तूर पिकात कोणते तननाशक वापरावे ? । श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @KrushnaKale-hu4wh
    @KrushnaKale-hu4wh Рік тому +5

    अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @shivampatil2823
    @shivampatil2823 Рік тому +3

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 4 місяці тому

    सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @akashghode7937
    @akashghode7937 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @user-eo8mn7tc6h
    @user-eo8mn7tc6h Місяць тому

    Sar tur madhe kiti weda tannashak vaparave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, एक वेळा किंवा विपरीत परिस्थिती असल्यास दोन वेळा वापरू शकता.

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 Рік тому +7

    Pendamithalin तुरीला चालतंय का सर सांगा

    • @pratikgore8370
      @pratikgore8370 Рік тому +1

      दबोच वापरा खूप चांगला अनुभव आहे फक्त केना उगवतो ....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल लागवडी नंतर ७२ तासाच्या आत वापरा

    • @chaitanyamali1671
      @chaitanyamali1671 Рік тому

      @@whitegoldtrust 38.7cs
      डोस 20 %कमी करावा का ?

  • @pandharinarwade579
    @pandharinarwade579 9 місяців тому +1

    तुरीला नवीन फुल येण्यासाठी कोणते औषधी वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , झेप २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @monikagavali2792
    @monikagavali2792 10 днів тому

    Sir tur lagvad krun 2 mahine zale ahet kont tnnashk vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 днів тому

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा

  • @prashantlad9595
    @prashantlad9595 Рік тому

    सर 4 फूट ओळी मधील अंतर आहे
    1 महिन्याच्याची निखळ तूर पीक आहे तन खूप आहे ? कोणते तन नाशक वापरावे व किती प्रमाण (पंम्प 20 लिटर) चा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद ७० मिली प्रति पंप फवारू शकता

  • @surajmude2047
    @surajmude2047 Рік тому +2

    तुर आणि सोयाबीन एकत्र आहे केना गवत खूप आहे तर तनणाशक कोणते वापरावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 2 місяці тому

    सर कापूस व तुर या मध्ये कोणते तन नाशक फवारणी करावी लागेल व कीती प्रमाणात औषध घ्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , कापूस पिकामध्ये हेक तणनाशक आणि तूर पिकामध्ये परशूट किंवा शाकेद तणनाशक वापरू शकता

  • @vaibhavkudmethe4152
    @vaibhavkudmethe4152 2 місяці тому

    Tur madhe khup jast gavat zal ah Kay favarave sir please sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , परशूट ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    सर सोयाबीन आणि तूर दोन्ही एकाच शेतात आहे strongram वापरलं तर चालेल 72 hour chya आत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल एकरी १२ पंप फवारा

    • @ashishkhanderao6089
      @ashishkhanderao6089 11 місяців тому

      ​@@whitegoldtrustsir soyabean mdhe kokan khup hotat control hot nhi Kay karav tannashk konte ?

  • @aafaqueabdullahshaikh8088
    @aafaqueabdullahshaikh8088 Рік тому

    Saheb Namshkar
    Only Tur madhe
    Dhanuka Tornado 🌪️ tan sathi waprushakta Kay..........?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , या मधील कन्टेन्ट सांगा

    • @aafaqueabdullahshaikh8088
      @aafaqueabdullahshaikh8088 Рік тому

      @@whitegoldtrust saheb Namshkar
      Tornado (Dhanuka)
      Quizalofop Ethyl 7.5+emazethapyr 15% EC

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m Рік тому

    Turimade kiti divsani tananashak favarni karta yete...Srvech prakarche tan ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लागवडी नंतर १५ ते २० दिवसानी शकेद तणनाशक वापरू शकता , एकरी १२ - १३ पंप फवारा

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m Рік тому

    Me white gold patterni nikhal tur lagvad keli ahe margdrshn kravae

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तूर संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा

  • @mayureshhire6292
    @mayureshhire6292 Рік тому

    sir 4 acer tur ahe 60 disachi ahe tan pn vadhla ahe turichi la kahi honar nahi ase tan nashak sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता एकरी १२ पंप फवारा

