हळदीकुंकू ची तयारी....संक्रांती चे हळदी कुंकू....शॉपिंग
Вставка
- Опубліковано 16 січ 2025
- हळदीकुंकू ची तयारी....संक्रांती चे हळदी कुंकू....haladikunku shopping
#वाणकायदेवू
#हळदीकुंकूचीतयारी
#संक्रांतीचेहळदीकुंकू
#haladikunkushopping
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
इतके दिवस तर आपण संसारातच होतो पण आता आपणही स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे तुमच्याकडे पाहून वाटते की खरंच असं चांगलं चांगलं राहायला शिकले पाहिजे तुमचा ब्लाउज आणि साडी मला आज खूप खूप आवडली आणि तुमचे मोटिवेशन तर काय छानच असतं थँक्यू मॅडम
मॅडम, साडी, ब्लाऊज, मंगळसूत्र, कानातले छान, तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात
घरातील हिरवळ आहात तुम्ही❤
नमस्कार डॉ सौ आणघा ताई इ आज तुमच्या कडे बघुन एक प्रकारची नवीन ऊर्जा निर्माण झाली आपणही असेच छान राहीले पाहीजे आता संसार पुरे झाला रिटायर झाले पाहिजे बाहेर पडले पाहीजे मनुष्य जन्म एकदाच येतो आहे तोपर्यंतच छानस जगुन स्वता आठी जगले पाहिजे तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
पपई छान पिकलेलि बागबगीचा सूंदर आहे ❤🎉🎉🎉🎉
Ya sadicha rang mast tomato red ahe jo ki tumchyavar khup khulun distoy❤❤👌👌v log as usual mastach 👌👌mi yanda gulachi dhep lutatey..gelya varshi shrifal dile hote...😊i liked kunku karanda..sundar ahet👌👌
जय श्रीराम,अनघाताई आजची साडी ब्लाऊज तुम्हाला छानच दिसतेय!स्वत: साठी खरेच जगावे ,मुलेही मोठी झालीत!
Kaku aajchi red saree tar khup cha mast aahe.ani aatta sadhya saree var contrast colour cha blouse ghalnya chi paddhat aahe.👌👌👌👌❤️❤️
@@mamtapaithankar5876 हो
तुमच्याकडे तुमच्याकडे बघून आम्ही सुद्धा आता नटत आहोत सुंदर राहत आहोत
Agdi khar bolalat tai
Mam aaj punha akda thanks br ka! Bagechi chotishi pn aalhad dayak safar ghadvilit.🙏
Mam mi khar sangte ki tumche he ase motivational videos baghun khup chan rahavayas madat hote . Khup chan chan kharedi aste tumchi .tich baghun mi pn halli window's shopping karte.majja vatate. Retired houn 11 varshe zali. Jra utsah kami zala hota. Pn tumhyamule to parat aalay.🙏
Bagetla papai cha rang lajawab..😋
अगदी खर बोललात आयुष्य एकदाच मिळते ते पुरेपूर जगले पाहिजे.दुसऱ्यासाठी नही तर स्वतः साठी छान राहायला पाहिजे सुंदर दिसले पाहिजे माझी पण अजून खरेदीची हौस फिटली नही.कालच मस्त नवीन कूकर घेऊन आले असे चालायचं असते माझे.मस्त आयुष्य जगायचे ठरवलेय.
ताई तुमच्या साङ्या खरच छानच असतात मला पण अशा स्वस्त साङ्या च आवङतात ब्लाऊज पण मस्तचदीसते हं मस्त राहा खूश राहा ❤❤❤❤❤❤❤
खरे आहे आम्ही सुधारले पाहिजे 👍🏻👍🏻😄😄
मॅडम छान दिसतात तुम्ही❤❤❤
तुमचे व्हिडिओ बघून मला पण आता छान छान राहावसं वाटतेय
Nice thoughts and Psychology...
