भक्त श्रेष्ठ भाऊ दास कृत शंकर बावनी - योगेश तपस्वी SHANKAR BAVANI by Yogesh Tapasvi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2022
  • शंकर बावनी ही भक्त श्रेष्ठ भाऊदास यांनी केलेली बावन्न श्र्लोकांच्या माध्यमातून शंकर महाराजांचे चरित्र गायन करणारी रचना आहे. याच्या नित्य पठणाने, नित्य श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा प्राप्त होते.
    गायन व संगीत संयोजन : योगेश नारायण तपस्वी
    तबला व पखवाज : पद्माकर गुजर
    रेकॉर्डिंग मिक्सिंग व मास्टरिंग : अभिजीत सराफ म्युझिकल स्टार्स पुणे
    निर्मिती : योगेश तपस्वी, अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @ashoksalvi1601
    @ashoksalvi1601 8 місяців тому +117

    🌷🙏🌷 जय शंकर 🌷🙏🌷 या गीत रचनेला शंकर महाराजांचा भरभरून कृपा आर्शीवाद नक्कीच लाभलेला आहे. नाहीतर शंकरगीते चे हे संक्षिप्त सार इतक्या गोड आवाजात भजनरूपात आपल्या सर्व भक्तगणांस ऐकण्यास मिळणे ही केवळ शंकर महाराजांचीच इच्छा आहे. हे गीत नसुन मनाला आणि कानाला तृप्त करणाऱ्या शंकरलीला च जणू. 🌹🙏🌹 जय शंकर🌹🙏🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  8 місяців тому +12

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद... जय शंकर महाराज

    • @gaurimane1195
      @gaurimane1195 7 місяців тому +3

      1:16

    • @amoljoshi9521
      @amoljoshi9521 7 місяців тому +5

      खूप छान कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही.... जय शंकर 🙏
      रचना, आवाज, संगीत सर्वच खूप खूप छान....
      🙏जय शंकर 🙏🌹💐

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      @@amoljoshi9521 धन्यवाद
      ... जय शंकर

    • @ushadesh8078
      @ushadesh8078 6 місяців тому +2

      अप्रतिमच आहे.महाराजांचा आशिर्वाद आहे असेच वाटते.योगेशजी हा आवाज मला कमलाकर तपस्वी यांचा आहे असे वाटते.
      त्रिवार नमन ,

  • @mayur2635
    @mayur2635 Рік тому +16

    महाराज आहे म्हणून आज मी कितीही संकटे आली तरी डगमगू शकत नाही

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      खरं आहे... जय शंकर

  • @sanjaylondhe6701
    @sanjaylondhe6701 Рік тому +18

    खुप सुंदर माऊली एकदम शब्द स्पस्ट आहेत एक विनंती होती माऊली तुमच्या आवाजात गजानन बावन्नी ऐकायची खुप इच्छा आहे माऊली

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      धन्यवाद... जय शंकर... नक्की गजानन बावन्नी चे शब्द पाठवाल का प्लीज?

    • @manishakulkarni3911
      @manishakulkarni3911 Рік тому +2

      @@yogeshtapasvi दादा खरेच म्हणा गजानन बावन्नी 🙏🙏

    • @prachi1301
      @prachi1301 2 місяці тому

      ही दत्तबावनी link आहे

  • @dhanajiparve7327
    @dhanajiparve7327 4 місяці тому +2

    स्वामी समर्थ महाराज आणि शंकर बाबा महाराज यांच्या मुळे माझं आयुष्य बदलत चाललं आहे.. माझी प्रगती होत आहे. त्याच्या आशीर्वादाने कशाचीच कमी पडत नाही. असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असुद्या देवा हिच आपल्या ला प्रार्थना करतो 🙏
    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    🙏जय शंकर महाराज 🙏

