Shankar Maharaj Shankar Bavani Rahul Phate शंकर बावनी ॥ हरि ॐ॥ राहुल फाटे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #ShankarMaharaj #ShankarBavani # Shankar Maharajशंकर बावनी
    श्री शंकर बावनी म्हणजे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्या जीवनाचे सुंदर सार. नित्य शंकर बाबांचे स्मरण, उपासना करताना प्रत्येकाच्या स्मरणात असावे , रोज एकदा तरी म्हणावे, ऐकावे असे शंकरमहाराजांचे स्तोत्र. संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास केवळ शंकर बावनी रोज म्हणावी, ऐकावी.
    ॥ हरि ॐ॥ राहुल फाटे.
    नित्य शुभंकर । नमामी शंकर ।
    स्मरा श्री शंकर । गुरु महाराज ॥
    ॥ श्री शंकर बावनी ॥
    शंकर बाबा सद्गुरु नाथा - नित्य धरा हात ।
    हात जोडितो शिर टेकवितो - तव पद कमलात ॥
    निशिदिनी राहो स्मरण तुझे मज - नको काही भ्रांत ।
    नित्य पाठिशी उभे रहा हो - प्रार्थितो मी नित्य ॥१॥
    कैलासाचे अधिपती तुम्ही - तुम्ही शंकरनाथ ।
    भक्त तारण्या अंतापुरी - ये सद्गुरु नाथ ॥
    व्याघ्र कोंदणी सर्प रक्षिती - शंकर साक्षात्।
    चिमणाजी ते येती न्यावया - पाहुनी दृष्टांत ॥२॥
    तेज:पुंज तव सद्गुरु मूर्ती - सदैव हृदयात ।
    बिल्ववृक्ष छायेत प्रगटसी - सोमवार त्यात ॥
    शुद्ध अष्टमी कार्तिक मासी - अवतरले नाथ ।
    शिव शंकर साक्षात प्रगटला - तन्मय स्वरुपात ॥३॥
    कल्याणकरा भक्ततारका - अगाध तव बात ।
    सुपड्या म्हणूनी बोलविती तुला - तू शंकर श्रेष्ठ ॥
    बाळलीला तव असती निराळ्या - निरंजना शांत ।
    स्नान करुनी - भस्म लावूनी - अरण्यात जात ॥४॥
    बालवयी वनी जाऊनी बसशी - निश्चल ध्यानस्थ ।
    बिल्ववृक्ष तळी बिल्वआसनी - शिवशंकर नित्य ॥
    हिंस्र पशूही तव सहवासी - सहज होती शांत ।
    पशुपती शंकर अंतापूरी - कीर्तनी रमतात ॥५॥
    खाय प्यायचे खेळायाचे नव्हते कधी सुचत ।
    नामस्मरणी अन्भजनी कीर्तनी रमले तव चित्त ॥
    अलौकिकते बालपण तुझे खेळसी परमार्थ ।
    अधिकारी हा बालक प्रगटे चिन्मय स्मरणात ॥६॥
    असामान्य तू अवतरलासी अंतापूर प्रांत ।
    सुपड्या-शंकर-शिव अधियोगी आशुतोष शांत ॥
    जनसामान्या आकळेन तव कैसे सामर्थ्य ।
    बालक वृत्ती धरुनी जगसी ही जीवन रीत ॥७॥
    अंतापूरचे कार्य जाहले-साधनेस निघत ।
    दु:खी न व्हावे मातपित्याने हो संतती प्रांत ॥
    जुळी लेकरे होती तुम्हाला शंकर म्हणतात ।
    तसेच होई हीच अनुभुती चिमणाजी घेत ॥८॥
    ईश्वर कार्या सिद्ध जाहसी धरिसी वेदांत ।
    मातपित्यांना सांगुन निघसी ये पर प्रांतात ॥
    थेट गाठला हिमालय तुम्ही तीनच कदमांत ।
    बारा वर्षे तप आचरण्या शिव केदारात ॥९॥
    प्रयाग संगमी स्वामी आले डुंबती तीर्थात ।
    पंधरा महिने तिथे राहुनी-साधनेत मस्त ॥
    तिन्ही नद्या त्या तुम्हा स्पर्शूनी पवित्र होतात ।
    सर्वतीर्थी मग पायीच फिरले सकल भारतात ॥१०॥
    विविध नाव तुज उपमा आणिक विविध स्वरुपात ।
    गौरीशंकर मध्य प्रदेशी, सुपड्या कुणी म्हणत ।।
    देविया बाबा गुजराती तू जॉन युरोपात ।
    रहीम यवना, मराठ प्रांती, शंकर तुम्ही ज्ञात ॥११॥
    अरबस्थानी नूर मुहोम्मद कुठे पंढरीनाथ ।
    लहरीबाबा मध्यप्रदेशी टोंबो अफ्रिकेत ॥
    गुरुदेव तुम्हा तामिळी म्हणती नाव विविध घेत ।
    कवणा कोण्या रुपी भेटसी मज सद्गुरुनाथ ॥१२॥
