तुर तणनाशक मजुर बचतीचा मार्ग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    तुर लागवड केली असेल तर तुर ऊगवणी पुर्व तणनाशक जमीनीत मारुन मजुर खर्च कमी करण्यासाठी उपयोग होईल.
    तणनाशक शेतात मारताना खुप काळजी पुर्वक मारावे दुकानदार विक्रेते यांच्या कडुन बारकावे समजून घ्यावे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #तुरशेती
    #दीपकबुनगे
    #DeepakBunge
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 55

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 роки тому +3

    तूर +उडीद मध्ये राऊंड up+strong arm मारले तर चालेल का

  • @Sarkariyojana213
    @Sarkariyojana213 3 роки тому +3

    तूर ऊगाचे पहले राऊडाफ तूर उगवला वर शकेद तन नाशक

  • @shafiqsayyed370
    @shafiqsayyed370 3 роки тому +3

    चारु तुर उधडत आहे उपाय सांगा

    • @arjunsurjuse13
      @arjunsurjuse13 3 роки тому

      माझी पण उधळ ली मागचे वर्षी खुप

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 3 роки тому +2

    तूर सोयाबीन पेरल्यानंतर 72 तासाच्या आत राऊंड अप मारले तर चालेल का

  • @akshaydeshmukh1873
    @akshaydeshmukh1873 3 роки тому +6

    सर एक विनंती व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण करावा नवीन शेतकरण्यंसाठी चांगली माहिती मिळेल..विनंती..✌️🙏🙏

  • @shankarrajputdongarjal9048
    @shankarrajputdongarjal9048 3 роки тому +1

    तुरीमधे सोयाबीन आहे कोणते तणनाशक वापरावे 15दिवस झाले लागवड करुन

  • @maheshpatil453
    @maheshpatil453 3 роки тому +1

    मी सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील शेतकरी आहे ,मला strongarmकिंवा roundup ,FMC next ,या मधील कोणतही तणनाशक उपलब्द झालेलं नाही ,खूप कडे शोधलं ,काय करावे आणि कुठून उपलब्द होईल,कारण मी तुमचे व्हिडिओस follow करून 8/4 ची लागण केली आहे ,तसेच सोयाबीन हे सुद्धा दीड एकर मध्ये लावलं आहे पण मला आता फवारणी साठी लागणारी औषधें सुद्धा मिळणं सोपं नाही असं वाटायला लागलं आहे ,pls मला मदत करावी ,

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 2 місяці тому

    Udid + tur asel tar strong arm chalelka?

  • @rangraomotipalle2055
    @rangraomotipalle2055 3 роки тому +1

    *दिनांक :-*
    *23/06/2021*
    *लातुर बाजार भाव*
    *6450 :- लाल तूर*
    *6425 :- पांढरी तुरी*
    *6350 :- पिंकू तुरी*
    *4900 :- जानकी चना*
    *4850 :- विजय चना*
    *4750 :- चना मिल*
    *7600 :- सोयाबीन*
    *6400 :- मुग चमकी*
    *6000 :- मुग पोपट*
    *7000 :-उडीद*

  • @Kasal269
    @Kasal269 3 роки тому +3

    परफेक्ट👍13 ते 15 टाक्या(15) लिटर हे प्रमाण योग्यच आहे.

    • @sahebrawmendake6398
      @sahebrawmendake6398 3 роки тому

      हळदि साटी तननाशक आहे का

  • @VISHAL-ds2xq
    @VISHAL-ds2xq 3 роки тому +2

    सर मि 2 एकर ४*४*८ Lagvad केली आहे

  • @kishorpatil9582
    @kishorpatil9582 3 роки тому +1

    तुर लावुन १० दिवस झाले तरी कोणते तणनाशक मारावे

  • @arjunsurjuse13
    @arjunsurjuse13 3 роки тому +1

    भाऊ असेच अजुन तुरी बद्दल माहिती शेअर करत रहा , विशेष करून तूरी मधली आंतर मशागत लहान ट्रॅक्टर ची कशी करत आहे ते

  • @GovardhanBalap
    @GovardhanBalap 3 роки тому +1

    खूप अनुभवातूनच बोलता. खूप माहिती मिळते. धन्यवाद

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 3 роки тому +1

    भाऊ तुतीमध्ये निवडक तननाशक आहे का?

  • @sachinkajale5349
    @sachinkajale5349 3 роки тому +1

    Bor maraich kam chalu ahe vathat

  • @milindbhagwat9946
    @milindbhagwat9946 Рік тому

    Roundup eka pumpala kiti वापरायचे?

