खूप छान माहिती दिली मॅडम स्त्रियांनी नेहमी फ्रेश राहावे मी स्वतःही फ्रेश राहाते मलाही खूप भजनाची आवड आ 7:06 हे सर्व आवडी माझ्या तुमच्या सारख्या आहेत मी एक ब्युटिशन आहे त्यामुळे मला तुमची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात
🙏🙏 नमस्कार माझ्या आवडत्या डॉ, मॅडम , अलिकडे तुमचे विडिओ मी दररोज पाहते, खुप छान विषय घेऊन येत असता मॅडम तुम्ही आमच्यासाठी 👌👌 त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🌹🌹👍☺️
Dr Anagha Kulkarni rightly said that women should take care of their face and wear good clothes always. They should take proper nutrition. These are good tips every woman should follow in their daily life. Informative video.
Dr तुमची माहिती सर्वांगीण असतेच पण त्याचे सादरीकरणही इतके informal असते व ते देखील extempour..सरळ camera ला face करून सुचेल ते ( विषयानुरूप अर्थातच) बोलायचं. Great ! सौंदर्य चेहर्याचे असते तसेच बुद्धीचेही असतेच. Stay blessed always.. best wishes to you n all viewers.
मुळात आपल्या सेल्फ रिस्पेक्ट साठी घरी छान रहा आनंदी आणि आत्मविश्वासाने रह. हे तुमच्या चेहर्यावर तेज दिसल पाहिजे स्वतः कडे लक्ष द्या म्हणून तुम्ही फ्रेश घर फ्रेश घरातील सर्व जण फ्रेश छान मोटिव्हेशन धन्यवाद ताई 🙏🙏
माझ्या तोंडावर, खरे म्हणजे सर्व अंगावरच खूप लव आहे. पण पावडर लावली तर लव आणखी स्पष्ट दिसते व आपोआपच पावडरही न लावण्यास सुरूवात झाली आहे. लव कमी होण्यासाठी काही करता येईल का?
Namaskar madam, 🙏 Maza eak personal prashna aahe, aapli email id milali tar mala thoda discuss karata yeiel. Actually me open forum madhye discuss karayla comfy nahi mhanun hi request. Please help me.🙏
खूप छान माहिती दिली मॅडम स्त्रियांनी नेहमी फ्रेश राहावे मी स्वतःही फ्रेश राहाते मलाही खूप भजनाची आवड आ 7:06 हे सर्व आवडी माझ्या तुमच्या सारख्या आहेत मी एक ब्युटिशन आहे त्यामुळे मला तुमची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात
खूप छान माहिती सांगितलीत, तुमचे व्हिडिओ बघायला नेहमीच आवडतात, विषय आणि मांडणी दोन्ही उत्तम असते. धन्यवाद🙏
नमस्कार ताई तुम्ही अगदी खरं आणि सहज सुंदर सल्ला देत असता खुपच प्रेरणादायी असतो धन्यवाद 😊❤
मॅडम छान सल्ला दिला खूप छान ट्रिक्स दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
🙏🙏 नमस्कार माझ्या आवडत्या डॉ, मॅडम , अलिकडे तुमचे विडिओ मी दररोज पाहते, खुप छान विषय घेऊन येत असता मॅडम तुम्ही आमच्यासाठी 👌👌 त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🌹🌹👍☺️
❤❤ .🎉मॅडम तुमच्या बोलण्यातून फारमाहितीमिळतेथँक्यू🎉
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏
मॅडम आपल्या बोलण्यानेच खूप फ्रेश वाटते.🙏🙂👍👍
नमस्ते मडम तुमच समजून सांगण्याची कला छान वाटते ऐकतरहावेसे वाटते रोज नवनविन माहिती सांगता बुद्धीतला चालना मिळते धन्यवाद
कोरफडीच्या गराचा वापर मी करते.खरच खूप छान ग्लो येतो.आपल्या सांगितल्यामुळे आपण बरोबर करत आहोत याची खात्री झाली.धन्यवाद.
Khoopach sunder mahite delit tumi mam ❤❤❤
Dr Anagha Kulkarni rightly said that women should take care of their face and wear good clothes always. They should take proper nutrition. These are good tips every woman should follow in their daily life. Informative video.
Dr तुमची माहिती सर्वांगीण असतेच पण त्याचे सादरीकरणही इतके informal असते व ते देखील extempour..सरळ camera ला face करून सुचेल ते ( विषयानुरूप अर्थातच) बोलायचं. Great ! सौंदर्य चेहर्याचे असते तसेच बुद्धीचेही असतेच. Stay blessed always.. best wishes to you n all viewers.