    भ्रमणकरुनी अक्कलकोटी स्वामी चरणात ।
    अष्टभाव तो धरुनी हृद्यी स्वामी प्रणिपात ॥
    अंतरहृदयी भेट जाहली सद्गुरु प्रज्ञेत ।
    सोलापुरी येती सद्गुरु अपुल्या नादात ॥१३॥
    जनार्दनबुवा अधिपती होते शुभराय मठात ।
    मठी येऊनी शास्त्रीय गाणे-गुरु शंकर गात ॥
    अलख गर्जना करुनी देसी दर्शन अद्भूत ।
    जनार्दनासी दर्शन देसी गुरु दत्त रुपात ॥१४॥
    जनार्दनाची भाव अवस्था उत्कट जागृत ।
    भानावरती येता दिसले शंकर साक्षात ॥
    शंकर महाराजास पाहूनी घालती दंडवत ।
    भाव अवस्था अशीच द्या हो दर्शन साक्षात ॥१५॥
    हात धरुनी महाराजा ने शुभराय मठात ।
    सत्कारुनी त्या आत बसविले अंतरी भवनात ॥
    अष्टसात्विका जागृत करण्या अष्टवक्र दिसत ।
    बालकवृत्ती धरुनी रहासी अद्वय वेदांत ॥१६॥
    धारदार अती दृष्टी दिसावी आरपार बघत ।
    विपुल केश संभार मस्तकी सावळा सुमंत ॥
    बोल बोबडे कळती न सकला देसी संकेत ।
    आजानुबाहू समर्थापरी स्वामी शुभकांत ॥१७॥
    आचरण तुझे विपरित अवघे विकृतीचा अंत ।
    सकल आवडी खिचडी केली चहा नी सिगरेट ॥
    राजयोगी कधी कधी दिगंबर सारे विपरीत ।
    सगुण म्हणता निर्गुण दिससी निर्गुण सगुणात ॥१८॥
    कर्ता तू करविताही तू अन्अनादी अंत ।
    आरंभही तू विलयही तूच, तूच कृपावंत ॥
    स्वामी समर्था अक्कलकोटी घाली दंडवत ।
    अपूर्व ऐसे गुरु शिष्यांचे द्वय शब्दातीत ॥१९॥
    चमत्कार ते असंख्य घडती धरी न कुणी हात ।
    त्र्यंबकेश्वरी येत निवासी तुम्ही शिव साक्षात ॥
    दृष्टी भूल ती केली अलौकिक उलगडण्या सत्य ।
    निष्ठा ठेवा गुरुचरणावरी हेच अभिप्रेत ॥२०॥
    कोण यवन अन्कोण इसाई नसे काही भ्रांत ।
    हजरत बाबा जान पुण्याची तुम्हावरी प्रीत ॥
    आई म्हणे ती तुम्हास तुम्ही अनुभूती तिज देत ।
    अलख म्हणता धुनी पेटली नाथांच्या मढीत ॥२१॥
    भक्तमानसी कृष्णरुपाने तुम्ही दर्शन देत ।
    एकरुपता आराध्याशी कृष्ण शंकरात ॥
    भक्त प्रीय ते तुम्हास म्हणती श्रीपाद साक्षात्।
    जशी भावना तशा प्रीतीने तुम्ही ओतप्रोत ॥२२॥
    भक्तकुणीते कीर्तन करिती विठ्ठल आळवित ।
    गंधर्वही ते लीन जाहले विठ्ठल स्मरणात ॥
    सद्गुरु शंकर उभे ठाकले विठ्ठल दिसे त्यांत ।
    पांडुरंग तो दिसे तुम्हातच सकल मिटे भ्रांत ॥२३॥
    गंधर्वाचा कंठच बसला नाटक घटी येत ।
    स्वमुखातिल तो विडा घातला गंधर्व मुखात ॥
    क्षणार्धात तो कंठ मोकळा गाती अभिजात ।
    शिवरात्रीला नीलवर्ण तुम्ही शंकर दिसलात ॥२४॥
    पाचशेर ते धान्य मागवुनी उत्सव समयात ।
    हजारोही ते लोक जेवले एवढ्या शिध्यात ॥
    तुळजापूरी गर्दी असता भवानी झालात ।
    भवानी स्थानी दर्शन घेता शंकर बघ दिसत ॥२५॥
    नाटक करता कधी सोंगाड्या कधी सर्कशीत ।
    सद्गुरु म्हणती माया अवघी गुंतू नको त्यात ॥
    प्लेग जाहला गाठी उठता स्वामीच स्मरणात ।
    स्वामींनी त्या गाठी कापता अष्टवक्र होत ॥२६॥
    मुसलमान तो खान तयाला इस्लाम समस्त ।
    नमाजात ते काय सांगती हे समजावत ॥
    अहंकार त्यागून अल्लाशी एकरुप होत ।
    मुसलमान तो खरा म्हणावा जो अल्लारत ॥२७॥
    पैगंबर उपदेश दिला तो काय खरे सत्य ।
    चोरीमारी ती करू नये हे समजावती नित्य ॥
    पाक हृदय ही मस्जिद आहे अल्लाही तयात ।
    सहिष्णू व्हावे धैर्यन्श्रद्धा इस्लामी समस्त ॥२८॥

