फिश मार्केट मधून आणले कालेटे मासे. तुम्ही हा मासा कधी बघितला का? ( Recipe vlog)
Вставка
- Опубліковано 25 тра 2021
- Instagram .
pCFMwVcahU...
fb.m.
__________________________________________
खाली काही व्हिडिओ च्या लिंक दिल्या आहेत एकदा जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील.👇👇
1 खोल समुद्रातील कोलंबी फिशिंग
• खोल समुद्रातील "कोलंबी...
2 कोलंबी पासून सोडे कडण्याची प्रोसिजर
• कोलंबी क्लीन करून त्या...
3 खोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. एकदा नक्की बघा • खोल समुद्रात जाऊन जवळा...
4 जवळा कसा सुकवला जातो..
• जवळा कसा सुकवतात ते नक...
5 पापलेट मासा कसा पडला जातो.
• पापलेट मासा कसा पकडला ...
____________________________________________
मित्रानो जर तुम्हाला अजून कोणत्या प्रकार चा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्याशी बोलायचं असेल तर मला इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका. लिंक वरती आहे.
मनापासून धन्यवाद माझी व्हिडिओ बघितल्या बद्दल...
____________________________________________
#कालेटामासा
#खडीतलेमासे
#fishing
#fish
#seafishing
आपल्या आगरी कोल्यानची सर कोणालाच नाही मेहनती, दिलदार,अतिथीना देव मानणाऱ्या आपल्या समाची गोष्टच एगळी निराळी
निवती वेगळी आणि kalete वेगळी, हे पावसात येतात वादळी वातावरणात हे मासे येतात ही जी खरेदी होती त्याला इथे केज म्हणतात, मुलांना खाऊ, seasanal फळे ही असे घेतात(borter system)
आमच्या येथे शेंगटमधे दिसतो. काहीलोकं निवडुन बाजुला काढतात.पण टेस्टी आणि औषधी आहे.लहान मुले अंथरुनात लघवी करतात अश्यासांठी उपयोगी म्हणतात.vlog जाम भारी.👌💖🌹
बरोबर👍
Yes right
विनू भाई एक नंबर आहे रे हा मासा बघितला होता पण खातात की नाही ते माहित न्हवत माला ते आज तुझ्यामुळे समजलं आणि खूप जबरदस्त तुझ्या घराच्या समोरचा नझारा आहे रे भावा........ अश्याच फिशिंग वरून नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा भाई....... ❤️❤️
Try karto
@@sodekarvinayak8888 ❤️❤️
अरे,खायचं सोड,पहातोय पहिल्यांदा हे तुझं कालिटे...!!👌👌👌
Ho mipn
Pahilyanda bhagtoy bhava
Thanks for agree with me
हे मासे आम्हाला माहीत आहे.हे मासे काळे आणि लाल रंगाचे दोन प्रकारचे आहे. तुम्ही या मास्यांना कलेटे बोलतात आम्ही या माशांना निवठे बोलतो. धन्यवाद मित्रा तुम्ही या मास्यान बद्दल व्हिडिओ बनविली🙏
Ha bhava
Tujya video baghayla khup mazzya yete tujya video khup changlya aastat
Tq😚
अरे भाऊ हे कालिटे तर मी पहिल्यांदाच पाहत आहे खुप छान. विनायक तु खुप छान व्हिडिओ बनवतोस 👌👌👌
कालेटा OP
अप्रतिम दृश्य मार्केट मध्ये गेल्यावर दर्या आणि निसर्गाचे झाले
मस्त रेसिपी पण पहिल्यांदाच हा मासा पाहीला मी तरी पण ओके मस्त
😁
एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे
एक नंबर 😷😍💙🙏👍👌💪💚💛😎💙🙏
या सिजन ची मला सर्वात आवडणारी मच्छी म्हणजे कालेटा पण फ्राय केलेली जास्त टेस्टी लागते🔥🔥🔥😘😘
Mna pun
तुमचं घर आणि भोवतालीच परिसर खूप सुंदर आहे.खूप आवडतं.👌👌👍👍
Tq bhava
मी कधी खाली पण नाय आणि बघितली पण नाय भाऊ मस्त हाय तुझी रेशिपी
Ek no bhai sagale video
Dada ha masa tr me past Time bagitlo 😱😱
Thank you so much ha masa dakvlya baddal 🙏🙏
😁😁😁
Mast mitra kaletanchi recipe .