    • @mayureshhire6292
      @mayureshhire6292 Рік тому

      @@whitegoldtrust 🙏🏻

  • @rushikeshchavan5738
    @rushikeshchavan5738 Рік тому

    Tur lavun 21 divas jhale tornado tan nashak maral tr chalel kaaa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @user-zz9uk1ys8g
    @user-zz9uk1ys8g Рік тому

    Moong tur misrh pik aahe.....konte tan nashk favarave sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद किंवा परशूट किंवा ओडिसी या पैकी एक २० टक्के डोज कमी करावा

  • @omchaudhari7662
    @omchaudhari7662 Рік тому

    सर, Buyer च whip super तुरी मधील तना ला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @parsaddavale5495
    @parsaddavale5495 Рік тому

    नमस्कार सर
    निखळ तुर पेरनी करायची आहे तुर बियाण्यामधे किस्टा मिसळुन पेरनी केली तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @gajananthakare9648
    @gajananthakare9648 Рік тому

    Tur soyaben tanashak ugan purvi konate vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पेरणी पासून ७२ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरू शकता

  • @rahulwakode2394
    @rahulwakode2394 Рік тому

    सर करडू साठी योग्य तणनाशक कोणते, शाकेद इ.चा मला रिजल्ट मिळाले नाही... So any other(तुर आहे)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ओडिसी किंवा परशूट घेऊ शकता

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 Рік тому

    सर तुर आता महीन्याची झालेली आहे. ...पाच फुटी अंतरावर केलेली आहे तणनाशक कोणते मारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक फवारू शकता

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Рік тому

    Pendamethilin sobat ugawlelya tana sathi glyphosate fawaru shakto ka sir

  • @umeshatkore2036
    @umeshatkore2036 Рік тому

    सर तुरीची लागवड ठिबक वर 30जून रोजी केली आहे. त्या शेतात अगोदर शेणखत टाकले होते.पण लागवड करते वेळेस जमिनीमध्ये पांढऱ्या रंगाचे मुंग्या जास्त प्रमाणात दिसत होत्या काय करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा, पांडासुपर १ लिटर एकरी ड्रीप मधून सोडा

    • @umeshatkore2036
      @umeshatkore2036 Рік тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @amolpatil-jr3pu
    @amolpatil-jr3pu 19 днів тому

    मी पहिल चँनेल बघत आहे की कमेंट मध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर आपण प्रामाणिकपणे देत आहात धन्यवाद

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 Місяць тому

    साकेत मारल सर पण पाऊस आला जास्त नाही पण आला results मिळणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , हो मिळेल

  • @paragbochare1480
    @paragbochare1480 Рік тому

    तुरी मध्ये taraga super चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालते

  • @Vlogs_of_jyoti
    @Vlogs_of_jyoti Рік тому

    Shaked तुर मध्ये मारल्या वर तुरीला थोडा फार झटका बसतो काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @rushikeshkatole6254
    @rushikeshkatole6254 Рік тому

    दादा सोयाबीन ची उगवांशती 65 टक्के आहे अकरी 30 किलो पेरू का kds 726

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही २० किलो टाका

  • @rahulwakade7168
    @rahulwakade7168 Рік тому

    Sir तुरीमध्ये हराळ या गवतासाठी कोणते तणनाशक योग्य राहील...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टर्गासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाण

    • @rahulwakade7168
      @rahulwakade7168 Рік тому

      Tur उगवून आलेली आहे किती दिवसात मारावे लागते targa सुपर...

  • @jayeshugale2496
    @jayeshugale2496 Рік тому

    सर,१५ दिवसाच्या तूर ला कोणत तणनाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शकेद वापरू शकता , एकरी १२-१३ पंप करा

  • @Boss1433-k8q
    @Boss1433-k8q 2 місяці тому

    टर्गा सूपर तुरी मध्ये चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-kl3hi2cx2s
    @user-kl3hi2cx2s Рік тому

    Galaxy NXT चालते का सोयाबीन आणि तुर मधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार भाऊ , सोयाबीन मध्ये वापरू शकता , तुरीच्या जमणार नाही

    • @nayanbhusare2379
      @nayanbhusare2379 Місяць тому

      Jamte turi madhe pn

  • @prashantkanade7351
    @prashantkanade7351 Рік тому

    hachiman chalel ka turila

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 Рік тому

    तुर 26 दिवसाची आहे दोन ओळींच्या मधल्या पट्टयात कोणते तणनाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , शकेद ६० मिली प्रति पंप फवारा

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 2 місяці тому

    सर अदमाचे एजिल चालेल का तुरीवर.

