एवढे सारे लाडू बनवले .😍आजपासून ऑर्डर सुरू..👍🏻दिवसभर कामात बिझी..😯🙆🏻‍♀️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 412

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 15 днів тому +1

    Mala tar ladu peksha
    पातळ उपमाच जास्त आवडला बिना भाजलेला व कडाईला चिकटलेला laduhi असेच बनवा झटपट

  • @aartipatil8255
    @aartipatil8255 22 дні тому +1

    ताई तुम्ही सर्व लाडू किती छान बनवले आहेत .बघूनच प्रत्येक लाडू खायची इच्छा झाली आहे आमची मी तुमचे सर्व प्रकारचे लाडू टेस्ट करणार आहे मला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खूप आवडतात तुमचं बोलणं खूप छान आहे गोड आहे स्माईल तर अतिशय सुंदर आहे तुमच्या व्हिडिओ बघून मन आनंदी होतं😊❤❤❤❤

  • @arnicamore9966
    @arnicamore9966 Місяць тому +7

    Ladu banavtana ji swachhata Ahe ti 1 👌🏻👌🏻 but 1 kg ladu price kay ti pan sangat chla

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Місяць тому +7

    खरंच सुवर्णाताई तुम्ही खूप उंच भरारी घेणार आहे.. खरच ताई खूपच कष्ट करतात...
    लाडू असो की मसाले किंवा चटण्या खूप प्रेमाने बनवतात.... त्यामुळे पाहता क्षणी खावेसे वाटते..
    ❤❤😋👌🏻👌🏻Mast Vlogs

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 Місяць тому

      अगदी बरोबर ..पदार्थ पाहताक्षणी खावासा वाटतो ..आणि ऑर्डर घरी आली की एवढा आनंद होतो की, जणू आपल्या माहेराहून खाऊ आला आहे ...

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Місяць тому +7

    खूप छान लाडू ..किती काळजी पूर्वक पॅकिंग केले आहे ..आमच्या पर्यंत लाडू सुखरूप पोचावे म्हणून किती काळजी घेता तुम्ही ..खरंच खूप मेहनत आहे...स्वच्छ्ता,टापटीप पणा,घर,देवधर्म, सोशल ॲक्टिविटी हे सगळे सुवर्णा ताई तू किती प्रेमाने,आनंदाने सांभाळतेस..तुला सॅल्युट आहे ..तू खूप मोठी बिझनेस woman होणार आहेस..तुला खूप खूप शुभेच्छा

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому +1

      Thankyou 🥰

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому +3

      नाही ताई मी हे जे काही करते ना ते फक्त लोकांना घरघुती भेटाव खायला बाहेर एवढं स्वच्छ नसत .आणि यातून मला p. 2 पैसे मिळतात आणि तुम्हाला पण चांगल मिळेल हाच हेतू आहे माझा...😍🙏🏻

  • @VivekVilekar
    @VivekVilekar Місяць тому +11

    लाडू रेसिपी सांगत नाहीत.सब वाढविनेसाठी उपमा काय शिकवता.रवा पण भाजत नाहीत.

  • @khushbumore540
    @khushbumore540 Місяць тому +12

    ताई रवा साजूक तुपात अधिक थोडासा घासून घ्या खूप छान चव लागते

  • @NikhilSwami-hg5se
    @NikhilSwami-hg5se Місяць тому +6

    ताई तू तर मनलावून लाडु कोले खुप छान झाले लाडू गणपती बाप्पा चा खुप खुप अशर्वाद आसे खुप छान प्रगती कर श्री गणेश प्रसन्न🎉

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 Місяць тому +1

    सुवर्णाताई साहेब व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला ताईसाहेब तुमचे व्हिडिओ खूप भारी राहता मला खूप आवडतात

  • @HiteshPawar-g8t
    @HiteshPawar-g8t Місяць тому +10

    लाडू कितीला आहे काय आहे ते व्हिडिओ मध्ये सांगा

    • @smita270
      @smita270 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsHoJRkgGSUZI?si=peYRkxGgXxwRvDYk

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      7666140877

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Місяць тому +2

    ताई हि साडी तुम्हाला खूप सुंदर दिसते आहे❤❤❤

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 Місяць тому +4

    Mehenati aahat

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Місяць тому +3

    पुजा काळजी घ्या तब्येत ची सांभाळुन येतं जा कामं झोपताना राऋ दूध घेत जा विडियो मध्य तु राहुल दिसलं की खूप खूप छान मस्त वाटतं काळजी घ्या सृव फैमीली ❤🎉

  • @shalanbansode.3766
    @shalanbansode.3766 Місяць тому

    तुमचे सर्वच व्हिडीओ सुंदर असतात नवीन काम सुभ करताय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Місяць тому +10

    हाय ताई नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या कसं आहे सगळे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला फैमीलील काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात ❤ नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर मस्त छान झाले आहे खरंच लाडू खुप खुप छान मस्त झालं आहे ताई 🎉🎉

  • @rubyfernandez5626
    @rubyfernandez5626 Місяць тому +1

    Hi ! Can you tell me how many days it will take to reach Goa . Ur masalas & ladoos look very tempting, but these days it's raining too much in Goa.

