सकाळच्या घाईत 1/2 तासात मुलांचा टिफिन | बटाटा आणि तांदळाचा नाश्ता & व्हेज रोल रेसिपी |SaritasKitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • सकाळच्या घाईत मुलांच्या डब्यात / टिफिन मध्ये काय द्यावं सुचत नसेल तर ही शाळेचा डब्बा सिरिज तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल . कारण saritaskitchen मध्ये आपण मुलांना डब्यात देता येतील अश्या नाश्ता आणि दुपारचे जेवण, मुलांना आवडतील असे आणि झटपट होणाऱ्या 2 टिफिन / नाश्ता रेसिपीज | तसेच ही दोन्ही डबे करताना आपण समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे |
    मागील भागामध्ये आपण ज्वारीचे पौष्टिक धिरडे, ज्वारीचे आप्पे, कोबी पॅनकेक बनवले, पनीर रोल बनवला. आजच्या भागात आपण बनवतोय तांदळाच्या आणि बटाटा धिरडे आणि कॉर्न व्हेज रोल रेसिपी | किंवा याला तुम्ही बटाटा तांदूळ पीठ आंबोळी , उतपा , डोसा असेही म्हणू शकतो . भाजी पोळी मुलं खात नसतील तर रोल स्वरूपात थोड्या वेगळ्या चवी घालून आपण मुलांच्या आवडीचे रोल सहज बनवू शकतो . आणि ही सर्व पदार्थ रोजच्या साहित्यात तयार होणारे आहेत शिवाय , कमी वेळात होणारे आणि पौष्टिक व मुलांना आवडतील असे आहेत |
    तर आज आपण बटाटा आणि तांदळाच्या पिठात धिरडे व स्वीट कॉर्न शिमला मिरची व्हेज रोल बनवतोय
    तांदळाचे पीठ आणि बटाटा धिरडे रेसिपी :-
    साहित्य :-
    बटाटा 3 लहान
    कांदा 1 मध्यम
    टोमॅटो 1 मध्यम
    पुदिना पाने 7-8
    कोथिंबीर 1/4 कप
    मिरची पावडर 1 tsp
    जिरे 1/2 tsp
    हळद 1/4 tsp
    मीठ चवीनुसार
    तांदूळ पिठी 1 कप
    पानी
    तेल / तूप गरजेप्रमाणे
    स्वीट कॉर्न शिमला मिरची व्हेज रोल रेसिपी :-
    साहित्य :-
    तेल 2 चमचे
    कांदे 1 मध्यम
    टोमॅटो 1 मध्यम
    शिमला मिरची 1/2 कप
    स्वीट कॉर्न 1 कप
    मीठ चवीनुसार
    ऑरेगानो 1/2 चमचा
    रेड चिली फ्लेक्स 1/2 चमचा
    टोमॅटो केचप 1 चमचा
    चपाती गरजेप्रमाणे
    In daily morning rush it is very difficult for every mother to decide what food should be given in school tiffin everyday? And this is the reason in Saritas kitchen we have come up with this school tiffin series which will be very useful for every mother of school going kids.
    So in this series, we will be preparing 2 recipes, one is for breakfast tiffin (short break ) and second is for lunch tiffin (long break) . Both the recipes are prepared keeping in mind that, recipe is healthy and nutritious, kids will love those and most important, all recipes can be prapared in homely available ingredients and in less time.
    In previous episodes we had jowar flour dhirade, jowar flour aappe, cabbage pancakes, thalipith reicpe , quick paneer roll recipe, jwarichya pithache thalipith , paratha recipe(check the list bellow)
    In todays episode, we have prepared rice flour and potato chila / dhirade / dosa and capsicum sweet corn veg roll recipe using secret ingredient or masala. Kids will love these.
    Ingredients:-
    Potato Rice flour breakfast recipe:-
    potato 3 small
    chopped onion med
    chopped tomato 1 med
    mint leaves chopped 7-8
    fresh coriender 1/4 cup
    red chilly flakes 1/2 tsp
    cumin seeds 1/2 tsp
    turmeric 1/4 tsp
    salt to taste
    rice flour 1 cup
    water as required
    oil / ghee as required
    Sweet corn capsicum veg roll recipe :-
    oil 2 tsp
    chopped onion 1 med
    chopped tomato 1 med
    chopped capsicum 1/2 cup
    sweet corn 1 cup
    salt to taste
    oregano 1/2 tsp
    red chilly flakes 1/2 tsp
    tomato ketchup tsp
    ready chapati as required
    #saritaskitchen #tiffinrecipes #schooltiffinrecipe #Batatadhiradereicpe #vegrollrecipe
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 ते पाउण तासात टिफिन रेसिपीज shevai upma recipe / Chole recipe
    • सकाळच्या घाईत या टिप्स...
    प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen
    • प्रत्येक आईला पडणारा प...
    प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
    • प्रत्येक आईला पडणारा प...
    रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
    • रोज डब्यात काय द्यायचं...
    खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
    • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
    • रोज काय बनवायचं प्रश्न...
    सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात होईलअसा Multigrain Breakfast & KobiMatar
    • सकाळच्या घाईत टिफिनमध्...
    सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात तयार होईल असे ज्वारीचे धिरडे Paneer Roll
    • सकाळच्या घाईत टिफिनमध्...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 192