Aaj cha video mast mast😊
Sagalech perfect ! ❤
सुंदर नजारा . सूर्य दर्शन . कौन चित्रकार है ये कौन चित्रकार है❤👌👌
विकतचे ताक हे पावडर च्या दह्यापासून बनवितात त्यामुळे बाधत नाही.उदाहरणार्थ. Amul chhas or. Buttermilk , Amul shrikhand सुध्धा
तुम्ही खूप मस्त सांगता
आपण नेहमी छान रहायला हवे
Madam mala tumche ase blouses khoop avadle amchya ithe nahi milat ho nahi tar me ghetle aste
Hind hind hindayach😅😅😅tai tumache dialog superrrrrr👌👌
मस्त साडी संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या 6:47
मॅडम तुम्ही म्हणता तसं साडीचा विषय आणि दागिने एक नंबर भारी किंमतीच्या साड्या दररोज नेसता येत नाही आणि सोन्याचे दागिने म्हणजे भीती मी पण बदल करत आहे खरं आहे खुप छान विषय
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही मॅडम आज खूप छान दिसत आहात तुम्ही
खरच आहे पुण्या मुंबईत६० च्या आलेल्या खुप झनी मस्त मस्त कपडे घालतात आणि ते त्यांना शोभत ही
शेवटी जैसा देश वैसा भेस😅
Khup chaan vichar aahet tumche Sadi khup Sundar mi tumche video nehami pahate khup chaan vata
खूप छान motivational video mam❤
enjoy sadi correct❤ छान नस्त
खूप छान साडी आणि ब्लाऊज ❤❤❤
Mast sadi mam looking wow 👌
Sadi blouse Khoop Chan disat ahe Anaghamavshi❤❤
Good morning.Nice video. Khup useful informn.Thank you Anagha madam.👌👍👋❤️😀😀🌹🙏
आजची साडी छान आहे,ब्रेसलेट पण मस्त 😊मी पण रोज साडीच नेसते,माझी कामवाली मात्र पंजाबी किंवा सलवार कमीज घालुन येते 😂
हातात तसलं घालून उगाच शायनींग मारायची असं तुम्हीच घेतानी बोलला होतात बरोबर का पण माणसाने तरुण पिढीच्या सोबल त्या गोष्टी आत्मसात केल्या की मनाला खूप तरुण वाटतं आणी रहावं तस माणसाने मला पण आवडत
Khup chaan disata ma'am 👌👌
Sadi blouse perfect combination
तुम्ही पण जा ना ट्रीपला 😊
साडी छान आहे
कुंकवाचे करंडे काय किंमतीला घेतले आणि कुठे घेतले कोल्हापूर ला रहायला आहेत का
@@MadhaviBehere १५
Sadi khup sunder aahe😍
एकदम मनातलेच बोललात.
ब्लाऊज ह्या साडी वरती सुंदर दिसत आहे
Mast.mast❤🎉
Khup chan tyari
Good morning❤❤
Sayali rajadhash ahe ka. Chan ahe
Kaki sadi khup chan ahe
किती सुंदर बाग आहे तुमची... 👌👌
Khup chhan thoughts
🎉🎉
Aajkal vruddhshramat ladies kapdyanchi khup garaj aste
Chan dista sadi chan ahe
खूप छान मोटिवेशन आणि साडी आणि साडी👌👌👌
Blouse khoop chandisat ❤❤
🎉
काकू सध्याची trending चंद्रकोर डिझाईन साडी घ्या तुमचे साडी collection छान आहे
तुमच्या इथल्या मॉल चा व्हिडिओ करा
@@varshakale3585 मी जात नाही...
@@varshakale3585 चंद्रकोर साडी २५० पर्यंत असेल तर नक्की घेईन
Ho ani tumcha kade pahun ammi khush asato
Good morning Mam 🙏 ❤
सायली राजाध्यक्ष बद्दल बोलत आहात.
Tumhi nehmi up-to-date asta. Baghun pan fresh ani positive vatat.
Chan❤
Mast mast
Very nice
👌🏻👌🏻🌹
तूमचे बोलणं व हसविणे जणू मला उर्जा मिळते
Good morning mam
माझ्याच एका ओळखीच्या बाईने बायकांना उपयोगी पडेल म्हणून सगळ्या बायकांना कात्री वाण म्हणून दिली आणि दुसऱ्याच वर्षी तिला हळदीकुंकू बंद करावे लागले..तिला माहित नसेल की धारदार वस्तू कुणाला भेट देऊ नये ते
@@गीतारेवणकर का हळदीकुंकू बंद केले...नवरा नसला तरी आमच्या कडे हे function करतात...
@@गीतारेवणकर कात्री...भारीच की...रोज लागणारी वस्तू...
@@dranaghakulkarni आमच्यात धारदार वस्तू व मंगळसूत्र वाण म्हणून नाही देत 😊
Tumhi kes mokle soda madam kharch khup sundar desta tumhi moklys kesamde😊
@@AaravSaheb शी...
हे ब्लाऊज आम्हाला फार महाग पडले.त्या किंमती मधे तुमचे दोन ब्लाऊज येतील.
@@jayashreephanse6514 सांगताना ५०० ...३००सांगतात
काढलेल्या पपई मागे अजून एक आहे पून्हा पहा
@@AnitaYadav-wp3jr ती हिरवी आहे...अजुनी १५दिवसांनी पिकेल
तुमची फालतू बडबड मुद्या चं बोला
मग ऐकू नका
रुखवतावर सुध्दा कात्री विली या वस्तू ठेवत नसतात.
@@Crochet_with_Neha हल्ली तर ठेवतात