  • @adv.yogitakale5398
    @adv.yogitakale5398 9 місяців тому +19

    रोज ऐकत होते पूर्ण येत नव्हती आज लिहून काढली आणि सोबत म्हणाली खूप समाधान आणि शांती वाटली मनाला...ते सोबत आहेत असेच वाटते. फार सुंदर आवाज....फार सुंदर...शंकर बाबा की जय...धन्यवाद.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому

      मनापासून धन्यवाद... शंकर बाबा की जय

  • @ghanekarajit3597
    @ghanekarajit3597 7 місяців тому +16

    पोथी वाचल्या सारखे वाटते, खूप सुंदर ‼️ श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज प्रसन्न ‼️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      धन्यवाद.... जय शंकर महाराज

  • @maheshbhalerao9889
    @maheshbhalerao9889 Рік тому +13

    माझ्यावर खुप कृपा आहे शंकर महाराज व समर्थ यानंची जय शंकर 🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ

  • @shivajishevale4202
    @shivajishevale4202 Рік тому +12

    धनकोडी दर्शन घडावे हि विनंती।कृपा असावी।।💐💐💐💐💐💐💐

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      तुमची इच्छा पूर्ण होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना... जय शंकर

  • @baburaokondke322
    @baburaokondke322 3 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ
    शिव हर शंकर नमामि शंकर
    शिव शंकर शंभो
    हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो
    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर 🚩🙏

  • @patil9207
    @patil9207 Рік тому +11

    धन्यवाद धन्यवाद मला ऐकवायच होत
    शँकर बाबा तुम्ही सगळ्या इच्चा पूर्ण करता
    महाराज

  • @Krupa924
    @Krupa924 Рік тому +45

    अनंत कोटी कोटी धन्यवाद अतिशय सुंदर बावनी .जय शंकर महाराज की जय ...रोज एकाताना ह्रदय भरून येते ..आणि भजन संपूच नये असे वाटते....💐💐💐

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      मनापासून धन्यवाद... जय शंकर

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 Рік тому +16

    अतिशय भाव भक्तिपूर्ण सद्गुरू शंकर महाराजांची बावन्नी आहे. त्याकरिता भाऊ महाराजयांना कोटी कोटी नमस्कार. त्याचप्रमाणे तपस्वी काकांनी अतिशय सुंदर आवाजात गायन केले आहे. सर्व आयोजक संयोजाकांचे खूप खूप धन्यवाद! शंकर महाराज सर्वांवर कृपा करो हि महाराजांच्या चरणी प्रार्थना!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      धन्यवाद.... जय शंकर

    • @janardhanmore5844
      @janardhanmore5844 10 місяців тому

      काकांनी अतिशय छान अतिसुंदर गायले

    • @user-fp3gx6ko4t
      @user-fp3gx6ko4t 8 місяців тому

      Apratim Jay Shankar Maharaj ki jay

  • @chetanramgude4088
    @chetanramgude4088 9 місяців тому +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री शंकर महाराज की जय
    अप्रतिम बावनी ❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому +1

      जय शंकर महाराज

  • @dineshdhole3305
    @dineshdhole3305 Рік тому +11

    अतिशय मधुर आवाजात सद्गुरू शंकर बाबा यांच्या लीला म्हटल्या आहेत बाबाची किमयाच तेवढी आहे ....खूप प्रसन्न वाटते गाने एकूण असे वाटते की ताराबाद च्या मंदिरात दर्शन घेण्याचे भास होतो जय शंकर जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @ithub133
    @ithub133 Рік тому +12

    श्री गुुदेव दत्त.
    शंकर बाबा की जय.
    अतिशय सुंदर व प्रसन्न पावित्र वाटते.
    मनात सर्व भाव दाटून येतात.
    ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 11 днів тому +1

    Aavaj khup chhan ahe tyamule Shankar bavani satat ekavishi vatate.
    Shri Shankar Maharaj ki Jai 🙏🙏