  • @indianfarmworld9754
    @indianfarmworld9754 3 роки тому +1

    तुर उगवनी नंतरच तन नाशक आहे का दिपक भाऊ

  • @bajiraowadekar4111
    @bajiraowadekar4111 3 роки тому +2

    🙏🙏 राम राम भाऊ धन्यवाद

  • @shankarkale7700
    @shankarkale7700 3 роки тому +1

    Bhau 1 month toori chi wadh khunte toor pivli padte strongarm ne
    1 month nantar jagya war yete

    • @shankarkale7700
      @shankarkale7700 3 роки тому

      Ugwan Shakti war jaast parinam hot nahi pan atta wadh khunte 1 month

  • @sumitbadgujar3530
    @sumitbadgujar3530 3 роки тому +1

    Tur lagvad jhali aahe tr konte tan nashak chalel

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 3 роки тому +1

    माझी तुर उगवण झाली आहे.तर आता तणनाशक वापरले तर योग्य राहील का?

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Рік тому +3

    सर तुर उगवुन आली आणि 20दिवस झालेली आहे तर, आता तणनाशक फवारणीसाठी साठी कोणते औषधी फवारणी करावी माहिती पाठवा.

  • @yogeshnannaware5350
    @yogeshnannaware5350 3 роки тому +1

    तुमचा नंबर सागा सर

  • @sureshwalde9447
    @sureshwalde9447 3 роки тому +1

    Tur ugavali aahe pan madhe khup tan pan ugaval aahe konte tan nashak chalel

    • @Ravi-kx4wh
      @Ravi-kx4wh 3 роки тому +1

      Ugavali ahe ter tan nashak maru nay

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 роки тому +1

    महत्त्वाची माहिती दिली तुम्ही

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 2 роки тому

    सोयाबीन मध्ये मॅक्स +मीरा किंवा ग्लायसेल चालेल ka

  • @aayushkhaparepatil
    @aayushkhaparepatil 3 роки тому +1

    Turi war kahi parinam hoil ka

  • @maheshchormale1030
    @maheshchormale1030 2 роки тому

    हे तणनाशक मारल्या नंतर लगेच पाऊस झाला तर त्याचा काय परिणाम होतो का आपण जे फवारले आहे ते वाया जात का

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 3 роки тому

    ४फुट उंच तुर झाली आहे बुडाला तन झाले आहे, राऊंड अप चालेल का

  • @gauravmeshram5403
    @gauravmeshram5403 3 роки тому

    Dipak bhau tumhi video mdhe dakhvilelya tractor vr ek ditel video banva

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 3 роки тому

    सर , तुम्ही एवढी माहीती कशी ठेवता
    तुमच्या कडे किति शेती आहे

  • @ananddeshmukh8039
    @ananddeshmukh8039 3 роки тому

    Deepak bhau ,gelya budhwari toor perni ke li 8 8 cha distance aahe.
    Tan nashak sathi pursuit cha vapar karu shakto ka.

  • @RahulJaiswal-fo6vw
    @RahulJaiswal-fo6vw 3 роки тому

    Dipak bhau kapashi cha kodapni kar ta na tyakartar cha video

  • @ganeshkangde-is8uo
    @ganeshkangde-is8uo Рік тому

    Strong arm turila chalel ka

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 3 місяці тому

    Sent m no

  • @kishorshah3849
    @kishorshah3849 3 роки тому

    Rarch changli mahiti dili Dhanyvad.

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr9139 3 роки тому

    Round up ???

  • @navnathpetekar2408
    @navnathpetekar2408 Рік тому

    तुरीमध्ये कोणतं तन नाशक मारावे

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 роки тому

    छान धन्यवाद

  • @udavpawde1842
    @udavpawde1842 3 роки тому

    रामराम

  • @pranav_2310
    @pranav_2310 3 роки тому

    👌🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinthakare1521
    @nitinthakare1521 3 роки тому +1

    साहेब आपण कापूस चे व्हिडीओ मागच्या वर्षी चे कापूस चे व्हिडीओ शेवटचे टाकले नाहीत
    कापसाचे कमी करून त्याचा रिझल्ट सांगितलं नाही आम्ही उसुक होतो व्हिडीओ पाहण्या साठी,🙏🙏🙏🙏

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 роки тому

      तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही टाकलेला आहे भाऊ

  • @balajigutte3561
    @balajigutte3561 3 місяці тому

    सोयाबीन तूर आंतर पिकात स्ट्रॉंग आर्म व राउंडअप उगवणी पूर्व मारता येते का

  • @rohan_vlog7670
    @rohan_vlog7670 3 роки тому

    Thnx