КОМЕНТАРІ • 291

  • @maheshmisal3374
    @maheshmisal3374 Рік тому +2

    🙏 जय शंकर हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kshamaroy612
    @kshamaroy612 4 місяці тому +1

    जय शंकर 🙏जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @udaybhate8
    @udaybhate8 25 днів тому +1

    ।। खूप सुंदरआणि गोड आवाज ।।

  • @nandumore167
    @nandumore167 3 місяці тому +1

    शंकर बावनी ऐकून खूप छान वाटले❤🎉😂🎉❤

  • @nandumore167
    @nandumore167 2 місяці тому +1

    जय शंकर बाबा महाराज की जय❤🎉😂🎉❤

  • @sunitajadhav5979
    @sunitajadhav5979 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय शंकर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @nandumore167
    @nandumore167 2 місяці тому +1

    जय शंकर बाबा महाराज❤🎉😂🎉❤

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u 10 місяців тому +1

    🙏🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🙏
    🙏🌹जय🔱 श्री शंकर महाराज🌹🙏

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Рік тому +1

    👏👏👏👏👏🚩 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय.शंकंर. श्री स्वामी समर्थ 👏

  • @govindkalantri85
    @govindkalantri85 10 місяців тому +1

    🎉🎉
    Jay Jay sadguru Maharaj Shankar mauli 🎉🎉🎉
    Jay sadguru Shankar mauli
    Jay sadguru Shankar mauli

  • @manjushapandav4343
    @manjushapandav4343 5 місяців тому

    जय शंकर गुरू माऊली

  • @BhalchandraSonar-gq1hb
    @BhalchandraSonar-gq1hb 10 місяців тому +1

    Om Shri sadguru Swami Shankar Maharaj namo namo namah 🌹🌹👏👋

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому +1

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹शंकर महाराजकी जय नमो नमः 🙏👍

    • @VidyalataJoshi
      @VidyalataJoshi Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त शंकरबावन खुपच छान स्तोत्र 😅सतत ऐकत रहावे वमन शांत होते

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому

    Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👏🙏🏽

  • @satyawankate7430
    @satyawankate7430 2 роки тому +1

    khup sunder aani khup chaan jai shankar

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому +1

    Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👏

  • @aparnapotdar5796
    @aparnapotdar5796 Рік тому +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @JayshreeMore-qg1nl
    @JayshreeMore-qg1nl 2 місяці тому +2

    जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शंकर भवानी महाराज तुमचा आवाज खूप छान आहे ऐकताना इतकी शांतता वाटते की सारखं ऐकतच राहावं इतके गोड शब्द आहेत की मन भरून जातं शंकर भवानी शंकर❤❤🎉🎉

  • @amolambavale3442
    @amolambavale3442 Рік тому +1

    🙏🙌 जय शंकर महाराज 🙌🙏🌼🌸

  • @nandumore167
    @nandumore167 Місяць тому

    श्री सद्गुरू शंकर महाराज की जय❤🎉😂🎉❤

  • @hemakharse5928
    @hemakharse5928 Рік тому +1

    shankar baba maharaj

  • @subhashtondlekar6776
    @subhashtondlekar6776 Рік тому +1

    श्री. स्वामी शंकर महाराज!

  • @ashokdurekar5445
    @ashokdurekar5445 Рік тому +1

    खुप सुंदर गीत गायले आहे

  • @arjunsawant3197
    @arjunsawant3197 Рік тому +1

    🌺🌷🙏🙏 जय शंकर 🙏🙏🌷🌺

  • @hemlatavitkar726
    @hemlatavitkar726 Рік тому +1

    ❤❤❤❤jay Shankar Maharaj 🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vibhavarirailkar5567
    @vibhavarirailkar5567 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻खूप छान

  • @sachiinrauut7790
    @sachiinrauut7790 7 місяців тому +1

    Atishay sundar

  • @ashapingle983
    @ashapingle983 Рік тому +1

    खूप च कर्णमधुर आहे. ❤

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 Рік тому +1

    जय महाराजांचे 🌿🙏🥥

  • @alkabankar4357
    @alkabankar4357 Рік тому +1

    Jay Shankar mharaj ki jay 🌹🙏

  • @Bhavesh-kj8lm
    @Bhavesh-kj8lm Рік тому +2

    Shankar baba mahraj ki Jay

  • @nandumore167
    @nandumore167 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤🎉😂🎉❤

  • @sujatagawali6443
    @sujatagawali6443 Рік тому +2

    Jay shankar baba🙏🙏👏

    • @sujatagawali6443
      @sujatagawali6443 Рік тому

      Plz mla Shankar baba baddal mahiti havi aahe sangal ka dada

  • @mansikher1204
    @mansikher1204 2 роки тому +1

    Kiti shan't aavaj aahe aekun khup smadhan hote roj jy Shankar baba dhanyvad

  • @swatimote8442
    @swatimote8442 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @swatijoshi6585
    @swatijoshi6585 Рік тому +1

    खूप सुंदर 🙏🙏

  • @shobhapatil8366
    @shobhapatil8366 2 роки тому +2

    रुप सुंदर न ते छान शंकर महाराज की जय खुपच छान शांत वाटले ऐकून

  • @sunitajadhav5979
    @sunitajadhav5979 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय शंकर ओम नःम शिवाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому +1

    Guru BHO namah koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam

  • @pallavishirude642
    @pallavishirude642 2 роки тому +1

    खूप सुंदर

  • @sagargawade249
    @sagargawade249 Рік тому

    Shree swami samartha shankar Maharaj 🙏

  • @VijayaVairagkar-s7i
    @VijayaVairagkar-s7i 3 місяці тому

    Om shakhr mharaj ki Jay ho.

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 2 роки тому +1

    Jay shree Shankar

  • @manishavhatkar2162
    @manishavhatkar2162 2 роки тому

    Khup sundar aavaj khup bare watale aikun jay shankar

  • @Achyut1176
    @Achyut1176 2 роки тому +1

    Shree Swami Samartha Jay Shankar

  • @rajanisaraf2848
    @rajanisaraf2848 3 роки тому +13

    छान आवजं आहे कोटी कोटी प्रणाम

    • @rohinibhosale5064
      @rohinibhosale5064 Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JayshreeMore-qg1nl
    @JayshreeMore-qg1nl 8 місяців тому +3