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 Місяць тому

    दादा निकर तुरटी शेकज पूर्ण वापरून टाकलेले त्याच्याने काही फरक पडेल का तुरीला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तुरीमध्ये शाकेद तणनाशकाचा एकरी डोज करून वापरा

  • @ankitnavhate9975
    @ankitnavhate9975 Місяць тому

    Turi mdhe whip super favarle tr chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  26 днів тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @omchaudhari7662
    @omchaudhari7662 Рік тому

    सर Willwood च patriot चालेल का तुरीला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , या तणनाशकाचा आम्हाला अनुभव नाही

  • @balajibhandare645
    @balajibhandare645 Рік тому

    3.5fit छि सरी पडली अहे antrr पिक सोयबिन लागवद करा यछी अहे कशी करवी सँगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा, अंतर पीक जमणार नाही

    • @balajibhandare645
      @balajibhandare645 Рік тому

      तुर् lagvad karvi kay

  • @navnathpetekar2408
    @navnathpetekar2408 Рік тому

    सर माझी निखळ तूर आहे कोणते तणनाशक फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , शकेद ६० मिली प्रति प्रमाण

    • @navnathpetekar2408
      @navnathpetekar2408 Рік тому

      @@whitegoldtrust याना केना केन पट मरत नाही आशा वर कोणता तणनाशक आहे

  • @roshandeshmukh2318
    @roshandeshmukh2318 Рік тому +1

    सर सोयाबीन मध्ये लव्हाळ आहे कोणते तणनाशक मारू..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टरगा सुपर वापरा

  • @Boss1433-k8q
    @Boss1433-k8q 2 місяці тому

    तूर लावून १५ दिवस झाले तर टरगा सूपर फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @ganeshpatil4504
    @ganeshpatil4504 Місяць тому

    15 लिटर पंपाला किती ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , शाकेद ६० मिली किंवा परशूट २० मिली प्रति पंप प्रमाण

  • @maulitravelandphotography3083

    Targasuper चालेल क?

  • @pfa829
    @pfa829 Рік тому

    नमस्कार सर 🙏
    सर मी तुर लागवड केली आहे आणि जमिनीत लावलेल्या तुरीचे दाने कोणते किट खातात तर माहित नाही
    आज लावले की उद्या पर्यत माती उखरून खाऊन टाकतात किंवा उगवणी झालेली तुरीचे झाडे मुळा सकट मातीतुन बाहेर फेकतात
    या वर काही मार्गदर्शन द्या सर मला
    आणि तूर फुटवे कशामुळे घेईल ते सांगा सर
    प्लिज सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा, बी लावल्या नंतर त्याच्या वरून कार्बोफुरोन टाका

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 місяці тому +1

    Sir ओडिसी तुरीला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा , चालेल एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @gittenivrutti1253
    @gittenivrutti1253 Рік тому

    Oddisi चालत का तुर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 Рік тому

    कपाशी मुंग तुर पेरणी केली आहे येकत्र
    कोनते तणनाशक आहे का साहेब असेल तर कळवा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टर्गासुपर तणनाशक वापरा

  • @yuvarajmarape6216
    @yuvarajmarape6216 Рік тому

    सोयाबीन सोबत तूर पेरणी करात आहे.कोणते तननाशक चालते तुरीला मार नाही बसला पाहिजे असे तननाशक सांगा.🙏

    • @Kalchettashorts
      @Kalchettashorts Рік тому

      Oddesy

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , परशूट , ओडिसी, शकेद हे तणनाशक चालेल, तूर असल्यामुळे २५ टक्के डोज कमी करावा

  • @bilalshaikh6616
    @bilalshaikh6616 Рік тому

    Pendamethrin chaltay ka turila saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      तूर उगवण पूर्वी चालेल

  • @mahadevawatade6428
    @mahadevawatade6428 15 днів тому

    सर मोबाईल नंबर दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому

      नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर व संपर्क करावा