ्यांना दिली..व आज ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे परंतु मजुरांची टंचाई आहे त्यांना अगदी बेड पाडण्यापासून ते पेरणी पर्यंत एकाच यंत्रामधून व तेही कमी वेळेत काम करून मिळेल..!!
      पुन्हा एकदा खुप आभारी..व यानंतर आपण पुन्हा एकदा या यंत्राद्वारे लागवड केल्यानंतर कांदे काढणीच्या वेळेसचा प्लॉट देखील शेतकऱ्याना व्हिडिओ द्वारे नक्कीच दाखवू..!!🙏😇❤️

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 2 роки тому

      दोन ओळी आणी दोन रोप अंतरसारखे येते का

  • @hirachandoswal2686
    @hirachandoswal2686 2 роки тому +1

    Nice information for progressive
    Farmer keep it on

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 2 роки тому +3

    मस्त

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 2 роки тому +3

    Khup chhan 👌👌
    Mla pn asa video banavycha ahe kanda lagavdivar 🙌🏻🙌🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      हो नक्की😇🙏🕊️

  • @mahendranarawade3424
    @mahendranarawade3424 2 роки тому +3

    मि. पण. ह्या वर्षी. दीड. एकर. कांदा. पेरणी केली आहे. खर्चाचे प्रमाण. फार. कमी. होत़ो खत. आणि. औषध. फार. कमी. प्रमाणात. होतो. फार. सुंदर. पद्धत आहे. ही

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद सर😇🕊️🙏

  • @anitapingle7392
    @anitapingle7392 2 роки тому +2

    खुप छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद❤️🕊️🙏

  • @santoshkudalefarm4298
    @santoshkudalefarm4298 2 роки тому +4

    नमस्कार 🙏 मी संतोष सुरेशराव कुदळे
    मु. पो वडाळा महादेव
    ता. श्रीरामपूर
    मी ७ वर्षांपासून या यंत्राच्या साहाय्याने पेरणी कांदा पेरणी करतोय.. हांडे साहेबांनी दिलेली माहिती इत्यंभूत खरी आहे..
    या मशीन मुळे कांदा पिक घेणं खूप सोईचं झालेय..
    खासकरून ताईंना धन्यवाद 🙏
    शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडेल असे काम करताय...
    👍👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद सर..तुमचा अनुभव शेतकऱ्यापर्यंत पोहचवणं गरजेचं आहे..आज कमी भांडवलात शेती केली तरच शेतकरी स्व बळावर उभे राहू शकतात..आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय..आणि यापूढेही अशीच नवीन नवीन यंत्र शेतकऱ्यांच्या भेटीस घेऊन येत राहील..!!😇🙏🕊️

    • @ganeshhande7999
      @ganeshhande7999 2 роки тому +2

      संतोषशे ठ तुम्ही व साबदे यांच्या सुरवातीच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले आहे आपसे दोघांचे मार्गदर्शन मोलाचे आहे यात 🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      😇😇😇😇

    • @santoshkudalefarm4298
      @santoshkudalefarm4298 2 роки тому +1

      @@ganeshhande7999
      सहकार्य तर खूप जणांचे आहे यात...
      पण एक चांगले उपयोगी, आणि क्रांतिकारी म्हणता येईल असे यंत्र सानप साहेबांनी तयार करून वाजवी दरात उपलब्ध करून दिले... आणि आपण सर्वांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता सर्वांना माहिती करून दिले...हेच महत्त्वाचे...
      🙏🙏

  • @smartfarming111
    @smartfarming111 11 місяців тому

    आमच्या गावात यापेक्षा भारी औजारे बनून देतात, गुरूदत्त अॅग्रो, शहरटाकळी

  • @revanshidhanadpure599
    @revanshidhanadpure599 2 роки тому +3

    👌

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +3

    ताई खुप म्हणजे खुपच भारी विषयावर आणि खुप चांगला व्हिडिओ बनवला. शेतकर्यांना हे मशीन वरदान ठरु शकते . मजुर मिळणे दिवसेंदिवस अशक्य होत आहे. यंदा उन्हाळ कांदा लागवडीसाठी दहा हजार रुपये एकर देऊन सुद्धा मजुर मिळत नव्हते. शेतकर्यांची खुपच फजिती झाली. अशी मशीन बाजारात आल्यामुळे शेतकर्यांसाठी खुपच फायदेशीर ठरेल . प्रगतशील शेतकरी गणेश हांडे यांचे व तुमचे खुप खुप आभार धन्यवाद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      खूप खूप आभारी सर..मजुरांची टंचाई हा या वर्षीचा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता..आणि त्याच उद्देशाने या सारखेच अनेक अवजारे तयार करण्यात येत आहेत..परंतु ते शेतकऱ्यांसमोर योग्य पद्धतीने मांडले जात नाहीत म्हणूनच हा आमचा प्रयत्न..व यातून नक्कीच पुढील वर्षी शेतकरी बांधवांचा मजुरांच्या टंचाईचा मोठा प्रश्न सुटेल..!!😇🙏

