वादळी वाऱ्यात नदीत केली मासेमारी | चित्तथरारक अनुभव | Traditional fishing |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा घेऊन आलो आहे मसेमरी चा एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो माझ्या पहिल्या व्हिडिओ ला तुम्ही खुप् चांगला प्रतिसादात दिलात त्याबद्द्ल तुमचे खूप खूप आभार.
    मित्रानो हा मासेमारी चा व्हिडिओ करताना आम्हाला खुप् मज्जा आली आणि त्याचबरोबर अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे चित्तथरारक अनुभव सुद्धा आला.
    सलाम त्या कोळी बांधवांना की ते स्वतःच्या जीवावर बेतून
    माजेसाठी नव्हे तर उदरनिर्वाहासाठी मासेमारी करतात. खरचं समुद्र-नदि मध्ये मासे पकडने हे काही सोप्प नाही...
    तर मित्रांनो आम्ही हा प्रयत्न् केला तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आमच्या या चॅनेल ला सबस्क्राइब केल नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. आणि आम्हाला असाच सपोर्ट करत रहा.
    धन्यवाद 🙏🏼
    #fish #fishing #river #malvan #ocean #kokan #kokanfishing #seafishing #travel #trending
    Credits 🙏🏼
    Song: Jarico - Island
    Supported by ​⁠‪@FreeBackgroundMusicForCreators‬
    #backgroundmusicwithoutlimitations
    / @freebackgroundmusicfo...

КОМЕНТАРІ • 17

  • @rutikchavan0526
    @rutikchavan0526 3 місяці тому

    व्हिडिओ खूप सुंदर आहे ❤
    रिस्क हे तो इश्क है😂

  • @archanamayekar7798
    @archanamayekar7798 3 місяці тому

    Chaan video 👍🏼👌🏼

  • @jaydeomalvankar305
    @jaydeomalvankar305 3 місяці тому

    मस्तच

  • @snehalmayekar2094
    @snehalmayekar2094 3 місяці тому

    Khup chan 😮

  • @prashanttalgaonkar7838
    @prashanttalgaonkar7838 3 місяці тому

    Bhari Bhava ❤

  • @bhagyasharimayekar1444
    @bhagyasharimayekar1444 3 місяці тому

    🙌🙌🙌

  • @m.kambli4777
    @m.kambli4777 3 місяці тому

    ❤❤❤

  • @willsonfernandes2717
    @willsonfernandes2717 3 місяці тому +1

    Are jeka gheun gelel teka masechi nava pan nai yet😂😂

  • @MK-xv3vy
    @MK-xv3vy 3 місяці тому

    🥵🥵🥵🥵🥵dangerous

  • @Memer660
    @Memer660 3 місяці тому

    😮😮😮😮bhari

  • @prathmeshwalavalkar7199
    @prathmeshwalavalkar7199 3 місяці тому +2

    Jiv Sambhalun kr ky ta bhava ….. रावस मासे नाय खवळो तो😂

  • @harshadbari2754
    @harshadbari2754 2 місяці тому

    भाऊ नदी नाही खाडी आहे ती

  • @pradeepmayekar5860
    @pradeepmayekar5860 3 місяці тому +1

    Pausaat risk gheu naka mitranno, family cha pan vichar kara

    • @tejasludbe7310
      @tejasludbe7310  3 місяці тому

      Ho nakki ❤️❤️❤️❤️ kas zhal sakali vatavarn chan hota achanak pavus Vara zhala aat gelo aani ...pan nakki pudhchyaveli ❤️🙌🙌

  • @GauravTalgaonkar
    @GauravTalgaonkar 3 місяці тому

    Tejas pagi 😂😂😂