  • @leenadandawate2922
    @leenadandawate2922 15 днів тому +1

    कितीही मोठे संकट आसो श्री शंकर महाराज निवारण करतातच जय शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  15 днів тому

      जय शंकर महाराज

  • @dakshatasawant3973
    @dakshatasawant3973 Рік тому +264

    सुंदर रचना. महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. ही बावनी u tube वर मिळाली. 🙏🙏🙏 खरंच शंकर महाराज त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +19

      धन्यवाद.... जय शंकर महाराज

    • @anilhalole6661
      @anilhalole6661 Рік тому +11

      🙏🙏🙏✅✅

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +7

      @@anilhalole6661 धन्यवाद... जय शंकर

    • @himmatpadalkar5313
      @himmatpadalkar5313 Рік тому +4

      छान

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +4

      @@himmatpadalkar5313 धन्यवाद... जय शंकर

  • @nageshmatanwar7530
    @nageshmatanwar7530 Рік тому +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    सदगुरू शंकरबाबा महाराज की जय
    शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो
    हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो।।

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      ओम नमः शिवाय.... जय शंकर

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 11 днів тому +1

    Shankar bavani hi satat ekat rahavi ase vatat rahate.🙏🙏

  • @dadasahebbandgar5306
    @dadasahebbandgar5306 Місяць тому +1

    जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @chaitanyadhage419
    @chaitanyadhage419 9 місяців тому +14

    खूप सुरेख
    डोळे भरून आले ♥️
    जय शंकर ♥️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @user-nc3wq6ot8q
    @user-nc3wq6ot8q Рік тому +17

    अतिशय सुरेख रचना फारच ऐकायला छान वाटतं मन प्रसन्न होऊन जाते 🙏🏻🙏🏻
    ।। 🙏🏻 जय शंकर 🙏🏻 ।।

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 5 місяців тому +1

    शिव शंकर शंभो.. 🙏 🙏 🙏

  • @user-ww5bb8ph9k
    @user-ww5bb8ph9k Місяць тому +3

    सद्गुरू संतवर्य योगीराज श्री शंकर महाराज नमो नमः

  • @dipakmardane
    @dipakmardane 6 місяців тому +7

    जय शंकर महाराज 💐💐

  • @shivajinirantar2902
    @shivajinirantar2902 18 днів тому +1

    Satguru shri shankar Maharaj ki jay

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  18 днів тому

      जय शंकर महाराज

  • @bholebabastatus1333
    @bholebabastatus1333 16 днів тому +1

    सकाळी हे भजन ऐकल्यावर दिवस खूप छान जातो. खुप सुंदर ❤
    नाद भयंकर बोला जय शंकर ❤❤❤😊
    ❤ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  15 днів тому

      धन्यवाद.. जय शंकर महाराज

  • @kandharekalyani3259
    @kandharekalyani3259 Рік тому +22

    खूप सुंदर आहे बावनी मन प्रसन्न होते. मी रोज सकाळी आमच्या घरात हि बावनी ऐकते. आवाज खूप सुंदर आहे 🙏🙏🙏🙏 जय शंकर 🙏🙏🙏🙏

  • @anupchaudhari5816
    @anupchaudhari5816 9 місяців тому +3

    खूप सुंदर,बिबवेवाडी 3 वर्ष असताना दर गुरुवारी महाराजांच्या दर्शनाचा लाभ होत असे!!जय शंकर बाबा❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @BhalchandraSonar-gq1hb
    @BhalchandraSonar-gq1hb 21 день тому +1

    Satguru Shri Shankar Maharaj ki Jay 🌹🌹👏👏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  20 днів тому

      जय शंकर महाराज

  • @rushikeshkherade9546
    @rushikeshkherade9546 10 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    जय शंकर बाबा महाराज 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 днів тому

      जय शंकर बाबा महाराज

  • @G.P.S098
    @G.P.S098 5 місяців тому +11

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌼🙏🙏 श्री सद्गुरु श्री शंकर महाराज की जय 😍🌼🙏🌺🥰😊♥️💕🙇❤️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому +2