    • @gaubhumiorganicfarm...7150
      @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +1

      @@KavyaaasVlog बरोबर ताई अशीच नवनवीन माहिती देत रहा धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @रवींद्रमाळीकोल्हापूर

    छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद😇🙏😇🙏

  • @KamleshPatel-du6xj
    @KamleshPatel-du6xj 2 роки тому +2

    Jay.maharatra..lam.patel..farmer.. gujarat

  • @vaishalitemgire1588
    @vaishalitemgire1588 2 роки тому +3

    Very nice information sir

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 роки тому +2

    नमस्कार माहिती छान दिली
    एक एकरा साठी कांदा बियाणे किती किलो टाकले तुम्ही ते सांगा

  • @Officalharsh2.0
    @Officalharsh2.0 2 роки тому +3

    Nice information 👍👍

  • @shreyasvlog3911
    @shreyasvlog3911 2 роки тому +2

    Khup chan 😍

  • @arvindbodkhe8477
    @arvindbodkhe8477 2 роки тому +2

    Nice madam

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धन्यवाद🙏😇🕊️

  • @harshalbhore5514
    @harshalbhore5514 2 роки тому +3

    ह्या वर्षी मी कांदे पेरले आहेत खूप छान कांदे आहेत ....
    बेड वर कांदा असेल तर जागा जास्त प्रमाणात वेस्ट जात नाही .
    एकरी खूप कमी बियाणे लागते
    लावगडी पेक्षा खूप कमी खर्च लागतो

  • @sachingunage6534
    @sachingunage6534 2 роки тому +3

    👌🏻👌🏻🌰🌰🌰

  • @sagardoke4751
    @sagardoke4751 2 роки тому +2

    मी पण कांदा पेरणी केली आहे 2.5 महिने चा प्लॉट आहे गाव जुन्नर

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      गाव कोणतं कळेल का

  • @learnenglish8848
    @learnenglish8848 2 роки тому +3

    Very useful information

  • @siddhiutekar5001
    @siddhiutekar5001 2 роки тому +2

    👌👌👍👍

  • @vaijayantishivalkar1126
    @vaijayantishivalkar1126 2 роки тому +3

    👍👍👍👍

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 2 роки тому +3

    आम्ही पण बैल चालीत यंत्र द्वारे कांदा पेरणी केलीली आहे...

  • @akshatashinde7740
    @akshatashinde7740 2 роки тому +3

    👨‍🎓👍

  • @kanchandhoble1207
    @kanchandhoble1207 2 роки тому +6

    कांदा पेरणी साठी आधुनिक सारा+ पाट+पेरणी यंत्र.... अप्रतीम पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      मनापासून आभारी❤️❤️❤️❤️

  • @jalendarchavan3330
    @jalendarchavan3330 2 роки тому +5

    गणेश शेट खुप खुप छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 2 роки тому +2

    सानप ॲग्रोचा पत्ता द्या.

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 Рік тому +1

    पावर वीडरच 7 फरणाच पेरणी यंत्र बनवा सर पेरणी यंत्र बनवतांना समोर सारा तयार झाला पाहीजे आणी पाठीमागे पेरणी झाली पाहीजे

  • @dhirajdhoble5556
    @dhirajdhoble5556 2 роки тому +3

    ह्या पूर्वी आपण आपल्या kavyas vlog या फायदेशीर channel च्या व्हिडिओ द्वारे कांदा पेरणी विषयक नवनवीन तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेली शेती पाहताच आलो आहोत. ह्या वेळी आपण कांदा पेरणी करत असताना सारा/पाट/ पेरणी ह्या गोष्टी काळजीपूर्वक पद्धतीने कराव्या लागतात त्याच सुलभ आणि कमीकमी वेळात आणि कमी खर्चात कश्या करता याव्या मजुरांची टंचाई आणि त्या साठी लागणारे कष्ट कमी व्हावे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गणेश हांडे काकांनी सारा पाट पेरणी यंत्र तयार केले.आणि अभिमानाची बाब म्हणजे हे यंत्र जुन्नर तालुक्यामध्ये च हे यंत्र आपल्याला पाहायला मिळेल मी शेतकरी शेतकरी बांधवांना सांगतो आपल्याला शेतीविषयक पूरक आणि फायदेशीर माहिती पह्याची असेल तर kavyas vlog या channel ला सबस्क्राईब करा👍🥰✌️🔰✨🍁