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Khupach chhan sangitale
खूप छान माहिती
मुळात आपल्या सेल्फ रिस्पेक्ट साठी घरी छान रहा आनंदी आणि आत्मविश्वासाने रह. हे तुमच्या चेहर्यावर तेज दिसल पाहिजे स्वतः कडे लक्ष द्या म्हणून तुम्ही फ्रेश घर फ्रेश घरातील सर्व जण फ्रेश छान मोटिव्हेशन धन्यवाद ताई 🙏🙏
ताई तुम्हाला काय पण मला सुद्धा तुमचा चेहरा फ्रेश वाटतो वयाच्या मानाने खरंच खुप फ्रेश वाटतो
खूप खूप छान घरच्या घरी ऊपाय मस्त👌👌👌👌
वांग जाऊन चेहरा क्लिन होण्यासाठी घरगुती उपाय सांगा
कोरफड, गुलाब जल आणि e vitamin यांचे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो का? किती दिवस पर्यंत?
फार छान मार्गदर्शन केले
Thank you so much madam
खुप छान माहिती दिली धन्यवाद
मॅडम खूप छान माहिती सांगितली
Dr. Agdi khara ❤ thankyou 😊
खूप सुंदर माहिती मॅडम 👌🏻👌🏻🙏🏻
तुम्ही खूप छान दिसता.❤
Thanks for your advice.
Ma'am वांग जाण्यासाठी काही घरगूती ऊपाय सांगा.
Thank you so much madam ❤❤
Hi madam
Maza ek prashna ahy madam
Mansana ka asa vaata ki Bai nay pragnat nantr pan adhi sarkhi disavi Ani rahavi asa ka madam
खूप छान माहिती दिली 👌👌
Mam mala korpad sahan nahi hot tyajagi kay lavav
Khup chan information mam 🙏🏽🙏🏽
रोज तुम्ही नवं नवीन माहिती सांगता धन्यवाद 8:12
Sahaj vupukt mahiti Santa,bolan hi sadha sahal aavdat mala.
खुप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती मॅम, तुमच्या नितळ त्वचेचे रहस्य समजले 😊
Ho...tumhi vayachya manane khup Sundar dista
चामखिळा यावर उपाय काय सांगा प्लीज
स्किन लूज झाली असेल तर त्याच्यावर काही उपाय सांगा
Thankyou, Thankyou so much mam❤😊
Khup chhan
Karun pahila Tai khoop chhan disat aahe chehra
वांग जाऊन चेहरा क्लीअर दिसण्यासाठी घरगुती उपाय काय ते प्लीज सांगाल का
खूप छान समजावून सांगता ताई
चेहर्यावर आलेले मस कसे घालवायचे?
Dry skin asel tar vapru shkato ka
Chan mahithi dili
Khupp bari vatly mam chan video
छान 👌👌👌
Oli screen sathi chalta ka
Anutai..kithi..chhan...sangtha..mee..authai..mhanale..tr..rag...nahi..n..yenar
Khup chan mahiti dilit mam..thank you...nice presentation..prasann disat aahat 🙏👍👌👌🌹🌹
Roj Sakal tumchya vlog ni halli Suru hote Waa Navin Navin Topics👌
वांग जाण्यासाठी उपाय सांगा
Pls ya vishayavr tumala sangta Yael ka
Bara..Kay.. khupch..chhan
thank you mam
मॅडम, माझं वय 75 आहे मला झोपेत होणाऱ्या drooling वर उपाय सांगावा...
Chan mahiti madam...me nakki karen...
Plz suggest home remedy for pigmentation
Mast vidio.
Mazayakade korfad ahe mg ti nusati lavali tr chalel ka gulab jaal na vaparata
हाताच्या Skin वर आधी लावून पाहा
फक्त कोरफड लावली तरी चालते मी स्वतः युज करते
😊
Chanch dista tumhi anghatai नेहमिच
Khup chan
माझ्या तोंडावर, खरे म्हणजे सर्व अंगावरच खूप लव आहे. पण पावडर लावली तर लव आणखी स्पष्ट दिसते व आपोआपच पावडरही न लावण्यास सुरूवात झाली आहे. लव कमी होण्यासाठी काही करता येईल का?
गुलाबपाणी ई व्हायोलिन हे सर्व महागडे थरातील महिलांना जमणारे उपाय नाहीत..त्यासाठी
अगदी साधे सोपे उपाय हवेत..
त्यांनतर आपण रेगुलर क्रीम वापरू शकतो का
गरज नाही
व्हिटॅमिन " E " च्या कॅपसुलचे नांव समजु शकेल का???
Vitamin E
😂
evion
Ma'am please black hed piral aahe Kay karu
छान
Namaskar madam, 🙏
Maza eak personal prashna aahe, aapli email id milali tar mala thoda discuss karata yeiel.
Actually me open forum madhye discuss karayla comfy nahi mhanun hi request.
Please help me.🙏
Kuthun bolta
🙏
पुरुषांसाठी चालत का
खूप छान वाटल सर्व माहिती ऐकून
पिंपल्स घालवने उपाय
mam face var bindi chi alergy zali ahe kay karu?
ईतके तयार होवून राहाणे मला ashky hote कधी कधी मी अवतारात पण असते 🙏🙏
मस्त च
Mam tumch number melel ka
नमनाला घडाभर तेल घालू नका ना
आपटेमाझाडावयागालावरकाळपटडागाहेकायकरु
खूप छान माहिती.
Thank you so much Mam 🌹🙏
खुप छान