    मला शंकर महाराजांच हे गीत खूप आवडत आवाज खूप सुंदर आहे जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू❤❤❤❤🎉

  • @manjushapandav4343
    @manjushapandav4343 5 місяців тому

    Jay Shankar Mauli

  • @pallavikadam9609
    @pallavikadam9609 2 роки тому +1

    Khup chan mi sarkh aikte

  • @hemakharse5928
    @hemakharse5928 Рік тому +1

    shree swami samarth

  • @smitajoshi673
    @smitajoshi673 Рік тому +2

    ॐ श्री सद्गुरु स्वामी शंकरमहाराज नमो नम: ।

  • @manishakulkarni6158
    @manishakulkarni6158 Рік тому +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹हरि ऊँ सद्गुरु माऊली साष्टांग दंडवत🌹🌹🌹🙏🙏🙏 अतिशय मधुर शंकर महाराज बावन्नि 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 2 роки тому

    श्री जय शंकर महाराज

  • @mahadevbhosale6908
    @mahadevbhosale6908 Рік тому +3

    योग योगेश्वर। जय शंकर

  • @rahulphate5327
    @rahulphate5327 2 роки тому +6

    खुप छान सुंदर श्री शंकर महाराजांची बावनी🙏
    शांती प्रधान करणारी शंकर बावणी शांतीमय सुंदर मन मोहक स्वर
    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @sanidhyashenwai7009
    @sanidhyashenwai7009 4 роки тому +8

    हरी ॐ गुरुदेव 🙏🙏
    अप्रतिम शंकर बावनी तुमच्या मधुर आवाजात ऐकायला मिळाली .
    स्वामी समर्थ तारक मंत्र ही आपल्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.
    🙏🙏

    • @RahulPhateSpiritualScience
      @RahulPhateSpiritualScience  4 роки тому +2

      हरि ॐ

    • @manishakulkarni6158
      @manishakulkarni6158 4 роки тому +1

      🙏🙏🙏🌹🌹🌹शंकर बाबा नित्य वसावे माझ्या हृदयात 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @raginikulkarni9973
    @raginikulkarni9973 2 роки тому +2

    खूप सुंदर,हरी ऑम गुरुजी🙏🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому +1

    👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

  • @hemantpatil1675
    @hemantpatil1675 3 роки тому +6

    जय शंकर,,, काटा लगे ना कंकर,,,जय शंकर,,,,

  • @mayureshbhauplaybacksinger9922
    @mayureshbhauplaybacksinger9922 2 роки тому +1

    Positive sunder

  • @vishalwaghmare5827
    @vishalwaghmare5827 2 роки тому +3

    Jay Shankar Swami

  • @NVProductionOfficial
    @NVProductionOfficial 2 роки тому +2

    नाद भयंकर बोला जय शंकर ☘️🔱🔱🔱🔱

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 2 роки тому +5

    ओम शंकर दत्त चिले श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rajanisaraf2848
    @rajanisaraf2848 3 роки тому +4

    खूप छान वाटले नमस्कार राहुल फाटे

  • @shrikrishnagholap3493
    @shrikrishnagholap3493 2 роки тому +3

    ॐंॐ

  • @hemlatavitkar726
    @hemlatavitkar726 Рік тому +1

    ❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vaishalipalkar3028
    @vaishalipalkar3028 2 роки тому +5

    नमस्कार दादा..अप्रतिम आवाज..मंत्रमुग्ध केले...

  • @shreyabhalerao8259
    @shreyabhalerao8259 2 роки тому +6

    👌 फारच छान शब्द आहेतच गायन पण छान स्पष्ट बोल आहेत.

  • @millindindave2748
    @millindindave2748 2 роки тому +3

    जय श्री स्वामी शंकर सरकार साहिब जी

  • @prasadmahale1408
    @prasadmahale1408 3 роки тому +6

    खूप छान सेवा महाराजा पर्यंत पोहचली जय शंकर आर्तता मय अनुभव

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 2 роки тому +3

    श्री शंकर महाराज प्रसन्न.