Hey Vinayak i m a fish lover. I enjoyed watching your video. The way u made bombil and this fish katele seems too tasty😊
दादूस मी नवगावातला सुडकोली इकडचा पण आम्ही मुंबई ला रहातो खार दांडा नारळी आगरी पाडा मला कालेटा जाम भारी आवडतात मी लहानपणी तीला लाल निवटा बोलायचो जाम भारी अप्रतिम सुंदर विडीयो बनवतस आता वलगन लागल त्याची विडीयो बनव
चागली पधंत आहे भाऊ तुमच्या कडे आम्ही वाल्मीकी कोळी आहोत जय वाल्मीकी
हा मासा पाहीलाय गावाला खूप वर्ष झाली मी खात नाही ते मासे मी सगळे च खात नाही आवडत नाही मला पण तुझे सगळे व्हीडिओ पाहते मला जास्त समुद्र किनारा आणि बोटीतुन फीरायला खूप आवडते
मग तू गु खा 😂😂
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Lay bhari...khup chan kaleta cha fry mala lay aavdto 😋😋😋
दादुस हा मासा मी पहिल्यांदाच बघितला
Khup Chhan recipe 👌👌 .aani ti chhoti mulagi hi khup cute aahe.
Ekdam Kadak bhava👍🏻👍🏻
Khupach mast video bhava
Nivtayca parkar disto
Khup chan video bhava👍
supr mast pahilyada philav masa me
प्रथमच कलेटे हे नाव माश्याचे ऐकले. पहिल्यांदाच हा मासा पहिला. धन्यवाद मित्रा.
Tq bhai
Bhai jam bari lagt ha kalita😋
Available in Goa during rainy season,we call them tambde bale
First time baghitala ha masa
कोरोना मुळे ३ महिने झाले चौल ला नाही येता आल. पण तुझ्या विदिओ मुले मला माझा रेवदंडा मार्केट pakati बघता आली. धन्यवाद दादुस.
First time baghitle he mase
Ha jo masa ahe na kaleto me bagitla hota.uran la kadhi khala nahiy.tumchi baby mast ahe tu survat dakvats na ek no.jay aagri koli tumchi bhasha mal khup aavdte.
First time baghitli
Khuup chhan lagtat kolte mase
मी पाहिली नाही ही फिश कधी 1 no रेसिपी
ह्या मछीला निवटे म्हणतात ...आणि आम्ही खूप वेळा खालेत..त्याच्यामुळे ही मछी माझी आवडती आहे ...
My favorite 😝😜
Khup Chan recipe 😋😋 nice video 🥰
Bhaiya kiti sunder environment madge rahata tumhi ...waw mst
Greate bro you are so dedicated your hobby...👍
कडक भाई ❤️😎🤘
Intro ek number bhava
Mastach Vinayak👌
Mitra tujya ghara smor ch drushh khup ch chhan ahe
भावा हे कालेटे मासे समुद्रात कधीही भेटत नाही जेव्हा पावसाची चाहूल किंवा मोठे समुद्रात मोठे वादळ येण्याची चाहूल देतात कालेटे मिळाले म्हणजे समजा समुद्रात काहीतरी धोका निर्माण होणार या माशाची चव लई भारी आहे हे मासे साधारण जुन महिन्यात मिळतात धन्यवाद भावा जय एकविरा जय आगरी कोळी 🙏🙏💐💐💐
आमच्या शेतात खुप चवळी तूर वालपापडी आहे येतांना घेवुन येईल। अमरावती विदर्भ तून विनू..
