430 क्वि तुरीचे उत्पादन घेणारा शेतकरी/भाग १/,कोरडवाहू तुर बि डी एन ७११

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • 430 क्वि तुरीचे उत्पादन घेणारा शेतकरी/भाग १/,कोरडवाहू तुर बि डी एन ७११

КОМЕНТАРІ • 36

  • @user-dc2is4do9x
    @user-dc2is4do9x 4 місяці тому +4

    डॉ. तुकारामजी मोटे सर.. कृषी क्षेत्रात मोलाचे कार्य..... कर्मचारी सून सुद्धा शेतकरी हित जोपासण्याचे कार्य करून जॉब सांभाळून,, नवं - नवं तंत्र ज्ञान.... देऊन मोलाचे कार्य करीत आहे.... देव उदंड आयुष्य देवो... व निवृत्ती नतर ही तुमचा शेती समाजाला मोठा फायदा होईलच . 🙏🏻 तुमच्या कार्याला सलाम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @bhikanraowarade7445
      @bhikanraowarade7445 4 місяці тому +1

      मोटे सर म्हणजेच देव मानुस आहे

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 6 місяців тому +3

    सर ,आवाज खूप कमी येतो....माहीतीसाठी धन्यवाद !

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 6 місяців тому +4

    विमा घेऊ द्या रे, जरास थांबा ना, लावला लगेच d,j,Thanks sir, p,b,n,Ok, varati,

  • @satish2558
    @satish2558 6 місяців тому +2

    खूप छान डॉ. मोटे साहेब

  • @harunsayyad9755
    @harunsayyad9755 6 місяців тому +3

    हा वाण खूप चांगला आहे
    फुटवे खूप असतात

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 6 місяців тому +1

    मला अंकुर चारू एकरी 8 क्विंटल झाली. अंतरपीक सोयाबीन. दोन खुडणी.

  • @AshokAghav-nt8kz
    @AshokAghav-nt8kz 6 місяців тому +1

    एकरी 11 क्विंटल तुर उत्पादन हमेशा घेतो. बी डी एन 711 बुस्टर वान.

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 5 місяців тому

      अशोक दादा खरच ७११ या वाणाचे एकरी ११ क्विंटल उत्पादन मिळाले का

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 6 місяців тому +2

    आवाज फार कमी आहे,,,

  • @prakashshelke3972
    @prakashshelke3972 6 місяців тому

    रेणुका नवीन विकसित केलेले तुर बियाण्याची पण सविस्तर माहिती द्या व कोठे ऊपलब्ध होईल आॅनलाईन ऊपलब्ध होईल ❓🙏

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 6 місяців тому +1

    आवाज

  • @sushilkumarkale8546
    @sushilkumarkale8546 6 місяців тому

    सर आमच्या कारखान्यावर एक जैवीक खाद आहे ते कीटक नाशक व टोणीक सोबत वापरायला सांगतात आस केल्यास जास्त फायदा होईल आस त्या बाटलीवर लेखी स्वरूपात आहे आस आस काय आसू शकत

  • @MHBhai-ov3ig
    @MHBhai-ov3ig 6 місяців тому

    सर हा वाण मला मिळाला नाही. नांदेड मध्ये.

  • @surajghale9676
    @surajghale9676 6 місяців тому

    आवाज ऐकू येत नाही

  • @nandkumarwadshingkar1071
    @nandkumarwadshingkar1071 6 місяців тому +1

    दुसरा वीडियो करा काय बोल्ताहेत ते कानाला लाऊन सुधा आक्यला एत नाही

  • @UjjwalBochare-to1wc
    @UjjwalBochare-to1wc 6 місяців тому

    Yanchi jamin sealing madhe kashi nahi geli

  • @MadhukarPathare-vq6eg
    @MadhukarPathare-vq6eg 3 місяці тому

    बियाणे, फोन, नबर, 1०टन, पाहिजे

  • @taydesir5625
    @taydesir5625 6 місяців тому

    आवाज खूपच कमी आहे.

  • @sopan880
    @sopan880 6 місяців тому

    बागायत मध्ये लावली तर चालेल का सर?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 місяців тому

      बागायत साठी गोदावरी वान निवड करा

  • @kgbodke620
    @kgbodke620 6 місяців тому

    430÷90=4.7
    Ami tar 9 ch kadla

  • @prkashjadhav4230
    @prkashjadhav4230 6 місяців тому

    Avaj kami yato

  • @sopanmaske1979
    @sopanmaske1979 6 місяців тому

    AWAJ YET NAHI

  • @shridharfarmguru5993
    @shridharfarmguru5993 6 місяців тому

    बियाणे मिळेल का?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 місяців тому

      महाबीज या जातीचे बियाणे तयार करते. ते तुमच्या कडे पण मिळेल

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 6 місяців тому

    साऊंड सिस्टीम 😢😮