सद्गुरु श्री शंकर महाराज नामस्मरण - १०८ वेळा महाराजांचा नामजप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2023

КОМЕНТАРІ • 776

  • @sushilazarekar
    @sushilazarekar Рік тому +48

    Jay Shankar🙏 Apan aplya surekh awajamadhe shankar maharaj tarak mantra mhanava hi ek vinanti ahe. Mauli tumcha awajamadhe shankarsparsh ahe😊

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +15

      धन्यवाद.... नक्की करतो.. जय शंकर

    • @sushilazarekar
      @sushilazarekar Рік тому +2

      Khup khup aabhari 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +4

      @@sushilazarekar जय शंकर

    • @babgogawas
      @babgogawas Рік тому +3

      ​@@yogeshtapasvi
      KKK loll oooolll9kolom mlm o

    • @vishalghadge945
      @vishalghadge945 11 місяців тому +4

      श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय 108 जप तयार करावा तुमच्या आवाजात स्वामी

  • @nalinipawar5135
    @nalinipawar5135 27 днів тому +3

    सद्गुगुरु शंकर नमोनारायण..🙏🙏💐❤️माझे गुडघे दुखतात ते दुखावायचे राहु दया.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  27 днів тому

      जय शंकर महाराज

  • @mohankulkarni1714
    @mohankulkarni1714 Рік тому +20

    श्री गुरुदेव दत्त .. आवाजातील गोडवा आणि भाव हृदय स्पर्शी आहे. ऐकताना डोळे आपोआप बंद होतात आणि मधुरता श्रवण होत जाते ...

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद.... जय शंकर

  • @Usersandyss
    @Usersandyss Рік тому +14

    ओम शंकर नमो नमः
    श्री शंकर नमो नमः
    सद्गुरू शंकर नमो नमः
    शंकर बाबा नमो नमः

  • @Mandar178
    @Mandar178 Рік тому +29

    खूप छान... शंकर बाबा महाराज सगळ्यांना सुखी, निरोगी आणि आनंदी ठेवो 🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +3

      जय शंकर

    • @monikaarwa721
      @monikaarwa721 8 місяців тому +1

      ❤ जय शंकर बाबा ❤

    • @monikaarwa721
      @monikaarwa721 8 місяців тому +1

      ❤ओम् शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्धगुरू शंकर नमो नमः ❤

  • @sachinatkar6435
    @sachinatkar6435 Рік тому +17

    अतिशय सुंदर काका 🙏🏻
    ना चिंता ना भय! शंकर महाराज की जय!!
    🙏🏻🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @gajananjadhav9357
    @gajananjadhav9357 Рік тому +10

    ओम् शंकर नमोनमा/श्री शंकर नमोनाम/ सद्गुरू शंकर नमोनम्हा/शंकर बाबा नामोंनम्हा.

  • @user-sv8hg5wg6q
    @user-sv8hg5wg6q 3 місяці тому +6

    शंकरबाबा महाराज माझ्या मुलीच्या अंगावरची खाज डाग निघुन जाऊदया❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      जय शंकर महाराज

    • @jsshopy7546
      @jsshopy7546 2 місяці тому

      Organic ointment ani soap ahe... Please give ur no...

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 Рік тому +8

    ॐ शंकर नमो नमः 🙏 श्री शंकर नमो नमः 🙏 सदगुरू श्री शंकर नमो नमः 🙏 शंकर बाबा नमो नमः 🙏🌹🙏. ॐ शंकर नमो नमः 🙏 श्री शंकर नमो नमः 🙏 सदगुरू शंकर नमो नमः 🙏 शंकर बाबा नमो नमः 🙏🌹🙏🌹🙏

  • @hiteshkolhe1249
    @hiteshkolhe1249 Рік тому +9

    खूप छान ...समर्थ सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज कि जय
    जय शंकर

  • @raghuvirwani8748
    @raghuvirwani8748 Рік тому +4

    ||श्री गुरुदेव दत्त||
    🌺🌺🕉️🌺🌺
    आपण भाग्यवान आहात,सामान्यांच्या मनांत सात्त्विक भाव जागृत करण्याकरता श्री शंकर महाराजांचे नाम आणि भक्तीगीते सर्वत्र पोहचण्याकरीताचे माध्यम म्हणून आपल्या मुखातील स्वरांची पर्यायाने पर्यायाने आपली निवड प्रत्यक्ष श्री महाराजांनीच केली आहे.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      अगदी खरं आहे... आणि त्याकरता मी आजन्म महाराजांचा ऋणी आहे... जय शंकर