      जय शंकर बाबा महाराज

  • @shamaldalvi6639
    @shamaldalvi6639 Рік тому +25

    अप्रतिम अत्यंत पवित्र आवाज
    ॐ जय शंकर बाबा ॐ जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      धन्यवाद... जय शंकर

    • @keshavpawar4834
      @keshavpawar4834 Рік тому

      Om

    • @nitinbhagat778
      @nitinbhagat778 Рік тому

      ​@@keshavpawar4834 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @arunakhandale595
      @arunakhandale595 11 місяців тому

      भाऊ दादा... महाराजांचे अजून नवीन काही भजन आले आहेत का आपल्या आवाजात... असेल तर मला प्लीज मेसेज करा..
      जय स्वामी शंकर महाराज..
      👃👃👃

  • @sachinbagul523
    @sachinbagul523 19 днів тому +1

    जय श्री शंकर महाराज 🙏🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  19 днів тому

      जय शंकर महाराज

  • @prashantjagtap1916
    @prashantjagtap1916 Місяць тому +2

    🙏💐 जय शंकर बाबा 💐🙏

  • @vishunirbhavne9691
    @vishunirbhavne9691 Рік тому +10

    🏵श्री स्वामी समर्थ 🏵️
    श्री सद्गुरूनाथ शंकर बाबा महाराज की जय

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @ushapandule9950
    @ushapandule9950 Рік тому +5

    Apratim, khuuuuuuuup Sundar, Jay Shankar Maharaj, koti koti pranam Maharaj

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @pravinrane441
    @pravinrane441 7 місяців тому +2

    🌺🙏 🕉️ शंकर नमो नमः 🙏🌺
    🌺🙏 श्री शंकर नमो नमः 🙏🌺
    🌺🙏 सद्गुरू शंकर नमो नमः 🙏🌺
    🌺🙏 शंकर बाबा नमो नमः 🙏🌺

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      सद्गुरु श्री शंकर महाराज की जय

  • @user-gc2lz7li7o
    @user-gc2lz7li7o 7 місяців тому +2

    परमपूज्य सद्गुरु शंकर महाराजांचे चरणी शिर साष्टांग दंडवत जय शंकर बाबा कटंटंटंटटटटंट

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      जय शंकर बाबा महाराज

  • @user-xq7rt5rc4k
    @user-xq7rt5rc4k Рік тому +6

    श्री सदगुरु शंकर महाराज

  • @yogeshmishra9238
    @yogeshmishra9238 7 місяців тому +6

    योगेशजी अमृत आहे आपुलिया आवाजात। आपणास नमस्कार। 🤗🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому +1

      धन्यवाद... जय शंकर

    • @rohinishete8922
      @rohinishete8922 4 місяці тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धनकवडी निवासी श्री शंकर बाबा महाराज की जय

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому +1

      @@rohinishete8922 जय शंकर

  • @siddhigirme3104
    @siddhigirme3104 15 днів тому +2

    🙏🙏jay shankar maharaj🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  15 днів тому +1

      जय शंकर महाराज

  • @priteshsalve9427
    @priteshsalve9427 Рік тому +8

    अप्रतिम खूप सुंदर गायन महाराजांची बावन्न🙏 जय शंकर ❤️ 🌍 🙏

  • @pandurangbhosale9278
    @pandurangbhosale9278 Рік тому +6

    योग योगेश्वर जय शंकर महाराज 🔱 की जय

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Місяць тому +1

    🕉️।। अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त।।🌷।।जय शंकर महाराज।।🚬🚩🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому +1