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप भारी धीरज🥰🤩😍🕊️🙏

    • @dhirajdhoble5556
      @dhirajdhoble5556 2 роки тому

      @@KavyaaasVlog मनापासून धन्यवाद ताई 🥰🙏

  • @mukundraut44
    @mukundraut44 2 роки тому +3

    😍👍🏻👌🏻

  • @pagaranil217
    @pagaranil217 2 роки тому +2

    साहेब तुम्ही सेल ट्रीटमेंट ची डिटेल्स दिल्या नाहीत काय वापरलं पाहिजे

  • @rajendrashelke4862
    @rajendrashelke4862 2 роки тому

    Ok

  • @sampatkorde7698
    @sampatkorde7698 2 роки тому +3

    बियाणे किती वापरावे लागते ते द्यावे विडिओ म़धये

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      फायदे -
      १) पेरणी केलेल्या कांद्यास बियाणे कमी प्रमाणात वापरले जाते.
      एकरी १८०० ते १९०० ग्रॅम
      २) रोपांची लागवड करताना रोपे हवामान बदलासू व रोगास बळी पडू शकतात. पुर्नलागवडीत लागणारा वेळ, पैसा, मजूरी पेरणी मध्ये वाचवली जाते.
      ३) पेरणीमधे आपणांस लागवडीपेक्षा तण व्यवस्थापन दोन ओळींतील योग्य अंतरामुळे सोपे जाते पर्यायाने वेळ व पैशाची बचत होते.
      ४)प्रतिकूल हवामानामध्येही पेरणी केलेला कांदा रोगास बळी न पडता सुदृढ पीक येण्यास मदत होते.
      ५) लागवडी मध्ये कांदा लावताना खोल जातो पेरणीचा कांदा एकसारखा प्रमाणात खोलीवर पेरला जातो त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने कुदळीचा वापर न करता व शेतमालाला इजा न होता मालाची प्रत टिकून कांदा काढणी करता येते.
      ६) पेरणीचा कांदा चाळीमध्ये खराब न होता जास्त टिकवण्याची क्षमता ठेवतो.

  • @kishordatkhile4116
    @kishordatkhile4116 2 роки тому +4

    One More Time Kanda..Great..!! 🎉😎🔥

  • @siddugangonda2232
    @siddugangonda2232 4 місяці тому

    यंत्र कुठे मिळतो ओ मला पण ग्याच आहे अण्णा

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 роки тому +2

    या यंत्राच्या साहाय्याने कोणत्या महिन्यात कांदा पेरणी योग्य राहणार

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      या यंत्राच्या साहाय्याने तुम्ही 12 ही महिने कांदा लागवड करू शकता..!!😇🕊️🙏

  • @bhartgaikwad7053
    @bhartgaikwad7053 11 місяців тому

    कांदा पेरणी जशी हवी तशी करितो.विथ रासन .

  • @rushikeshghodke5569
    @rushikeshghodke5569 10 місяців тому

    Mukti agro ch best aahe

  • @krushnatamhane2065
    @krushnatamhane2065 2 роки тому +1

    माझ्याकडे रोहीत ॲग्रो ७ फणी यंत्र आहे...तर कांदा पेरणी साठी दोन फणांमद्धे कीती अंतर असावे ...कीती इंचावर बी उगवले पाहीजे

  • @arungangurde6749
    @arungangurde6749 2 роки тому +1

    Average kay milto ekri plz sanga...