    • @vilasbankar4632
      @vilasbankar4632 7 місяців тому

      Om❤

  • @RushiPatil-vd5qw
    @RushiPatil-vd5qw Рік тому +3

    🌹हर हर शंकर 🌹नमामी शंकर🌹 शिव शंकर शंभो🌹 हे गिरिजापती भवानी शंकर 🌹शिव शंकर शंभो🌹🙏🙏 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

  • @ITZKARTIEDITZ
    @ITZKARTIEDITZ Місяць тому +3

    नाद भयंकर बोला जय शंकर!! ❤️🌏

  • @nitinshingavi396
    @nitinshingavi396 Рік тому +7

    #कैलास राणा शिव चंद्रामौळी,
    फणीद्रं माथा मुकुटी झळाळी..
    कारुण्य सिंधू भव दुःख हारी,
    तुजविण शंभो मज कोण तारी..
    🌷 शुभ सकाळ 🌷
    🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @arunakhandale595
    @arunakhandale595 Рік тому +20

    खूप छान सर‌... तुमचं हे पहिल्यांदाच ऐकत आहे.‌‌मन भरुन आले...बाऊनी तर अप्रतिम आहे.‌‌दिवसातुन बरेच वेळा ऐकली जाते... Thanks...👃👃👃

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @pratibhabodhe4747
    @pratibhabodhe4747 2 місяці тому +1

    शंकर महाराज माझ्या मुलाला बरं तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू दे तो आजारी आहे

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @prasada6261
    @prasada6261 11 місяців тому +3

    जय शंकर ❤

  • @surendrakokate8727
    @surendrakokate8727 Рік тому +5

    🙏जय शंकर महाराज 🙏🌹🌹🌹

  • @kaustubh1671
    @kaustubh1671 Рік тому +5

    ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
    जय शंकर महाराज

  • @pradeeppawar4439
    @pradeeppawar4439 2 місяці тому +2

    🙏🏻ॐ शंकर बाबा नमो नमः 🌹🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @user-pm8dv7il5z
    @user-pm8dv7il5z 6 місяців тому +3

    Jay Jay shivshnkar ,namo namha.

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 Місяць тому +2

    🌹🌹🌹🙏ॐ शंकर नमो नमः 🙏🌹🌹🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @prachi1301
    @prachi1301 Рік тому +5

    ओम शंकर नमो नमः 🌹🙏🌹

  • @vaishaliandhyal1526
    @vaishaliandhyal1526 2 місяці тому +2

    माझी ईच्छा पुर्ण करा आज शंकर महाराज 🙏🙏

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 Рік тому +5

    काका,तुमचीच बावंनी मी नेहमी ऐकते, पण हे आजच ऐकते आहे. मनाला भावतो तुमचा आवाज.🙏🙏🙏💐

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +3

    शंकर महाराजांना नमस्कार

  • @smitamokashi5391
    @smitamokashi5391 Рік тому +7

    अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏जय शंकर 🙏🙏🙏

  • @balukurhe7650
    @balukurhe7650 7 днів тому +1

    जय सदगुरू शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 днів тому

      जय शंकर महाराज

  • @kalpanasalunkhe7028
    @kalpanasalunkhe7028 7 місяців тому +1

    तपस्वी काका जय शंकर, तुमच्या आवाजातले शंकर महाराजांचे स्तवन बाबा सतत बरोबर आहेत असे प्रतीत होते. प्रत्यक्षात धनकवडी मठांत बाबाचे समोर नामस्मरण करीत आहोत असे वाटते.जय शंकर महाराज,🙏🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद... जय शंकर

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +5

    Om shankar baba🙏🙏

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +7

    🙏🏻🌹जय शंकर बाबा 🙏🏻🌹
    खुप सुदंर मन प्रसन्न झाले 🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