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому +2

    सुवर्णा उपमा मध्ये उडिद डाळ टाकत जा छान होतो उपमा खुपच छान झाले लाडू पुजारी काळजी घे ❤❤

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c Місяць тому +41

    ताई तुम्ही सेप्रेट एक व्हिडिओ बनवा कोणते लाडू काय भाव आहे कुरिअर चार्ज काय ते सर्व सांगत जा म्हणजे कळते

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому +9

      No दिलाआहे त्यावर msg kra ... राहुल बोलतो..मला एवढा वेळ नसतो..मी कामात असते.ताई

    • @kajudhanu
      @kajudhanu Місяць тому +1

      No send kara

    • @ashwinimore4410
      @ashwinimore4410 Місяць тому +3

      Tai kse kg laddoo aahet

    • @shilpautekarkhot6717
      @shilpautekarkhot6717 24 дні тому

      Methichd ladu krta ka

    • @ketakivolg8966
      @ketakivolg8966 21 день тому

      ​me ghete order methichya ladoo chi tumhala hava asel tar sanga

  • @manishakamble3688
    @manishakamble3688 Місяць тому +1

    Tai tumhi khup mehnati aahat all rounder aahat pratek gostit tumchi mehnat disate tumche video khupach bhari astat sampu naye asech vatatat ❤

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 Місяць тому

    Nice vedio Good job u r so hard worker 🎉 दिदी

  • @vasudhamore5060
    @vasudhamore5060 Місяць тому +2

    मेथीचे लाडू कसा कीलो

  • @user-ig4ec7dy7h
    @user-ig4ec7dy7h Місяць тому

    Upma करताना झाकण ठेवून वाफ द्या,लाडू छान झालेत, अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Місяць тому +1

    Woooooowwwwwwwwwww😘 सुवर्णा.... Yummy ladduuuuuuu💞mast....... Morayaaaaaaaaaaaa

  • @veerchavan460
    @veerchavan460 Місяць тому

    खूप छान लाडू दिसतायेत...मी ऑर्डर करेन नक्कीच...मस्त..👌🏻👌🏻

  • @seemapandey4088
    @seemapandey4088 Місяць тому +1

    Nice packing,please keep butter paper while weighing on weighing balance .

  • @anitakadam548
    @anitakadam548 Місяць тому +1

    Tai ladu khup chan zalet ❤😊

  • @mrsmaneskitchen
    @mrsmaneskitchen Місяць тому +5

    छान झालेत लाडू 👌🏻👌🏻

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Місяць тому +3

    First comment 👍👌👌👌

  • @BhawnaRajdeo
    @BhawnaRajdeo 9 днів тому

    Laadu ki respi taka

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  9 днів тому

      टाकली आहे suvarna kichan चॅनल वर

  • @pritigaikwad4529
    @pritigaikwad4529 Місяць тому

    खूप छान ताई ,सुरूवात पासून मी तुमचे vlog पाहते, खूप मेहनत करता ताई खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @pramodjanrao615
    @pramodjanrao615 Місяць тому +2

    Rates pan sanga tai

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Місяць тому +3

    Congratulations 4 352 K🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
    Suvarna तू इथे किंवा DB मध्ये सगळे रेट मेंशन कर, सगळ्यांचं खुप सोपे होईल आणि राहुलाचा पण काम kami होईल.. बघ विचार करून 👍😊

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m Місяць тому +2

    छान

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Місяць тому

    Hi Tai,,, लाडू सुंदर दिसत आहेत आणि पॅकिंग एकदम मस्त 😊

  • @shalinishinde1299
    @shalinishinde1299 14 днів тому

    Please price kalu dhya

  • @user-xk6su4yu3s
    @user-xk6su4yu3s Місяць тому +1

    Ladu khup chan zale

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 Місяць тому +1

    Khup chan survana❤

  • @user-et6im5ro7u
    @user-et6im5ro7u 16 днів тому

    ताई साहित्य तुमचे वापरणार का.एक किलोसाठी काय भाव आहे

  • @sarikachavan9327
    @sarikachavan9327 Місяць тому +3

    Khup mast

  • @bhakti0008
    @bhakti0008 21 день тому

    No

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Місяць тому +1

    Khupch mehnt ❤❤❤❤❤

  • @surekhamahadik6554
    @surekhamahadik6554 Місяць тому +1

    Chan zale ladu

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 Місяць тому +2

    👍

  • @sonaliskitchenrecipewithsi5293
    @sonaliskitchenrecipewithsi5293 Місяць тому

    पॅकिंग च सामान कुठून घेतले ताई प्लीज सांगा लाडु छान आहेत

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Місяць тому

    खूपच छान..👌👌 किती छान काळजीपूर्वक पॅकिंग करता. .मी मसाला ऑर्डर केला आहे ..लवकर च लाडू ही ऑर्डर करणार आहे ..खूप छान करता सगळंच..