      जय शंकर महाराज

  • @yogesh1810
    @yogesh1810 8 місяців тому +2

    तुमचा आवाज दैवी स्वामी ओम .... काही आठवड्यांपूर्वी तपस्वी काकांचं एक स्वामी भजन शोधताना ,अपघाताने बावनी माझ्या ऐकण्यात आली अन त्या दिवसापासून असंख्य वेळा ऐकतो आहे अन प्रत्येक वेळी एक नवी अनुभूती मिळते आहे. मी पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हा डोळे केव्हा भरून आले ते समजलं पण नाही. आजही जेव्हा जेव्हा शेवटची ओळ शंकर बाबा हात जोडतो .... हे ऐकतो तेव्हा तेव्हा निःशब्द व्हायला होतं.. अन डोळे भरून येतात .... महाराजांच्या कृपाआशिर्वादाशिवाय अशी दैवी रचना होऊच शकत नाही.... आपल्या हातून खूप मोठी सेवा घडली आहे... या रचनेसाठी खूप खूप धन्यवाद अन तुम्हाला सादर प्रणाम... ....आपल्यावर महाराजांची अखंड कृपा राहो... 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  8 місяців тому +2

      जय शंकर... तुमच्या या ह्रदयस्पर्शी प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद... तुम्ही म्हणता तसं ही सेवा महाराजांनी करून घेतली हे माझे भाग्यच आहे... अनेक भक्त ही बावनी ऐकून आनंद घेतात यात फार समाधान आहे.. श्री स्वामी समर्थ.. जय शंकर

  • @surendrakatkar721
    @surendrakatkar721 Рік тому +6

    न रोग न चिंता न भय शंकर महाराज की जय

  • @shridharpansare9884
    @shridharpansare9884 Рік тому +3

    ही बावरी ऐकल्याशिवाय मी झोपत नाही खुप छान वाटते झोपताना ऐकली की..
    सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय...🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... या निमित्ताने तुमच्या नित्य सेवेचा मी एक भाग आहे याचा आनंद वाटतो... जय शंकर

  • @vidhyaapaatil1951
    @vidhyaapaatil1951 Місяць тому +1

    🌸श्री स्वामी समर्थ 🌸 जय शंकर 🙏🙏🌸🌸

  • @amolmali5440
    @amolmali5440 Місяць тому +2

    ❤❤🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎💐Jay Shankar Baba 💐🙏

  • @karvandeprajakta
    @karvandeprajakta 10 місяців тому +5

    जय शंकर ......🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +5

    🙏🌹जय शंकर बाबा महाराज 🌹🌹🙏🙏

  • @dadasahebbandgar5306
    @dadasahebbandgar5306 25 днів тому +1

    जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर

  • @nirajkulkarni7565
    @nirajkulkarni7565 Рік тому +9

    शुभ गुरुवार श्री शंकर महाराज धनकवडी
    जय शंकर...🙇🌼🙏🌍❤👑

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      जय शंकर महाराज

    • @nirajkulkarni7565
      @nirajkulkarni7565 Рік тому +3

      @@yogeshtapasvi ||बाबांची लीला आगात आहे खूप चांगला अनुभव मिळाला जय शंकर🙇🙏🌼🌍❤👑||

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      @@nirajkulkarni7565 आपण भाग्यवान आहात... जय शंकर

  • @karishmachinchore9845
    @karishmachinchore9845 Рік тому +8

    Khup chan dada 🌹 jay shankar
    Tumch te bhajan kdi yenar u tube la
    मुंगी च्या पायी जरी वाजे घुंगरू
    नाद तोही ऐके माझा शंकर सदगुरू

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... लवकरच... जय शंकर

  • @BhalchandraSonar-gq1hb
    @BhalchandraSonar-gq1hb 22 дні тому +1

    Sadguru Shankar Maharaj Shankar Maharaj ki Jay 👏👏🌹🌹👋👋

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  21 день тому

      जय शंकर महाराज

  • @amolawhale
    @amolawhale 5 місяців тому +1

    ॥ जय गणेश गजानन ॥
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    ॥ जय शंकर ॥

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому +1

      जय शंकर बाबा

  • @vikaspawar6694
    @vikaspawar6694 Рік тому +9

    अतिशय सुंदर आवाज अंतकरणा पर्यंत पोहोचतो 🌹⚘🙏🏼

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +18

    अनंत कोटि ब्रह्माणड नायक श्री शंकर महाराज, कोटी कोटी प्रणाम..