    • @sanjaybhosale8447
      @sanjaybhosale8447 9 місяців тому

      खूप छान जय गुरू 🙏

  • @Song_edit21
    @Song_edit21 Рік тому +3

    Khup Sunder Shanker Baba Maharaj ki Jai

  • @priteshsalve9427
    @priteshsalve9427 Рік тому +7

    जय शंकर ❤️

  • @user-mt5eh8df6n
    @user-mt5eh8df6n 2 місяці тому +1

    माझ्या घरातील इडा पीडा जाऊ दे
    सुख समरुधी येऊ दे
    जय शंकरबाबा

  • @sarikanivangune5867
    @sarikanivangune5867 Рік тому +10

    Shree sdguru shankar maharaj
    Khup ch sundar
    🙏🙏👌

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @sachinbole8006
    @sachinbole8006 Рік тому +5

    Jay Shankarbaba 🙏🌹

  • @shubhanginashikkar2877
    @shubhanginashikkar2877 Рік тому +5

    Jay Shankar 🙏

  • @reshmachaudhari8139
    @reshmachaudhari8139 Рік тому +4

    *꧁‼️श्री योगयोगेश्वर शंकर बाबा महाराज‼️꧂*
    *┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
    *मी "सर्वत्र" आहे, मी "चराचरात" व्यापून आहे, मी "वारा" आहे, मी "पाणी" आहे, "आकाशही" मीच आहे, "धनकवडी" तही मीच अहे, "ध्रुवावर" व "कैलासवर" आणि "गरुडावरही" मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठिशी आहे....‼️*
    *┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
    *꧁🌎‼️ब्रम्हांडनायक‼️🌎꧂*

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Рік тому +3

    जय श्रीशंकर महाराज. 🙏🙏🙏

  • @vss9178
    @vss9178 Рік тому +4

    खुप सुंदर
    ॥ ओम चैतन्य श्री शंकर महाराजाय नम: ॥
    ॥ जय शंकर ॥
    🌸🙏🏻🌹🌸🙏🏻🌹🌸🙏🏻🌹🌸🙏🏻🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @jayshankar375
    @jayshankar375 Рік тому +20

    अतिशय सुरेख आवाजात ...मन अगदी प्रसन्न होऊन जाते...ध्यान लावल्यास(नामस्मरण) स्वामी आपल्या सोबतच आहे ह्याची जाणीव होते फक्त आपली दूरदृष्टी जागृत पाहिजे.
    बोला...स्वामी ओम जय शंकर!! ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +2

      जय शंकर बाबा

    • @rameshvane5059
      @rameshvane5059 8 місяців тому

      जय सदगुरू शंकर महाराज की जय

  • @shardashinde2174
    @shardashinde2174 Рік тому +15

    खूप छान तपस्वी तपस्वी काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम गायले आहे तुम्हाला कोटी कोटी
    जय शंकर तपस्वी काका तुमचे फार फार आभार अप्रतिम गायले आहे ऐकल्यावर मन भरून पावते जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @sachinbole7738
    @sachinbole7738 Рік тому +3

    jay shankar

  • @vrushalimulye9651
    @vrushalimulye9651 Рік тому +3

    जय शंकरबाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 6 днів тому +1

    ओम् शंकर नमो नमः 🎉

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 днів тому

      सद्गुरु शंकर नमो नमः

  • @TheRoyal0001
    @TheRoyal0001 Рік тому +9

    🙏🌸!!श्री स्वामी समर्थ!!सद्गुरु श्री शंकर महाराज की जय 🙏 🌸🙏

  • @rohidask9684
    @rohidask9684 Місяць тому +1

    जय श्री शंकर सद्गुरू महाराज ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @yogeshkonde1027
    @yogeshkonde1027 Рік тому +51

    खूप छान आंनददायक तपस्वी यांच्या वाणीला साक्षात सरस्वती चे वरदान आहे असेच म्हणावे लागेल त्यामूळेच त्यांचा कंठातून अप्रतिम मधूर स्वर येत आहे जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +6

      धन्यवाद... जय शंकर महाराज

    • @ashishlokhande6613
      @ashishlokhande6613 Рік тому +6

      आम्ही खरच वेडे झालो आहोत ह्या खड्या आवाजाचे मधूर स्वरांनी आमची शंकर भक्ती खरच द्विगुणित झाली नमस्कार जय स्वामी जय शंकर 🙏👌अशीच गायन सेवा तुमच्या हातून घडो 🚩

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +4

      @@ashishlokhande6613 मनापासून धन्यवाद... जय शंकर

    • @kbcmeals7484
      @kbcmeals7484 Рік тому +2

      Aagdi maza manatil bole dada tumhi

    • @kbcmeals7484
      @kbcmeals7484 Рік тому +1

      @@yogeshtapasvi tumcha aawajala aani koti koti pranam...