  • @user-mt1oz3ke6t
    @user-mt1oz3ke6t Місяць тому +1

    Tai laddu ki packing khoob jana hai 😋😋

  • @sonalichavan1230
    @sonalichavan1230 Місяць тому +3

    मला लाडू चे price हवे आहेत म्हणजे ऑर्डर देता येईल आणि मसाला ऑर्डर केला आहे त्या सोबत येतील राहुल कडे व्हॉट्स ॲपवर पैसे पाठवले आहे मॅसेज बघा

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Місяць тому +1

    खुप छान..........

  • @user-nj4bm8fs2z
    @user-nj4bm8fs2z Місяць тому +1

    सुवर्णाताई खरंच खूपच छान लाडू बनवले❤❤

    • @smita270
      @smita270 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsHoJRkgGSUZI?si=peYRkxGgXxwRvDYk

  • @raniraut1588
    @raniraut1588 Місяць тому

    Tai tuMhi ladu bandhanyasathi mould use krt ja mhanje eka size che bntil ladu😊

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m Місяць тому

    साडी खुप छान दिसती आहे मावशी❤

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 Місяць тому

    Hi tai mazha pn yt channel ahe pls ekda tyavar jaun tuzhi ek comment kar ani guidance pn 🙏😊

  • @nileshmathne3142
    @nileshmathne3142 Місяць тому +2

    dabypeksha tumhi bharni vapara

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      बरणीत एकावर एक आपटतिल

  • @VDS44
    @VDS44 Місяць тому

    Todala Pani sutal sarv bhagun

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Місяць тому

    हाय सुवर्णा छान झालेत पॅकिंग पण मस्त झाली❤❤🎉🎉

  • @rajshrikhalate5977
    @rajshrikhalate5977 Місяць тому +3

    Hii Tai 😊

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Місяць тому

    खूप छान लाडू बनविले ताई

  • @rajashreeghatte7850
    @rajashreeghatte7850 Місяць тому

    Tai ladoo khupach chan, 👌 pn price pn det ja

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik Місяць тому +1

    👌🏻👌🏻

  • @shubhamhirve35
    @shubhamhirve35 Місяць тому +1

    Suverna tayi maze pan nave yogita aahe

  • @ranjanakesarkar8875
    @ranjanakesarkar8875 Місяць тому +9

    कसे किलो दिले ताई डिकांचे लाडु

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      7666140877 यावर ऑर्डर करा

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 Місяць тому +1

    Ladu 👌👌

  • @Saitirth12
    @Saitirth12 4 дні тому

    Price kashi mahiti kraychi🎊🎊
    Ani order kshi dyaychi ✨✨

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 Місяць тому

    Dinkache ladu ani kharik khobryache ladu kse kilo ahet sanga na mala magwayche ahet plzz

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      7666140877 यावर ऑर्डर करा

  • @PrathmeshTangade
    @PrathmeshTangade Місяць тому +1

    छान ताई

  • @ShobhaJadhav-r1s
    @ShobhaJadhav-r1s 13 днів тому

    Mala drayfrut che ladu havet 1 kilo

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 днів тому

      7666140877 यावर ऑर्डर करा

  • @ujjwalabhosale9253
    @ujjwalabhosale9253 Місяць тому

    ताई लाडूची रेसीपी सांगा

  • @HiteshPawar-g8t
    @HiteshPawar-g8t Місяць тому +3

    हितेश माझ्या मुलाचं नाव आहे पण मी पूजा बोलते

  • @jyotikabbur8778
    @jyotikabbur8778 Місяць тому +2

    Aluminium foil aahe ka?
    Paper bowl madhe thewa
    Aluminium foil arogyasati changli nahi wapru naka

  • @shalinishinde1299
    @shalinishinde1299 14 днів тому

    Ladooche rate kalale tar bare padel

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  10 днів тому

      7666140877 यावर ऑर्डर करा

  • @rajubhalekar568
    @rajubhalekar568 Місяць тому

    Khup mehnati ahat.