Maine bhi first time hi dhekha hai 🤔
mastch ❤🤗
Not seen before but looking tasty, Nice Video
Vinayak ajj tuzya mul ha aglavegla kaleta fish baghaila bhetla... 👌👌👍
Ek no vinu
Mla khup aavdtat
Never seen kaleta fish but today seen kaleta fish nice fry fish
🤗
अर भाई हा मासा पहिल्यांदाच बघितला ,खतरनाक आहे राव
कडक भाई
First time seen this fish
तळून खायला छान लागतात 😋😋
Mast lagtat kalete 👌
पहिल्यांदा बघितलं
first time have seen this fish,amazing
Tq bhai
खुप छान ❤️
वेगळाच दिसतोय
😂😂😂
Kaddk 👍🔥
मी पाडवी तानाजी (तालुका व जिल्हा नंदुरबार )गाव वागशेपा विनायक तुमचा मी नेहमीच पाहतो कालीटा हा मासा आज पहिल्यादा पाहतोय
Kay bolta
Tu kuthe rahato saag mala tu aavadto khup lagna karshil ka
एक नंबर कालेटे आज च खाल्ले आई नि पाठवले रेवदंडा वरून😋😋😋👌👌👌
Nahi mahit pahilyanda bghitali dada ani tu kuthe rahtos Khup chan ahe
Ho dada ha masa aamaca aavadata masa aahe fry ter jam bhari 😍😍😍😋😋😋😋😋😋😋😋😋😋😘😘😘😘😘
Mast bhava👍👌👌
मी ही मासा पहिल्यांदा पाहिला 😋😋😋
मी पहिल्यांदा बघितले भाऊ हे kalite आमच्या कडे तर माहीत ही नाही
hi
khup bhari test lagte kaleta chi 😋
Ho na
आम्ही भरपूर खाताव कालनिवटं. आमच्या डोलीला भरपूर भेटायचं, आणि आमचा आजू सांगायचा की,कालनिवट्याचा कोडेल खाल्याने पुरूषांची ताकद वाढते
Ho bhava
नाही बघीतले बाबा पण माहिती खुप छान
First time bghtey
Ho bhari lagto 😊
Kaleti..hmmmm yacha aatavlele roti barobar ky lagtat...bhannat...1 number
कालिटे हा मासा खूप टेस्टी असतो मी खाल्ला आहे
First time have seen this fish
jai aagri-koli bhava....first time baghatoy ha maasa mi.....baki nice recipe vlog.....👍👍👌👌🤤🤤
Me tr pahilyndach bgitla ha fish ase pn fish astat n te khatat he tuzyakdun samjal .me pn roj uthlyawr garam pani pite choti khup bhari aahe cute😘😘
Tq😊😊
Jabardast 🤘✨
Yes I know this fish 🐟 it's so tasty
Never seen before 😊
Mi first time baghitle
मस्त 👌
भाऊ एक नंबर व्हिडिओ बनवलीस, नवीन भेटलं बघायला👌👌👌👌...यायला पाहिजे तुझ्याकडे आता😉😋
जाम भारी लागतात खायला
Vinayak evdhi mahinat kartoy view khup ahet tar tai kaka mama aaji kaki mami koni video bagat asal tar plz ek like tar dya vinaylachya mahintila fal bhetla pahije mhanun plz ek like
Dadus ...Kaleti khavala tar Chocolate sarkhi laagtan...full tasty...Te burger pizza peksha Laakh guna Chngla..
Ho na
Hamen maloom hai ham kha chuke hain aur bahut hi badhiya test hota hai
Favorite..❤❤
Yo tar kaleti hay mast lagto
मित्रा तुझ्या मुळे एक नवीन मासा बघायला मिळाला. असेच नवीन नवीन मासे दाखवत जा आम्हाला
Nivate pan chan lagatat .