  • @CheerfulHusky-dy4wy
    @CheerfulHusky-dy4wy Місяць тому +1

    माझ्या मुलाला खूप कंबर आणि पाय दुखत आहे ते कमी होऊ दे शंकरबाबा तुमच्याजवळ प्रार्थना करत आहे

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @srpatil-jb2ws
    @srpatil-jb2ws 5 днів тому +1

    अप्रतिम 👌👌💐💐ॐ शंकर नमो नमः

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 днів тому

      जय शंकर महाराज

  • @sharanappaswami7323
    @sharanappaswami7323 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
    श्री योगेश्वर शंकर बाबा महाराज

  • @laxmikanthuddar1530
    @laxmikanthuddar1530 Рік тому +12

    अप्रतिम व आनंददायक अनुभव. मनापासून प्रणाम.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @kalpeshpawar9684
    @kalpeshpawar9684 Місяць тому +1

    जय शकर् नमो नम:

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +5

    शंकर बाबा सगळ्याचे रक्षण कर 🙏🙏🙏🌹🌹

  • @suraajsuryaavaanshi5264
    @suraajsuryaavaanshi5264 Рік тому +2

    ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरू शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः 🙏🏻🙏🏻

  • @user-gp5ot7rw6n
    @user-gp5ot7rw6n Місяць тому +1

    श्री‌ शंकर महाराज की जय 🙏🌹🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @user-mh7em3ph6m
    @user-mh7em3ph6m 4 місяці тому +2

    जय जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @vishaldalvi7897
    @vishaldalvi7897 15 днів тому +1

    जय शंकर बाबा🙇🙇

  • @sangeetadhavare2905
    @sangeetadhavare2905 8 місяців тому +1

    🙏jay shree shankrmaraj ki jay 🙏🌹🌹💐🌹🌹💐🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  8 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 Рік тому +3

    🌼🌹📿🔱JAI SHANKAR🔱📿🌹🌼
    ✨🌹📿SHREE SWAMI MAHARAJ KI JAI📿🌹✨
    🥰🌼📿🔱AVDHOOT CHINTAN SHREE GURUDEV 🔱📿🌼🥰

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 Рік тому +2

    Anant koti Brahmand Nayak Bhakta Vatsal Bhakta abhi mani Rajadhi Raj Sadguru Shankar baba Maharaj ki Jay

  • @annumaslikar2266
    @annumaslikar2266 25 днів тому +1

    Shankar Maharaj ji namaskar ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  25 днів тому

      जय शंकर महाराज

  • @ajayarte3688
    @ajayarte3688 Місяць тому +1

    जय शंकर महाराज

  • @rajanidighade6219
    @rajanidighade6219 2 місяці тому +1

    Shankat बाबा माझी मुलगी ksayacha khutala bandun आहे तिला सोडवा बाबा❤❤❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      महाराज कृपा करा.. जय शंकर

  • @RamKunjir760
    @RamKunjir760 Місяць тому +1

    श्री स्वामी शंकर बाबा ❤

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 28 днів тому +1

    जय शंकर बाबा

  • @amishabobhate4613
    @amishabobhate4613 4 дні тому +1

    Jai Shankar Maharaj 🙏🏻🌺🌺🌺🌸

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 Місяць тому +1

    Jai Shri guru mauli 🙏🌷

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 Місяць тому +1

    🙏ऊं न:म शिवाय 🌹🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @user-ue8je6ou3u
    @user-ue8je6ou3u 2 місяці тому +2

    🌺🌺Jai shankar 🌺🌺

  • @dhananjayghayvate8402
    @dhananjayghayvate8402 12 днів тому +1

    जय शंकर महाराज ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  12 днів тому

      जय शंकर महाराज

  • @apurvagaidhani9081
    @apurvagaidhani9081 19 днів тому +1

    जय शंकर

  • @Saumitrathefirstgamer1176
    @Saumitrathefirstgamer1176 Рік тому +2

    AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
    SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
    ANANTKOTEE BRAHMANDNAYAK RAJADHIRAJ YOGIRAJ PARABRAHMA SHREE SACHHIDANAND SADGURU SHANKAR BABA MAHARAJ KI JAY 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼

  • @chintamangaikwad6641
    @chintamangaikwad6641 8 місяців тому +1

    शंकर बाबा नमो नमा

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 24 дні тому +1

    जय शंकर बाबा🙏🚩

  • @smitashah7138
    @smitashah7138 Рік тому +3

    खुपच छान. जय शंकर महाराज

  • @dnyaneshwariranade7559
    @dnyaneshwariranade7559 Рік тому +2

    Khoop chan vatle aikun

  • @chintamangaikwad6641
    @chintamangaikwad6641 8 місяців тому +1

    ओम शंकर नमो नमा

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 Рік тому +1

    योग योगेश्वर शंकर महाराजांना नमस्कार

  • @shrinivasmanchali244
    @shrinivasmanchali244 4 місяці тому +2

    🙏🌹 जय शंकर 🌹🙏
    अप्रतिम 😍 खूप Divine ❤ मालकांची खूप खूप कृपा आहे तुम्हां आम्हां सर्वांवर म्हणून अशी मन:पूर्वक सेवा तुमच्या हातून घडत आहे आणि म्हणूनच तुमची भेट मालकांनी घडवून आणली ❤
    🙏🌹 जय शंकर 🌹🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      धन्यवाद... जय शंकर बाबा

    • @revansiddhadevkate4993
      @revansiddhadevkate4993 4 місяці тому +1

      शिवशंकर नमामि शिवशंकर मालक मालक मालक

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      @@revansiddhadevkate4993 जय शंकर महाराज

  • @sairajpatil4314
    @sairajpatil4314 Місяць тому +1

    😅😅shankar baba nom nom🌹🌷

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @sanjayvarude
    @sanjayvarude 7 місяців тому +1

    Aprtim Jay shankar

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Рік тому +2

    ॐ शंकर नमो नमः.. सद्गुरू शंकर नमो नमः 🌹🙏🙏

  • @vishnukhadye6984
    @vishnukhadye6984 Рік тому +3

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
    🙏🌹 Jai Shankar 🌹🙏

  • @ajaygawali7214
    @ajaygawali7214 5 днів тому +1

    Jay Shankar Maharaj💐

  • @hollywoodsouthmovie3067
    @hollywoodsouthmovie3067 Рік тому +3

    Jay shankar shree swami samarth

  • @archanabhadbhade2394
    @archanabhadbhade2394 7 місяців тому +1

    जय शंकर महाराज.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @vijayjaditkar7335
    @vijayjaditkar7335 Рік тому

    श्री स्वामी समर्थ माऊली जय शंकर बाबा

  • @ganeshbelhekar1188
    @ganeshbelhekar1188 2 місяці тому +1

    जय शंकरबाबा🌹🙏

  • @rohitsathe3418
    @rohitsathe3418 4 місяці тому +1

    जय शंकर❤🥺🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому +1

      जय शंकर बाबा

  • @chintamangaikwad6641
    @chintamangaikwad6641 8 місяців тому

    सद्गुरु शंकर नमो नमा

  • @PravinPandharkar-jt9hs
    @PravinPandharkar-jt9hs Місяць тому +1

    ॐ शंकर नमो नमः 🙏 श्री शंकर नमो नमः🙏 सद्गुरू शंकर नमो नमः 🙏 शंकर बाबा नमो नमः 🙏🌹

  • @ShivnathDhavale
    @ShivnathDhavale 9 місяців тому +1

    Jay shankar baba

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому

      जय शंकर बाबा

  • @satishtaksal2670
    @satishtaksal2670 Рік тому +3

    खूप छान......जय शंकर जय जय शंकर.....

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 7 місяців тому +1

    Shri Shankar Maharaj ki Jai

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  7 місяців тому

      शंकर महाराज की जय..

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Місяць тому +1

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ

  • @sanjaybahirat3669
    @sanjaybahirat3669 3 місяці тому +1

    Om namo shankar baba 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      ओम नमो शंकर बाबा

  • @vaishalikulkarni2899
    @vaishalikulkarni2899 11 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    खूप छान नामस्मरण झालंय.मन मुग्ध होत.
    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @rushikeshshirke25
    @rushikeshshirke25 Рік тому +2

    📿🍃🙇🏻‍♂️जय शंकर🙇🏻‍♂️🍃🥀

  • @Shubhra131
    @Shubhra131 6 місяців тому +1

    Jay Shankar maraj kijay

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  6 місяців тому

      जय शंकर महाराज