  • @chanchalapatil6504
    @chanchalapatil6504 Місяць тому

    सुवा लाडु मस्त❤

  • @AandaDandge
    @AandaDandge Місяць тому +1

    Hii❤❤

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Місяць тому

    धन्यवाद सुवर्णा तुपाचा भाव सांगितले खूप छान कॉलिटी आहे आणि लाडू खूप सुंदर केले आहेत मी माझ्या मुलीला सांगितले आहे ऑर्डर करायला

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 Місяць тому

    खुप छान कशे तुप आहे किलो

  • @pradnyateli23
    @pradnyateli23 24 дні тому

    ताई तुम्ही पुण्यात राहत असाल तर मसाले किंवा लाडू घरी येऊन नेले तर चालतील का? किंवा पुढे दिवाळीची किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ऑर्डर द्यायची असेल तर . आपला
    address दयाल का? Plz .

  • @Sunitasalvesss836
    @Sunitasalvesss836 Місяць тому

    Rawa agoder bhajun ghyaycha mg khoopch chan hoto upama

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 Місяць тому +1

    ताई लाडू छान केले❤❤❤❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 17 днів тому

    नंबर मिळाला ताई आभारी मिसेस दिक्षित

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 Місяць тому

    खारीक खोबऱ्याचे लाडू कसे किलो आहे ते नक्की सांगा ताई

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      ताई no दिलाआहे त्यावर नक्की बघा

  • @rajeshchadokar2944
    @rajeshchadokar2944 14 днів тому

    Dry fruit ke laddu kya kilo hai

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  14 днів тому

      7666140877 msg करा सर्व माहिती आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 18 днів тому

    ताई जरा नंबर कळवा व मुबई ला पाठवणार का ? मि मुलुडला व रहातो वयस्कर आहोत पौष्टिक कमि गोड लाडु व बाकीची सविस्तर बोलायच आहे मिसेस दिक्षीत

  • @shobhas.142
    @shobhas.142 Місяць тому

    Khupch chan

  • @vidyabhosale9436
    @vidyabhosale9436 Місяць тому

    Khup chhan ladu aahet pan tumcha address sanga na jar javalch asel tar aamhi ghari yeun ghen jai shakto plrase❤

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 Місяць тому

    Ladu Mast aahe tai

  • @NandaLondhe-u7c
    @NandaLondhe-u7c Місяць тому

    Dry fruits ladu ardha kilomdhe kiti yetat 🤔🤔

  • @SonalPardeshi-g3u
    @SonalPardeshi-g3u Місяць тому

    Khup chaan Vlog tai Ani mast Laddu
    Laddunchi paking pan khupanch

  • @surekhamohite3302
    @surekhamohite3302 Місяць тому

    Khup chan tai👍👍👍

  • @Secret-chef1234
    @Secret-chef1234 Місяць тому

    Order करायची आहे

  • @user-gc7ce7cw4m
    @user-gc7ce7cw4m Місяць тому

    Khup chan tai tumi kiti chan prkare business krt ahe quantity and quality ekdam best👌👍👍😊 mahnun tr suvrna volg pn best ahe ❤❤😊😊best off luck 🤞❤️ khup bhrbhrt hovo tumchya channel chi lvkr lvkr growth hot ahen tshichi tumichya business chi pn hovo hich bappa charni prtana 😊❤❤tumi khup chan ahe Ani tumichi family❤❤❤❤ lots of love saglya 😊❤

    • @smita270
      @smita270 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsHoJRkgGSUZI?si=peYRkxGgXxwRvDYk

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      Thankyou 🥰❤️

  • @AnantaWekhande
    @AnantaWekhande Місяць тому +2

    उपमा सर्वांना च येते... तुमच्या पुज्या च्या आवडीचा उपमा सर्वांना च आवडेल का .. कसाही व्हिडिओ बनवायचा का

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      तुम्ही नका बनू मग..ताई. वेळ वाया नका घालू..तुमचा😃😃

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 Місяць тому +1

    Nice video Tai 👌👌👌

  • @rutujarasal1555
    @rutujarasal1555 Місяць тому

    Tai ladu khup chan jale ahet

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Місяць тому

    Khup khup chan suvarna tuzya mehentila tod nahi tula bappa khup yash devo ya gharghuti udyogamadhe

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 Місяць тому

    Dekhacy ladou telac

  • @krishnasapkal2346
    @krishnasapkal2346 Місяць тому

    Sadi sadhi sipeal ahay tai

  • @PallaviBhamare-b7t
    @PallaviBhamare-b7t Місяць тому +1

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Місяць тому

    Chan Tai me vecharle hote 1 kg made kiti laduu bastt..me pudhcha mahinat..sarve taep che laduu ani chatni order karnar ahe..agdi cleaning aste and sarva vastu chagla vaprla ahet tumi 👌👍😊

  • @sudeepsabade9825
    @sudeepsabade9825 Місяць тому

    ❤❤mast

  • @neetasomwanshi67
    @neetasomwanshi67 Місяць тому

    साडी चा विषय कशाला घेतला समजले नाही