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 11 днів тому +1

    Shiv har Shankar namami Shankar shiv Shankar shambho he girija pati bhavani Shankar shiv Shankar shambho 🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  10 днів тому

      जय शंकर महाराज

  • @SwapnilPatil-du6yi
    @SwapnilPatil-du6yi Рік тому +5

    *!!योगयोगेश्वर श्री शंकर महाराज !!*

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      जय श्री शंकर महाराज

  • @subhashshirsat9188
    @subhashshirsat9188 Рік тому +6

    स्वामी ओम जय शंकर 🙏 अतिशय सुंदर आवाज ऐकताना मन भाऊक होते महाराजांनी इच्छा पूर्ण केली. जय शंकर 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @narendrahadkar9389
    @narendrahadkar9389 27 днів тому +1

    || श्री गुरुदेव दत्त ||
    || श्री स्वामी समर्थ ||
    🌹🌹💐💐🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  26 днів тому

      श्री स्वामी समर्थ... जय शंकर

  • @sanjaypokale3159
    @sanjaypokale3159 10 днів тому +1

    खूप छान जय शंकर बाबा 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 днів тому

      धन्यवाद.. जय शंकर महाराज

  • @ajayraje8409
    @ajayraje8409 11 місяців тому +4

    जय बम बोले जय शंकर खूप छान वाटल ऐकून ❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      जय शंकर... धन्यवाद

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 Рік тому +4

    सुंदर दर्शन, मन प्रसन्न झाले, कान तृप्त झाले.. खुप छान माहिती मिळाली...👌👌🙏🙏🌿🌹🍎👏👏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर महाराज

  • @sushilchavan4473
    @sushilchavan4473 2 місяці тому +1

    जय शंकर बाबा महाराज 🌸🌸🌸🌸🌸

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर बाबा महाराज

  • @vinaybhalerao9009
    @vinaybhalerao9009 Рік тому +4

    सुरेख गायन
    जय शंकर 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @vivekacharya13
    @vivekacharya13 Рік тому +19

    खूप सुंदर आणि पवित्र आवाज आहे. ऐकून अगदी तृप्त वाटलं.🙏
    || जय शंकर || 🌹🌹🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      धन्यवाद... जय शंकर..

  • @shubhampatil681
    @shubhampatil681 2 місяці тому +1

    श्री. शंकर महाराज कि जय...!!! 🙏🙏🌺🌺

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 11 днів тому +1

    Shankar bavani hi apratim ahe.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  10 днів тому

      जय शंकर महाराज

  • @akashsarode2408
    @akashsarode2408 Рік тому +5

    !!श्री सद्गुरू योगिराज श्री शंकर महाराज की जय!!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      श्री शंकर महाराज की जय

  • @adiraj87
    @adiraj87 Рік тому +3

    श्री राम जय हनुमान जय श्रीराम श्रीः शंकार🙏🏻🤗🤗🤗🤗🙋🏻‍♀️

  • @aratipuranik4282
    @aratipuranik4282 Місяць тому +2

    जय शंकर महाराज,खुप छान

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @chetanramgude4088
    @chetanramgude4088 7 місяців тому +2

    जय शंकर महाराज ❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @shubhangipatil8732
    @shubhangipatil8732 Рік тому +9

    अप्रतिम रचना आहे 🙏🏻 खूप सुंदर गायले आहे 🙏🏻🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @sagarwagh5025
    @sagarwagh5025 Рік тому +7

    अतिशय गोड आवाज आहे आणि संगीत अप्रतिम जय शंकर बाबा🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद.... जय शंकर