  • @hemadhole9202
    @hemadhole9202 3 роки тому +8

    खूप छान ह्रदयस्पर्शी!🙏

    • @natayanjoijode8333
      @natayanjoijode8333 2 роки тому

      सदगुरू श्री शंकरमहारज की जय🌻🌼💐🤲👏👏🙏🙏

  • @sarikabagde8605
    @sarikabagde8605 Рік тому +3

    खरोखर, जान पुण्याची... जय शंकर... सुपड्या, लहरीबाबा, सावळा सुमंत, शिवसाक्षात...

  • @rajanisaraf2848
    @rajanisaraf2848 3 роки тому +4

    नमस्कार शंकर महाराज कोटी कोटी प्रणाम ओम नमो शिवाय

    • @jayshree5273
      @jayshree5273 2 роки тому +1

      Jay sahnkr Jay Jay shankar baba 👌🙏🙏👌

  • @blackkapilachandrabhagagos3645
    @blackkapilachandrabhagagos3645 2 роки тому +6

    जय श्री सद्गुरू शंकर महाराज

  • @vlogs7975
    @vlogs7975 2 роки тому +4

    || जय शंकर ||

  • @manishakulkarni6158
    @manishakulkarni6158 4 роки тому +10

    🙏🙏🙏🌹🌹🌹हरि ऊँ गुरु माऊली 🌹🌹🌹🙏🙏🙏 अतिशय मधुर 🙏🙏🙏जय शंकरबाबा 🙏🙏🙏

  • @vishalsable9352
    @vishalsable9352 2 роки тому

    Jai shankar baba...

  • @minakshishinde5047
    @minakshishinde5047 3 роки тому +4

    Jai shankar maharaj

  • @manishakulkarni6158
    @manishakulkarni6158 2 роки тому +7

    🙏🙏🙏🌹🌹🌹 हरि ऊँ सद्गुरु माऊली साष्टांग दंडवत🌹🌹🌹🙏🙏🙏अतिशय गोड आवाजात शंकर महाराज स्तुति 🌹🌹🌹🙏🙏🙏जय जय शंकर महाराज 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 2 роки тому +6

    खूप सुंदर, धन्यवाद 💐💐🙏🙏🙏

  • @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod
    @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod 3 роки тому +3

    वाघोड चे कुँवरस्वामी महाराज राहीले

  • @rahulsuryawanshi6182
    @rahulsuryawanshi6182 3 роки тому +5

    Shree Swami Shankar Samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 3 роки тому +3

    Wa apratim simple n sweet

  • @dattakaradkar1377
    @dattakaradkar1377 3 роки тому +5

    🙏🏻🌹बाबा, मालक, सरकार,जय शंकर,🌹🙏🏻

    • @sameersurve5897
      @sameersurve5897 10 місяців тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 10 місяців тому +1

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth u yy

  • @mansikher1204
    @mansikher1204 2 роки тому +2

    Khup smadhan vatte aekun babanci bavnni

  • @rachitasawant8240
    @rachitasawant8240 Рік тому

    मन शांत झाले खूप छान 👌

  • @nandumore167
    @nandumore167 3 місяці тому

    शंकर बावनी❤🎉😂🎉❤

  • @sarojinianpat2742
    @sarojinianpat2742 2 роки тому +3

    Jai Shree Shankarbaba

  • @ulkabhovad2018
    @ulkabhovad2018 3 роки тому +5

    अतिशय सुंदर

  • @mansikher1204
    @mansikher1204 2 роки тому +4

    Jy shankr baba

  • @bansirelekar1633
    @bansirelekar1633 2 роки тому +5

    🙏🙏Jay shankar🙏🙏

  • @hemlatavitkar726
    @hemlatavitkar726 Рік тому +2

    Jay shankar maharaj ❤❤❤❤❤❤❤

  • @durgeshpawar8128
    @durgeshpawar8128 2 роки тому +3

    जय शंकर!💐🙏🙏🙏

  • @blackkapilachandrabhagagos3645
    @blackkapilachandrabhagagos3645 2 роки тому +4

    जय श्री सद्गुरू

  • @anitadhamale7855
    @anitadhamale7855 Рік тому +2

    Jai Shankar Maharaj 🙏🌹🙏

  • @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod
    @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod 3 роки тому +3

    वाघोड चे कुँवरस्वामी

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 роки тому +5

    🙏🙏 जय शंकर 🙏🙏