  • @abhinayjadhav7810
    @abhinayjadhav7810 2 роки тому +2

    मॅडम कांदा पेरणीची यंत्र दाखवले तसेच कांदा काढणी यंत्र पण दाखवा कारण मंजुरी खुप वाढलेली आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      हो लवकरच त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येते😇🙏🕊️

  • @khandubadhekar3759
    @khandubadhekar3759 2 роки тому +2

    V s t पवार टेलर ट्रक्टर करिता कांदा बी पेरणी यंत्र मिळते का? असेल तर किंमत किती आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      कृपया खालील दिलेल्या no वर संपर्क साधा..!!
      Bazartal, Behind Sanap Automobiles, Opp. Damani Hospital SHRIRAMPUR-413 709, Dist. Ahmednagar (MS)
      Mo. 9420951363/9422728393

  • @mohitesharad7510
    @mohitesharad7510 7 місяців тому

    मशीन कुठे milel

  • @maheshsherkar3985
    @maheshsherkar3985 2 роки тому +1

    कांदे ची टिकवन शमता किती आहे

  • @arunherode535
    @arunherode535 11 місяців тому

    तिळ पेरणी जमेल का

  • @akshaythorat7511
    @akshaythorat7511 2 роки тому +2

    Background music konta aahe

  • @shivajighodechor7041
    @shivajighodechor7041 2 роки тому +2

    प्रत्येक्ष शेतात पेरलेले कांदा कसा उगवला हे दाखवलं नाही त्यामुळे,व्हिडीओ चा काहीही उपयोग नाही.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      विडिओ पाहिला नसेल म्हणून दिसलं नसेल..धन्यवाद😇🕊️

  • @maksudali7832
    @maksudali7832 Рік тому

    या मशिनला सब्सिडी मिळते का.? 11:37

  • @nageshjagdale8132
    @nageshjagdale8132 2 роки тому

    कांदा पेरतांनी चाकी कोणती वापरताय किती नंबर

  • @bhimagunjal
    @bhimagunjal 2 роки тому +1

    कांदा कोणता आणि कधी पेरला पाहिजे

  • @pravingodse2213
    @pravingodse2213 2 роки тому +2

    Satara la ya khoop kahi ahe mulkhat ghyala

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      हो लवकरच येऊ..!!😇🙏🕊️

  • @SmitaDhoble
    @SmitaDhoble 2 роки тому +4

    🥰😍😍😍

  • @Dhirajpatil7590
    @Dhirajpatil7590 2 роки тому +2

    आम्ही 13 fani perni vaprto

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +4

    Khub Chan Vlog Kavita Didi. Congratulations to Dada for his success in Onion Farming. Use of Modern Techniques is Important and the need of the hour for all Farmers. Kalji Ghya

  • @शेतकरी-झ9छ
    @शेतकरी-झ9छ 2 роки тому +2

    साहेब आता सुगरण म्हणून हे यत्र आहे

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 2 роки тому +3

    मॅडम जुनं झालय हे😂

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      तुमच्यासाठी जुनं असेल..!!😇🕊️🙏

  • @yogeshbhor9073
    @yogeshbhor9073 2 роки тому +1

    जास्त धाट होते पेरणी करून

  • @chandrakantkhilari6594
    @chandrakantkhilari6594 2 роки тому +2

    काहीही झाले तरी कांदा पिकाची पुनरल लागवड योग्य आहे

  • @शेतकरी-झ9छ
    @शेतकरी-झ9छ 2 роки тому +2

    किंमत किती आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      किंमत - लहान ट्रँक्टर करीता ९ फणी ४१,०००/-
      तीस ते पन्नास हाँर्सपावर करिता ११ फणी ४७,०००/-
      मोठ्या ट्रँक्टर करीता १३ फणी ५०,०००/-
      बैलचलीत ऑटोमॅटिक यंत्र १८,०००/-

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 2 роки тому +2

    Madam
    नोकरी सोडली आहे का

  • @kiranDeore-yc2ph
    @kiranDeore-yc2ph 6 місяців тому

    २ किलो

  • @purushottamlandge5499
    @purushottamlandge5499 Рік тому

    आप
    लेखडे जिराशेती करता येईल काय

  • @yuvrajparhad9528
    @yuvrajparhad9528 2 роки тому

    Mo no dyà

  • @ganeshkale2804
    @ganeshkale2804 2 роки тому +5

    आम्ही 7 वर्षा पासून कांदा पेरणी करतोय

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      भारी😇🙏🕊️

    • @ganeshkale2804
      @ganeshkale2804 2 роки тому +1

      @@KavyaaasVlog खूप खूप भारी रिझल्ट आहे पेरणी चा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      म्हणूनच शेतकऱ्यांसमोर हा विषय मांडलाय..!!
      नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल

    • @ganeshkale2804
      @ganeshkale2804 2 роки тому +1

      @@KavyaaasVlog खूप खूप धन्यवाद खूप उपयुक्त माहिती तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहचवताय 👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप आभारी😇🙏🕊️

  • @जयवंतदातखिळे

    खुप छान