  • @kirtijagtap4379
    @kirtijagtap4379 15 днів тому +1

    जय शंकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshvane5059
    @rameshvane5059 6 місяців тому +1

    जय सदगुरू शंकर महाराज की जय जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @gauriwani7220
    @gauriwani7220 Рік тому +4

    Jay shankar .............🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @marutiwakchaure2586
    @marutiwakchaure2586 Рік тому +12

    दादा किती अप्रतिम आवाज जय शिवशंकर शुभंकरा श्री दत्तांच्या अवतारा

  • @adityamanwatkar9702
    @adityamanwatkar9702 Місяць тому +1

    मन प्रसन्न झाले आणि मनोभावे सेवा केली.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      वाचून आनंद झाला... जय शंकर महाराज

  • @sharadaswale9764
    @sharadaswale9764 4 місяці тому +1

    जय शंकर बाबा माऊली आम्हाला पदरात घीवी

  • @suhaskumbhar1143
    @suhaskumbhar1143 6 місяців тому +4

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज की जय 🙏🙏♥️♥️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर बाबा महाराज

    • @umakanttamboli763
      @umakanttamboli763 6 місяців тому +1

      very great very nice to listen Jay Shankar Maharaj

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      @@umakanttamboli763 धन्यवाद.. जय शंकर

  • @user-xq7rt5rc4k
    @user-xq7rt5rc4k Рік тому +4

    जय श्री सद्गुरू शंकर महाराज

  • @chetanramgude4088
    @chetanramgude4088 Місяць тому +1

    जय शंकर बाबा महाराज की

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @atulnyayadhish1008
    @atulnyayadhish1008 Рік тому +7

    धन्य धन्य झालो! अप्रतिम!! जय शंकर बाबा!!!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      धन्यवाद.... जय शंकर बाबा

  • @user-pr8xj8sw3p
    @user-pr8xj8sw3p 6 місяців тому +3

    🙏🌷🙏शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर महाराज की जय 🙏 जय श्री शंकर महाराज की जय 🙏 जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌷🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @user-qq6ps7ub4e
    @user-qq6ps7ub4e 4 місяці тому +1

    जय शंकर जय जय शंकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @latahaldankar6212
    @latahaldankar6212 10 місяців тому +1

    ओम् नमः शिवाय

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  10 місяців тому

      ओम नमः शिवाय... जय शंकर

  • @jaysdesai4710
    @jaysdesai4710 Рік тому +5

    खूप सुंदर रचना आणि तितकेच सुंदर गायन.🙏 आज बाबांच्या पुण्यतिथीला बावनी ऐकून मन तृप्त झाले.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @omkar_gurav378
    @omkar_gurav378 Рік тому +14

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज सच्चीदानंद सद्गुरू धनकवडी निवासी श्री शंकर बाबा महाराज की जय |🌼🙇🏻‍♂️🌷🙏🏻

  • @atulyachavan3749
    @atulyachavan3749 4 місяці тому +1

    Jai shankar baba ka Jai Jai shumbu naryan

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @crownvrushalimahendrazarek3838

    Sree swami samarth 🙏
    Avdhut chintan sree gurudev datt 🙏
    Om namah shivay 🙏
    Sree swami samarth 🙏

  • @jayeshdeore4481
    @jayeshdeore4481 Рік тому +3

    बावणी ऐकून मला डोळ्यातून आपोआप अश्रू आलेय ...जय शंकर❤️

  • @rajeshreepawar8894
    @rajeshreepawar8894 Рік тому +23

    Sampurna Shankar Geeta in just 12:36 minutes, jai shankar! Excellent!

  • @dineshkangaon173
    @dineshkangaon173 4 місяці тому

    जय शंकर महाराज श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @yogesh8080
    @yogesh8080 26 днів тому +1

    जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  25 днів тому

      जय शंकर बाबा महाराज

  • @atulrasne7881
    @atulrasne7881 Рік тому +6

    Jay shankar geeta